हे शाब्दिक आणि सांगीतिक उपकार कसे बरे फेडणार आपण? 'गदिमा' या देवदूताचे अनंत असे उपकार आपल्यावर. रामायणातील अनेकाविध पैलू गीत रुपात त्यांनी असे काही मांडलेत की आपल्याला 'धन्य मी मानव गदिमा, ऐकिले गीतरुपी रामायणा' असं म्हणावसं वाटतं. उपमा, कल्पनाविलास, शब्दांची निवड आणि यमक इतकं चपखल की स्वतः ज्ञानदेवांनी 'वा वा' म्हणावं...आणि इतक्या दिव्य शब्दांना स्वर्गीय साज चढवून स्वरबद्ध करणारे बाबूजी म्हणजे जणू पंढरीचा कळस. वारीला जाणाऱ्या सर्वांनाच पंढरीनाथ भेटतोच, दिसतोच असं नाही पण कळस दिसला तरी समाधान वाटते. तसंच गदिमांचे शब्द, त्यांचे गर्भीतार्थ मतीतार्थात उतरले नाहीत तरी बाबूजींचे अमृतरुपी संगीत मनाला सुखाने चिंब करून जाते.
आज दि.23-01-2024 श्रीराम प्राणप्रतिष्ठा च्या दुसऱ्या दिवशी मी ऐकत आहे . जेव्हा जेव्हा मी गीतरामायण ऐकेल तेव्हा मला या दिवसाची आठवण राहील ❤. अविस्मरणीय 🎉
श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम
माझं वय वर्षे ६० आहे मी माझ्या लहानपणी पासुन गदिमांचे हे गीत रामायण नियमित ऐकत आहे तरीही माझ्या मनाची अजून तरी तृष्णा शमली नाही. अशी ही दैवी अदभुत अजरामर कलाकृती 🙏🌹🌹
HMV सारेगम तुम्हाला खूप खूप धन्यवाद.तुमच्यामुळे हा अनमोल ठेवा अजून जतन आहे.तुमच्यामुळे मुळ आवाजातील गीत रामायण आणि जुनी अनमोल गीते आम्हाला eaikta येतात . धन्यवाद तुम्हाला.
धन्य ते गजानन दिगंबरजी धन्य ते राम विनायक जी धन्य ते ध्वनिमुद्रक धन्य हे युट्युब चॅनल धन्य ती ऐकणारी पीढी.... जय महाराष्ट्र! जय भारत! सीताकांत स्मरण जय जय राम
स्वर्गीय सुख पण या श्री राम कथे पूढ़े नगण्य आहे। श्री सुधीर फड़के हे महाराष्ट्रा साठी श्री वाल्मीकि/श्री तुलसीदास तुल्य पूजनीय आहे। माझ्या जीवनभरात भोग लेल्या आनंदात गीत रामायण ने दिलेले आनंद सर्वोत्तम आनंद आहे
ग दी माडगूळकर आणि सुधीर फडके यांनी ही अजरामर कलाकृती दिलेली आहे. जो पर्यंत सूर्य आणि चंद्र तारे आहेत तो पर्यंत या जोडीला कोणीही विसरू शकनार नाही. दोघानाही त्रिवार वंदन.
