Sarsenapati Hambirrao | Trailer | Pravin Tarde | Gashmeer Mahajani | Raquesh Bapat | 27th May 2022
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 พ.ค. 2022
- Presenting official trailer of Sarsenapati Hambirrao which is set to release on 27th May 2022.
#SarsenapatiHambirrao #27may2022
Story, Screenplay, Dialogue and Directed
By: Pravin Vitthal Tarde
DOP:
Mahesh Limaye
Presented by
Sandip Mohite Patil
Produced By:
Shekhar MohitePatil,
Saujanya Nikam,
Dharmendra Bora.
Subscribe to this channel and stay tuned:
bit.ly/SubscribeToRajshriMarathi
Follow Us On Instagram:
/ rajshrimarathi
Regular Facebook Updates:
/ rajshrimarathi
Join Us On Twitter:
/ rajshrimarathi - บันเทิง
प्रवीण तरडे म्हणजे मराठी सिनेसृष्टीतीला लाभलेला अनमोल हिरा!
Gem 💎 all rounder pravin sir
🚩🚩❣️आज पहिल्यांदा छत्रपती संभाजी महाराज यांना युद्ध झुंज देताना पाहत आहोत.....movie ब्लॉकबस्टर होणारच....🚩❣️❣️
हो दादा
Ho na chatrapati sambhaji maharajancha sambaji1689 ha movie release kela pahije.
Agdi khara
कधी पाहीन माझ्या शंभूराजाला मोठया पडद्यावर असं झालंय. सिनेइतिहासात पहिल्यांदा रौद्रशम्भू मोठया पडद्यावर अवतारलेत माझी तमाम मराठी जनतेला विनंती आहे कि आपण kgf pushpa bahubali सर्वांना प्रेम दिलत पण आपल्या माय मराठीला वगळून आता नक्कीच मराठीचे दिवस आलेत (आपण सर्व मिळून आणूया )all time blockbuster करूयात या सिनेमाला. शंभु जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏🚩🚩🚩🚩👌👌👌
खुप आनंद झाला
हीच ती वेळ आली आहे मराठी सिनेमा ला भरभरून प्रतिसाद द्यायला हवा ..
आणि त्यांना उंचीवर न्यायचा काम आपल्याला करायचं आहे
रुद्राचा अवतार
वाघाचा ठसा होता 🚩🙏
विचारा त्या सह्याद्रीला
माझा शंभूराजा कसा होता🚩🙏
छत्रपती संभाजी महाराज
यांच्या जयंती निमित्त
हार्दिक शुभेच्छा🚩🙏
प्रविण सर मनापासून धन्यवाद .. अप्रतिम ट्रेलर 🙏💫🙏
Gashmeer Mahajani has truly given Justice to Chhatrapati Sambhaji Maharaj's role....Great Trailer 👏👏👏👏.... Blockbuster movie !
लेखक दिग्दर्शक प्रविण तरडे सरांना मनापासून धन्यवाद🙏🏻
27 मे ला सरसेनापती हंबीरराव या चित्रपटामध्ये आमच्या धाकल्या धान्यांचा (धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा ) रुद्र अवतार त्यांच्या मुळे आम्ही पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार.
🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩
हो
हो
संभाजी महाराजांचा पराक्रम baghayala फार आतुरतेने वाट baghatoy या चित्रपटाची
खुप सुंदर सुंदर आणि दर्जेदार चित्रपट येत आहेत फक्त 15 /15, दिवसांच्या अंतरावर येत आहेत,सर्वसाधणार कुटुंब नाही पाहु शकत एका महिन्यात दोन तीन चित्रपट सिनेमा घरात ..जसे की (चंद्रमुखी,धर्मवीर)🙏
🔥👍🏻🙏🏻🙏🏻
agdi barobar aahe
But amhi baghuch
Very truly said brother
@@pratapsapkal8112 tumhala pardvt asel
आराराराररारारारारा..... खतरनाक.... प्रविण तरडे मराठी चित्रपटांचं भविष्य .... गश्मीर महाजनी ला आता कुठे योग्य ती भुमिका मिळाली आहे... 🔥🔥🔥❤️🚩🚩🚩
1:39 ' ह्या छातीची चाळण करंल, पण पाठीची गाळण नाय होऊ देणार आ '
दया दादा तुझ्या या शब्दांनी डोळ्यात पाणी आणलं❤
Gashmir sir just nailed the character of छ.संभाजी महाराज
I'm not a maratha but I'm proud becauseof these true legends like hambir rao and shivaji maharaj ji we got freedom #jaibhavanijaishivaji
you can feel proud , not necessary maratha or not coz it's rayateche rajya
Manacha mujra shivaji maharaj and sambhaji maharaj
Gashmeer Mahajani doing both marvelous characters.. Chhatrapati Shivaji Maharaj and Chhatrapati Sambhaji Maharaj..He's looking really good..🚩🇮🇳🔥
Ho 2 role
Ye imlie serial mein the na
@@VasukiIndicus ha sahi kaha us serieal mai the gashmir
भारी एकदम
Gashmeer you just nailed it.
What a performance!! 🙌🔥
पावनखिण्ड,फ़रज़न्द,फतेह शिकस्त,शेर शिवराज और अब सरसेनापति हम्मीर राव जैसी मराठा शूरवीरों पर आधारित फिल्में हिंदी और अन्य भाषाओं में भी रिलीज़ होना चाहिए ताकि ज्यादा से ज्यादा दर्शक जो मराठी नहीं समझ पाते काम से कम वो महाराष्ट्र,मराठा योद्धाओं और मावलों के अप्रितम बलिदानों और महान योगदान को जान पाएं। 🙏
आपकी बात सही है लेकिन मराठी फिल्म का बजेट कम होता है जिस वजह से multiple language में फिल्म डब कर के रिलीज करना थोडा खर्चे वाला काम है उपर से कुछ लोगो का भाषा के परपेक्ष मे संकुचित विचार है। जैसे साऊथ के लोगो का होता है।
Gashmeer mahajani + Pravin Tarde = Deadly Combo 🔥💪
Can't Control My Goosebumps 🔥 Jai Bhavani Jai Shivaji🔥
पिक्चर नही, रक्तात जाळ आणणारा, आंगावर शाहरा आणणारा गौरवपूर्ण ईतिहास आहे मराठ्यांचा..
जय मर्द मराठा 🙏🏼 हर हर महादेव 🙏🏼
प्रविण भाऊ तरडेला खुप खुप धन्यवाद
गश्मिर महाजनी यांनी संभाजी ची भूमिका फार सुंदर केली आहे......त्यांचा तो आवाज , अविस्मरणीय अनुभव...... नक्कीच पाहायला जाणार हा चित्रपट सर्व कुटुंबासह
अप्रतिम ट्रेलर 💯🔥
उत्कृष्ट डायरेक्शन, सुंदर अशी सिनेमेटोग्राफी, आणि कमाल कलाकार
प्रवीण दादा यांनी केलेले उत्तम लेखन ठळकपणे दिसून येते,
संभाजी महाराजांचं ते रौद्र रूप मोठ्या पडद्यावर झळकणार हे पाहून धन्य झालो
हा चित्रपट महाराष्ट्राचा महासिनेमा होणार यात शंका नाही
हर हर महादेव 🚩
हो
🚩🚩 सर्जा खाना कडं आग अोकणार्या तोफा आहे पण हर एक मराठ्या कडे आग रोखणार्या नजरा हे🔥🔥अप्रतिम 🙏🚩
जय शिवराय
जय शंभुराजे
Gashmir looks great for Sambhaji Maharaj role🔥💯 Nailed it......
Perfect casting of Sambhaji maharaj 😃😍
Let's make it second marathi movie to cross 100CR , after Sairat.
दादा Hindi madhe sudha dubbing keli pahije,mag Uttar Bharatatlya आपल्या Hindu bandhavana kalnar ki काय तेज प्रतापी hote te आमच्या कुळदैवत शिवबांचे छावे हिंदू धर्मवीर शंभूराजे आणि काय होते आमचे वीर मावळे आणि त्यांचे पराक्रम आणि बलिदान!!
