@@HemantPatil-s8c खडसे principal secretary बरोबर वादा वादी करायचे, स्वतः चे खरं करायला बघायचे..खरी गोष्ट ही होती की त्यांना हे सहन नव्हते होत किं त्यांचा junior त्यांचा chief minister झाला आहे....खडसे विदर्भाचे नव्हते.. विदर्भाला importance देणे गरजेचे होते कारण वेगळ्या विदर्भाची मागणी होत होती...म्हणून देवेंद्र laa बनविले गेले....अजित पवार येण्या मुळे शरद पवारांची ताकत कमी झाली😊😊😊😊😊😊😊😊
तुम्ही (सुधीरभीऊ) किती नाराज आहे,किती नाही,ते तुमच्या वाणी वरून लगेच लक्षात येत. पक्ष अनेक लोकांनि मिळुन असतो.तेव्हा बोलताना भाषण देताना, भारतात आनेक जातीचे, धर्माचे,पंथाची लोक राहतात याच भान ठेवायलाच पाहीजे आठवा लोकसभा निवडणुकीतील तुमची भाषण.
सुधीर भाऊ मी तुमच्या मतदारसंघातला विदर्भातले 81 आरोग्य सेवक दुसरे विभागामध्ये चुकीच्या पद्धतीने पाठवले मी तुम्हाला पुराव्यानिशी कितीतरी बंच दिले काही फरक पडला नाही आरोग्य सेवक गोरगरीब लोकांचे आरोग्य सेवा करतो तुम्हाला काहीच फरक पडला नाही आज मंत्रिपद नाही मिळालं तर तुम्ही नाराज झाले आहात विदर्भातील सुमारे 5 लाख गोरगरीब लोकांना आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागत आहे त्यांना काय वाटत असेल
भाजपात आलेलं उपरे मंत्री झालं आणि निष्ठावंत मुनगंटीवार एकटे पाडले गेलं हिच दुर्दैवी बाब सर्वच निष्ठावंत कार्यकर्त्यांसोबत होत आहे.. उपऱ्यांना मोठं करत मूळ भाजप चे वाटोळं होतेय..
खूब आनंदाची बाब आहे, साहेब आपण किती काड पासून वनमंत्री होता पण आपल्या चंद्रपूरचे 1981 चे वर्ग चार चे कर्मचारी यांना आज पर्यंत आपणास 2014 पासून निवेदन देऊन देखील त्यांना आजपर्यंत वनविभागात सेवेत नियमित करू शकले नाही ही किती मोठी शोकांतिका आहे आपण फक्त आपला स्वतःचा विकास केला बाकी मी पाहतो, निवेदन द्या, बिलकुल काम झाला समजा हीच आश्वासन दिले, जेव्हा आपण आपल्या जिल्यातील लोकांना न्याय देऊ शकले नाही तर या राज्यातील जनतेला काय न्याय द्याल कदाचित हे आपल्या पक्षातील वरीष्ठ यांना संमजले असेल, नाराज होऊ नका आपल्याला मंत्री पद दिले जाईल,
सुधीर भाऊ नाराज आहेत त्यांचा वाटा असता कॅबिनेट मधे तर छान असते त्याचा game देवेंद्र फडणवीस यांनी च केला स्वतःला मुख्यमंत्री पद कायम आपला कडे असावं म्हणून सुधीर भाऊ का कॅबिनेट मध्ये स्थान दिले नाही
आधी एकनाथ खडसे,पंकजाताई मुंडे,आणि आता सुधीर भाऊ यांचे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाव होते,त्यांचे जाणून बुजून पंख छाटून महत्त्व कमी केले फडणवीस यांनी.