आता, रोज सकाळी घरातली कामे करताना माझ्या अखेरपर्यंत ही ऑडियो मी ऐकतच रहाणार .. ऐकतच रहाणार .. ऐकतच रहाणार .. ऐकतच राहणार .🏵️. आणि माझ्या निकटवर्तीय मंडळींना पाठवत राहणार 🎼🏵️🎼
❤ 84 Madhya sampoorna Ramayana Che DVD part 1te 6 ajuni surakshit aaheit Tumi a jaaye aajahi ek tufan man Bharat nahi ha Amulya theva Ambala Nirala aami aamche Bhagya samajto Jay Jay Shri Ram❤
It will be auspicious to felicitate makers of Marathi Sangeet Ramayan (Radio) and makers of Ramayan (TV) on the occasion of Shree. Ram Temple at Ayodhya
नमस्कार आदरणीय आधुनिक वाल्मिकी ग. दी. माडगूळकर आणि आधुनिक तानसेन सुधीरजी फडके या दोधांचे हे काव्य आणि संगित यांची अदभुत जुगलबंदी कायम चिरकाल आठवणीत राहणार. मराठी भाषेचा अभिमान स्वाभिमानाचा विषय होवून रखहीले आहे. धन्यवाद 🎉🎉🎉🎉जय श्रीराम वंदेमातरम 🎉🎉🎉🎉❤❤❤
आदरणीय गदिमा व बाबुजी यांची अलौकिक निर्मिती आणि बाबुजींचा मधुर वाणीने संपूर्ण देशवासीयांना मंत्रमुग्ध करून गेली. ऐसी निर्मिती पुन्हा होणे नाही. त्यांना शतशः प्रणाम !.🙏🌷🙏
जयजय श्रीराम.गीत रामायण रेडिओ वर रोज लागायचे.आम्ही सर्व आई आणि भावंडे ऐकायचो.आई तर अत्यंत तल्लीन होऊन ऐकायची. मोठं झाल्यावर आता आईचा चेहरा जसाच्या तसा समोर येतो.धन्य ते गदिमा.आणि सुधीर फडके.आज युट्यूबवर ऐकतो आहोत.THANKS U.TUBE.❤❤❤❤
गीत रामायणाचे रचनाकार आदरणीय ग. दि. माडगूळकर आणि आदरणीय सुधीर फडके यांना भावपूर्ण आदरांजली, व यांनी ही अजरामर कलाकृती निर्माण केल्याबद्दल त्यांचे सहस्त्र आभार, संगीत जगत यांचा कायम ऋणी राहील. ह्या विभूतींमुळेच आम्हाला हे गीत रामायण ऐकण्याचे सौभाग्य लाभले, आणि आमचे जीवन सार्थकी लागले. जय श्रीराम.
हमने श्री क्षेत्र देवगढ़ दत्त मंदिर पर यह प्रोग्राम सुना था,, रात्रि भजन संध्या का प्रोग्राम था।( नेवासा अहमदनगर महाराष्ट्र में) सुधीर फड़के जी को कोटी कोटी प्रणाम करता हूं। श्री दत्त जयंती के अवसर पर 40 साल पहले की बात है। स्वयं श्री सुधीर फड़के जी ओर उनकी पुरी टीम वहां पर आकर यह प्रोग्राम किया था,,,, आज दिन तक उनकी विणा की धुन सुनाई देती है,, वाह क्या खूब प्रोग्राम था।
Varsha Ashok b.band jain parth jainam society sus poona thank you for being in our family members n all relatives friends life ❤️ ♥️ 💙 dhanywad sirshree ❤️ ♥️ 😑
कितीहि वेळाअइकले तरीही मन भरत नाही
रामराज्य यावे,,प्रजाजन निर्भय पणे वावरू दे,,कोणाचे भय नसावे,,असे राज्य व्हावे,,,हीच सदिच्छा
अशी काव्य रचना परत कुणीच करु शकत नाही.
मा. श्री. सुधीर फडके आणी मा. श्री. माडगूळकर दोघांना नमस्कार.
बाबुंजीच्या कातर आणि सुश्राव्य आवाजात ऐकताना हुंदका आवरत नाही
हे शाब्दिक आणि सांगीतिक उपकार कसे बरे फेडणार आपण?
