Gondavlekar maharaj peravachan26Novemberसद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन२६नोव्हेंबर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 28

  • @chayyakachare6689
    @chayyakachare6689 5 วันที่ผ่านมา +3

    श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम

  • @Aum69311
    @Aum69311 5 วันที่ผ่านมา +4

    Jai ShreeRam Jai Hanuman🙏🙏🙏🙏

  • @niteenkulkarni6784
    @niteenkulkarni6784 5 วันที่ผ่านมา +3

    श्रीराम जय राम जय जय राम
    🎉🎉🎉🎉🎉

  • @dishaagnihotri8763
    @dishaagnihotri8763 5 วันที่ผ่านมา +3

    🙏श्री राम जय राम जय जय राम 🙏

  • @dhananjaygawde668
    @dhananjaygawde668 5 วันที่ผ่านมา +3

    श्री राम जय राम जय जय राम! 🙏🌹

  • @archananavare9124
    @archananavare9124 5 วันที่ผ่านมา +1

    श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय ❤❤❤ श्री राम जय राम जय जय राम ❤❤❤

  • @rupalikapse1720
    @rupalikapse1720 5 วันที่ผ่านมา +3

    Shri Ram Jay Ram Jay Jay Ram

  • @dagdudeshmukh7219
    @dagdudeshmukh7219 5 วันที่ผ่านมา +2

    श्रीराम जयराम जय जय राम🚩🚩🚩🚩🚩

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 5 วันที่ผ่านมา +1

    श्रीराम जय राम जय जय राम ❤️🙏❤️🙏डोंबिवली.

  • @subhashphule9163
    @subhashphule9163 5 วันที่ผ่านมา +2

    जय जय राम कृष्ण हरी

  • @madhukarjadhav1235
    @madhukarjadhav1235 5 วันที่ผ่านมา

    श्रीराम जयराम जय जय राम

  • @mansikulkarni6245
    @mansikulkarni6245 5 วันที่ผ่านมา +4

    सात्विक आहार म्हणजे परत्म्याचे स्मरण ठेवून चवीला बळी न पडता ,जरूरीपूरतेच खाणे याला सात्विक आहार म्हणतात,परमात्मा जरूरीपुरते सर्वांनाच देत असतो ,म्हणूनच आहार,विहार सर्व व्यवहारात भगवंताचे स्मरण ठेवले तर सर्वच गोष्टीसात्विक होतातच.
    ।।श्रीरामसमर्थ।।
    ।।श्रीरामजयरामजयजयराम।।।अनंतकोटी ब्रम्हांडनायक सच्चितानंद सद्गुरू ब्रम्हचैतन्य महाराज की,जय।।

    • @mansikulkarni6245
      @mansikulkarni6245 5 วันที่ผ่านมา

      ।।श्रीरामसमर्थ।।

  • @sulbhasawant7610
    @sulbhasawant7610 5 วันที่ผ่านมา

    श्री राम जय राम जय जय राम.

  • @shahajibhat8757
    @shahajibhat8757 5 วันที่ผ่านมา +1

    भगवंता ची आठवण ठेवून त्यानेच आपल्याला दिलेले गरजेपरत्वे सेवलेले, चवीला आहारी न जाता ग्रहण केलेला आहार तो सात्विक आहार.
    जय जय राम जय श्रीराम

  • @YogeshKale-n2p
    @YogeshKale-n2p 5 วันที่ผ่านมา +5

    चवीला बळी न पडता जरूर असेल तेवढेच तेव्हा खाणे स्वामी समर्थ जय श्रीराम

    • @MeenaKulkarni-u3y
      @MeenaKulkarni-u3y 5 วันที่ผ่านมา

      श्रीराम जय राम जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🪷🌷🌹🌺💐

  • @sulbhasawant7610
    @sulbhasawant7610 5 วันที่ผ่านมา

    अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज श्री ब्रम्ह चैतन्य श्री गोंदवलेकर महाराज की जय.

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 5 วันที่ผ่านมา

    ❤❤❤26.11

  • @dhananjaygawde668
    @dhananjaygawde668 5 วันที่ผ่านมา +2

    चवीला बळी न पडता जरुर असेल तेव्हा आणि तेव्हढेच खाणे यालाच सात्विक आहार म्हणतात.🙏🌹

  • @maltibhosale2757
    @maltibhosale2757 5 วันที่ผ่านมา

    सात्विक आहार म्हणजे परमात्म्याचे स्मरण ठेवून चवीला बळी न पडता तेवढेच अन्न श्रवण करणे देवाचे स्मरण ठेवून मला सात्विक आहार म्हणतात परमात्मा सर्वांना जरुरीपुरते सर्व देत असतो आहार आणि विहार सर्व व्यवहारात भगवंताचे स्मरण ठेवावे श्रीराम जय राम जय जय राम गोंदवलेकर महाराजांची चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🌹🌹🙏🙏💐🙏 मालती भोसले

  • @shalinibindu7103
    @shalinibindu7103 5 วันที่ผ่านมา

    सात्विक आहार म्हणजे चवीला बळी न पडता जरूर असेल तेव्हा आणि आवश्यक तेवढेच खाणे .
    श्रीराम जयराम जय जय राम

  • @bharatijadhav69
    @bharatijadhav69 5 วันที่ผ่านมา

    अन्न हे पराक्रम आहे भगवंताची आपणास दिले आहे म्हणून चवीने न खाता आपल्याला आवश्यक तेवढेच खावे. म्हणजे सात्विक आहार होय. श्री राम जय राम जय जय राम

  • @naliniapte9637
    @naliniapte9637 5 วันที่ผ่านมา

    चवीला बळी न पडता जरूर असेल तेवढेच खाणे हाच सात्विक आहार आहे.भगवद्गीता यामध्ये ही सात्विक आहाराबद्दल विवरण आले आहे अध्याय सतरा यामध्ये आले आहे

  • @RekhaDharmpurikar
    @RekhaDharmpurikar 5 วันที่ผ่านมา

    भगवंताशी आपले नाते जोडावे, मुखाने भगवंताचे नाम स्मरण करावे कानाने भगवंताचे नाम ऐकावे,त्याचे गुण गाणे ऐकावे,भगवंताचची आठवण ठेवून त्यानेच आपल्याला दिले आहे असे समजून त्याचे नामकरण करुन ग्रहण करावे ग्रहण केलेले सांत्विक आहार करण्या सारखे आहे, भगवंताच्या नामात राहिल्या शिवाय त्याला आपलासा करण्य करीता कहिसे कारण जरुरी नसते खाणे पिणे गाणे कुठल्याही गोष्टीची जाणीव असली पाहिजे गाण्यांमध्ये असे सुरात आळवीले पाहिजे की ऐकुन रामाच्या डोळ्यात पाणी आले पाहिजे, श्नीराम 🙏🙏🌹

  • @dattatryasalunke9040
    @dattatryasalunke9040 5 วันที่ผ่านมา +2

    श्री राम जय राम जय जय राम श्री राम समर्थ

  • @yashwantdeshmukh6350
    @yashwantdeshmukh6350 5 วันที่ผ่านมา +2

    जय श्री राम जय जय रघुवीर समर्थ श्री ❤

  • @dattatryasalunke9040
    @dattatryasalunke9040 4 วันที่ผ่านมา

    श्री राम जय राम जय जय राम श्री राम समर्थ