Nilesh Sambare | "तूम्ही मेहनतीची तयारी ठेवा जिजाऊ तुमचे स्वप्नं साकार करण्यासाठी बांधील राहील."

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • आता पैशाअभावी डॉक्टर/इंजिनीअर होण्याचे स्वप्न अपूर्ण राहणार नाही !
    “मोफत JEE । JEE Advanced । NEET ची ९वी पासूनच तयारी”
    ग्रामीण भागातील तरुण हा साक्षर आणि सक्षम झाला पाहिजे. इथले अनेक गाव पाडे हे शैक्षणिक प्रवाहापासून लांब असल्याने फार मोठी झेप घेणे हे प्रत्येकाच्या आवाक्यात नाही जे आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत ते शिक्षण घेतात आणि चांगली नोकरी मिळवतात. मात्र अनेक तरुण हे प्रवाहापासून लांबच आहेत.अश्या युवकांसाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था सदैव उभी आहे. तूम्ही मेहनतीची तयारी ठेवा जिजाऊ तुमच्या धपडीला सार्थकी लावण्यासाठी बांधील राहील.
    #जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #NileshSambare #JEE #IIT #NEET #CA #LLB #free #class

ความคิดเห็น • 83