जय भवानी जय शिवराय
वंदे मातरम्
एखादया राजाला त्याच्या जन्मदिनी दिलेली त्याच्या सर्वौत्तम सरसेनापतीची biography 🚩🙌
श्री छत्रपती संभाजी महाराज खूप खूप छान आहेत...आणि हांबिर मामा सुद्धा...
This movie should have to release in hindi also.It has potential to break all records of Marathi movie industry. 🔥🔥
Trailer vr subtitle nahit ajun.. Hindit yen kathin wataty
Hindi madhe pn release zal pahije
Tarade sahebana vinati hindi dub pan kadava ani hound jaudya marathi cinemacha bolbala...
No need chindi language...look at south india language ....they do not require
@@raj-khotmarathawarriorclan No need of ur chindi thoughts.. South movies r Hindi dubbed..
Bohot badiya
This trailer is actually really good
I will admit that this is literally better than prithviraj
Hats off to marathi industry
Kisi bollywood movie se kam nahi lag raha trailer
Aur sambhaji maharaj ke scenes dhekh ke toh goosebumps aa gaye
Agar movie bhi aisi nikle na toh fir iss film ko success hone se koi nahi rok sakta
Aapko dher sarri badhaiya
And all the best
Jay shivrai 🙏🙏🙏jay shree ram🙏🙏🙏
@Eddard Stark barabar bola bhai
@Eddard Stark akshay kumar ko liya movie mein kisi young actor ko lena chahiye tha
Gashmeer is killing it as Chatrapati Sambhaji Maharaj. Akshay looks malnourished as prithviraj
@Eddard Stark hutiye, tuze kisne kaha ki purane jamane ke log gym mara karate the. Fokat ka gyanchod.
Marathit bol na bhava, kashala ugach hindi zhadtos
*समस्त १२ कोटींहून अधिक मराठा(मराठी) समाज जर हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहिलं तर कुठल्या चिंधी आणि इतर चित्रपटांची हिंमत आहे की मराठी चित्रपटसृष्टीला डावलण्याची व मराठी चित्रपटांना अडवण्याची..? सर्व मराठी जणतेने कुटूंबासमवेत या अशा अप्रतिम कलाकृती उचलून धराव्यात... एका मराठी चित्रपटाची यशस्वी घौडदौड ही कित्येक दिवस व महिने सुरूचं रहायला हवी... मराठी चित्रपटांचा झंझावात हा चित्रपटगृहात कायम सुरूच रहायला हवा... तर आणि तरचं आपण व आपली मराठी चित्रपटसृष्टी मोठी होईलं... मराठीला व आपल्याला " शिवकाळातील " सोन्याचे दिवस पुन्हा अनुभवायला, जगायला मिळतीलं... मराठीच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा... मी स्वतः मराठी चित्रपटांव्यतिरीक्त इतर कोणतेही चित्रपट व मनोरंजन पाहत नाही... तसेचं मी मराठी चित्रपट फक्त आणि फक्त चित्रपटगृहातचं पाहतो... कोठून तरी डाऊनलोड करून अथवा चोरून पाहत नाही... मी फितूर नाही... मी मराठीचा शत्रू देखील नाही... त्यामुळे सर्वांनी हा चित्रपट व इतर सर्वचं मराटी चित्रपट चित्रपटगृहात जाऊनचं पहा... परक्या बॉलिवूडला आपण मोठं केलं ती खरी जागा ही मराठी व मराटी चित्रपटसृष्टीची आहे... जागे व्हा...*
