Lilacharitr Uttaradh 303,304।स्वामी इंद्रभट्टांवर उदास का होते?काकसुकराचा दृष्टांत का निरूपण केला?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • Lilacharitr Uttaradh 303,304।स्वामी इंद्रभट्टांवर उदास का होते?काकसुकराचा दृष्टांत का निरूपण केला?
    सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
    #Mahanubhav_Panth_Pravachan
    ईश्वरदास महानुभाव : ०९३७३२६१०६७। 09373261067
    खालील लिंकवर क्लिक करा आणि उत्तरार्धातील स्वामींच्या सर्व लिळा ऐका.
    लिळाचरित्र ऊत्तरार्ध: • Lilacharitr_Uttarardh ...
    श्रीदत्तात्रेय महाराजांचे संपुर्ण चरित्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
    • Shri Dattatrayprabhu C...
    पंडित रवळोव्यास कृत सह्याद्री वर्णन ग्रंथ ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व सह्याद्री वर्णन पूर्ण ऐका.
    सह्याद्री वर्णन ग्रंथाची लिंक.
    • सह्याद्री वर्णन
    गोविंद प्रभु चरित्र प्लेलिस्ट.
    • श्रीगोविंद प्रभु चरित्र
    लीळाचरित्र प्लेलिस्ट लिंक.
    • लीळाचरित्र पूर्वार्ध
    भट्टोबासांचे शिष्य दामोदर पंडित विरचीत वच्छाहरण ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.ह्या ग्रंथा मध्ये ब्रम्हदेव श्रीकृष्ण महाराजांचे सवंगडी गोपाल व वच्छांना म्हणजेच गाईंच्या वासरांना चोरून नेतो, श्रीकृष्ण महाराजांची फजिती करण्यासाठी,पण श्रीकृष्ण महाराजांनीच ब्राम्हदेवाची कशी फजिती केली ते सविस्तर जाणून घ्या.पुर्ण ग्रंथ २४ भागांमध्ये मध्ये आहे.प्लेलिस्टची लिंक खाली दिली आहे .श्रीकृष्ण महाराजांच्या लिळेंचा पूर्ण आनंद घ्या.
    दंडवत प्रमाण जय श्रीकृष्ण.
    • वच्छाहरण
    दंडवत प्रणाम.
    जय श्रीकृष्ण.
    🙏🙏🙏🙏🙏
    सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
    ज्ञान मार्तंड पंडित कविश्वरव्यास विरचीत उद्धवगीता,ह्या ग्रंथा मधे तुम्हाला श्रीदत्तात्रेय महाराजांचे २४ गुरू कोण कोणते होते व श्रीदत्तात्रेय महाराजांनी त्यांना गुरू का केले हे सविस्तर समजेल. तर मग नक्की ऐका हा ग्रंथ.खाली लिंक दिलेली आहे उद्धवगीता ग्रंथाच्या प्लेलिस्ट ची क्लिक करा व एका.
    दंडवत प्रणाम.
    जय श्रीकृष्ण.
    🙏🙏🙏🙏🙏
    • उद्धवगीता
    Your Queries:-
    #Mahanubhav_Panth_Lilacharitra_Uttarardh
    #Mahanubhav_Panth_Leelacharitra
    #Lilacharitr_Uttarardh
    #Leelacharitr_Uttarardh
    #लीळाचरित्र_उत्तरार्ध
    #महानुभवपंथ
    #लीळाचरित्र
    #Mahanubhav_Pratiti_Panth_Ishwardas_Mahanubhav_Pravachan_Pothi
    #Mahanubhav_Panth_Aarti
    #Mahanubhav_Panth

