अग्रीम पीकविमा वाटप, ही तर शेतकऱ्यांची थट्टा || Agrim pik vima

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 264

  • @AmolJoshi7
    @AmolJoshi7 5 วันที่ผ่านมา +51

    अभ्यासपूर्ण मार्गदर्शन.🎉 जी माहिती वृत्तपत्र / मीडिया चॅनल्सने शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे ती माहिती तुम्ही देऊन खूप मोठ काम करताय.
    सलाम....!❤

  • @rajeshrathod7180
    @rajeshrathod7180 5 วันที่ผ่านมา +22

    अगदी बरोबर सर 100% पीक विमा मिळाला पाहिजे .

  • @shiv4809
    @shiv4809 5 วันที่ผ่านมา +27

    बरोबर् आहे दादा आता 100% pika विमा मिळाला पाहिजे

  • @sohandhanorkar7094
    @sohandhanorkar7094 5 วันที่ผ่านมา +58

    ह्या वर्षी विमा भेटणे कठीण आहे, कारण निवडणुका झाल्या 😢

    • @shrinivaskawale5215
      @shrinivaskawale5215 5 วันที่ผ่านมา

      जिल्हा परिषद नगर परिषद

  • @nicevijay24
    @nicevijay24 4 วันที่ผ่านมา +2

    सर्वात प्रथम धन्यवाद तुम्हाला 🤝
    साहेब राव तुम्ही एकमेव आहे आपण खरी माहिती सांगता
    पण शासन शेतकऱ्यांना नेहमी पाण्यात बगते व विमा कंपन्याना फायदेशीर ठरते लुक्सान होऊन पिक विमा वेळेवर भेटत नाही हे दुर्भाग्य आमच्या शेतकर्यांचे 😢

  • @rameshwarkashte5618
    @rameshwarkashte5618 5 วันที่ผ่านมา +11

    एकदम बरोबर बोललात 👌👌👌

  • @SudhakarDandekar-y6o
    @SudhakarDandekar-y6o 5 วันที่ผ่านมา +12

    सर तुमची माहीती सर्व खरी असते दुसरे चॅनल वाले अशा खोट्या बातम्या का बर देतात

  • @vishalkadam8747
    @vishalkadam8747 5 วันที่ผ่านมา +6

    अतिशय महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @NarayanGunde
    @NarayanGunde 5 วันที่ผ่านมา +7

    सर तुमची माहिती अगदी बरोबर असते

  • @dattaambore2025
    @dattaambore2025 5 วันที่ผ่านมา +53

    परभणी जिल्हा चा पिक विमा कधी येणार आहे सर

    • @padmakardake2483
      @padmakardake2483 5 วันที่ผ่านมา +2

      मनमाणी चा कारभार चालु आहे

  • @dyaneshwarUpase-t3f
    @dyaneshwarUpase-t3f 5 วันที่ผ่านมา +3

    हे अगदी बरोबर आहे सर 100% विमा. मिळालाच पाहिजे.

  • @madhavdhage9552
    @madhavdhage9552 5 วันที่ผ่านมา +5

    खुप अचुक माहिती देता सर आणि प्रत्येक विषयावर सखोल अभ्यास करून माहिती दिली आपले धन्यवाद साहेब

  • @mahendrapatil3119
    @mahendrapatil3119 5 วันที่ผ่านมา +6

    अगदी बरोबर दादा शेतकऱ्यांना पिक विमा एकाच वेळी भेटायला पाहिजे आता

  • @innusjummapathan7483
    @innusjummapathan7483 5 วันที่ผ่านมา +6

    ❤ से धन्यवाद प्रभु सर आपको ❤

  • @ajaygiri7595
    @ajaygiri7595 5 วันที่ผ่านมา +1

    Tumchi mahiti khup yogyaa aaste sir

  • @akashkmh1425
    @akashkmh1425 5 วันที่ผ่านมา +1

    अगदी बरोबर सर ✌️✌️🙏

  • @Mr.bosle9999
    @Mr.bosle9999 5 วันที่ผ่านมา +2

    धन्यवाद देवा

  • @sandipkisanmore7427
    @sandipkisanmore7427 5 วันที่ผ่านมา +28

    ₹1 पीक विमा करून सरकार कंपन्याचे पोट भरत आहे व सरकार आणि कंपनी मिळून शेतकऱ्यांच्या नावावर लुटून खात आहे पिक विमा म्हणजे महा घोटाळा आहे

  • @dineshbhosale4648
    @dineshbhosale4648 5 วันที่ผ่านมา +3

    हिंगोली पीकविमा दुष्काळ मदत

  • @BalvantSonkamble
    @BalvantSonkamble 5 วันที่ผ่านมา +1

    बरोबर आहे तुमचं दादा

  • @MaheshGaikwad-l7v
    @MaheshGaikwad-l7v 5 วันที่ผ่านมา +3

    बरोबर बोलले सर

  • @जान्हवीदेशमुख
    @जान्हवीदेशमुख 5 วันที่ผ่านมา +5

    सत्य आहे सर.

