चिदानंद बाळ तुला खूप खूप आशिर्वाद ! चेहऱ्यावरील व वादनातील निरागसता , सहजता व तेवढीच गंभीरता तसेच तुझ्या वागण्यातील साधेपणा मनाला खूप भावतो ! अतुलनींचा विश्वास तू सार्थ करणार ! खूप मोठा हो बाळा !शुभेच्छा !
व्वा छोटे झाकिरसाब,लाजवाब किती कराव तितके कौतुक थोडेच पडतील,असाच निरंतर सराव ठेवा उस्ताद मग ते दिवस दुर नाहीत चिदानंद स्वरुपाची ओळख कुणालाही सांगावी लागणार नाही, लवकरच आगमन व्हावे संगीत क्षेत्रात एक अविस्मरणीय अशी पेहचान व्हावी की माता पित्यांचा परिचय तुझ्या किर्तीमुळे असमंतात दरवळावा हिच तुला शुभेच्छा अन् शाब्बाषकी
उत्कृष्ट, अप्रतिम
खूप छान छोटे उस्ताद जी💐💐👌
Super
Khupch chaan.
Chidanandji ❤❤❤ best wishesh
व्वा!! खूपच छान 👌🏻👌🏻👌🏻
वा!!! क्या बात है!!! मस्त मस्तच
🙏🙏
चिदानंद बाळ तुला खूप खूप आशिर्वाद !
चेहऱ्यावरील व वादनातील निरागसता , सहजता व तेवढीच गंभीरता तसेच तुझ्या वागण्यातील साधेपणा मनाला खूप भावतो !
अतुलनींचा विश्वास तू सार्थ करणार !
खूप मोठा हो बाळा !शुभेच्छा !
धन्य धन्य आहेस बाळ 🙏
Waa chote Ustad. Ashirvad. 😂😂😂🎉🎉
Ahh wahhh kya baat❤
स्पष्ट निकास व्वा खूप छान
🙏खूपच छान अप्रतिम वादन बोल स्पष्टता 👌👍
व्वा छोटे झाकिरसाब,लाजवाब किती कराव तितके कौतुक थोडेच पडतील,असाच निरंतर सराव ठेवा उस्ताद मग ते दिवस दुर नाहीत चिदानंद स्वरुपाची ओळख कुणालाही सांगावी लागणार नाही, लवकरच आगमन व्हावे संगीत क्षेत्रात एक अविस्मरणीय अशी पेहचान व्हावी की माता पित्यांचा परिचय तुझ्या किर्तीमुळे असमंतात दरवळावा हिच तुला शुभेच्छा अन् शाब्बाषकी
धन्य माता पिता तयाचिया
क्या बात है चिदानंद बहोत बढिंया ❤🎉
खूप कमी वयात... इतकं अवघड गोष्टी साध्य करणे खूप अवघड गोष्ट आहे. अतिशय सुंदर आणि संयमित वादन झालं आहे. खूप खूप अभिनंदन🙏🏻
कोल्हापूरचा भविष्यातील झाकीर हुसेन..