ความคิดเห็น • 123

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 3 ปีที่แล้ว +1

    ऊ लिळा क्रमांक ३०३ : तथा मार्गी सीध्यापनी काक सुकर दृष्टांत कथन :- हेत :गावा बाहीरी वाट फांकली : तेथ उभे राहीले : सर्वज्ञे म्हणीतले नीधीवासेया जावे : ते वाट बाहीरी
    फांकलीः ते पेहेरा संगमा का न वचावे तर एक प्रवृत्ती भंगली : दुसरी का आली:ना
    निधीवासा कनवेचे जीवःतया दान कार्य जानाजडा चेतना : एथ पेहरा संगमीचीया
    जीवाची कनव उजंभली : तर कवण कनव ना कृपा : का गुण रुप कृपा उल्लेखु तो
    तीएचेनी: इंद्रभट गोसावीयास बोळवीत आले : पर गोसावी उदासः दादोसाचे भावु
    आपदेवो भट : तया पासी कमळनायकासी भांडीनले : यातव सर्वज्ञे म्हणीतले
    मुक्तीचीया चाडा जयाचे ठाया जाइजे : तयाचीया ऐसीया काक सुक्राचीया ऐसीया चेष्टा करा म्हणजे वेव्हार थोर माना : परमार्थ हीन करा : आधीची तो ब्राम्हण : वर एथीचे दर्शणः तर ब्राम्हण काइसेनी थोरः ना षटकर्मे आन वर्णात श्रेष्ठः आन जात्ये अभीमाने : ब्रम्हेया स्थान काळ पुरुष देवताचे नेमले असत : सृष्टी काळा पासौन : तर कृती कैसे : का तेथ वर्णा वर्ण नाही : ना कर्म लेप असत : ते त्रेता पासौन : वर्ण जाती : जेणे जो उदीम धरीला : तथा तेची नाव ठाके : तथा रुषेश्वर १४ विद्या ६४ कळा सांघत जे जो आचरे तेची नाव होए । तर रावुळी म्हणीतले चातुर्वर्यं मया श्रेष्ठां:
    i: ना ते सृष्टी काळा पासौन नव्हती : एथावत रचना होए : वर्णा आवर्णाची ।।
    तर सर्वज्ञे म्हणीतले एथीचे दर्शन : तर दर्शने काइ पवित्रता आली : ते कवनीये
    शक्तीचे कार्य : ना कृपेचे कार्य : का कृपा लोचन : तर पवित्रता कैसी ये : ना जैसी
    चद्राची सीतळता:आभाळे जाडे : तर दर्शनाचे काइ साध्ये:ना भोग भुमी मनुष्यत्वः कांबल दादे दर्शनाचे पुन्य मागीतले तर इंद्रभटास काइ ओखटे : ना पात्र क्षोभाचे : तर काइ होए : ना भुतत्व : तर कवन दे : ना कमळ नाइकाची देहाभीमानीनी : का इश्वरीचा अभीमान असे म्हणौन मायाःका मागी अभीमानीये चौघाही पुरुषा साधना अभिमानी :
    ऊ लिळा क्रमांक ३०४ : पेहरासंगमी टोंकेगवहानी मढी अवसथान : हेत :
    टोके गव्हानी मढी अवस्थान :- टोके गव्हानी मढी अवस्थान दीस ७
    तेथ विषेश संबंध:का लिळा चेष्टा केलीयाः॥३१७॥
    अतीशय छान चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो प.पू. प. ईश्वर भक्त श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹

    • @dipachauke8218
      @dipachauke8218 3 ปีที่แล้ว

      🙏 दंडवत प्रणाम जी 🙏

    • @ramkrishnanemade726
      @ramkrishnanemade726 3 ปีที่แล้ว

      दण्डवत प्रणाम दीपाजी : 🌹🙏🙏🌹

  • @sureshtadasshirasgaonband9802
    @sureshtadasshirasgaonband9802 11 วันที่ผ่านมา

    🙏🙏🙏🙏🙏

  • @bhagoraokkadam5059
    @bhagoraokkadam5059 3 ปีที่แล้ว +1

    दंडवत प्रणाम बाबा 🙏

  • @nirmalajawale6105
    @nirmalajawale6105 2 หลายเดือนก่อน

    Dandawat pranam Dada

  • @asgamer0150
    @asgamer0150 3 ปีที่แล้ว +1

    दंडवत प्रणाम

  • @sureshtadasshirasgaonband9802
    @sureshtadasshirasgaonband9802 ปีที่แล้ว

    Thank you guruji. 🙏🙏👌👌👌👌👌🙏🙏

  • @shakuntalapatel8760
    @shakuntalapatel8760 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबा जी 🙏☘🌺🙏☘🌺🙏☘🌺🙏

  • @mangalamete8324
    @mangalamete8324 3 ปีที่แล้ว

    Shri Govind Prabhu maharaj che janmashtmi nimmitt khup khup shubhechha 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @sureshtadasshirasgaonband9802
    @sureshtadasshirasgaonband9802 ปีที่แล้ว

    Dandawat pranam guruji. 🙏🙏💛💛💛💛💛🙏🙏

  • @medhadeshpande2295
    @medhadeshpande2295 3 ปีที่แล้ว

    Dandvat pranam dada
    Jai shree krishna

  • @sureshkk590
    @sureshkk590 3 ปีที่แล้ว +1

    बाबा आपणास गोविंद प्रभू अवतार दिना निमित्त हार्दिक शुभेछा आणि या चॅनेल बागणाऱ्या सर्व वासनिक बंधू भगिनींना पण हार्दिक शुबेच्छा 🙏 दंडवत प्रणाम 🙏

  • @drsatishurhe5077
    @drsatishurhe5077 3 ปีที่แล้ว

    ।।दंडवत प्रणाम बाबाजी।।

  • @pratibhagavali9176
    @pratibhagavali9176 2 ปีที่แล้ว

    Dandvat pranam shashri ji🙏🙏🙏

  • @rajeshreemane7331
    @rajeshreemane7331 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम👏 💐💐💐💐💐

  • @digambarrade7867
    @digambarrade7867 2 ปีที่แล้ว

    Dandavat Pranam Babaji!.

  • @sumanpathak9587
    @sumanpathak9587 3 ปีที่แล้ว

    Dandavt....pranam. ...baba. ....ji....