  • @RavikantPawar-ox8gu
    @RavikantPawar-ox8gu 3 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे सर

  • @kapilmadje2448
    @kapilmadje2448 5 วันที่ผ่านมา +2

    हे बरोबर आहे सर

  • @saandeepwaghmodee6026
    @saandeepwaghmodee6026 5 วันที่ผ่านมา +13

    बरोबर आहे गेल्या वर्षी अग्रिम दिले नंतर काही पैसे आले नाहीत

  • @VinodAthawale-yf2sq
    @VinodAthawale-yf2sq 5 วันที่ผ่านมา +1

    Very true analysis sir thank you

  • @swapnilkombe4550
    @swapnilkombe4550 5 วันที่ผ่านมา +3

    Right ahe dada🙏 jay shivaray

  • @santoshmasal8282
    @santoshmasal8282 5 วันที่ผ่านมา +6

    एक वेळेचा कोर्टाच्या आदेशानुसार हेक्टरी 18 हजार रुपये विमा झाला होता मंजूर त्यातील सहा हजार रुपयांप्रमाणे वाटप करून तेवढ्यावरच थांबलेला आहे विम्याचा विषय त्यानंतर विमा कंपनी बी गप पाणी याविषयी पाठपुरावा करणारे नेते ही गप

  • @kishanwamanpatil6266
    @kishanwamanpatil6266 5 วันที่ผ่านมา +5

    जय शिवराय सर

  • @sayyedhusen5880
    @sayyedhusen5880 5 วันที่ผ่านมา +2

    Barobar ahe👍

  • @sadanandkadam3110
    @sadanandkadam3110 5 วันที่ผ่านมา +3

    Khara Hai Sar Tumse❤ Nanded Jila Kadi Milana Rahe

  • @ajaygiri7595
    @ajaygiri7595 5 วันที่ผ่านมา

    Ho sir barobar aahe sir

  • @rahulpunekar1997
    @rahulpunekar1997 5 วันที่ผ่านมา +8

    Sir Buldhana

  • @nitinJ3427
    @nitinJ3427 5 วันที่ผ่านมา

    आगदी बरोबर बोललात

  • @HarishchandraRajput-u3c
    @HarishchandraRajput-u3c 5 วันที่ผ่านมา +7

    सर व्हिडिओमध्ये थोडासा माईकचा आवाज कमी झालाय तो माईकचा आवाज थोडा वाढवून द्या

  • @kailasbajad4749
    @kailasbajad4749 5 วันที่ผ่านมา

    जय शिवराय

  • @shriramtrivedi2600
    @shriramtrivedi2600 5 วันที่ผ่านมา +4

    २०२४ खरीप अग्रीम पीक विम्याचे श्रेय घेणाऱ्या पुढाऱ्यांचे जानेवारी २०२५ मध्ये डोकं ठिकाण्यावर आहे का?

  • @ishwarmankar6038
    @ishwarmankar6038 4 วันที่ผ่านมา

    You are right sir he sarkar khote ahe

  • @ladvaijnath6256
    @ladvaijnath6256 5 วันที่ผ่านมา +4

    साहेबांचे व्हिडिओ भरपूर लोक 3:59 बघतात पण लाईक मात्र ठराविक लोकच करतात असे न करता सत्य माहिती घ्या व लाईक करा

