ความคิดเห็น •

  • @indianmovies4212
    @indianmovies4212 ปีที่แล้ว +34

    संपूर्ण जगाच लक्ष आपल्या मुंबईवर आहे. त्यासाठी मराठी माणसाने business केला पाहिजे. तरच ही मुंबई आपली मुंबई होऊ शकते.

  • @pankajpatil2206
    @pankajpatil2206 ปีที่แล้ว +26

    Yala mahntat video sarkha rajkarni chi information det rahtat

  • @astraversefanclub4494
    @astraversefanclub4494 ปีที่แล้ว +24

    मुंबई ची लोकसंख्या , घरे , बिल्डींग , गाड्या आणि रस्ते बघायला लोकं जगभरातुन येतात , समुद्र किनारी बसुन हे सगळं बघायची मज्जाच वेगळी आहे 😂😂😂

  • @umeshmhetre1135
    @umeshmhetre1135 ปีที่แล้ว +7

    असे टॉवर आम्ही केवळ पिक्चर मध्ये बघतो,इंटरेस्टिंग वाटते

  • @Sachinsonwane786
    @Sachinsonwane786 ปีที่แล้ว +21

    हाँग काँग, न्यू यार्क, दुबई,शिकागो, शांघाई,
    शेंझेन,ग्वाणझु, क्वालालंपूर,वूहान
    त्या नंतर मुंबई चा क्रमांक लागतो

  • @shrikantkarnik196
    @shrikantkarnik196 ปีที่แล้ว +4

    मॅडम मी सामान्य माणूस आहे.. मी मोठमोठ्या टॉवर मध्ये राहण्यासाठी खूप प्रयत्न करू शकतो मात्र आयुष्यच 80 च्या आत .आहे जर हजार वर्षे मनुष्य जात या पृथ्वीतलावर जगत असती तर मी नक्कीच बँकेकडून कर्ज काढून टावर मध्ये राहायला गेलो असतो ..( आणि शंभर दोनशे वर्षातच बँकेचे कर्जही फेडल असतं ) .

  • @sharadpawar2329
    @sharadpawar2329 ปีที่แล้ว +5

    दुबई मध्ये नवीन तयार झालेल्या हिंदू मंदिरा बद्दल माहिती दया. 🙏🏻

  • @umeshmhetre1135
    @umeshmhetre1135 ปีที่แล้ว +7

    Mumbai ही स्वप्न नगरी आहे म्हणे,आणि आयुष्यात येवून एकदा जीवाची मुंबई बघावी,करावी असे आहे

  • @adityaamte988
    @adityaamte988 ปีที่แล้ว +3

    मराठी माणसाचा आवाज जय महाराष्ट्र

  • @indianaik4354
    @indianaik4354 ปีที่แล้ว +6

    Pune mana 50000 payment Ani Mumbai mana 80000 payment ek level war hai

  • @vikasdudhane2548
    @vikasdudhane2548 ปีที่แล้ว +12

    Nice video.. Mumbai chi geological condition he hi ek main reason ahe..

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 ปีที่แล้ว +8

    मुंबई त मोठ्या प्रमाणावर सुंदर टाँवर आहेत.
    पण त्याच बरोबर मुंबईय जगातील सर्वात मोठी बेकायदेशीर गलिच्छ गचाळ झोपडपट्टी सुध्दा आहे.

  • @Vrath620
    @Vrath620 ปีที่แล้ว +8

    BMC cha FSI khup expensive ahe, na
    Pura India madhye.

  • @pranavgandhar4604
    @pranavgandhar4604 ปีที่แล้ว +4

    Skyscraper mhanje 300 m chya vrti building height asel tr mhanatat generally

  • @Akash_pawar.
    @Akash_pawar. ปีที่แล้ว +4

    Auric city वर video बनवा.

  • @worldinpritesh2343
    @worldinpritesh2343 ปีที่แล้ว +5

    Mumbai chi baat alag hai
    Mumbai Mumbai hai

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 ปีที่แล้ว +7

    जागा नाही म्हणून उंच इमारती दिसतात.सगळ्या राज्यातून लाखो लोक मुंबईत रोज येतात. राहिला घर हवीत म्हणून उंच इमारती दिसतात. हा कॉमन सेन्स आहे कोणीही सांगेल.

  • @meghadongare2104
    @meghadongare2104 ปีที่แล้ว +6

    Mitali Madam tumache kes Khupach bhari aahet

  • @Kiran-M-S98
    @Kiran-M-S98 ปีที่แล้ว +1

    Bol bhidu.... Ek number

  • @bag9845
    @bag9845 ปีที่แล้ว +1

    कारण राजकीय पक्षांच्या नेत्यांना आणि भांडवलदार बिल्डर्संना पैसा कमाविण्यासाठी सर्वात सोपा आणि महत्त्वाचा धंदा आहे.

  • @sportslive4314
    @sportslive4314 ปีที่แล้ว +2

    Goggle var tr 4 no. Dakhvatach nahi????

  • @nikhila7668
    @nikhila7668 ปีที่แล้ว +13

    कोकणी माणूस आला की म्हणती चला बघुया "मुंबई चो टावर"
    🤣🤣🤣🤣

  • @lifesucks9167
    @lifesucks9167 ปีที่แล้ว +2

    Please make video on why South indian people follows Saibaba hugely

  • @arjundadhale262
    @arjundadhale262 ปีที่แล้ว +2

    Very nice.

