तळेगाव दाभाडे परिसरातील त्रस्त नागरिक व नेत्यांचा मुख्याधिकारी यांना घेराव

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 11

  • @sonalichaudhari7178
    @sonalichaudhari7178 3 หลายเดือนก่อน +3

    गॅलरी पक नाही केलेली तरी पण पक केली असे खोटे टाकले नगर पालिके ने ३ लाखांचा दंड मागते आहे

  • @dipaligudgeri8109
    @dipaligudgeri8109 3 หลายเดือนก่อน +2

    Maz Ghar pn name Change kelay 😅😅

  • @rushikantpawale904
    @rushikantpawale904 3 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर आहे शासन हे मायबाप सरकार नसून कर वसूल करणार सावकार झाला आहे असं सर्वसामान्यांना हे वाढते टॅक्स बघून वाटायला लागला आहे

  • @ashitmate9297
    @ashitmate9297 3 หลายเดือนก่อน

    अधिकारी कर वाढवितात का राज्य सरकार राज्य सरकार मध्ये तुमच्या पक्षाचं पण हिस्सा आहे सरकार बनविण्यासाठी मग हे नाटक कशा साठी

  • @shaileshlonari935
    @shaileshlonari935 3 หลายเดือนก่อน

    अधिकारी माजलेत,सामान्य जनतेला न्याय मिळवण्यासाठी कायदा हातात घ्यावा लागतो.

    • @ashitmate9297
      @ashitmate9297 3 หลายเดือนก่อน

      अधिकारी कर वाढवितात का राज्य सरकार

  • @rakeshoswal270
    @rakeshoswal270 3 หลายเดือนก่อน

    न्यायालयामध्ये जावे सरळ

  • @sonalichaudhari7178
    @sonalichaudhari7178 3 หลายเดือนก่อน +2

    आमच्या घरची मोजनी केली असता Room ची मापे जास्त टाकले ३लाख रुपये मागत आहेत

  • @rammali1359
    @rammali1359 3 หลายเดือนก่อน

    👌👌🙏🙏

  • @Bailgada-cs7uf
    @Bailgada-cs7uf 3 หลายเดือนก่อน

    Amdar ahe na