औदुंबराखाली ऐकू येति स्वर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- श्री दत्त जयंती प्रित्यर्थ श्री. अरुण सांगोले ह्यांनी लिहिलेले आणि श्री. प्रसाद फाटक ह्यांनी संगीतबध्ध केलेले भक्तीगीत कु. सायली सामंत हिने अप्रतिम सादर केले आहे.
सहकलाकार:
तबला : श्री. समीर शिवगर
पखवाज : श्री. माउली फाटक
संवादी : श्री. देवेंद्र देशपांडे
टाळ : श्री. विश्वास कळमकर
ऑडिओ आणि व्हिडीओ रेकॉर्डिंग : श्री. अजय आत्रे ( पंचम स्टुडिओ , पुणे )
व्हिडीओ एडिटिंग : श्री. रोहित फाटक