नाथाभाऊच्या सुनेला खासदार केलं पंकजा मुंडे विधानपरिषदेत घेऊन कॅबिनेट मंत्री केले सुधीर मुनगंटीवार यांना सुद्धा पक्ष योग्य वेळी योग्य संधी नक्कीच देईल 🙏🪷🙏
जेव्हा दुसऱ्याच्या घराला आग लागते तेव्हा काळजी करत नाही का तर ते आपला घर नसतं. पण हे विसरून जातो ती आग विझविली नाही तर ती आग आपल्या घरापर्यंत पण पोहचू शकते. बसा आता बोंबलत 😊
सगळे स्वार्थी आहेत.. काही नाही मिळाले की ज्ञान येते का...आजपर्यंत देवेंद्र इतक्या लोकांवर बदल्याचे,चुकीचे वागत होते तेव्हा आपण त्यांच्या सोबत असायचा, आज आपल्यावर वेळ आली तेव्हा सगळं सुचलं का
In the next 15 years, Fadanvis will be the CM's face, so there will be no old people. This is good for the BJP, so it was an excellent masterstroke by the CM. I am happy about the new Maharashtra's progress. There is no need for an old minister. NEW CM, NEW TEAM 2025.
बीजेपी मध्ये टॅलेंटला महत्व आहे. आणि 132 आमदार असल्यामुळे कुणाला द्यायचे ते वरिष्ठ ठरवतात. तुम्हाला अर्थमंत्री, प्रदेशाध्यक्ष पद आणि इतर बरंच मिळालं आहे आता दुसऱ्याला पण मिळू दे की
तोतले साहेब मंत्री असतांना तुम्ही कोटी कोटी झाडे लावल्याचा दावा केला ती कोटी झाड कुठे लावली ती दाखवा आणि बक्षीस मिळवा.मंत्रीपदी असतांना जो माज असतो ना तो असाच प्रत्येकाचा उतरविला पाहिजे
सुधीर भाऊ तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..
जेव्हा माणूस आतून दुःखी असतो तेव्हा तो असच हसण्याचा देखावा करतो एवढं आम्हाला पण समजत 😅
@@Ankit_M aata phakt Mumbai mission
खडसे साहेब सोबत हेच झालं होते.तेव्हा तुम्ही बोलले असते तर अशी वेळ आली नसती तुमच्यावर
खडसे भोसरी जमीन कांड मध्ये involve होते, त्यांच्या family ची लोकं पण काही सरळ नव्हती
@omfadnis वॉशिंग पावडर काँग्रेस वाल्यांना मनभरून दिली पण आमच्या bjp उभ्या करणाऱ्यांना थोडीशी पण नाही भेटली
@@HemantPatil-s8c खडसे principal secretary बरोबर वादा वादी करायचे, स्वतः चे खरं करायला बघायचे..खरी गोष्ट ही होती की त्यांना हे सहन नव्हते होत किं त्यांचा junior त्यांचा chief minister झाला आहे....खडसे विदर्भाचे नव्हते.. विदर्भाला importance देणे गरजेचे होते कारण वेगळ्या विदर्भाची मागणी होत होती...म्हणून देवेंद्र laa बनविले गेले....अजित पवार येण्या मुळे शरद पवारांची ताकत कमी झाली😊😊😊😊😊😊😊😊
दुःख तोंडावरून वाहत आहे साहेब...एका व्यक्ती विशेष राजकारण सुरू आहे महाराष्ट्र भाजपमधे.... पंतांनी सगळ्याच मोठया नेत्यांचं पतन केलं महाराष्ट्रात
चंद्रपुर ला जाऊन बघ त्यांचा फार्म ,त्यांचा ऐश्वर्य आणि सगळे BJP चे कार्यकर्ते काय म्हणतात ते
@@omfadnisम्हणजे ह्यांनी भरमसाठ करप्शन केलय?
@हास्यमेवजयते 5000 झाडे लावली ते दिसले नाही तुला मला कुणालाच.... पैशाचे झाडं होते
To bjp Paksha ahe mitra
@@हास्यमेवजयतेवृक्षारोपण करायच्या नावाखाली ह्याने करोड़ों दाबले
आता कसं वाटतंय😂😂😂😂
@@yogeshgawade007 😂😂😂
गार गार वाटतयं😂😂
तुम्ही (सुधीरभीऊ) किती नाराज आहे,किती नाही,ते तुमच्या वाणी वरून लगेच लक्षात येत. पक्ष अनेक लोकांनि मिळुन असतो.तेव्हा बोलताना भाषण देताना, भारतात आनेक जातीचे, धर्माचे,पंथाची लोक राहतात याच भान ठेवायलाच पाहीजे आठवा लोकसभा निवडणुकीतील तुमची भाषण.