'गदिमा' या देवदूताचे अनंत असे उपकार आपल्यावर. रामायणातील अनेकाविध पैलू गीत रुपात त्यांनी असे काही मांडलेत की आपल्याला 'धन्य मी मानव गदिमा, ऐकिले गीतरुपी रामायणा' असं म्हणावसं वाटतं. उपमा, कल्पनाविलास, शब्दांची निवड आणि यमक इतकं चपखल की स्वतः ज्ञानदेवांनी 'वा वा' म्हणावं...आणि इतक्या दिव्य शब्दांना स्वर्गीय साज चढवून स्वरबद्ध करणारे बाबूजी म्हणजे जणू पंढरीचा कळस. वारीला जाणाऱ्या सर्वांनाच पंढरीनाथ भेटतोच, दिसतोच असं नाही पण कळस दिसला तरी समाधान वाटते. तसंच गदिमांचे शब्द, त्यांचे गर्भीतार्थ मतीतार्थात उतरले नाहीत तरी बाबूजींचे अमृतरुपी संगीत मनाला सुखाने चिंब करून जाते.
Tumchi bhasha hi kavi aahat ka.....?
तुमचे मनोगत पण तितक्याच सुंदर, चपखल शब्दात तुम्ही लिहिलय.
@@AmarChetan 😅 नाही भाऊ
एकही शब्द वाया न घालवता अगदी चपलख मनोगत दादा❤️💯
आज दि.23-01-2024 श्रीराम प्राणप्रतिष्ठा च्या दुसऱ्या दिवशी मी ऐकत आहे . जेव्हा जेव्हा मी गीतरामायण ऐकेल तेव्हा मला या दिवसाची आठवण राहील ❤. अविस्मरणीय 🎉
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा...हे बाबूजीन्नी वीर सावरकरांना ऐकवले होते आणि ते ऐकून त्यांच्या नेत्री अश्रूच्या नद्या व्हायला होत्या🙏🙏
Parading ahe jagati putra
बाबूजी, गदीमा आणि आकाशवाणी यांचे अनंत उपकार आहेत आपल्यावर 🚩
😅😅1111
श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम
खरोखरच रामदर्शन पाहिजे असेल तर मनापासून ऐका, गॅरंटी देतो.असे अतिशय सामान्य भक्ताचा अनुभव🎉
Sahamat
माझं वय वर्षे ६० आहे मी माझ्या लहानपणी पासुन गदिमांचे हे गीत रामायण नियमित ऐकत आहे तरीही माझ्या मनाची अजून तरी तृष्णा शमली नाही. अशी ही दैवी अदभुत अजरामर कलाकृती 🙏🌹🌹
सत्य आहे. 🚩🚩🚩🚩🚩
Right, जसे श्रीराम प्रभू अजरामर तसे गदिमा गीतरामायणाद्वारे अजरामर राहतील .. महाराष्ट्राचे वाल्मीकी ... गदिमा..
Me too .whenever i open the mobile this is my starting geet
@@ashokbhande1803i fail tograde asto which geet is superior outof these.
HMV सारेगम तुम्हाला खूप खूप धन्यवाद.तुमच्यामुळे हा अनमोल ठेवा अजून जतन आहे.तुमच्यामुळे मुळ आवाजातील गीत रामायण आणि जुनी अनमोल गीते आम्हाला eaikta येतात . धन्यवाद तुम्हाला.
खरंच आहे . अनमोल ठेव्याचे अनमोल असे जतन केलेले आहे HMV saregama यांनी! त्रिवार धन्यवाद !!🙏🏻💐🌹 :- किलारा ✍🏻
देवगड हापूस आणि साजूक तूप एकत्र.
धन्य ते गजानन दिगंबरजी
धन्य ते राम विनायक जी
धन्य ते ध्वनिमुद्रक
धन्य हे युट्युब चॅनल
धन्य ती ऐकणारी पीढी....
जय महाराष्ट्र! जय भारत!
