🙏 नमस्कार साहेब सरपंच साहेब डेप्युटी साहेब चेअरमन साहेब सगळे कलाकार खूप छान काम करतात मी तुमचे व्हिडिओ रोज बघतोय तुमचे व्हिडिओ खूप म्हणजे खूप छान असतात फक्त साहेब तुम्ही काय करा संपूर्ण व्हिडिओ बनवा अर्धवट व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ बनवा याच्या पुढचा भाग बनवा कमीत कमी एक तासाचा व्हिडिओ बनवा संपूर्ण महाराष्ट्राला व्हिडिओ बघायला खूप म्हणजे खूप मजा येईल धन्यवाद सरपंच साहेब डेप्युटी साहेब चेअरमन साहेब
मस्त आहे डेपोटी अन सरपंच चेअरमन एकत्र काम करत आहेत
लय भारी राव ❤❤
🎉🎉good nice supar beutiful ssss gggg🎉🎉❤❤
एक नबर❤❤❤❤
लय भारी........❤❤
ही टिम एकत्र असली तर पाहायला आनंद वाटतो
Very nice.Good.job
खेप.छान. संरपच
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
समर्थक असावे तर सरपंचासारखे कारण विरोधकाची बाजू घेऊन चांगल काम करतात. 👌👍
खूप छान सरपंच उपसरपंच डेपो टि चरमन
🙏 नमस्कार साहेब
सरपंच साहेब डेप्युटी साहेब चेअरमन साहेब सगळे कलाकार खूप छान काम करतात मी तुमचे व्हिडिओ रोज बघतोय तुमचे व्हिडिओ खूप म्हणजे खूप छान असतात फक्त साहेब तुम्ही काय करा संपूर्ण व्हिडिओ बनवा अर्धवट व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ बनवा याच्या पुढचा भाग बनवा कमीत कमी एक तासाचा व्हिडिओ बनवा संपूर्ण महाराष्ट्राला व्हिडिओ बघायला खूप म्हणजे खूप मजा येईल धन्यवाद सरपंच साहेब डेप्युटी साहेब चेअरमन साहेब
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
😂😂😂😂😂
गावात दारू बंदी घातली पाहिजे
दारू विक्री बंद करण्यात आली पाहिजे.... अन्यथा दारूडयाना गावातून हाकलून देण्यात आले पाहिजे.
🍺🍺🍺🍺