भावी मुख्यमत्री... लोक म्हणांत होते
*मूळ भाजपचे फक्त 6 जण आहेत बाकी सगळे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचे आहेत.*
EVM चा लाभार्थी
गणेश नाईक. नी तुमची जागा घेतली का
सुधीर भाऊ मी तुमच्या मतदारसंघातला
विदर्भातले 81 आरोग्य सेवक दुसरे विभागामध्ये चुकीच्या पद्धतीने पाठवले
मी तुम्हाला पुराव्यानिशी कितीतरी बंच दिले
काही फरक पडला नाही
आरोग्य सेवक गोरगरीब लोकांचे आरोग्य सेवा करतो
तुम्हाला काहीच फरक पडला नाही
आज मंत्रिपद नाही मिळालं तर तुम्ही नाराज झाले आहात
विदर्भातील सुमारे 5 लाख गोरगरीब लोकांना आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागत आहे त्यांना काय वाटत असेल
@@jaybhavani144 अहो हे लोक लोकसेवेचा बुरखा घालून लोकांची दिशाभूल करतात, एक नंबर स्वार्थी असतात,याना गोरगरिबांचे काही पडले नसते
@bdilip9878 हो सर्व सारखेच आहेत गोरगरिब लोकांचं काहीच पडलेलं नाही
भाजपात आलेलं उपरे मंत्री झालं आणि निष्ठावंत मुनगंटीवार एकटे पाडले गेलं हिच दुर्दैवी बाब सर्वच निष्ठावंत कार्यकर्त्यांसोबत होत आहे..
उपऱ्यांना मोठं करत मूळ भाजप चे वाटोळं होतेय..
😢
चंद्रपुर ला जाऊन बघ त्यांचा फार्म ,त्यांचा ऐश्वर्य आणि सगळे BJP चे कार्यकर्ते काय म्हणतात ते
पक्षाशी एकनिष्ठ महत्वाचे... मंत्रिपद येतील जातील.. समाजकार्य महत्वाचे 🌹🪷👍
😂
विखे पाटील हा मूळचा काँग्रेसचा त्याला मंत्री पद भेटले तुम्हाला नाही. दुर्दैव तुमचं
खूब आनंदाची बाब आहे,
साहेब आपण किती काड पासून वनमंत्री होता पण आपल्या चंद्रपूरचे 1981 चे वर्ग चार चे कर्मचारी यांना आज पर्यंत आपणास 2014 पासून निवेदन देऊन देखील त्यांना आजपर्यंत वनविभागात सेवेत नियमित करू शकले नाही ही किती मोठी शोकांतिका आहे आपण फक्त आपला स्वतःचा विकास केला बाकी मी पाहतो, निवेदन द्या, बिलकुल काम झाला समजा हीच आश्वासन दिले, जेव्हा आपण आपल्या जिल्यातील लोकांना न्याय देऊ शकले नाही तर या राज्यातील जनतेला काय न्याय द्याल कदाचित हे आपल्या पक्षातील वरीष्ठ यांना संमजले असेल,
नाराज होऊ नका आपल्याला मंत्री पद दिले जाईल,
वृक्ष ropan नावाखाली ह्याने किती पैसे खाल्ले
मला पण सहेबासारखा हासू येत लय भारी साहेब.
सुधीर भाऊ नाराज आहेत त्यांचा वाटा असता कॅबिनेट मधे तर छान असते त्याचा game देवेंद्र फडणवीस यांनी च केला स्वतःला मुख्यमंत्री पद कायम आपला कडे असावं म्हणून सुधीर भाऊ का कॅबिनेट मध्ये स्थान दिले नाही
भाऊ तुम्ही खडसे साहेबला भेटा ते सागनार कसा काय वाटते 😂😂😂
अरे भाऊ बहीण च्या नात्यात वाईट बोलला नियती भरून तर घेईलच 😡😡
@@akash_d_9595 हो असं बोलताना लाज वाटली पाहिजे होती
लोकसभेच्या प्रचारात महिलांवर केलेलं वक्तव्य भोवलं याला बेस्ट झाल 😂😂😂😂👍🏼
सब्र का फल जरूर मीठी होता है😂
वय झाल राव तुमचं तुम्ही फक्त उद्वव साहेब यांच उदो उदोउदो करा मंत्री पद मिळेल
श्री सुधीर भाऊ खूप मोठ्या लढा साठी तुम्हाला लढणे आहे.