*मी मराठी माझं संपूर्ण जग मराठी... प्रत्येकाने मराठीवर ठाम रहावं... तुमचे आमचे प्रत्येकाचे अस्तित्व राखायचे असेलं तर मराठीवर ठाम रहा... स्वतःच्या घरात जर पाहुण्यांसारखं रहायचं नसेलं तर माय मराठीला व महाराष्ट्राला विसरू नका... थोडा सकारात्मक विचार करा... मराठीचे खुप मोठे अर्थकारण हे फक्त आणि फक्त आपण मराठीवर ठाम राहिल्याने घडणारं आहे... आपल्या लोकांची घरं यावर व्यवस्थितं उभारली जाऊ शकतात व सक्षमपणे चालणार देखील आहेत... मराठीकडे राजकीय दृष्टीकोनातून पाहू नका... हा आपला स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे... राजकारणा पलिकडे या...🚩🚩🚩*
*_""" जय मराठा """_*
*_""" जय मराठी """_*
*_""" जय महाराष्ट्र """_*
*_""" जय छ्त्रपती शिवराय """_*
🙏🙏🙏🙇♂️🙇♂️🙇♂️⛳⛳⛳
Digpal Lanjekar's Shivkaleen Universe is like MARVEL and Urvita Production's Chhatrapati SAMBHAJI Maharaj Universe is like DC.🔥🔥🚩🚩💯💯💖💖
absolutely true after Digpal Lanjekar's Pawankhind and Sher Shivraj this is going to be super duper hitt!!! 👌
bhai mst comment on point 👍
bhava Marvel Dc hyatle super heros kalpanik aahet . pan शविकालिन आपले मावळे हे नर्रत्न होते real life super hero tar hyat tulana nako Marvel Dc ha vishay cha vaad नं karta shiv vichar ghara gharat पोहोचतो आणि त्याचा काम दोघे ही digpal ani pravin sir uttam ritya banavtaat.
Dipgal sir ह्यांच्या सिनेमात perfection Asto. OTT la takkar denara .
Pravin Tarde sir ह्यांच्या सिनेमात रांगडे पण आणि मास असतो south chya ब्लॉकबस्टर सिनेमा ला टक्कर देणार .
पण शेवटी इतिहास आणि विचारधारा आणि संकपलाना दोघांची एकच 🙏🚩 जय शिवराय
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏🚩👏
🙏
तुम्ही 2 वर्षांपूर्वी म्हणालात ते आज चित्रपटगृहात खरं होतंय.काय भव्य छत्रपती शिवाजी महाराज आणि तितकेच साजेसे संभाजी महाराज आणि डोळ्याचे पारणे फिटवणारे हंबीरराव... सुंदर कथा,सुंदर निवड,,,,,भव्य दिव्य🙏🙏
हा सिनेमा निशब्द करणार आहे. असे सिनेमा जेव्हा पाहतो तेव्हा डोळ्यात पाणी येते. जय शिवराय 🙏 🙏 😭😭❤
माझ्या मांजराने हा चित्रपट बघितला...आता तो वाघ आहे..🐯
Kuch bhi..
तुमच्या सारखा मामा सगळ्यांना मिळो. 🚩
हंबीर मामा 🙏
गश्मीर शंभूराजांच्या रूपात खूपच भारी आणि साजेसा दिसतोय 👌 जय शिवशंभू 👌👌👌
चित्रपट पाहून धन्य धन्य झालो... हा सर्वात आवडतीचा चित्रपट असेल. धन्यवाद प्रवीण तरडे सर ❤️🙏💥
अप्रतिम, हंबीर मामा स्वराज्याच्या रक्षणासाठी कायम खंबीर आणि शंभु छत्रपतींचा रौद्र अवतार लयभारी 🚩जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩
सिनेमागृहात मराठ्यांचा जंगी स्वागत झालंच पाहिजे 🚩🚩🚩जय भवानी
अप्रतिम चित्रपट ....!!!
