शक्तीवाले शाहीर प्रकाश पाजणे बुवा यांच्या नंतर सचिन कदम बुवा यांचा आवाज आणि गाणं कस सादर कराव हे यांच्या कडून शिकण्या सारखं आहे, आपल्याला खूप शुभेच्छा बुवा 🎉🎉🎉🎉🎉
शक्ती तुरा जाकडी नृत्याच्या बुवाणी लक्षात ठेवले पाहिजे आपण शेरोशायरी किती करावी हा काय तमाशा पडत नाही तुमची कला गाण्यात आणि आवाजात दिसली पाहिजे कारण वेळेची मर्यादा असते आणि त्यामध्ये अर्धवेळ तर टोमणे भाज्यांनी शेर शायरी मध्ये जातो नेहमी आपण वेळेचे भान ठेवा
एकदम कडक बुवा....❤❤
😍 😍 😍 👌🔥
super❤❤
सुंदर काव्य रचना
शक्तीवाले शाहीर प्रकाश पाजणे बुवा यांच्या नंतर सचिन कदम बुवा यांचा आवाज आणि गाणं कस सादर कराव हे यांच्या कडून शिकण्या सारखं आहे, आपल्याला खूप शुभेच्छा बुवा 🎉🎉🎉🎉🎉
Osm
❤❤❤
खदलव
सचिन बुवा तुमचा फोन नंबर पाठवा
शक्ती तुरा जाकडी नृत्याच्या बुवाणी लक्षात ठेवले पाहिजे आपण शेरोशायरी किती करावी हा काय तमाशा पडत नाही तुमची कला गाण्यात आणि आवाजात दिसली पाहिजे कारण वेळेची मर्यादा असते आणि त्यामध्ये अर्धवेळ तर टोमणे भाज्यांनी शेर शायरी मध्ये जातो नेहमी आपण वेळेचे भान ठेवा
बुवा गाणे आधी टाईमपास खूप करता
Tashi image आहे सचिन chi
काय ते स्वर