प्रदेश अध्यक्ष होणार भाऊ तुम्ही
भाजपाचा fix आहे..केंद्रात फक्त मोदी आणि राज्यात देवेंद्र..बाकी कोणीही मंत्री होऊ देत...😂😂..
👍🚩🚩🚩🙏🪷🙏
बाकीचे बसा सतरंज्या उचलत😂
😂😂😂😂😂😂😂😂Sudhir bhau khup dukhi zale
जैसी करणी वैशे भरणी
होका 😂😂 खासदार झाले असते तर केंद्रीय मंत्री पद भेटत होत ,वर टांग करुन पडले लोकसभेत ,सगळीकडे काय खिरापत आहे का
आधी एकनाथ खडसे,पंकजाताई मुंडे,आणि आता सुधीर भाऊ यांचे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाव होते,त्यांचे जाणून बुजून पंख छाटून महत्त्व कमी केले फडणवीस यांनी.
नाथाभाऊच्या सुनेला खासदार केलं
पंकजा मुंडे विधानपरिषदेत घेऊन कॅबिनेट मंत्री केले
सुधीर मुनगंटीवार यांना सुद्धा पक्ष योग्य वेळी योग्य संधी नक्कीच देईल 🙏🪷🙏
Tumcha game zhala sir ..
जेव्हा दुसऱ्याच्या घराला आग लागते तेव्हा काळजी करत नाही का तर ते आपला घर नसतं. पण हे विसरून जातो ती आग विझविली नाही तर ती आग आपल्या घरापर्यंत पण पोहचू शकते. बसा आता बोंबलत 😊
सगळे राजकीय लोकांना मंत्री करुन टाका, आणि देशाला भिकारी करून यांची घर भरा
सुधीर मुनगंटीवार हे जास्त बोलतात त्यामुळे मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांनी त्यांना महत्त्वाची जबाबदारी देणार आहेत
आपला चेहरा सांगतोय आपण व्यथित आहे
किंवा नाही किती वर्ष तुम्ही मंत्री रहाणार
बाकीचे जरा मंत्री होऊ द्या आपला खासदारकीला पराभव झालाय
काँग्रेस मधून आलेले मंत्री झाले तरी पक्षा साठी एकनिष्ठ😂😂 दुःख साफ इस्तय 😂
सर्वकल मंत्रिपद ह्यांनाच द्या फक्त हेच मंत्री होणार म्हणजे पार्टी अशांना घरीच बसवा
सगळे स्वार्थी आहेत.. काही नाही मिळाले की ज्ञान येते का...आजपर्यंत देवेंद्र इतक्या लोकांवर बदल्याचे,चुकीचे वागत होते तेव्हा आपण त्यांच्या सोबत असायचा, आज आपल्यावर वेळ आली तेव्हा सगळं सुचलं का
In the next 15 years, Fadanvis will be the CM's face, so there will be no old people. This is good for the BJP, so it was an excellent masterstroke by the CM. I am happy about the new Maharashtra's progress. There is no need for an old minister. NEW CM, NEW TEAM 2025.
Politition from OBC always depends upon on his mentor.
याचा एकनाथ खडसे होणार😂😂
याने मंत्री असताना 33 कोटी झाडे लावले आहेत 😂
BJp is great
खडसे झाला नवजीवन एक्स्प्रेस थांबली
भाऊ...तुम्हाला लोकानी जागा दाखवून दिली लोकसभेत..आणि किती वर्ष तुम्हीच मंत्री होणार...बस्स की..आता लोकांची काम करा...😂
Mungatiwar ko mantri bnao
@@chandanahir5360 चंद्रपुर ला जाऊन बघ त्यांचा फार्म ,त्यांचा ऐश्वर्य आणि सगळे BJP चे कार्यकर्ते काय म्हणतात ते
Sudheer Bhau Devendra fadnavis yani tumse patta cut kela
😂😂😂
वाघनखे कामी नाही आले.
तुम्ही बसा आता मार्गदर्शक मंडळात. चुकीच्या गोष्टीचा वेळीच विरोध करायला हवा.
