खुप छान भावा संदेश भाऊ गावाकडचे माघी गणपती उत्सव खुप छान साजरा करण्यात आला आहे लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये गावी 🌺🙏 सर्व ग्रामस्थ मंडळी आणि गावकर मंडळी सर्वांनी मदत केली आहे 👍🙏 खुप खुप धन्यवाद देतो 👍 अशीच जुनी परंपरा जपुन ठेवा अशी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो 🌺🙏 आणि आपली गावची जमीन विकु नका 🌴🙏 परप्रांतीय यांना कधीचं विकु नका अशी आशा करतो 👍🙏 आपल्या कोकणी मराठी माणसांनाच विका जमीन 👍🙏 माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🌺🙏🌺 गणपती बाप्पा मोरया 🌺🙏🌴 येवा कोंकण आपलोच अशा 🌴 आम्हीं राजापुर कर कोकण 🌴🙏
संदेश दादा तुला जो कमेंट करणारा फुकट तिथे प्रकट तो मूर्ख आहे त्याला काय माहिती आपल्या कोकणातली माणसं किती दयाळू आहेत ते तो कोकणातला नसेल तुझे सर्व व्हिडिओ छान असतात
दररोज टोपी घालण्याचा काय फायदा कधी कधी टोपी काढायची अन्हल्यात ठीक आहे पण पावसात सुधा टोपी डोक्यात असते आणि केस खराब होतील आम्हीं नाशिक जिल्हा हून तुझे कोकण रोज बघतो

कोकणातील लोक खूप दानशूर आहेत कुणीही कधीही गेला तरी जेवणाचा आग्रह करणारच
Khup chhan reply dilas....tya fuktyala😂😂😂😂😂😂
Hats of to Konkan who have real faith in Ganpati Bappa.....
गणपती बाप्पा मोरया
संदेश दादा तुला जो कमेंट करणारा फुकट तिथे प्रकट तो मूर्ख आहे त्याला काय माहिती आपल्या कोकणातली माणसं किती दयाळू आहेत ते तो कोकणातला नसेल तुझे सर्व व्हिडिओ छान असतात
गणपती बाप्पा मोरया छान विडिओ 🙏
Mast ganpati bappa morya ❤🎉
Viya is very sweet and cute
गणपतीचा जन्म किती सालीझाला होता सांगू शकता का
Ganapti Bappa Moraya 🌺 🌺🙏🙏
Ganapati pule ahe na javl jaycha na darshana la aamch pn zal aste 😊
संदेश दादा तुला ज्यांनी कमेंट केली होती ना वनभोजन च्या व्हिडिओमध्ये त्याला मी प्रत्युत्तर केल रिप्लाय देऊन
🙏 sandesh dada khup divasani comment kartey aajacha vlog mast fakata yek tya ganapati madirat jata tithe vihala sabhala karan samorach highway aahe jorat travel ling hote pls tila baher sodu naka khup kalji ghya
❤ FIRST LIKE FIRST COMMENT LOVE FROM PIMPRI CHINCHWAD PUNE
M pan vichar karte ki roj roj topi ghalaych kai Karan’ aani topi pan ulti aani te pan roj roj kashala ghalto Kai mahite 😀😀😀😀😀i
Aree ka ugach bolayche mehnun bolta...marathi tarunana pathimba dya
दररोज टोपी घालण्याचा काय फायदा कधी कधी टोपी काढायची अन्हल्यात ठीक आहे पण पावसात सुधा टोपी डोक्यात असते आणि केस खराब होतील आम्हीं नाशिक जिल्हा हून तुझे कोकण रोज बघतो
Sarvach ahe kokan 😂