मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्यावर खूप उपकार आहेत, ह्या उपकाराची परत फेड आपण कधीच करू शकत नाही, आत्ता सण 2024 चालु आहे सन 2124, 2224, 3024 आला तरी हाच गर्व, घमंड आपल्या येणाऱ्या पिढी मध्ये असला पाहिजे, आपल्या येणाऱ्या पिढीला देव,देश,धर्म,स्री रक्षण करण्यास तयार करा, Western Culture च्या बळी पडू देऊ नका🙏 जय श्री राम, जय शिवराय, जय शंभू राजे, जय महाराणा प्रताप, जय गुरू गोविंद सिंह हर हर महादेव 🚩🚩 आपलाच- मोहित सोनी
मला पहिल्यांदा शिवाजी महाराजांचे शिवरायांचे कर्तृत्व आवडतं पुन्हा हे गाणे आवडते ओन्ली जय शिवराय हिंदू आहोत हिंदू म्हणूनच मरणार गर्व आहे मराठी असल्याचा जय जिजाऊ जय शिवराय
आवडतात म्हणजे राजाच गाणं आहे अंगावर शहारे आल्या शिवाय राहत नाही शिवाजी राजाच गाणं म्हणजे अंगावर काटे येतात कारण दैवत आहे ते आपले जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏🚩🙏
I am Buddhist person but i always respect for Chh. Shivaji maharaj great person in my hurt ❤️ and life ..Shivaji maharaj and Dr.babasaheb Ambedkar 👍👍👍👍👍
@@shubhammandavgade9820 thanks but all people from India so are Indian डॉ .बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले की व्यक्तिक मतभेद झाले तरी चालतील पण कोणाविषयी द्वेष आणि बदला घेण्याची भवणा मनात ठेऊ नका
मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्यावर खूप उपकार आहेत, ह्या उपकाराची परत फेड आपण कधीच करू शकत नाही, आत्ता सण 2024 चालु आहे सन 2124, 2224, 3024 आला तरी हाच गर्व, घमंड आपल्या येणाऱ्या पिढी मध्ये असला पाहिजे,
आपल्या येणाऱ्या पिढीला देव,देश,धर्म,स्री रक्षण करण्यास तयार करा, Western Culture च्या बळी पडू देऊ नका🙏
जय श्री राम, जय शिवराय, जय शंभू राजे, जय महाराणा प्रताप, जय गुरू गोविंद सिंह
हर हर महादेव 🚩🚩
आपलाच- मोहित सोनी
मी जय भीम आहे पण महाराजाचे खूप गाणे ऐकतो मी 🙏🏻💙🧡💛
जय शिवराय 🚩🇮🇳
Ok Dada Thinks ❤👑💯
🚩🇮🇳
@@deshmukhdanny1386 jay bhim 💙
तुम्हाला जर सांगायचे असेलच तर जात पात का kadhata
सरल सरल सांगितले असते
जय भवानी
जय शिवाजी🚩
जय भीम🇪🇺
मला पहिल्यांदा शिवाजी महाराजांचे शिवरायांचे कर्तृत्व आवडतं पुन्हा हे गाणे आवडते ओन्ली जय शिवराय हिंदू आहोत हिंदू म्हणूनच मरणार गर्व आहे मराठी असल्याचा जय जिजाऊ जय शिवराय
👍हे गाणं ऐकलं की अंगावर शहारे येतात 💪
असं वाटतं की आपले 👑महाराज👑 अजुन आहेत....💛💛
🙏जय शिवराय 🙏
This is
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा आम्हाला खुप अभिमान वाटतो की शिवरायांनी सर्व जाती धर्माना एकत्र आणले जय शिवराय जय शंभुराजे 🚩💪
पण आताचे मराठे जातीभेद करतात
@@Vaibhav-ys7gtgap bas tumhi tyancha wapar karun ghetla 😢
आवडतात म्हणजे राजाच गाणं आहे अंगावर शहारे आल्या शिवाय राहत नाही शिवाजी राजाच गाणं म्हणजे अंगावर काटे येतात कारण दैवत आहे ते आपले जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏🚩🙏
खरय
💯💯
Jay Shivaji Jay bhim
@@dhirajshirsat6213 जय शिवराय जय भीम 💙🚩