सीताकांत स्मरण जय जय राम
काय शब्दांचे गुंफण आणि रचना ..........भावपूर्ण आणि अर्थपूर्ण समजण्यास सोपे .....उगाच का म्हणतात गदिमांना.......महाराष्ट्राचा वाल्मिकी
फारच भावपूर्ण व अर्थपूर्ण रचना, एकही शब्द वायफळ वापरलेला नाही हे विशेष
स्वर्गीय सुख पण या श्री राम कथे पूढ़े नगण्य आहे। श्री सुधीर फड़के हे महाराष्ट्रा साठी श्री वाल्मीकि/श्री तुलसीदास तुल्य पूजनीय आहे। माझ्या जीवनभरात भोग लेल्या आनंदात गीत रामायण ने दिलेले आनंद सर्वोत्तम आनंद आहे
आधुनीक वाल्मिकी ग.दी.माडगूळकर
प्राणाहून पलीकडले गीत संगीत, स्वर.
याला तुलनाच नाही, उपमा नाही
ग दी माडगूळकर आणि सुधीर फडके यांनी ही अजरामर कलाकृती दिलेली आहे. जो पर्यंत सूर्य आणि चंद्र तारे आहेत तो पर्यंत या जोडीला कोणीही विसरू शकनार नाही. दोघानाही त्रिवार वंदन.
Happy thoughts dhanywad sirshree thank for Varsha Ashok b.band jain parth jainam society sus 🤨 😘
सारेगम मन:पूर्वक धन्यवाद. तुमच्या या कृतीमुळे संपूर्ण रामायण ऐकायला मिळते.
डो॔ळेभरून ऐतात 😢 खुप छान आहे
असे अजरामर आणि अप्रतिम काव्य पुन्हा होणे नाही
गदिमा .. महाराष्ट्राचे वाल्मीकी
संपूर्ण गितरामायण ऐकायला मिळणे मोठेच भाग्यचे, ते भाग्य मिळवून दिल्या बद्धल सारेगमला धन्यवाद 🙏🙏🙏💐💐💐
खुप छान सुंदर श्रवणीय
सुंदर
आता, रोज सकाळी घरातली कामे करताना माझ्या अखेरपर्यंत ही ऑडियो मी ऐकतच रहाणार .. ऐकतच रहाणार .. ऐकतच रहाणार .. ऐकतच राहणार .🏵️. आणि माझ्या निकटवर्तीय मंडळींना पाठवत राहणार 🎼🏵️🎼
सा रे ग म खुप खुप धन्यवाद.अजरामर गदिमा, पंडित सुधीर फडके.रामायण डोळ्यासमोर येते.जीवंतपणा वाटतो.फारच छान सुंदर.
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 गीत रामायण ऐकल्याने मनाचे सर्व काही सुरळीत पार पडतात हे एक मोठे आव्हान आहे एकनाथ आप्पा पाटील करजई 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
गदिमांचे शब्द व बाबूजींच्या सुरांनी जुळुन आलेली दैवी कलाकृती. अशी पुन्हा होणार नाही.
Gadima v Babuji Yana Shatasha Naman. Asha kAlakruti ho ne nahi
अविट गोडीची, अजरामर कलाकृती . धन्य ते गीतकार, संगीतकार आणि गायक... सारेगमपचे खूप खूप आभार
गदिमा आणि बाबूजी ना साष्टांग दंडवत!
जो पर्यंत चंद्र सुर्य आहेत तोपर्यंत हे काव्य अजरामर राहील.!
गदिमा, बाबुजी व आपल्यासहित इतर अनेक मंडळींनी हे दुर्मिळ भाग्य दिले. या सर्वांपुढे नतमस्तक. आभार मानणे हे द्वैत आहे. पण ऋणी कायम आहे.
गीत रामायण कितीही वेळा eikle तरी मन आणि कान तृप्त होत नाहीत. परत परत eikat राहावे असे वाटते. धन्य ते बाबुजी आणि धन्य ते गदिमा 🙏🙏🙏
❤ 84 Madhya sampoorna Ramayana Che DVD part 1te 6 ajuni surakshit aaheit Tumi a jaaye aajahi ek tufan man Bharat nahi ha Amulya theva Ambala Nirala aami aamche Bhagya samajto Jay Jay Shri Ram❤
ज्योती ने तेजाची आरती ❤❤❤❤
जय श्री राम .