  • @MhyePawar
    @MhyePawar 3 ปีที่แล้ว

    🙏दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏

  • @dhurajishekukar9794
    @dhurajishekukar9794 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम दादा 🙏🙏🌹🌹🙏

  • @raghunathgawande1508
    @raghunathgawande1508 3 ปีที่แล้ว

    🙏🙏 दंडवत प्रणाम दादा

  • @dipachauke8218
    @dipachauke8218 3 ปีที่แล้ว

    🙏 दंडवत प्रणाम दादा🙏

  • @user-kp5mr8wf6f
    @user-kp5mr8wf6f 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम दादा

  • @vijaymuley5569
    @vijaymuley5569 3 ปีที่แล้ว

    Dandvat prañàm babaji 🙏🙏

  • @Prashant_aswale96
    @Prashant_aswale96 2 ปีที่แล้ว

    Dandvat pranam buaji

  • @sandipghuge895
    @sandipghuge895 3 ปีที่แล้ว

    Dandvat pranam Baba

  • @dr.ravipatel7086
    @dr.ravipatel7086 3 ปีที่แล้ว

    દંડવત પ્રણામ જય શ્રીકૃષ્ણ બાબાજી .....

  • @rajshreevardekar2624
    @rajshreevardekar2624 3 ปีที่แล้ว

    Dandwat pranam 🙏🙏💐🙏🙏

  • @subhashzadokar1111
    @subhashzadokar1111 3 ปีที่แล้ว +1

    Dandvat pranam dada

    • @surekhapatil5672
      @surekhapatil5672 3 ปีที่แล้ว

      दड हे हे ऋण दन

    • @subhashzadokar1111
      @subhashzadokar1111 3 ปีที่แล้ว

      Mi konachya madhe tond khupasle nahi he satyabolya mule kalwa vatlyane

  • @nirmalajawale6105
    @nirmalajawale6105 3 ปีที่แล้ว

    Dandawat pranam

  • @sheelamankar6354
    @sheelamankar6354 3 ปีที่แล้ว

    दंडवत दादा

  • @sureshtadasshirasgaonband9802
    @sureshtadasshirasgaonband9802 ปีที่แล้ว

    TOKEGVHAN.DANDAWAT PRANAM DEVA. 🙏🙏🟤🟤🟤🟤🟤🙏🙏

  • @rupeshanjankar3665
    @rupeshanjankar3665 3 ปีที่แล้ว

    Dandavat pranam babaji Purna mahit asalya Shivam. Kunachya madhat bolu Nate

  • @tinapatil9098
    @tinapatil9098 3 ปีที่แล้ว

    🙏🏾🙏🏾

  • @harigalande4643
    @harigalande4643 3 ปีที่แล้ว

    Dandvat. Pranam Dadaji yovhar mahit masala tar madhe. Nak khupsu naye

  • @bhagoraokkadam5059
    @bhagoraokkadam5059 3 ปีที่แล้ว +2

    दंडवत प्रणाम बाबा 🙏 व्यवहार हे कधीही चोख केला पाहिजे गाफील राहायला नाही पाहिजे जो व्यवहार आपल्याला माहित नाही त्यामध्ये आपण पडू नये कारण त्यामुळे माहिती नसल्याकारणाने आपण जर कोणाची बाजू घेऊन बोललो तर मन दुखावली जातात हा संदेश आपल्याला इथे मिळते

  • @dipakgadekar1658
    @dipakgadekar1658 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबाजी
    आज लीळाचरित्र ग्रंथ सुरुवात करून एक वर्ष पूर्ण झाले .
    श्रीगोविंद प्रभू जयंतीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा
    व्यवहारात चतुर राहावं.कोणाच्याही भांडणात उगच भाग घेऊ नये .

  • @harshikanakhale3537
    @harshikanakhale3537 3 ปีที่แล้ว +1

    🙏🏻 दंडवत प्रणाम दादा जी 🙏🏻 जय श्री चक्रधर स्वामी महाराज की 🙏🏻 इथे श्री स्वामी नी सगळ्या ना स्वतः च व्यवहार सदैव छान असावा, चतुरते नि असावा , खोटे लोका सोबत व्यवहार नाही केला तर बरे 🙏🏻🙏🏻

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 25 วันที่ผ่านมา

    अतिशय छान बोधपर निरूपण :ई.श्रीराजहंस दादा आंबेकर:(नेमाडे काका, नवी मुंबई): दण्डवत प्रणाम दादा 🌹🙏🙏🌹१४-०८-२०२४

  • @user-zl4uu2vb5r
    @user-zl4uu2vb5r 3 ปีที่แล้ว

    भगवान श्री गोविंद प्रभु महाराज कि जय 🙏🙏🙏

  • @sunilpalse1200
    @sunilpalse1200 3 ปีที่แล้ว +1

    दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹💐
    श्री गोविंद प्रभू अवतार दिनाच्या बाबा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
    जर दोघांचे भांडण झाले व आपल्याला त्या भांडणाचे कारण माहीत नसेल तर आपण मध्ये पडू नये आणि य व्यवहार व्यवस्थित करावा गाफील राहू नये आणि कोणावर लगेच विश्वासही ठेवू नये
    जय श्री कृष्ण 🙏🌹💐

