ढवळा डेंगळे सर आपण आदिवासी संस्कृतीबाबत खासकरुन आदिवासी टोटेम्स् विषयी सविस्तर विचार मांडले आहेत. धन्यवाद! आरक्षण आणि सवलती घेऊन शिकलेले अन् नोकरी निमित्त शहरात जाऊन राहणाऱ्या आदिवासींना आपण आदिवासी असल्याचे सांगायला लाज वाटते आहे. त्यांना जातीयवादी-धर्मवादी हिंदूत्ववादी संस्कृतीची भुरळ पडलीय.
व्यापक चर्चा.....खूप माहिती मिळाली.....
ठोकळ सर, भांगरे सर, आणि ढवळा जी आपले तिघांचे ही मनपूर्वक अभिनंदन जय आदिवासी🌹🌹🙏🙏
जय आदिवासी जय जोहार
जय आदिवासी जय जोहार सर
जय आदिवासी
मस्त...
जय जोहार जय आदिवासी❤
खूप छान
देवराई ऐवजी वनराई हाच शब्द योग्य. .
होय आगदी बरोबरच...... राईला देव शब्द नंतर जोडला आहे 💚🌍🙏🏾
Wa Sir thank you ❤
Most welcome
कम्युनिस्ट विचारधारा ही बऱ्यापैकी आदिवासी विचार धारेशी जुळतीमिळती असल्याचे दिसते
बोलूया सविस्तर 😊🙏
ढवळा डेंगळे सर आपण आदिवासी संस्कृतीबाबत खासकरुन आदिवासी टोटेम्स् विषयी सविस्तर विचार मांडले आहेत. धन्यवाद!
आरक्षण आणि सवलती घेऊन शिकलेले अन् नोकरी निमित्त शहरात जाऊन राहणाऱ्या आदिवासींना आपण आदिवासी असल्याचे सांगायला लाज वाटते आहे. त्यांना जातीयवादी-धर्मवादी हिंदूत्ववादी संस्कृतीची भुरळ पडलीय.
जय आदिवासी