शुद्ध साजूक तुपाला दुसरी कशाची उपमा द्यायची काहीच त्याच्या बरोबरीचे नाही.
कितीही ऐकलतरी मन भरत नाही सुमधूर संगीत तसाच मधूर आवाज
हिच अमृत वाणी आपली अमूल्य देणगी भगवंताने आपल्याला श्रवणास दिली आहे. हे आपले सौभाग्य आहे. Apn🙏🏻पुण्यवान आहोत.
गीत रामायण ऐकताना रडू येते. काय आवाज.कायस्वर.कायगीत सर्व अप्रतिम.जयश्रीराम.
दरवेळी ऐकताना आनदाश्रू येतात,,कीतीवेळा एऐकले तरी मन भरत नाही
महाराष्ट्राची हिच खरी संस्कृती धन्यवाद. सुधीर फडके.
ग. दि. माडगूळकर
गीत रामायण हे महाकाव्य ग.दि.माडगुळकरांनी लिहिले आणि
संगीतकार बाबुजींनी ते आपल्या मधुर वाणीने गाऊन अजरामर केले त्या साठी त्या दोघांना सलाम!
🌹🙏🌹मधुरम् मधुरा,भारतीयांचे अमूल्य वैभव🙏🌹⭐️🌹⭐️❤️🙏⭐️🌼👌⭐️🙏❤️🌺❤️🙏⭐️🌹❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️🌼🌺🌼🌸🌺🌼🌸⭐️🌼🌸🌺🌼🌸⭐️🌺🌸⭐️🌼
बाबुजींचा स्वर्गीय आवाज आणि गदिमांची अप्रतिम गीत रचना त्यासाठी प्रतिक्रिया देणे म्हणजे शब्दच नाही, फक्त शतदा नमन करणे च योग्य 🙏🙏🙏🙏
nVerygood
It will be auspicious to felicitate makers of Marathi Sangeet Ramayan (Radio) and makers of Ramayan (TV) on the occasion of Shree. Ram Temple at Ayodhya
Great अप्रतिम शब्दरचना
द्यावेत तेवढे धन्यवाद कमी पडतील, गीत रामायण upload केल्याबद्दल, आम्ही आपले सदैव ऋणी झालोत 🙏🙏🙏
गदिमा आणि बाबूजी असा सुवर्णयोग पुन्हा जुळून येणे केवळ अशक्य........
❤🌹❤❤💐💐सुरेख अप्रतिम गाणी बाबुजींची ऐकत मोठे झालो गीत रामायण तर अप्रतिम
ही अजरामर गीतं पुढील पिढ्यांसाठी जपून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कारण रामायण कळणे ही पुढील पिढीची गरज आहे. आपण हे काम केलेत खूप खूप धन्यवाद.
न भुतो न भविष्यती
शतदा नमन🙏🙏
😊😊
I’m Just
लहानपणापासून मी हे गीत रामायण ऐकत आहे तरीही आजही कान तृप्त होतात
असे अजरामर गीत पुन्हा झाले नाही.....
होणे शक्य नाही🙏
जिवन संगीत.अप्रतिम.शब्दरचना.गदिमांची..
बाबूजींचा प्रसंगाप्रमाणे चाल आवाज.सर्व रागांची गुंफण
खरंच या दोघाचे ग दी मा व बाबूजी उपकार आहे 🙏
नमस्कार आदरणीय आधुनिक वाल्मिकी ग. दी. माडगूळकर आणि आधुनिक तानसेन सुधीरजी फडके या दोधांचे हे काव्य आणि संगित यांची अदभुत जुगलबंदी कायम चिरकाल आठवणीत राहणार. मराठी भाषेचा अभिमान स्वाभिमानाचा विषय होवून रखहीले आहे. धन्यवाद 🎉🎉🎉🎉जय श्रीराम वंदेमातरम 🎉🎉🎉🎉❤❤❤
Gitramayan hi manawala millaleli. Parameshwari bhet. Aahe. Dhanyawad
अशी महाकाव्य रचना युगायुगाती होणे नाही.........