  • @dattaprasadkshirsagar531
    @dattaprasadkshirsagar531 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबाजी या चरित्रातून आपल्याला असा बोध होतो की आपले असो परकीव्यवहार चौक हवा गाफील राहू नये आणि व्यवहार करताना नीट करावाकुणावरही विश्वास ठेवू नये आणि आपल्याला काही माहित नसते वेळेस कोणाचे मन दुखवू नयेदुखावले तर परमेश्वर आपल्यावर नाराज होतात आणि कधी सत्याची बाजू घेतली पाहिजे

  • @kanttakhansole7751
    @kanttakhansole7751 3 ปีที่แล้ว +1

    Dogancya vewarat jamat naslyas aapnas tyaci savistar mahiti aseltar madhe bolave. nhitar ugec naka khuasunya .vewar ha cokha asava ,prmanik asawa,khotepana nasawa.Dandwat pranam babaji 🌹🌹🙏🙏💐

  • @mukeshbhuyar6985
    @mukeshbhuyar6985 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबा जी जय श्री चक्रधर स्वामी जय श्री कृष्ण दंडवत कोनावर विश्वास तेवु नाय सोयरे संब्दी पन विश्वास घाट कर्तत तत् कुटेही मध्यस्थी कर्ताना सत्य पडतालुन सत्यकाडे रहा आपला म्हाणून विश्वlस ठु नाय दंडवत प्रणाम 🙏

  • @medhadeshpande2295
    @medhadeshpande2295 3 ปีที่แล้ว

    Hy prasgavarun ase diste ke natbakanver sadha. Visavas taunya
    Dandvat pranam dada
    Jai shree krishna

  • @sandhyasuresh4225
    @sandhyasuresh4225 3 ปีที่แล้ว

    Dandawat Pranaam Baba 🙏🙏 Kitihi javalchi manus asle tari vyavhaarat aapan gaafil raahu naye Karan hech lok aamchya gairfayde ghetaat. Aapan parkyanshi ani naatevayikache barobar vyavhar kartaana saavdhan raahili pahije. Vishayachi poorna mahiti nastana aapan konachahi vaadvivaadat naak khupsu naye indrabhatasarkhe kaaran yamule aaplyakadun chook ghadu shake jyamule Parmeshwar udaas honaar. Satya maahit asel tar aapan bollech pahije .

  • @dattareykanade4248
    @dattareykanade4248 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम दादाजी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    आजच्या चरित्रातून आसा बोध घ्यावा की
    आपणास कुठल्याही व्यावरात काही माहीत
    नसेल तर गप्प बसने हेच योग्य राहील जेनेकरून आपला कोनी गैरफायदा घेणार
    नाहीत,,, कुठलाही व्यावहार हा चोख असावा
    नाहीतर पच्छाताप करण्याची वेळ आपल्यावर
    येणार नाही,

  • @rajshreevardekar2624
    @rajshreevardekar2624 3 ปีที่แล้ว

    Dandwat pranam apalaya jalacha var yevharmedhe vishawash dhehu naye konach yevharmedhe Mahita nasetar naka khupsu naye. Yevhar kartana gafhil rahu naye.

  • @sandeepmehetre2646
    @sandeepmehetre2646 3 ปีที่แล้ว

    प पु ई श्री दादानां दडंवत प्रणाम🙏🌹 आजच्या चरित्रात आपणास अशी शिकवण मिळते की आपण व्यवहार दक्ष असलें पाहीजे, आपला असो वा परका व्यवहार हा गाफिलपणे करू नये,आपलेपण गैरफायदा घेतात. दडंवत प्रणाम🙏🌹

  • @shirishsaley6890
    @shirishsaley6890 3 ปีที่แล้ว +1

    आदरणीय बाबाजीना व तपस्वीनीआई भाविक भक्तांना मनःपूर्वक दंडवत प्रणाम👌👌👌👏👏👏💐💐💐💐💐💐💐👏👏👏

  • @dattatraypatait4871
    @dattatraypatait4871 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼💐🙏🏼
    व्यवहार आपला व्यवहार चोख असला पाहिजे, व दोघांचा व्यवहार जर माहीत नसला तर मधी काही बोलू नाही,

  • @drsatishurhe5077
    @drsatishurhe5077 3 ปีที่แล้ว

    ।।दंडवत प्रणाम बाबाजी।।
    या चरित्रातुन आपण ही शिकवण घेतली पाहिजे की कोणत्याही व्यवहार आपणास माहित नसताना मध्येच भांडणात भाग घेऊ नये. सर्व व्यवहार चोख पध्दतीने पार पाडावे.
    दंडवत प्रणाम।
    चुक भुल क्षमस्व।

  • @soniyagajbhiye6289
    @soniyagajbhiye6289 3 ปีที่แล้ว

    🙏 दंडवत प्रणाम दादा🙏
    आजचा सत्रा चे अनुसार असा बोध होत आहे की आपल्या जवळ चा असो किवा कोणत्याही लोकान सोबत व्यवहार करताना गाफील राहू नये की हे आपलेच लोक आहेत हे आपला चांगलाच व्यवहार ठेवतील . पाहिजे. कधीही पूर्ण पने माहीत नसताना मधे पडू नये नाही तर इन्द्रभट्टा सारखी गत होते स्वामीन पाशी असूनही तो परमार्ग जोडू शकलं नाही. अशी वेळ आपल्यावर कधीही आली नाही पाहिजे याचा भान ठेवावे.
    🌷जय श्री चक्रधर स्वामी🌷

  • @santoshraskar2841
    @santoshraskar2841 3 ปีที่แล้ว

    🙏. दंडवत प्रणाम 🙏
    आपण आपल्या जवळच्याच लोकांशी व्यवहार करताना ते आपलेच लोक आहेत म्हणून कधीच गाफील राहू नये. आपलेच लोक देखील आपल्याला धोका देऊ शकतात.