    • @DattaPawer-g9k
      @DattaPawer-g9k 5 วันที่ผ่านมา

      @@ladvaijnath6256 आमचा विस्वास आहे तुम्ही वेडीयो बघु नका विस्वास नसेल तर

  • @kiranhariomkale7859
    @kiranhariomkale7859 5 วันที่ผ่านมา +8

    Parbhani jilha kadhi milnar aahe agreem vima 25

  • @kiranhariomkale7859
    @kiranhariomkale7859 5 วันที่ผ่านมา +2

    Jay shivray sir danyawad

  • @nagnathkirtiwar2800
    @nagnathkirtiwar2800 5 วันที่ผ่านมา

    👌👌🙏

  • @drarundeljadhao359
    @drarundeljadhao359 4 วันที่ผ่านมา

    👍👍👍100

  • @yogeshbhise5259
    @yogeshbhise5259 5 วันที่ผ่านมา +6

    साहेब व्हिडिओ बनवताना आवाज तुमचा घुमतो व्हिडिओ जरा मोकळ्या जागेत बनवत जा

  • @rameshzingre4240
    @rameshzingre4240 5 วันที่ผ่านมา +4

    धाराशिव जिल्हा चा पीक विमा कधी येणार आहे सर

  • @VilasLakhe-ln9ij
    @VilasLakhe-ln9ij 5 วันที่ผ่านมา

    आम्ही तिन तकरार . केली

  • @bharatghanghav1327
    @bharatghanghav1327 5 วันที่ผ่านมา +10

    आत्ता अग्रिम म्हणजे हत्ती जाईल अन् शेपूट राहील....😅

  • @vithalgopinath8957
    @vithalgopinath8957 5 วันที่ผ่านมา +1

    बरोबर आहे सरजी तुम्हचे म्हणने

  • @Laxman95035
    @Laxman95035 5 วันที่ผ่านมา +2

    ❤🙏

  • @Raviraj-t3r2v
    @Raviraj-t3r2v 5 วันที่ผ่านมา

    Barobar aahe tumch pn mala ny vatt milel mhanun

  • @sunitatiwari7254
    @sunitatiwari7254 5 วันที่ผ่านมา +6

    Buldhana pik vim

  • @ArunChoudhari-n3w
    @ArunChoudhari-n3w 5 วันที่ผ่านมา +4

    आता सरसकट एकदाच मिळाला तर बरं होईल.

  • @ajayamge3504
    @ajayamge3504 5 วันที่ผ่านมา +3

    4 वर्ष काहीच मागायच नाही आता.. 5 व्या वर्षी सरकार जे पाहिजे ते देईल 😂😂😂

  • @ChandrakantNetke-t6r
    @ChandrakantNetke-t6r 5 วันที่ผ่านมา

    Namaskar saheb Parbhani jilha

  • @saijadhavgorbanjara
    @saijadhavgorbanjara 5 วันที่ผ่านมา +2

    नांदेड चा कधी येईल

  • @dattatrayborade3576
    @dattatrayborade3576 5 วันที่ผ่านมา +1

    सर तुम्ही बोलात हे बरोबर आहे

  • @abhijeetwarbade6395
    @abhijeetwarbade6395 5 วันที่ผ่านมา +7

    खरीप 2023 उर्वरित मंडळ विमा वाटप कधी होईल सर

    • @azarpatil8767
      @azarpatil8767 5 วันที่ผ่านมา

      Solapur pik vima kadi yenar, 2023

  • @BalaSaheb-p6n
    @BalaSaheb-p6n 5 วันที่ผ่านมา

    2023 cha claim calculate dakhwat aahe tar vima milel ka

  • @sunitamundhe7693
    @sunitamundhe7693 5 วันที่ผ่านมา +4

    Parbhani ativrushti anudan ani pikvima kadhi milel

  • @ashokmundhe8637
    @ashokmundhe8637 5 วันที่ผ่านมา +2

    साहेब बुलढाणा 2023 सालचे खरीप आणि रब्बीच्या दोन्ही पैसे बाकी आहेत भेटतील का नाही

  • @ganesh_wayal_patil
    @ganesh_wayal_patil 5 วันที่ผ่านมา

    🙏🏻🙏🏻

  • @Rahul-Vidhate-vlogs-1430
    @Rahul-Vidhate-vlogs-1430 5 วันที่ผ่านมา +1

  • @BooGeyMan758
    @BooGeyMan758 4 วันที่ผ่านมา

    Sir claim kele nahi pik vima milel ka..?

  • @hrushikeshm159
    @hrushikeshm159 5 วันที่ผ่านมา +2

    Sir kyc करून एक एक महिना झाला तरीपण अनुदान वाटप होत नाही ...याला शेतकऱ्यांची थट्टा च मनाव लागेल का ?? याला खरा जबाबदार कोण असेल ??? प्रशासन की राजकारण ???