जितके वेळा ऐकले तरी प्रत्येक वेळेस तडोळ्यातून पाणी/ अंगावर काटा किंवा विरश्री / श्रद्धा असे भाव उचंबळून येतात 🙏🙏🙏🙏🙏जय श्रीराम🙏🙏🙏🙏
सारेगमा,चे मनापासून धन्यवाद गीतरामायणाचे सादरीकरण केले बद्दल. 🙏🙏🙏
अशी कला कृती पुन्हा होणे नाही धन्य ते ग दि मा आणि धन्य ते बाबूजी सास्टाग दंडवत 🙏
keval daivi kalakruti. aapan bhaagyawaan mhanun aaplyala ha aanand miltoy.
Sharayu Teeravari Ayodhya.. Manu Nirmit Nagari.. Ayodhya Manu Nirmit Nagari.. Mahakavi GD Madgulkar nche lihile shabd punasch khare jhaale... Aadarniya Gadima Ani aadarniya Babuji Sudhir Phadke.. hyanna Shree Ram pran pratishthan. Nirmit ya shubh varshi , hya ajramar Geet Ramayan mahakavya saathi Bharat Ratna milave hi prarthana 🙏🙏🌸🕉️
आदरणीय गदिमा व बाबुजी यांची अलौकिक निर्मिती आणि बाबुजींचा मधुर वाणीने संपूर्ण देशवासीयांना मंत्रमुग्ध करून गेली.
ऐसी निर्मिती पुन्हा होणे नाही.
त्यांना शतशः प्रणाम !.🙏🌷🙏
मी कधीचेच शोधत होते रेडिओ वर ऐकले होते
सारेगमप चे मनःपुर्वक आभार मानतो 🎉🎉❤
Geet ramayana evdech nivedan Ani nivedak donhi zakkass...
Nivedakacha nav kalale tr far uttam.hoil..
Babuji himself is the commentator
जयजय श्रीराम.गीत रामायण रेडिओ वर रोज लागायचे.आम्ही सर्व आई आणि भावंडे ऐकायचो.आई तर अत्यंत तल्लीन होऊन ऐकायची. मोठं झाल्यावर आता आईचा चेहरा जसाच्या तसा समोर येतो.धन्य ते गदिमा.आणि सुधीर फडके.आज युट्यूबवर ऐकतो आहोत.THANKS U.TUBE.❤❤❤❤
संगीतकार सुधीर् जी फडके यांची ही अजरामर कृती ऐकून मन कसे भारावून गेले
लोकोत्तर म्हणून जे काव्य आणि संगीत आहे, त्यांचा संगम म्हणजेच श्रीमत् गीतरामायण..
💐🙏🏼💐
फारच छान असे परत होणे नाही 🙏🙏🙏🌺🌺🌺✌️✌️😃
संपूर्ण गीतरामायण एकत्र उपलब्ध करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ! जय श्रीराम !!
महान सुंदर गायन
ग दी मां .आणि बाबूजी कसं शब्दात वर्णन होईल तुम्ही पुढचा पिध्यान साठी काय करून ठेवलंय,गा बाळांनो श्री रामायण😢🙏🙏🙏🙏🙏
जितेंद्र आ्हाडांना विचारा एक तरी गाणं आठवत का फक्त बांग
Please ह्यात राजकारणी नको
गदिमा म्हणजे खरेच वाल्मिकींचा अवतार आणि सुधीरजी तर स्वर गंधर्वच यांचा संगम लाभलेले आपण नशीबवान आहोत!
