Manoj Jarange Patil यांना अंतरवाली सराटीत उपोषण सोडताना रडू का आलं? Maratha Reservation
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 ก.ย. 2024
- #ManojJarangePatil #MarathaReservation
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचं सहावं आमरण उपोषण आज स्थगित झालंय. अंतरवाली सराटी गावातील महिलांच्या हस्ते पाणी पीत जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलंय. सगे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. मात्र 8 दिवस उपोषण करून प्रकृती बिघडल्याने अंतरवाली सराटीत काल रात्री मराठा आंदोलकांनी आक्रोश केला होता. त्यांनतर जरांगे यांना समाजाच्या वेदना सहन न झाल्याने त्यांनी आज उपोषणाच्या नवव्या दिवशी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेत उपोषण स्थगित केलंय. यावेळी राज्य भरातून मराठा आंदोलक मोठ्या संख्येने अंतरवाली सराटीत दाखल झाले होते.
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
पाटील रडले नाही त्यांना मुद्दाम रडण्यांची ॲक्टिंग केलीय रे मुंबई तक।
पाटील लई भारी ॲक्टर आहे।
तु झ्या आईला माहीत होत का
सत्तेत बसुन आरक्षण घेणार❤ पाटील.. मराठा स्वराज्य❤
Shett ghya😂
@@Pappa-m8eतुझ्या बुडाला काऊन आग लागली
एक पण आमदार निवडून येणार नाही
मनोज जरांगे पाटील यांच्या आम्हाला सार्थ अभिमान आहे🚩🚩🚩🚩. सर्व मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या खंबीर पणे उभा आहे🚩🚩🚩
उपोषण करू नका बीड जिल्ह्याचा खासदार साहेबांकडून आरक्षण घ्या
देवमाणूस ❤
Jai ho❤
Dada Tum Hi tabiyat Kali ji Gaya
Dadachya aasruncha janta hishob karnar.
मगरमछ आसू
Natkya
Jayenge Patil Saheb barobar Bole Maratha Khoob gariba hi
Ho ka sagle khasdar aamdar sarpanch zp member sagalech marathe Ahe kasle garib he natak,company
तू तेरा देखना चाचा 😂😂😂😂
पुढे कोणती तारीख जाहीर केली नाही
Fakt patil ❤
Tutari yodhha😂
Arakshanachya babtit yachya dokyat itaka gairsamaj ahe... Ki yachya bolnyamule samajala vatel ki arakshanane sagli mule mothi ani adhikari honar.
१०० पैकी १० टक्के मराठा समाज गरीब आहे बाकी सगळ्या मराठा १०० एक्कर जमीन वाले आहेत
अगदी बरोबर
जमिनी समान वाटा
Lavar ubha rahA
गप बस रे बोच्यां 😂😂😂😂
😂😂😂😂😂र
Ews best aahe..
😂😂😂😂
भुक लागली काय
मगरमच्छ के आसू.....