काढ दात अजून
Saheb RSS babat tumhich bolala hota, laykit raha nahitar Khadse hoil😂
@@maheshnaik4721 काय बोलले होत्र
ईवीएम ने झालेले सरकार म्हणजे खरे सरकार नाही . सरकार नाही म्हणजे मंत्री पण नाहीत . आपणच आपले सरकार .😮
Saheb v4 kara , ka zale aase😂
एकनाथ खडसे...... झाले...
पंकजा मुंडे ला एक वेळ हसत होते.
😁😁😁😁😁😁😁😁😁😁
सुधीर bhau झाडे लावायच्या नावाखाली किति पैसे swatachya पोटात घातले ????
Nahi ho Sudhirji ! tumhee अजिबात नाराज नाही !! दिसतंय तुमच्या चेहेऱ्यावर !! तुम्ही magal दर्शन kara फक्त !!!😂😂😂😂
सरळ कोल तुम्हाला भाऊ
Mungantivaar tumcha cheheravar distoy😅
साहेब भावनिक होऊ नका, मंत्री पद नाही मिळाले? पण का नाही मिळाले? स्वताला तपासा
Sudhir ji tumhi original Junya bjp che ahet hach tumcha apradh
Milel oo khitri gappppa rdu nka😂
बीजेपी मध्ये टॅलेंटला महत्व आहे. आणि 132 आमदार असल्यामुळे कुणाला द्यायचे ते वरिष्ठ ठरवतात. तुम्हाला अर्थमंत्री, प्रदेशाध्यक्ष पद आणि इतर बरंच मिळालं आहे आता दुसऱ्याला पण मिळू दे की
म्हणजे त्यांना टॅलेंट नाही असं म्हणताय का😂
are bhai ...Fadnvis Sahab hai woh....je bhette tya ghya gp..
जास्त भाव देवू नका.नव्याणा पण संधी पाहिजे ना.
Fadvanis fake hushar ahat road clear kartat bajula kartat
EVM wale aata pustake kadha aani vacha .....kay vachaycha upyog aahe ka ? Koni vidharbhacha vichar 60 varshat kela ka ? Satta tumchi mag ladhai kona barobar ? Ha Rahul Priyanka barobar bhanda kahi upyog honar naahi .te Gopichand Padalkar Sharad Pawarana ghan ghan shivya dilya ...aata aali mengharamage janyachi pali .....Rajeho Dushman tumhara Sharad Pawar , Uddhavji Thakre , Rahul Gandhi nahi ...Aaplya Mahautit Shodha dushman ...Shodha mhanaje sapdel .....Pan shodhayla pan aakal lagte ... Mala nahi vatat je uthata basta Uddhavji Thakre, Sharad Pawar Rahul Gandhi yana shivya dilya shivay pani jat nahi ashana kahi aakal bikkal aaste ...Shivtare Mungantiwar Gopichand Basa bombalat....Shimga March madhye aahe ...Aapla shimga December....Mungantiwar , Shivtare , Padalkar Tanaji Sawant , Deepak Kesarkar , Bhujbal yaar Shimga aani thandit ....Kay karayche nisarga badalat nasto manse badaltat ... Nishta Mahatwachi ...Tyasathi Madhu Dandawate , Mrunal Gore , Ahilya Rangnekar vhave lagte ...
😂😂😂
😂😂
😂😂😂😂😂
EVM labharthi aahat tumhi aani tumch sarkaar
मी सामान्य मतदार मात्र मला कोणतेही लाभाचे किंवा बिन लाभास मंत्रीपद किंवा अन्य कोणतेही पद का मिळत नाही
@@hemantlohokare2913 कारण तू party साठी कामे नाही केलीत? हे सगळे मंत्री party साठी झटली
Rane sahebane hindutv japley.. tuza kay vishay
😂😂😂😂10 varshe Congress maadhe Astana kuthe gela hota Tujya Rane sahbacha hindutva
😅😅😅😅😅
😂
पुढचा खडसे 😂😂
काही नाही..बसणार शांत..khadse चे काय झालं ते बघितला आहे..😂
तोतले साहेब मंत्री असतांना तुम्ही कोटी कोटी झाडे लावल्याचा दावा केला ती कोटी झाड कुठे लावली ती दाखवा आणि बक्षीस मिळवा.मंत्रीपदी असतांना जो माज असतो ना तो असाच प्रत्येकाचा उतरविला पाहिजे
😂