  • @nandinigiri7430
    @nandinigiri7430 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबा जसे गातीयकमळदेव हेआपे यांच्या बाबतीत घाळ राहिले आपल्या पण जीवणात आपे सारखे यतील तसे आपण पण आपल्या व्यवहारात काळजी घेतली पाहिजे इंद्रभट सारखे सद्ध्या माणसा पासुन सावध राहिले पाहिजे इंद्रभट सारखे खोठ्या माणसे भेटु सेकतात काळजी घेतली पाहिजे

  • @harigalande4643
    @harigalande4643 3 ปีที่แล้ว

    Da

  • @dewanandgkakade1337
    @dewanandgkakade1337 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबा🙏 आजच्या लीळेतून घेण्यासारखे जर दान धर्म करायचा तर तो स्वतः करावा. जर व्यवहार करायचा तर तो व्यवहाराप्रमाणेच करावा मग व्यक्ती जवळचा असो की परका. जो व्यवहार माहीत नाही त्या व्यवहारात पडू नये कारण त्या मुळे सर्वात मोठे नुकसान होते ते म्हणजे परमेश्वर आपल्या वर उदास होतील. या पेक्षा मोठे नुकसान कोणतेच नाही. 🙏प्रणाम🙏 जयश्री कृष्ण💐🙏💐श्री गोविंद प्रभू अवतार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐🙏

  • @rajeshreemane7331
    @rajeshreemane7331 3 ปีที่แล้ว

    या चरित्रामधे आसे लक्षात येते की दोन व्यक्ती बोलत असताना तिसऱ्या वयक्तिला काही विषय महित नसेल
    तर मध्ये बोलू नये हि शिकवण ईथे घेण्यासारखी आहे दंडवत प्रणाम👏💐💐💐💐💐

  • @dhondibhaukedari1877
    @dhondibhaukedari1877 3 ปีที่แล้ว

    दोघांच्या व्यवहारात माहीत असेलतर बोलावे माहीत नसेल‌ तर गप बसावे आपलेच लोक आपला गैरफायदा घेतात म्हणून व्यवहार चोख करावा
    🙏🙏🙏🙏 दंडवत प्रणाम🙏🙏🙏🙏

  • @neelaghanekar2789
    @neelaghanekar2789 3 ปีที่แล้ว

    Dandwat pranam dada🙏🙏🙏
    Gateeye kamaldev v dadosanche bhau aapeji yanchya prasangawarun he lakshat yete ki aapan vyavaharat kadhi gaphil rahu naye. Daksh rahunch vyavhar karava nahitar aapan fasale jaau shakto v khup mothe nukasan hou shakate. 🙏🙏🙏

  • @yojanabharate1076
    @yojanabharate1076 3 ปีที่แล้ว

    जय श्रीकृष्ण ईश्वरदास दादा दंडवत प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏 दादा तुम्हांला श्रीगोविंदप्रभू अवतार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌷🙏 कोणत्याही प्रकारचा व्यवहार करत असताना तो चोख केला पाहिजे. गाफिल राहता कामा नये. नाही तर आपलीच माणसं आपला गैरफायदा घेतील. जर दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यवहार झाला असेल तर आपल्याला माहीत नसतानाही त्यात पडू नये. किंवा लुडबुड करू नये. स्वामींनी येथे ईद्रभट्टांना काक सुक्राचा दृष्टांत निरुपण केला. 🙏🌷🙏

  • @shardadinde1260
    @shardadinde1260 3 ปีที่แล้ว +1

    🙏 दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏👌👌👌👌👌👍👍

  • @bhupalsalve6685
    @bhupalsalve6685 3 ปีที่แล้ว

    सावधान, चतुर, चाणाक्ष, मुत्सद्दीपणा, व्यवहार करताना यां सर्व गुण नुसार करावा.दडवत प्रणाम बाबाजी, धन्यवाद

  • @neelaghanekar2789
    @neelaghanekar2789 3 ปีที่แล้ว

    Dandwat pranam dada!! 🙏🙏🙏shree Govind Prabhu Maharaj jayantichya khup khup shubheccha!! 🙏🙏🙏🙏🙏

    • @tukaramkhansole7464
      @tukaramkhansole7464 3 ปีที่แล้ว

      Gataay कमळ नायकाचे apy नी भवरी लपवून ठेवलेले होते अपय सारखे चोरी करू naya

  • @balasahebkalokhe2107
    @balasahebkalokhe2107 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम👏👏👏👏

  • @dnyaneshwarmahajan2517
    @dnyaneshwarmahajan2517 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम दादाजी. कुठल्याही प्रकारचा व्यवहार करतांना चोख असले पाहिजे, गाफिल राहू नये.तसेच कोणी दोघांच्या व्यवहार आपल्याला माहीत नसताना त्यात आपण ढवळाढवळ करू नये. अशी शिकवण आपल्याला या चरित्रातून मिळते.