गीत रामायणाचे रचनाकार आदरणीय ग. दि. माडगूळकर आणि आदरणीय सुधीर फडके यांना भावपूर्ण आदरांजली, व यांनी ही अजरामर कलाकृती निर्माण केल्याबद्दल त्यांचे सहस्त्र आभार, संगीत जगत यांचा कायम ऋणी राहील. ह्या विभूतींमुळेच आम्हाला हे गीत रामायण ऐकण्याचे सौभाग्य लाभले, आणि आमचे जीवन सार्थकी लागले. जय श्रीराम.
सागताच पाठविले खूप खूप धन्यवाद
हमने श्री क्षेत्र देवगढ़ दत्त मंदिर पर यह प्रोग्राम सुना था,, रात्रि भजन संध्या का प्रोग्राम था।( नेवासा अहमदनगर महाराष्ट्र में)
सुधीर फड़के जी को कोटी कोटी प्रणाम करता हूं।
श्री दत्त जयंती के अवसर पर 40 साल पहले की बात है।
स्वयं श्री सुधीर फड़के जी ओर उनकी पुरी टीम वहां पर आकर यह प्रोग्राम किया था,,,, आज दिन तक उनकी विणा की धुन सुनाई देती है,, वाह क्या खूब प्रोग्राम था।
खरच डोळ्या समोर रामायण उभे राहते. ❤
Varsha Ashok b.band jain parth jainam society sus poona thank you for being in our family members n all relatives friends life ❤️ ♥️ 💙 dhanywad sirshree ❤️ ♥️ 😑
ऐकताना ...
डोळे थांबतच नाहीत ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Dhanya ho Prabhu Jay shree Ram
बाबुजींनी अजरामर केलेली गदिमा चे अदभुत काव्य गीत रामायण, खरंच फार छान वाटते डोळे मिटून समोर रामायणात असल्याचा भास होतो 💐
खरचं 😇💯
गीत रामायण हे अतिसुंदर असे काव्य पु ल देशपांडे यांनी लिहिलेले आहे
ग. दि. माडगूळकरांनी लिहिले आहे.
गाण्यांचा मध्ये ऍड म्हणून येणारे गाणे अतिशय वाहियात
सारेगम खूप खूप धन्यवाद.
अजरामर रामायण 🎉🎉🎉
Very good collection nice
ऐकून मन आणि कान तृप्त होतात
स्वर्गीय कलाकृतीला सलाम!🙏🏻🙌🚩
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
khup sundar!!🙏🏻 Agadhi man prasana hota❤!
सारेगामा लाख लाख धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏जय श्री राम,जय जय श्री राम,जय श्री कृष्ण,जय श्री हनुमान.जय हिंदू सनातन धर्म, वंदेमातरम.
Omg. Goosebumps💐🙏🙏🙏
आभारी आहे❤
अतिशय सुंदर... गाणी ऐकून मन प्रसन्न होते.. धन्यवाद..
Very very nice
अप्रतिम😊 मन प्रसन्न झाले.🙏जय श्रीराम🙏
सगळे वर्तमान विसरुन डोळ्यासमोर रामायण उभे राहते. भाग्यवान आहोत आपण ही कलाकृती लाभली. 🙏गदिमा🙏बाबूजी🙏
किती सुंदर रचना किती सुंदर आवाज संग्रही ठेवा
मला गीतरामायण खुप आवडते स्वर्गीय ग. दि. मा. आणि बाबुजी सगळीच गाणी अप्रतिम आहेत आणि हे गीतरामायण त्या सर्वांचा कळसच आहे 🎉🎉
😊
खरंच, अभिप्राय द्यायचे तर शब्द अपुरे पडतात, दैवी चमत्कार, शतशः आभार ❤
🌅🙏🌹 सारेगमचे मनापासून आभार
गीत रामायणला शतदा नमन 🙏🙏
स्वर्गीयआवाजाने मंत्रमुग्ध करणारी अद्वितीय रचना
Vary Good
Very good
राम ❤
Apratim ❤