प्रविण तरडे साहेब आशा करतो की येत्या काही काळात "स्वराज्य रक्षक संभाजी महाराज" हा चित्रपट सुद्धा मोठया पडद्यावर वर पहायला मिळणार🙏
🚩 जय भवानी ....जय शिवाजी...जय शंभू राजे 🚩
आज खरच मराठी असल्याचा गर्व होतोय की असे चित्रपट आपल्याला पाहायला मिळत आहेत ते
Proud of My Marathi Cinema
Keeping dignity of Indian Cinema
Proud Goan, Proud Marathi
Jai Shivrai, Jai ShambhuRaje❤🙏
🚩🚩Chhatrapati Shivaji Maharaj ki jay bola re sagale Chhatrapati Shivaji Maharaj ki............ jay 🚩🚩
Atishay Sundar abhinay... Atishay romanchak satya katha... Dhadasi netrutva cha ek utkrushta udaharan... Chhatrapati Shivaji Maharaj yanchya senetil eka veer yoddhya chi khari kahani... Veer Hansaji Mohite Mhanjech Sarsenapati Hambirrao Mohite...🏹🏹🏹🚩🚩🚩
gashmeer सर शंभु राजांचा रोल खूप छान सूट झालाय तुमच्यावर। तिच persnality आहे तुमची.... उगाच लव्ह बिव चे पिसातुरे काढत होते इतक्या दिवस....
First time Chattrapati Sambhaji Raje on Big Screen. excitement towards Raje is high.
ईतिहास घडवला तो फक्त माझ्या
शिवबा राजानच .... 💯🚩
जय भवानी जय शिवाजी ..... 💯🚩
पहिल्यांदा संभाजी महाराज यांचं पात्र मनाला पूर्ण भावलं..... अमोल कोल्हेपेक्षा गशमीर महाजनी खूप जास्त सूट आहेत... एक नंबर 🚩👍👍
Marvelous Trailer and So beautifullly made ..I am So excited for whole movie 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
Great choice for Gashmir Sir as Chhatrapati Sambhaji Maharaj...
Goosebumps can't stopped
Gashmeer Mahajani well suits for the role of Chhatrapati Sambhaji Maharaj ❤️🙏🏻
Eagerly waiting for gashmeer 🥰👏👏👏👏
प्रवीण तरडे खूप छान,महाजनी फार छान भूमिका केली तुमि,आतापर्यंत च्या चित्रपटांमधे सगळ्यात मस्त चित्रपट
2:08 अंगावर काटा आला !! छत्रपती शंभू राजे सिंह गर्जना 😍😍😍💪💪💪🔥🔥🔥🚩🚩🚩
I am lucky to born in Maharashtra ❤️❤️❤️❤️❤️
Correct Saheb iam proud of you Thanks
छत्रपती संभाजी महाराज यांच रौद्र रूप पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पहिला मिळणार ❤
हंबीरराव मोहिते यांची मुद्रा
शिवचरणी दृढ भाव||
सेनापती मोहीते हंबीरराव ||
🚩🚩हर तलवार पर छत्रपती कि कहाणी हे तभी तो पुरी दुनिया छ्त्रपती कि दिवानी हे🚩🚩जय् हिंदुत्व🔱हर् हर महादेव🔱
परिस्थिती जेव्हढी बिकट मराठा तेव्हढाच तिखट🔥🔥🚩🚩
छ्त्रपती संभाजी महाराजांना पहिल्यांदा अस मोठ्या पडद्यावर पाहणार आहे 🙏🚩
गशमिर महाजन perfect casting
2:07 🔥🔥🔥🚩🚩 Shambhu Raje
Gashmeer Nailed it
ek number. gashmir as a shambhaji maharaj gives goosebumps. first day first show
Gashmir mahajani Totally nailed role of Chhatrapati Sambhaji Maharaj Role⛳.. Blockbuster🔥
ह्या ट्रेलर मधील, शंभू राजे चं "जय भवानी" अण त्या नंतर म्हावळ्यांचा "जय शिवाजी" च्या गजर नि, आंगा वर काटे, डोळ्यातून पाणी, आणि हृदयात स्वराज्याची आग पेटवून टाकली।
।।हर हर महादेव।।
दर्जेदार इतिहास आणि उत्तम रित्या तीन तासात मांडणी , योग्य न्याय दिलाय गिशमिर आणि प्रवीण साहेबांनी भूमिकेला, आजाच पाहिला अजून एकदा बघणार 🙏🙏🙏🙏🙏🙏
छ. संभाजी एकदाच माफ करतो नंतर
गुन्हेगार साफ करतो ....👌❤️🔥
छत्रपती संभाजी महाराज यांना युद्ध करताना बघून अंगावर काटे आले... धन्यवाद चित्रपट निर्माण केल्या बद्दल...