  • @Nalte24
    @Nalte24 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबाजी 👌👌🙏🙏💐

  • @user-zl4uu2vb5r
    @user-zl4uu2vb5r 3 ปีที่แล้ว

    परम पूज्य आदरणीय बाबाजींना
    सादर दंडवत प्रणाम 🙏🙏🙏

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबाजी🌹🙏🙏🌹 आत्ताच लिळा ऐकायला सुरूवात केली आहे🌹 🙏🙏🌹

  • @kashinathpatil8416
    @kashinathpatil8416 3 ปีที่แล้ว

    Dandvat. Pranam. Dadaji. Aapan. Ya. Charitratun. ASE. Sikayala. Pahije. Vyavaharat. Apen.chokas. Asle. Pahije. Aapan. Gafil rahata. Kama. Naya. Vyavaharat. Clear. Asave. Aani. Jar. Vyavaharat. Kahi. Mahit. Nasal.ter. Made. Bolu. Nahi. Gapp.rahave. nahi. Ter. Faziti. Hou. Shakal. Satark. Asle. Pahije. .

  • @user-kp5mr8wf6f
    @user-kp5mr8wf6f 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम, दादाजी
    आजच्या चरित्रा मध्ये,वाटते कि,दोघांच्या व्यावहारावीशई माहीत असेल तरच बोलावे नाहीतर गप्प बसावे आपलेच लोक आपला
    गैरफायदा घेतात, म्हणुन व्यवहार चोख असावा नाहीतर पच्यातप करण्याची वेळ
    येणार नाही,

  • @asgamer0150
    @asgamer0150 3 ปีที่แล้ว +1

    जी गोस्ट आपल्या ला माहीत नाही तिथे तोड घालु नहीं

  • @subhashzadokar1111
    @subhashzadokar1111 3 ปีที่แล้ว +1

    Konachyhi vadat purn mahiti aaslya shiway padunaye nahitar kawla sukar chi gat hoil

  • @narayankanade5473
    @narayankanade5473 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏🙏🙏
    ज्या व्यवहारातील आपल्याला काहीच माहिती नाही आशा व्यवरात आपण बोलू नये आपला व्यवहार कधीपण चोक टेवला पाहिजे नाही तर आपल्या च जवळचे फायदा घेतात
    आपन आजच्या लिळेतून हि शिकवण मिळाली

  • @vijaykadam423
    @vijaykadam423 3 ปีที่แล้ว

    Gateeye kamaldev, ani dadosanche bhau aapeji yanchya bhandanamadhe indrabhatane kahi mahit nstana appejinchi baju ghetli mhnun swami udas zale. Ani vyavharamadhe jawalchya lokanmadhe, lambchya lokanmadhe vyavhar krtana gafil rahu naye he shikayla milte yavrun.

  • @shaliniraut6282
    @shaliniraut6282 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम दादा दोघाच व्यवहार आपल्याला माहित असला तरच बोलावे नाहीतर बोलूच नये गाफिल राहु नये असे या चरितरातून समजावे आपले च लोक आपल्याला धोका देतात

  • @aratikadam8663
    @aratikadam8663 3 ปีที่แล้ว

    Dandvt pranam baba ji🙏🙏. Yatun charitratun as sikay bhettay ki vyavaharat apan chokh asal pahije. Apan gafil rahata kama naye vyavhaar clear asava. Ani jr vyavaharat Kahi mahit nasalen tr mde bolu nahi gapp rahave. Nahi tr faziti hou shakate.... Satark asl pahije.

  • @Marutitamhane2097
    @Marutitamhane2097 3 ปีที่แล้ว

    Dandvat Pranam Baba ji Jay Shri Chakradhar Jay Shri Govind Prabhu Maharaj

  • @shobhakasar6262
    @shobhakasar6262 3 ปีที่แล้ว

    दडंवत प्रणाम बाबा जी
    गातीचेकमळद गाफील राहीले ईद्रभट आपेची बाजू घेवुन बोलू लागले म्हाणून
    व्यवहारामधे कधीही गफील राहु नये व्यवहार चोख करावा जे आपल्यला
    पुर्णपणे माहित नाही त्यात आपण पडु नये स्वामि नी ईद्रंभटांना काग सुकराचां दृष्टांत दिला जय श्रीकृष्ण

  • @durgabhave5030
    @durgabhave5030 3 ปีที่แล้ว

    Dandawat pranam dada jai shri chakradhar 🌷🙏🏻

  • @monikashinde7401
    @monikashinde7401 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏उभा ज्ञान सत्रातून आपल्याला असा बोध होतो की आपले असो व परखे व्यवहार चोख हवा,गाफील राहू नये आणि व्यवहार करताना नीट करावा कुणावर ही विश्वास ठेवू नये.....