😍💯 खर आहे जय शिवराय 🧡🧡
Maharashtrachi shan... Marathyannchi jaan... Ekach raja..... Shivaji maharaj
... 🔥🔥🙏🙏
🚩🚩🚩💪🏼💪🏼💪🏼
छत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩
ಜೈ ಶಿವಾಜಿ 🚩🚩🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙇🏻♂️🚩🌺
इंगराज असल्य सारख काय पण नाही करायचं जर शिवाराय लिहायचे असेल तर मराठी मध्ये च लिहायचं नाही तर कॅमेंट नाही केली तरी चालेल पण जय शिवाजी जय भवानी
भाषा वाद नको
🧡chhatrapati shivaji maharaj ki jay🧡
1:14🔥 aas vatla angatla rakt taplaya ani antar atma baher yeun mhantey chatrapati shivaji Maharaj ki Jai 🔱🔥🔥🔥🔥
जय भवानी जय शिवाजी🚩🔥✌🏻
th-cam.com/channels/Ll6JjzRlkG6qFLmo2LUVrQ.html keep saporting subscribe 🔔 & like ❤ & 👉share & coments 🔤 bro ❤ जय शिवराय मित्रानो 🚩
जय शिवराय 🚩🚩🚩🚩
Yavdh upakar Babasaheb Ambedkar che ahe tavde chatrapati shivaji maharaj che 🙏🙏🙏🙏🙏
जय भीम 💙💙🤝 जय शिवराय🚩🚩
Jay bhawani 🚩🚩🙏🙏
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏 🙏🙏🙏🙏
Aj mene fhilmi song nhi bajaya sirf yhi sab शिवा जी के songs bajay जय भवानी जय शिवाजी ❤❤🙏🧡🧡🧡🧡🧡👑🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🙃
Goosebumps at next level
Proud to be Maratha
Proud to be Hindu
Suraj
Jay shivray 🙏🚩
आज मावळे खूप आहेत
पण त्यानं एकत्र करणारा राजा नाही...
कारण
माझ्या राज्य साठी जीव देणारे मावळे अजून आहेत..
Rrrrr... Khatarnaak 🚩🐅🚩🐅🚩🐅🚩🐅🚩🐅🚩🐅🐅🚩
🚩🚩🚩 Jai Bhavani Jai Shivaji 🚩🚩🚩
Jay Shivaray 🔥🔥🔥
Ek number ❤❤ jay Maharashtra
Jabrat song 🚩🚩🔥🔥
I am Buddhist person but i always respect for Chh. Shivaji maharaj great person in my hurt ❤️ and life ..Shivaji maharaj and Dr.babasaheb Ambedkar 👍👍👍👍👍
Definitely you are real indian..
U r indian that's y u like shivaji maharaj jai Bhavani 🚩
@@shubhammandavgade9820 thanks but all people from India so are Indian डॉ .बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले की व्यक्तिक मतभेद झाले तरी चालतील पण कोणाविषयी द्वेष आणि बदला घेण्याची भवणा मनात ठेऊ नका
Maharaj aahet devacha avvtaar...Jay Shree Ram 😎
@@KJ-ml1hk sorry but I can't trust in God
Only humanity protect like person and people
Jay shivray 🚩🚩🚩🙏
That's what I call remix
मला पण हे गाण खुप आवडते😊😊
जय भवानी जय शिवराय
छत्रपती शिवाजी महाराज की जय
जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
फक्त अंगावर काटा,आणि जोश
जय भवानी जय शिवाजी.🙏
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩जय शिवाजी महाराज🙇🙇🚩🚩🚩🚩
मी आदिवासी आहे पण मी महाराजांना मानतो जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🙇🙇🙇🙇🙇🙇
Shivaji Maharaj kee Jay🔥😎
जय शिवराय 🙏
भावा हे गाणा ऐकलं ना रक्त ससलं त जय शिवराय जय भवानी
❤️Jay Bhavani jay Shivaji ❤️
Hɪ
Hi
Kadkkkkk
छत्रपती संभाजी महाराज शिवछत्रपती गाने.आईकलयावर.काटा.येतो