  • @dkhatpe
    @dkhatpe 8 วันที่ผ่านมา

    पुण्यात पण असे टॉवर होत आहेत ❤️

  • @narayawakde3783
    @narayawakde3783 ปีที่แล้ว +2

    खामगाव येथील मोठी देवी उत्सव बद्दल सांगा

  • @tejasdhavare9379
    @tejasdhavare9379 ปีที่แล้ว +3

    लातूर सारख्या शहरात आपण मोठे मोठे टॉवर बिल्डिंग चे बांधकाम का नाही करू शकत...!?

  • @sushantpawar7358
    @sushantpawar7358 ปีที่แล้ว +1

    World tower ahe Ani Worli mhade pales royal ahe

  • @jaysheeram123
    @jaysheeram123 ปีที่แล้ว +2

    आण्णा हजारे सद्या यांच्या वर काहीतरी बनवा

  • @Vrath620
    @Vrath620 ปีที่แล้ว +1

    L&T construction karte ashye mothe towers.

  • @omkarkulkarni3232
    @omkarkulkarni3232 ปีที่แล้ว +1

    Packaged drinking water bottle distburership company video banva

  • @jaydeepsuryavanshi7026
    @jaydeepsuryavanshi7026 ปีที่แล้ว +1

    R T O चेक् पोस्ट वर् video बनवा सर् plz
    उच्च नयालयने निकल् देउन् पन् rto चेक् पोस्ट चालु आहेत 10 चकि गदिल 200 रुपये 12 चूकि ला 300,14,-500,१६-१००० रुपये घेतत् रोज् 15 ते 20 लाक रूप् ये brastchar होत आहे ,नितिन् गद्करि जि ने बोला है तरि सुदा rto चेक् पोस्ट बन्द होत् नहित् या मगे konacha हात् आहे

  • @dayanandshete2853
    @dayanandshete2853 ปีที่แล้ว +1

    Nice videos

  • @aviator9728
    @aviator9728 ปีที่แล้ว +4

    यात अभिमानाने सांगण्या सारखे काहीही नाही. देशाच्या विकासाचे केंद्रीकरण होतय हे तुम्हाला वाटत नाही का विकास काम ही सगळ्या छोट्या शहरात देखील व्हायला हवीय तर च migration होणे थांबेल.

    • @lorderry1505
      @lorderry1505 ปีที่แล้ว

      kharay

    • @prakashlatke8931
      @prakashlatke8931 ปีที่แล้ว

      बरोबर पण विकास म्हणजे फक्त cement concrete चे जंगल नाही पर्यावरण पूरक विकास

    • @aviator9728
      @aviator9728 ปีที่แล้ว

      @@prakashlatke8931 obviously

  • @praneshdesai8426
    @praneshdesai8426 ปีที่แล้ว +1

    Zopadppatti Mukht Hoy Dya Bagga Mag Kai Hotte

  • @Dkisap
    @Dkisap ปีที่แล้ว +6

    17 18 kilometer cha area , baki Mumbai सगळी झोपडपट्टी झालीय. बेकायदेशीर राहणार्‍या लोकांवर कार्यवाही होत नाही, कारण भारतीय म्हणून रडत बसतात.

  • @harshpataskar8359
    @harshpataskar8359 ปีที่แล้ว +2

    4:49 la Piramal Mahalaxmi cha photo lavla aahe. This is not Lokhandwala Minerva.

  • @rajwade1166
    @rajwade1166 ปีที่แล้ว +6

    Kay upyog....Gujrat la Mumbai vikyla nighlyt kahi Maharashtra drohi auladi.. velich thambvla nahitar Mumbai chi value sampnar 😈😈😈⚔️⚔️

  • @nileshshivthare5115
    @nileshshivthare5115 ปีที่แล้ว +1

    LoVEYOUMAITHiLI

  • @abhishekpatil5740
    @abhishekpatil5740 ปีที่แล้ว +10

    असेच काही हटके विषय घेऊन व्हिडिओ बनवत चला नाहीतर तेच तेच कंटाळवाणे राजकीय बातम्यांचे व्हिडिओ जास्त असतात तुमच्या चॅनल वर.

  • @praneshdesai8426
    @praneshdesai8426 ปีที่แล้ว

    Ajun Honnar Aaye Baga Tumi

  • @madhavdesai2145
    @madhavdesai2145 ปีที่แล้ว

    उषा किरण किती सालि बांधली हे कोणी सांगू शकेल का?

  • @sahiltanpure2795
    @sahiltanpure2795 ปีที่แล้ว +4

    पुण्या मधे सुद्धा ऊंच इमारती आहेत हे visru नका.🔥🔥💸

  • @jayvaity181
    @jayvaity181 ปีที่แล้ว +1

    Kay upyog tyacha samudrat bharni takun jaga vadhvayla ghetli aahe ani ata tich mumbai thodya varshat panya khali jail 👍

  • @amolmhatre1
    @amolmhatre1 ปีที่แล้ว +3

    Ata he vachun pan marathi bhaiyyancha bocha dukhnar

  • @darkenergy1618
    @darkenergy1618 ปีที่แล้ว

    .

  • @millennialmind9507
    @millennialmind9507 ปีที่แล้ว +1

    Trump tower 😀