जय श्रीराम डॉक्टर आफळे बुवा, सर्वप्रथम आपल्या चॅनलला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. अतिशय चांगला उपक्रम सुरू केला आहे. ही काळाची गरज आहे. आपण अतिशय चांगल्या पद्धतीने समाजसेवा करीत आहात.
सुप्रभात आदरणीय श्री. चारुदत्त आफळेजी. खुप छान संकल्पना आपण साकार करत आहात आमच्या शुभेच्छा. या भागात गायण शिकणारी जी नवीन पीढी आहे यांच्या साठी एखादी कार्यशाळा मराठवाडा भागात घेतली तर त्याचा फार उपयोग होईल. धन्यवाद.
प्रथम माझा आपल्याला आदरपूर्वक नमस्कार आपण फक्त एक किर्तनकार एक जबाबदार अभ्यासक आहात आपला प्रत्येक शब्द ईश्वरा प्रमाण आहेत. मी आपले सर्व विडिओ पाहातो. आमचे अहंम् भाग्य की आपण आमच्या वेंगुर्ले तालुक्यातील श्री रामेश्वर मंदिरात किर्तन सोहळ्यात आपले अनमोल निरूपण ऐकायला मिळाले. आपले समर्थावरील किर्तन खुप आवडते. 🌸|| जय सद्गुरू ||🌸
होय , लहानपणी आजी बरोबर भिकारदास मारूती मंदिरात आफळेबुवांची प्रवचने ऐकलेली आहेत. श्रोते अतिशय तल्लीन होऊन ऐकायचे हे मात्र चांगलेच स्मरणात आहे. आपल्यालाही सरस्वतीचा वरदहस्त लाभलेला आहे. रविवारी कोणता विषयअसेल ? याची उत्सुकता आहे.
जय श्रीराम डॉक्टर आफळे बुवा,
सर्वप्रथम आपल्या चॅनलला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
अतिशय चांगला उपक्रम सुरू केला आहे.
ही काळाची गरज आहे.
आपण अतिशय चांगल्या पद्धतीने समाजसेवा करीत आहात.
सुप्रभात आदरणीय श्री. चारुदत्त आफळेजी. खुप छान संकल्पना आपण साकार करत आहात आमच्या शुभेच्छा. या भागात गायण शिकणारी जी नवीन पीढी आहे यांच्या साठी एखादी कार्यशाळा मराठवाडा भागात घेतली तर त्याचा फार उपयोग होईल. धन्यवाद.
अतिशय चांगला उपक्रम. आमच्या ज्ञानात आणि दृष्टिकोनात आवश्यक असणारी भर पडेल.
मनःपूर्वक धन्यवाद.
अनेक अनेक धन्यवाद हा उपक्रम सुरू केल्या बद्दल. अनेक अनेक शुभेच्छा पुढील वाटचाली साठी.
बुवा तुम्हाला शत शत नमन
या संवादाची गरज आहे. युवा पिढीशी संवाद साधताना याचा नक्कीच खरेच उपयोग होईल.
लाईक केले. सभासद झाले आणि लिंक पुढे पाठवली.
अतिशय चांगला उपक्रम
आदरणीय आफळे जी
आपली भेट झाली बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या वेळी
सुरेश पंदारे
अत्यंत छान उपक्रम आहे
जय जय रघुवीर समर्थ 🙏🚩✨️
नमस्कार,
खूपच छान उपक्रम !!
खूप छान उपक्रम.धन्यवाद.
खूपच छान उपक्रम.
शतशः नमन
खूप धन्यवाद 😊😊 मी ह्या आधी आपली रामायणाची सर्व कीर्तने ही ऐकली आहेत खूप अप्रतिम आहेत
आदरपूर्वक नमस्कार, आमचे भाग्य आपल्याकडून विविध प्रकारचे मार्गदर्शन होणार. जय जय रघुवीर समर्थ
खूप छान उपक्रम आहे. आजच्या काळाची गरज आहे ही. भारतीय परंपरा व त्यांची माहिती त्या मागील शास्त्र.
अभिनव उपक्रम सर...🎉
🙏
खूपच छान उपक्रम आहे गुरुजी. तुमच्यासारख्या जाणकार आणि अनुभवी व्यक्तीकडून हे सगळे ऐकायला खूप आवडेल . धन्यवाद🙏🙏🚩🚩
प्रथम माझा आपल्याला आदरपूर्वक नमस्कार
आपण फक्त एक किर्तनकार एक जबाबदार अभ्यासक आहात आपला प्रत्येक शब्द ईश्वरा प्रमाण आहेत. मी आपले सर्व विडिओ पाहातो. आमचे अहंम् भाग्य की आपण आमच्या वेंगुर्ले तालुक्यातील श्री रामेश्वर मंदिरात किर्तन सोहळ्यात आपले अनमोल निरूपण ऐकायला मिळाले. आपले समर्थावरील किर्तन खुप आवडते.
🌸|| जय सद्गुरू ||🌸
छान उपक्रम आहे
गुरुजी,
खूप चांगला उपक्रम. नक्की बघणार.
आपले तीर्थरूपांची कीर्तने माझ्या लहानपणी खूपदा ऐकली आहेत
नमस्कार गुरुजी
खूप छान उपक्रम
आतुरतेने वाट पाहत आहोत
ll देवा राम राम जी ll🙏🙏
स्वागतार्ह उपक्रम, खूप आतुरता.... 🙏
वीर सावरकर आणि त्यांची गीते ऐकायला आणि पाहायला आवडेल
आमचे भाग्य ! वाट पाहत आहोत😊
अतिशय उत्तम उपक्रम
धन्यवाद
कोटी कोटी प्रणाम बुवा🙏🙏🌹🌹
खरचच आमचं भाग्य. खूप आनंद झाला . वाट पाहत आहोत.🙏🙏
नमस्कार ,
खूप छान उपक्रम
वा बुवा, पर्वणी ठरणार हे आमच्या साठी
इतर बाबतीत सुद्धा जनतेला जागृत करा ;कृपा करून.ऊदा.वक्फ बोर्ड वगैरे.तुम्ही अधिकार वाणीने बोलू शकता.१००% हार्दिक शुभेच्छा
छान उपक्रम
नमस्कार नवीन विषयाची वाट बघत आहे .
अतिशय आनंद
भरपूर उशीर केला आहात सर युट्युब वर पण आता सातत्याने या.
नमस्ते गुरुजी विनम्र प्रणाम , आपण जसे मनाचे श्लोक समजावून सांगितलेत तसेच भगवद्गीता श्लोक आणि अर्थासहीत समजावून सांगावी हि नम्र विनंती 🙏 .
होय, रविवारी भेटू. धन्यवाद
Nava upkram thanks
Ekdam mast suvarna sandhi buvanna namaskar aani he chhanel surukartay he aamche matbhagya
Dhanyvad bua
होय , लहानपणी आजी बरोबर भिकारदास मारूती मंदिरात आफळेबुवांची प्रवचने ऐकलेली आहेत. श्रोते अतिशय तल्लीन होऊन ऐकायचे हे मात्र चांगलेच स्मरणात आहे. आपल्यालाही सरस्वतीचा वरदहस्त लाभलेला आहे. रविवारी कोणता विषयअसेल ? याची उत्सुकता आहे.
छान डाॅ चारूदत्त.
खूप सुंदर.
आम्ही भाग्यवान आहोत
राम कृष्ण हरी माऊली
🙏
किती वाजता?