या गडावर मरता मरता वाचलो; पहा अत्यंत थरारक ट्रेक
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ธ.ค. 2024
- #DategadFort #trekking #adventure #thriller #scary #hidden #dangerous #king #youtube #like #comment #share #subscribe
दातेगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.पाटण जवळील दातेगड हा किल्ला प्रेक्षणीय असून देखील उपेक्षित राहिलेला आहे. चारी बाजूंनी नैसर्गिक काळ्या कातळाची तटबंदी लाभलेल्या दातेगडाचे दुर्गवैशिष्ट्य म्हणजे या गडावरील बऱ्याच वास्तू दगडातच खोदून तयार केल्या आहेत. #satara #wildlife #gavakadilvlog #marathi #kolhapur #travel
खुप छान ❤❤🎉🎉
Khup mast video
खतरनाक दादा...
❤❤
❤
खुप छान.. पण थोडी काळजी घे