ह्या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीराजांना प्रथमच मोठया पडद्यावर पाहायला मिळणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तर घराघरात पोहोचला आहे पण शंभुराजांचा इतिहास पण जगाला समजला पाहिजे या चित्रपटाच्या माध्यमातून ते स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे तरी प्रविण तरडे व सरसेनापती हंबीरराव मोहिते संपूर्ण टिमचे मी छत्रपती शिवशंभू महाराजांचा एक मावळा या नात्याने आभार मानतो 🙏 जय जिजाऊ , जय शिवराय, जय शंभुराजे 🚩 जय भवानी 🚩
Blockbuster लिहून घ्या.. डायलॉग खूप natural आहेत.. रांगडे पणा दिसतो. आणि मराठ्यांचा रांगडे पणा यात जास्त खुलून दिसतो.. मुळशी पॅटर्न पेक्षा blockbuster आहे. 👌
अप्रतिम ट्रेलर..🔥
जय भवानी
जय शिवाजी..🚩
Glad to see this.. stylized historical maratha action movie... Pahilyanda ch baghtoy as itna larger than life.. aple khare heroes ahet he.. heros pn nahi mhnun shakat.. Aplya devache sobati ahet... Garaj ahe marathi cimema madhe asha change chi.. maja ali.. 💗
शिवाजी महाराजांसारखा राजा कधीच कोणी एकाचा नसतो.....तो एकच वेळी सगळ्यांचा असतो....... ❤️
खऱ्या अर्थाने आज मराठी मातीतल्या माणसाने मराठी योद्धाला मोठ्या पडद्यावर न्याय दिला. हिंदी सिनेमांनी commercial profit साठी मराठी युद्धातला रामच घालवला होता. श्री. प्रविण तरडे आणि टीमला धन्यवाद आणि मानाचा मुजरा😇🙏🙏
Gashmeer had done Justice to this role.. I wish I had seen this movie in theatre but I wasn't aware when this movie was released..they should have done promotion to a next level.. bcoz anyone who had seen this trailer would end up watching it in theatres.. we Marathi should promote our movies.. we can also be ahead of bollywood.. we have the potential
Goosebumps trailer 🔥🔥🔥🔥
#gashmeerMahajani 🔥♥️
छत्रपती संभाजी महाराज यांच्या वर पण असा 1 जबरदस्त पिक्चर काढावा ही विनंती 🙏🙏🙏
असाच किताब नाही लागत आमच्या राजासमोर 'एकही लढाई न हरलेला राजा' म्हणून...जेवढा रुद्र अवतार गणिमांच्या हृदयात धडकी भरी तेवढीच मायेची ऊब रयतेस देई आमचे राजे... रणधुरंधर गजपती अश्वपती राजाधिराज शास्त्रशात्रातपंडित तेजप्रतापी बहुजनप्रतिपालक कुळवाडीभूषण सर्वगुणसंपन्न श्रीमंत छत्रपती संभाजीराजे बिन शिवाजीराजे भोसले यांना त्रिवार मानाचा मुजरा...मानाचा मुजरा...मानाचा मुजरा... ।।जय भवानी जय शिवशंभू।।
🚩🚩🚩🚩🚩
Who is excited to watch this movie 😁
Today im proud of marathi industry 😘😘😘😘😘
अंगावर काटा उभा राहिला अतिशय भव्य ट्रेलर प्रवीणजी तरडे आपले मनापासून आभार असेच दर्जेदार चित्रपट मराठी चित्रपट सृष्टी ला द्या
1No.... Janta Raja chatarpti shivaji maharaj ko Dil se mujra 🙏🙏aur unki sab sena ko bhi Dil se mujra🙏🙏
