ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
Thank you sooo much भाऊ...ह्याच व्हिडिओ ची वाट बघत होती ...खूप खूप धन्यवाद🙏🏼 अणि अगदी वेळेवर माहिती दिलीत ...नाहीतर सगळे महोत्सव संपायच्या वेळेवर माहिती देतात ..अगदी detail मध्ये माहिती दिली आहे...अतिशय सुंदर
खूप खूप धन्यवाद ☺️
अक्षय विडिओ सुंदर रित्या कव्हर केलास ,प्रत्येक स्टॉलवर छान माहिती दिली.धन्यवाद.असेच नविन नविन विडिओ बनवित रहा.आता डोंबिवली जिमखाना उत्सव लागेलच,डिसेंबरमध्ये लागतो तो कव्हर कर.‼️श्री स्वामी समर्थ‼️
श्री स्वामी समर्थ 🙏हो नक्की अशे छान छान video आजून बनवेल खूप खूप धन्यवाद ☺️☺️☺️
Thank you so much
धन्यवाद ☺️
entry Fee आहे का ?
Ho aahe 30 रुपय
Address ky ahe
डोंबिवली ईस्ट घारडा सर्कल KDMC ग्राउंड
Thanks❤
Thank you sooo much भाऊ...ह्याच व्हिडिओ ची वाट बघत होती ...खूप खूप धन्यवाद🙏🏼 अणि अगदी वेळेवर माहिती दिलीत ...नाहीतर सगळे महोत्सव संपायच्या वेळेवर माहिती देतात ..अगदी detail मध्ये माहिती दिली आहे...अतिशय सुंदर
खूप खूप धन्यवाद ☺️
अक्षय विडिओ सुंदर रित्या कव्हर केलास ,प्रत्येक स्टॉलवर छान माहिती दिली.धन्यवाद.असेच नविन नविन विडिओ बनवित रहा.आता डोंबिवली जिमखाना उत्सव लागेलच,डिसेंबरमध्ये लागतो तो कव्हर कर.
‼️श्री स्वामी समर्थ‼️
श्री स्वामी समर्थ 🙏
हो नक्की अशे छान छान video आजून बनवेल खूप खूप धन्यवाद ☺️☺️☺️
Thank you so much
धन्यवाद ☺️
entry Fee आहे का ?
Ho aahe 30 रुपय
Address ky ahe
डोंबिवली ईस्ट घारडा सर्कल KDMC ग्राउंड
Thanks❤