  • @vikasborkar2392
    @vikasborkar2392 4 วันที่ผ่านมา

    Sir farmer id csc madhun save vr click hot nahi

  • @rameshwarchavan7603
    @rameshwarchavan7603 5 วันที่ผ่านมา +2

    श्रेय घेणारे चे योग्य प्रकारे कान टोचले सर😊😊

  • @SureshRathod-x3l
    @SureshRathod-x3l 5 วันที่ผ่านมา +5

    कर्ज माफी च बगा साहेब

  • @GopalJadhav-j5y
    @GopalJadhav-j5y 5 วันที่ผ่านมา

    2023पेक्षा ह्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये पावसाळ्यात अतिवृष्टी मुळे अतिशय सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे म्हणून 2024ह्या वर्षी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे व तसेच 75% पिक विमा मिळाला पाहिजे पण ते शक्य वाटत नाही कारण शोधून घ्या शेतकऱ्यांनो कळेल ते तुम्हाला

  • @vishnusangle1449
    @vishnusangle1449 5 วันที่ผ่านมา +4

    Hingoli cha pikvima kadhi yeil

  • @KrushnaGunjakar-m
    @KrushnaGunjakar-m 3 วันที่ผ่านมา

    Sir jalna jilha kadhi milnar

  • @bhagwanborkar3202
    @bhagwanborkar3202 5 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @ShubahmDorale
    @ShubahmDorale 5 วันที่ผ่านมา +2

    Bhoom

  • @rajendratasare1582
    @rajendratasare1582 4 วันที่ผ่านมา +1

    विमा कंपन्या सरकारला जुमानत नाहीत असं वाटतं.सरकार व कंपन्यांचा संदर्भ काय असावा.?

  • @KAPSE7.
    @KAPSE7. 5 วันที่ผ่านมา

    तुपकर साहेब आयुक्ताला भेटेले लवकर विमा द्या म्हणून. आयुक्त म्हणाले 10 दिवसात देऊ. म्हणाले दिले तर आपल nuskan आहे भाऊ. अग्रीम देईल. कमी पैसे येईल. दिले म्हणून तूपकर श्रेय घेईल

  • @eknathgangurde5136
    @eknathgangurde5136 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    नाशिक जिल्हा आहे का सर

  • @KishorJadhav-ir4kc
    @KishorJadhav-ir4kc 5 วันที่ผ่านมา +2

    नांदेड जिल्हा 25 विमा कधी येणार आहे

  • @shivajikhandare2567
    @shivajikhandare2567 5 วันที่ผ่านมา +6

    नांदेड जिल्हा kyc झाली आहे परंतु पैसे आले नाहीत अकाउंट वर

    • @dhruva_patil
      @dhruva_patil 5 วันที่ผ่านมา

      Fund nahi bhau

  • @sainathpatil8875
    @sainathpatil8875 5 วันที่ผ่านมา

    100%

  • @chimnajijadhav6039
    @chimnajijadhav6039 5 วันที่ผ่านมา

    शेतकऱ्यांसोबत मोठा मजा करीत आहे सरकार अन्याय होत आहे शेतकऱ्यावर

  • @subhashchavan6578
    @subhashchavan6578 5 วันที่ผ่านมา

    सर 2019चा अनुभव आहे सन2019ला पण निवडणूका. झाल्या होत्या त्या ही वर्ष पण शेतकर्यांचे खुप नुकसान झाले होते पण सरकारने एकाही शेतकर्यांला पिक विमा दिला नाही मग या वर्ष देण्याचं कारणं नाही

  • @RajuSolankar-c7r
    @RajuSolankar-c7r 5 วันที่ผ่านมา +1

    Buldana jilha taluka shegaon vatap kadhi hoil sir

  • @shrikantmankhair5924
    @shrikantmankhair5924 5 วันที่ผ่านมา +1

    मागील वर्षीचा रब्बी काही माहिती सर 🙏🙏

  • @Dipakhavle-n3f
    @Dipakhavle-n3f 5 วันที่ผ่านมา +4

    अग्रिम मध्येच बोळवन करणार शेतकरी नेते आणि आम्ही मिळउन दिला महणानार

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  5 วันที่ผ่านมา +2

      हे आपल्याला कळायला पाहिजे ना

  • @SandipKharat-hv7nn
    @SandipKharat-hv7nn 5 วันที่ผ่านมา +1

    सर एक सल्ला द्या आम्ही शेतकरी गेलो ग्राहक सेवा केंद्र आणि जर केस केली तर पिक विमा कंपनी व ऱ तर काय होईल का

