अतिशय छान आहेत सर्व ग्रुप मधील मंडळी खूप छान भजन आहे ताल सूर ज्याला म्हणतात ते हेच खरे आईकताना मन प्रसन्न होत माउली तबला वादक खूप छान वाजवतात सर्वांना माझा नमस्कार माऊली भाबड मुंबई
भक्ती नाद भजनी मंडळ सोमनाथ नगर पुणे आपले भजन सारखे ऐकत रहावे वाटते अप्रतिम ताल सूर टाळ एकच सारखा ठेवा ढवळे सर बाकी सर्व बरोबर आहे वादक बदली करू नये ऊच सडपातळ आहे ते वादकाचे नाव कळवा आणि तेच ठेवा खूप छान वाजवतात सर्व ग्रुप मधील भजनी मंडळी माऊली यांना माझा नमस्कार जय हरी माऊली सोमनाथ भाबड मुंबई
फारच छान !गायक,टाळकरी टाळवाजवतांना स्पष्ट दिसतात.तबला मास्तर स्पष्ट वाद्य बोलासह ,पेटीमास्तर पेटी बटणासह समोर दिसतात. अशीच शुटिंग व्यवस्था करुन व्हिडीओ टाका?धन्यवाद!
अतिशय छान आहेत सर्व ग्रुप मधील मंडळी खूप छान भजन आहे ताल सूर ज्याला म्हणतात ते हेच खरे आईकताना मन प्रसन्न होत माउली तबला वादक खूप छान वाजवतात सर्वांना माझा नमस्कार माऊली भाबड मुंबई
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
खूप छान आवाज रामकृष्ण हरी अभंग चांगली चाल लावली आहे
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
अतिशय सुंदर अभंग उत्तम साथ संगत . धन्यवाद गुरुवर्य ढवळे सर व महीला भजनी मंडळ
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@@भक्तिनाद uh
वंलमीकान.गति
अतिशय सुंदर अभंग....
हा raag खूप छान आहे...
👌👌👌👌👌🙏
खूपच छान महाराज तुमचे सहकारी सर्व भजनी मडळी मी तुमचा कार्यक्रम युट्यूबवर पाहात असतो खरच मला असं वाटल तुमच्या कार्यक्रमातच याव खूप सुंदर
धन्यवाद 🙏🏻💐
ATI sundar rachna
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
Khup Sundar voice vhaini👌👌
धन्यवाद 🙏🏻💐
Khupach sunder bhajan. .....chall khup chaan. ....harmonium aani tabla aani taal. .....aprateeeem. Sarvaana thanks aani bhakti naad. .....dhanyavaad.
धन्यवाद 🙏🏻💐
जय हरी 👍👍
मस्त👌👌
खुपच छान 👌👌👌👌
Super
धन्यवाद 🙏🏻💐
Excellent!!! Thanks
धन्यवाद 🙏🏻💐
अप्रतिम!👌
धन्यवाद 🙏🏻💐
खूपच सुंदर गायन वादन संच_ अप्रतिम
धन्यवाद 🙏🏻💐
खूप छान nilam
धन्यवाद 🙏🏻💐
👌👌👌
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏
🙏💐
खुपच सुंदर
धन्यवाद 🙏🏻💐
छान गायन केलात ताई
धन्यवाद 🙏🏻💐
खूप सुंदर भजन साहेब 🙏🙏
धन्यवाद 🙏🏻💐
Khupach chan gayki
Nilam vahini 1no
धन्यवाद 🙏🏻💐
z
All
ffr
h@@भक्तिनाद
कालात उतारणी येते!पुन्हा समेवर बरोबर येतात.
Ati sundar
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
मला वाटतं टाळ गळ्यात घालून वाजवयाच असतो अभंग मणहाणराणी देखील टाळ वाजवयास पाहीजे
भक्ती नाद भजनी मंडळ सोमनाथ नगर पुणे आपले भजन सारखे ऐकत रहावे वाटते अप्रतिम ताल सूर टाळ एकच सारखा ठेवा ढवळे सर बाकी सर्व बरोबर आहे वादक बदली करू नये ऊच सडपातळ आहे ते वादकाचे नाव कळवा आणि तेच ठेवा खूप छान वाजवतात सर्व ग्रुप मधील भजनी मंडळी माऊली यांना माझा नमस्कार जय हरी माऊली सोमनाथ भाबड मुंबई
ज्ञानेश्वरी भजनी मंडळ, 💐💐
धन्यवाद 🙏🏻💐
सुंदर छान आवाज चाल 👌👌🙏🙏
धन्यवाद 🙏🏻💐
Nice
धन्यवाद 🙏🏻💐
Sunder
Chan
धन्यवाद 🙏🏻💐
Nice nilam
Nice❤🌹
छान भजन आहे.आवडले
लक्ष्मण भगवानराव देशमुख मु.पो.पाटोदा ता पाटोदा जिल्हा बीड
धन्यवाद 🙏🏻💐
Pp
Pp
0
Y
अभंगाची खूप छान चाल गायलेले आहे
धन्यवाद 🙏🏻💐
धन्यवाद
धन्यवाद 🙏🏻💐
Gjanan aaher mhntat.... Dokyawr pdar ghetla asta tr..... Khrye pn... Aata to jmana gela tatya.....
