हिरव्या मुगाचे थालीपीठ ; हे थालीपीठ मुलांच्या डब्यालाही देऊ शकता आणि नाश्त्यासाठी बनवू शकता.😋👌

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 มิ.ย. 2024
  • हिरव्या मुगाचे थालीपीठ ; हे थालीपीठ मुलांच्या डब्यालाही देऊ शकता आणि नाश्त्यासाठी बनवू शकता.
    साहित्य : भिजवलेले हिरवे मूग बारीक ,चिरलेला कांदा, हिरवी मिरची लसूण ठेचा,बारीक चिरलेली कोथिंबीर,बाजरीचे पीठ भाजलेले गव्हाचे पीठ, डाळीचे पीठ ,तांदळाचे पीठ ,ओवा ,जिरे,तीळ ,मीठ, हळद,तेल.
    / @sharu30824 .

ความคิดเห็น •