  • @drarundeljadhao359
    @drarundeljadhao359 4 วันที่ผ่านมา

    Mipa sarkarcha 😔😔😔😔😔

  • @jaygaikawad9702
    @jaygaikawad9702 5 วันที่ผ่านมา

    100% bhetla pahije

  • @ajaygiri7595
    @ajaygiri7595 5 วันที่ผ่านมา

    Sir khar deil kaa aankhi kahich nahi na sir

  • @BholeKeDiwane18
    @BholeKeDiwane18 5 วันที่ผ่านมา +4

    शासन चा हिस्सा कधी मिळणार आणि विमा कधी मिळणार बुलडाणा जिल्ह्यातील

    • @shubhamraut7560
      @shubhamraut7560 5 วันที่ผ่านมา +1

      @@BholeKeDiwane18 इलेक्शन झालं आहे 😂😂

  • @bapuwagh2331
    @bapuwagh2331 5 วันที่ผ่านมา

    सर 2023 चा राहिलेल्या रब्बी हंगामातील पीक वीम्यावर video बनवा❤

  • @ravibhise6525
    @ravibhise6525 5 วันที่ผ่านมา +5

    सर हिंगोली जिल्हा मधील आमच्या कृषी अधिकारी यांनी सांगितले की मीटिंग झालेली आहे की थोड्या दिवसात पीक विमा हा मिळेल

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  5 วันที่ผ่านมา +1

      पीक विमा मिळावा अग्रीम नाही

    • @ravibhise6525
      @ravibhise6525 5 วันที่ผ่านมา

      @@GrShetiYojna 25 टक्के अग्रीम मिळणार अशी माहिती आहे फक्त सर

  • @AppaLendal-g5z
    @AppaLendal-g5z 5 วันที่ผ่านมา

    दादा बीड जिल्ह्यासाठी भेटणार का पिक विमा

  • @mangeshagnihotri-jy3dy
    @mangeshagnihotri-jy3dy 5 วันที่ผ่านมา +1

    आधी डोहाळ जेवण नंतर बारसे आणि त्यानंतर लग्न . काय फरक पडतो ? काही नाही !😂😂😮😮🥱🤭🫢🥱🤭🫢😲😲😲😀😃😄😁😆😅😂🤣

  • @DipakBawankule-d1w
    @DipakBawankule-d1w 5 วันที่ผ่านมา

    Dada ativrusti kyc houn 15 diws zale ajun paise jama zale nahi.dada kharip 2023 cha apatr che patr krnat aalale setkari che paise kadhi jama honar aahe

  • @YogeshNagare-g3p
    @YogeshNagare-g3p 5 วันที่ผ่านมา

    हिंगोली जिल्हा चा पीक विका . कधी येणार

  • @ashoksarde5897
    @ashoksarde5897 4 วันที่ผ่านมา

    बीड जिल्हा पिक विमा कधी मिळणार आहे

  • @hanmantwadje4763
    @hanmantwadje4763 5 วันที่ผ่านมา +1

    एक दिवस शेतकरी सुद्धा सरकारला जोडा दाखवील

  • @indrajitpankhade786
    @indrajitpankhade786 5 วันที่ผ่านมา +2

    सर दोन गट नंबर आहेत त्यातील एक गट ekvc साठी आले आहे तलाठ्यानी एका गटाचे चे टाकले आहे तर त्याची केवायसी करू का नको सांगा

    • @pandurangdukare9199
      @pandurangdukare9199 5 วันที่ผ่านมา +1

      करा दुसऱ्या गटासाठी वेगळा विशिष्ट नंबर येईल

  • @rajendrarajput5045
    @rajendrarajput5045 5 วันที่ผ่านมา +2

    सर 2025लागले आत्ता सरसकट विमा पाहिजे

  • @marevenkatnarsing6098
    @marevenkatnarsing6098 5 วันที่ผ่านมา

    Latur जिल्हा अतिवृष्टी अनुदान निलंगा तालुक्याचा अनुदान अजून आलेलं नाही सर याची माहिती द्या

  • @sharadshivajithombre987
    @sharadshivajithombre987 5 วันที่ผ่านมา +1

    बीडचा पिक विमा 2024 अपडेट सांगा सर