  • @panchavtar2165
    @panchavtar2165 3 ปีที่แล้ว

    🙏दंडवत प्रणाम बाबाजी🙏
    कितीही विसवासातील वेक्ती असो वा नातलग असो व्यवहारात गाफील राहू नये...
    दुसर अस कि आपल्याला कुणाबद्दल माहिती असेल तरच आपन त्यात बोलावे अन्यथा मानसच काय देव सुद्धा आपल्या पासून दुरावत...
    🌼🌹दंडवत प्रणाम🌹🌹जय श्री कृष्ण🌹🌼

  • @nivruttikhade908
    @nivruttikhade908 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 श्री गोविंद प्रभु महाराज की जय🙏स्वामी ईंद्रभटांवर कोपतात कारण काही माहिती नसताना त्यांनी कावळ्यासारखे मधीच तोंड खुपसतात त्यामुळे स्वामींना ईंद्रभटांचे तोंड सुद्धा पहायचे नव्हते यावरून आपल्याला काही माहिती असेल तरच बोलावे नाहीतर आपल्या वर सुद्धा ईंद्रभटांसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते दंडवत प्रणाम🙏

  • @nirmalafirake788
    @nirmalafirake788 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम दादा व्यवहार कधीही चोखकेला पाहिजे गाफिल राहायला नाही पाहिजे त्यामध्ये आपण पडू नये कारण माहिती नसल्यामुळे आपण जर कोणाची बाजू घेऊन बोललो तर मन दुखावले जातात यावरून स्वामीनीं इंद्रभटांना काकसुक्राचा दृष्टांत निरूपण केला दंडवत प्रणाम

  • @latachipde810
    @latachipde810 3 ปีที่แล้ว

    🙏🌹दंडवत प्रणाम बाबा जय श्री चक्रधर 🌹🙏
    या चरित्रातून आपल्याला खूप महत्त्वाची शिकवण मिळाली आहे. ती म्हणजे कुठलाही व्यवहार करताना चोख व्यवहार करावा. गाफील राहू नये. व्यवहारातील छोटीशी चूक ही महाग पडू शकते.
    दुसरे म्हणजे एखाद्या गोष्टीची पुर्ण माहिती नसताना त्यात हस्तक्षेप करू नये. 🌹🙏

  • @shyamshingne2797
    @shyamshingne2797 3 ปีที่แล้ว

    दादा,आपण जयंती हा शब्द परमेश्वर अवताराच्यासाठी वापरला हे मला आवडले नाही...आपण अवतार दिन असं म्हणायला हवं.. 🙏🙏🙏🙏 बाकी आपण नेहमीप्रमाणे यथार्थ ज्ञान निरोपण कले.. दंडवत प्रणाम 🙏🙏

  • @sureshkk590
    @sureshkk590 3 ปีที่แล้ว

    व्यवहार करत असताना कधीही घाफिल राहायचं नाही, चोख राहिले पाहिजे. ज्या व्यवहाराबद्दल आपल्याला माहिती नाही त्या बद्दल बोलू नये त्या मध्ये पडू नये. तटस्थ राहिला पाहिजे.
    🙏 दांडवत प्रणाम 🙏

  • @mangalamete8324
    @mangalamete8324 3 ปีที่แล้ว

    Kunachehi wad chalu asatanna tyatil mul mudda mahit asel tarach apan bolawe anyatha bolu naye vyawharat chokh asawe kunawarhi andhwishwas theun naye gaphil Rahu naye 🌹🌹🙏🌹🌹

  • @eknathmali8059
    @eknathmali8059 3 ปีที่แล้ว

    Vyavaharat kadhihi gafil rahu naye, vyavahar chokh asava , apesarkhya, Jaichandansarkhe lokanpasun savdhan
    Rahave.Ugich mahit nasel tar nak khupsu naye.
    Adhhyatm karayche asel tar Dan, dharm karave. Hi shikwan aapan ghyala pahije.
    Dandavat Pranam Babaji 🙏🙏🙏🙏🙏

    • @harigalande4643
      @harigalande4643 3 ปีที่แล้ว

      Yavhar. Mahit asla tarach madhe nak khupsve Dandvat Pranam Baba

  • @ruchaugale1531
    @ruchaugale1531 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम दादा, आजच्या प्रश्नांचे उत्तर व्यवहार हा चोख करा , भलेही आपले असो वा परके कधीही गाफील राहू नये .