Jay Bhavani Jay Shivray 🚩🚩🚩
Naic bro
Jai basavanna jai Shivaji Maharaj 🚩❤️🚩❤️🚩❤️🚩❤️🚩❤️🚩❤️🚩❤️🚩
शान मराठी अभिमान मराठी 🚩🚩🚩🚩🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
Super 🚩🚩
Super✅✅
🇪🇺🚩🇪🇺🚩💪🏼💪🏼💪🏼
मी जय भीम आहे पण रोज छ्त्रपती शिवाजी महाराजांचे गाणे ऐकत असतो...🙏💐
🚩मुजरा ❤️शिवरायाना🚩
Maharashtrachi shan chtarapati shivaji maharaj 🚩
Chatrapati shivaji maharaj he naav akhya jagat garju dya ...naav fakt ani fakt ekach chatrapati shivaji maharaj ..mujra raje
Jay bhawani jay shivaji maharaj ❤️
मला खुप आवडते हे गाणे
Kdk Bhau
मलापण 🙏🙏🚩🚩🚩
❣️❣️❣️
@@Saptasungi_Decoration9922 0 p
th-cam.com/channels/Ll6JjzRlkG6qFLmo2LUVrQ.html keep saporting subscribe 🔔 & like ❤ & 👉share & coments 🔤 bro ❤ जय शिवराय मित्रानो 🚩
जय महाराष्ट्र 👑🔱
kadak song
🚩🚩jay shivray ❤️❤️
💯💯har har Mahadev
🔥🙏 हे राजे🙏🔥
th-cam.com/channels/Ll6JjzRlkG6qFLmo2LUVrQ.html keep saporting subscribe 🔔 & like ❤ & 👉share & coments 🔤 bro ❤ जय शिवराय मित्रानो 🚩
CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAI.
JAI BHAVANI
JAI SHIVAJI MAHARAJ.
नाही तटत ओन्ली वन जाग्याव ......................कडक गाणं .वाजतय
कडक
सलाम तुमच्या कार्याला भाऊ काय गाणं आहे आपल्या राजाचे हर हर महादेव 🚩🙏🙇🏻
Ultra mixing ek nob ❤️👌🚩🇮🇳
जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩शिवराय
🚩🙏🔥जय शिवराय🔥🙏 🚩
Jay shivray
JAI BHAVANI JAI SHIVAJI🚩🚩
Jay Bhavani Jay Shivaji
जय शिवाजी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Jai Shivaji Maharaj boss
I like this song🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय,,,🚩🚩
जय शिवराय🚩
Very nice
Kothay he jayeche aasla trrr me Maharajanche songs lavto aane bindas jato 🙏
Jay Shivray 👑🚩
Khup chaan song banavla. Good remix
जय भवानी जय शिवाजी
Kadkkkkkk Nice Bhava 🤘🤘🤘 Superb
Raje chhatrapati shivaji maharaj ki jai 🚩🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय
Jay Jay Jay Jay Jay Bhawani
Nice Song
श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय
My favourite song 😍😍🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🔥
Zabardast song ahe ⚡
Jay shee ram 🙏🙏🙏🙏🎉🎉
Super ❤️👌✨ song 🚩🚩
Kadaaaak
Jay shivray ❤️
Jay Bhawani Jay shivray Jay bhim
जय शिवराय भाऊ
I from mp but I always respect 🙏🏻 shree chatrapati shivaji maharaj 🙏🏻
हर हर महादेव
❤❤🚩🚩🚩
Hmm this is called proper remix good job
Nice 👍
It is vary energized song
Raja Shiv Chatrapati Shivaji Maharaj ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
Shivba ❤️
Bhai i love this song🎵
th-cam.com/channels/Ll6JjzRlkG6qFLmo2LUVrQ.html keep saporting subscribe 🔔 & like ❤ & 👉share & coments 🔤 bro ❤ जय शिवराय मित्रानो 🚩
@@itstrapmarathi3912 synch for DJ gd cn ck
Only Maratha and Shiv Bhakt
Jay Shivray