खूप छान...😍 चित्रपट गाजेलच🥰🥰मात्र मला एक कायम प्रश्न पडतो 🤔तो म्हणजे आपले मराठी चित्रपट एवढे दर्जेदार व चांगले होत असून हिंदीत का रिलीज होत नाहीत (साऊथ प्रमाणे) डब करून हा चित्रपट व येथून पुढील सर्व मराठी चित्रपट हिंदीत डब करून रिलीज करा....मराठी चित्रपट काय आहेत हे कळुद्या...plz🚩🚩🚩🚩🚩आपल्याकडेही चांगले चित्रपट होतातच की पण हे देशात कोणालाच माहीत नाही...मुळशी पॅटर्न , सैराट, पावनखिंड अशे चित्रपट आहेत की ते जर pan india लेव्हल वर रिलीज झाले असते तर पुष्पा,kgf या चित्रपटाप्रमाणे रेकॉर्ड ब्रेक केले असते....जर साऊथ इंडियन इंडस्ट्री असे करू शकते तर आपण का नाही🤔🤔🤔
Barobar bolat ahat... But Pan India movie release karnyasathi khup budget lagto ani distribution pan
Bilkul ise hindi me dubbed karna chahiye Sirf paison ke liye nhi balki aise yodhaon ki kahani sab tak pahunche isliye bhi
जबरदस्त एन्ट्री आहे आमच्या महाराजांची आणि हंबीरराव मोहिते यांचे 1st day 1st show
Amchya .....kay mast waattte re hakkane bolayla. Ek trailer suddha bharavun taku shakto.
Just wanted to let you know that He was just a commander in chief of maratha army still has heroic tale like bigger kings
जसे साउथ वाले त्यांचे मूवी हिन्दी मध्ये सुद्धा रिलिज करतात तसेच आता इथुन पुढे सर्व मराठी मूवी मराठी सोबतच हिन्दी मध्ये सुद्धा रिलिज करा.
सम्पूर्ण भारतवर्षला आपला इतिहास समजला पाहिजे.
🔥जय शिवराय🚩
⚡जय हिंदूराष्ट्र🚩
छत्रपति संभाजी महाराज की जय। 🙏🏼🚩
OMG 🔥🔥👌👌
This is the trailer we all wanted 🔥
All the best to team #gashmeermahajani ❤️#sarsenapatiHambirrao 🙌
Pravin trade Sir manje hera aahe
अरे लाज वाटायला पाहिजे आपल्या मराठी लोकांना, 45 min मध्ये फक्त 3000 views?
या जागी जर बॉलीवूड किंवा साऊथ सिनेमा असला असता तर किती views झाले असते
अप्रतिम डायलॉग.. प्रतिक्षा चित्रपटाची.. 🔥🔥
शंभू राजे जयंती आज आणि याहून मोठे अभिवादन काय असू शकतं. गाष्मिर sir तर काय भारी दिसत आहेत. आणि प्रवीण sir तर नादच खुळा 🔥🔥
We love original historical movies
Great work by Marathi movie industry 👍
th-cam.com/video/MWFusZ6Te_A/w-d-xo.html
Trailer is just dope ❤️❤️❤️🔥
खूप खूप छान वाटत महाराजांचा इतिहास पाहिल्यास ...🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सगळ्यांनीच बघायला पाहिजेत असे चित्रपट🙏🚩🚩
Outstanding performances and stellar cinematography , power pack action 👏🏻👏🏻👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙌🏻🙌🏻
शंभूराजे 😍
संभाजी ला समजून घ्यायला शिवाजीचं च काळीज पाहिजे....वा...🙏🚩🔥💪
याला म्हणतात महासिनेमा ...अंगावर येणारा काटा थांबतच नव्हता ..🚩🚩जय भवानी जय शिवराय🚩🚩 ...अगदी रियल..प्रवीण सर तुम्ही आम्हाला शिवकाळात घेऊन गेलात ..ट्रेलर पाहताना तो संपूच नये असं वाटलं..अप्रतिम.
OTT Platform Var kadhi Yenar Aahe Movie..??
Finally we are going to see sambhaji maharaj on the big screen.... ❤❤✌
आम्ही फक्त हंभीरमामा शिवाजी महाराज भक्त #सरसेनापती हंबीरराव मोहिते