  • @sudampatel2027
    @sudampatel2027 3 ปีที่แล้ว

    या लिळा चरीत्रत आपल्या हे शिकवून मिळते कि आपल्याला माहीत नसलेल्या भानगडीत पडू नये

  • @pushpataidhanwate8849
    @pushpataidhanwate8849 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबा जी 🙏🙏आजच्या चरित्रा मध्ये असे वाटते की आपण कूठल्याहीजवळच्या अथवा लांबच्या व्यक्ती वर विश्वास न ठेवता व्यवहार दक्ष राहीले पाहिजे म्हणजे आपणास पश्चात्ताप करण्याची वेळ येणार नाही जवळ ची माणसेच घात करत असतात हे लक्षात घेतले पाहिजे आणि अपुरी माहितीच्या आधारे काहिच बोलू नये मधेही फुकट चे न मागितलले सल्ले देऊ नये असे वाटते

  • @dipachauke8218
    @dipachauke8218 3 ปีที่แล้ว

    🙏 माणसांचा‌ ‌व्यवहार हा‌ चोख‌ असावा‌, व्यवहारात खोटे पना नसावा, व्यवहार हा चातुर्य पूर्वक करावा , खोटया ‌ व्यक्तिशी ‌व्यवहार करू ‌नये 🙏

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबाजी🙏 प्रश्न क्रमांक १चे उत्तर>> समाजात व्यवहार करताना तो चोख केला पाहिजे समोरचा आपला असो वा दुसरा या लिळेतुन आपल्याला हे शिकायला मिळाले जर तो व्यवहार आपल्याला माहीत असेल तर त्यात पडावे पण खोटी साक्ष देऊ नये तसे या इंद्रभट्टांने केले आहे व्यवहार काय झाला हे माहीत नसताना खोटी साक्ष दिली आहे मग स्वामींनी काकसुकराचा दृष्टांत सांगितला आणि इंद्रभट्टांना म्हणाले इंद्रेया इंद्रेया धिक्कार असो तुमचा या लिळेतुन आपल्याला खुप शिकायला मिळाले समाजात व्यवहार करताना आपण व्यवहार दक्ष राहिले पाहिजे नाही तर समाज किंवा आपलीच माणसे आपला घात केल्याशिवाय राहणार नाहीत शेवटी इंद्रभट्टांना स्वामी म्हणाले तुमच्या पेक्षा कावळ्या डुकराचे व्यवहार चांगले दंडवत प्रणाम🙏 अतिशय सुंदर निरुपण बाबाजी आपण केलेत माझ्या कडुन तुम्हाला कोटी कोटी दंडवत प्रणाम🌹🙏🙏🙏🙏 प्रकाश भडाळे पुणे रावेत दंडवत... हो🌹🌹

  • @pravinapatel9234
    @pravinapatel9234 3 ปีที่แล้ว

    Agar hame puri bat pata n ho to kisi k bich bolna nahi chahiye dandavat pranam dadaji 🙏🙏

  • @user-hf6qx7se2d
    @user-hf6qx7se2d 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबाजी दोघाच्यामधला व्यवहार महित नसताना मधै बोलु नये आपला व्यवहार चोख करावा

  • @kamaltonpe9589
    @kamaltonpe9589 3 ปีที่แล้ว

    जय श्रीकृष्ण दंडवत प्रणाम दादा इंद्र भटांना काही व्यवहार माहित नसताना त्या गातीये कमल देवाला इंद्र भट देवाचा कैवार घेऊन बोलत होते तसेच आपल्याला माहित नाही तर कोणाचाही व्यवहारांमध्ये पडू नये आपण व्यवहार केला तर त्यामध्ये गाफील राहू नये माहित नसेल तर गप्प राहावे हे फार उत्तम होईल नाहीतर त्याचा परिणाम फार वाईट होतो म्हणून स्वामींनी काक आणि सुकराचा दृष्टांत सांगतात अशी शिकवण मिळते

  • @madhuribhople9515
    @madhuribhople9515 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम 🙏🙏
    माधुरी भोपळे
    गाफील राहत कामा नये आपलेच
    आपला गैरफायदा घेतात म्हणून
    आपला व्यवहार चोख असला
    पाहिजे

  • @jijalipare818
    @jijalipare818 3 ปีที่แล้ว

    गाते कमळदेव गाफील राहीले ईंद्रभट आपेची बाजू घेऊन बाेलू लागले म्हणून व्यवहारामधे कधी ही गहाळ राहू नये कधीपण व्यवहार हा चाेख करावा जे आपल्याला माहिती नाही त्यात माणसाने मधी पडू नये स्वामींनी इंद्रभटांना काकसुकराचा द्रष्टांत निरूपण केला.
    दंडवत प्रणाम 🙏🙏🙏

  • @balasahebkalokhe2107
    @balasahebkalokhe2107 3 ปีที่แล้ว

    ज्या व्यवहारात आपल्याला माहीत नसते अशा व्यवहारात आपण कधीच पडू नये.ह्या मध्ये इंद्रभट्ट आपे चि बाजू घेतात. म्हणुन स्वामी त्यांच्यावर उदास झाले.
    व्यवहारात गाफील राहू नये.चोख व्यवहार करावा.

  • @shaliniraut6282
    @shaliniraut6282 3 ปีที่แล้ว

    च्या व्यहारात पडू नये सत्याची बाजू घ्यावि दोघाचो व्यहारात

  • @jijabaipable9986
    @jijabaipable9986 3 ปีที่แล้ว

    मावरून अं सा बोध होतो की आपण आपल्या स्वकीया पासुन व्यव हा रात सावध कस राहाव हा दु दुणात स्वागी आपनास देतात