अभंग मस्त.पण गायकेची म्हणताना चल बीचल होती.आवाज चांगला. साथी मधेही चल बीचल.सुधारणा पाहिजे.छान..
खुप खुप अभिनंदन सर्वांचे
धन्यवाद 🙏🏻💐
फारच छान !गायक,टाळकरी टाळवाजवतांना स्पष्ट दिसतात.तबला मास्तर स्पष्ट वाद्य बोलासह ,पेटीमास्तर पेटी बटणासह समोर दिसतात. अशीच शुटिंग व्यवस्था करुन व्हिडीओ टाका?धन्यवाद!
धन्यवाद 🙏🏻💐
Hi
तबला वादकाचे नाव काय आहे
🙏🙏🙏 💥 🙏🙏🙏
।। अभंग ।।
नेति नेति नेति । म्हणती हे वेद ।
जाणती ना भेद । वेदही हे ।। 1 ।।
असेही ते नसे । तसेही ते नसे ।
म्हणे वेद असे । ब्रह्मार्थ या ।। 2 ।।
असे काही गुप्त । असोनि ते प्राप्त ।
वाटते अप्राप्त । गुरुविना ।। 3 ।।
सगुणीनिर्गुणी । ब्रह्मचि असोनि ।
येई ना दिसोनि । कोठेही ते ।। 4 ।।
गुरुबोध होता । कळते तत्त्वतः ।
वळते वस्तुतः । सारेकाही ।। 5 ।।
अपौरुषेय । वेद हे चारीही ।
रहस्य तरीही । नच जाणी ।। 6 ।।
नेति नेती म्हणे । चारी वेद अंती ।
कैसी जीवभ्रांती । दूर होई ।। 7 ।।
तत्त्व हे अपार । अपाराचा पार ।
लावाया आधार । नच जगी ।। 8 ।।
मायातीत ब्रह्म । मायेच्या आधारे ।
जाणणे ते सारे । असंभव ।। 9 ।।
मीठबाहुलीत । सागराचे तळ ।
पाहण्याचे बळ । कैसे असे ।। 10 ।।
सर्वथैव जगी । असंभव मात्र ।
नेत्रानेचि नेत्र । पाहणे हे ।। 11 ।।
आत्मापरमात्मा । अभिन्नचि तत्त्वी ।
तैसेचि एकत्वी । रमे ब्रह्म ।। 12 ।।
एकमेव सत्य । जे जे दृष्टिगोचर ।
ते ते हे नश्वर । जग सारे ।। 13 ।।
ब्रह्मस्वरूप ते । रोमरोमी व्याप्त ।
तथापि ते गुप्त । वाटे सदा ।। 14 ।।
अग्नितूनि निघे । साराचि धुरळा ।
नच दिसे डोळा । परि अग्नि ।। 15 ।।
ब्रह्मातूनि माया । तैसीच निर्मिते ।
झाकूनि राहाते । ब्रह्मासीच ।। 16 ।।
जगताचा असा । सारा भासाभास ।
करी दासादास । माया सर्वा ।। 17 ।।
माया श्रीहरीची । कुणीही न जाणी ।
एक चक्रपाणी । जाणी सारे ।। 18 ।।
परि जाण होण्या । हवा हमखास ।
एकचि विश्वास । अंतर्मनी ।। 19 ।।
साईपदरज म्हणे । सोडी सारा व्याप ।
असो नामजाप । मनोभावे ।। 20 ।।
।। शुभं भवतु ।।
🙏🙏🙏 💥 🙏🙏🙏
डोक्यावर पदर घेतला असता तर. छान संस्कारी वाटल असतना....
Ho
Nice nilam
👌👌
अप्रतिम भजन 👌👌
तबला,हार्मोनियम अप्रतिम
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया