2 तास खिळवून ठेवणारा, प्रसन्न,ताजा, देखणा, सुसंस्कृत कार्यक्रम खूप दिवसांनी ऐकायला मिळाला..सध्या पक्षात रस्त्यावरील टोळ्यांच्या मारामारीची, न बघवणारी पातळी आली आहे त्याठिकाणी अचानक एखादी सोज्वळ स्त्री यावी तशा मेधाताई दिसल्या..बोलल्या आणि आनंदाचे शब्द वाटून गेल्या..पक्षात अजूनकुठेतरी सुसंस्कृतपणाचा ओलावा शिल्लक आहे हे या कार्यक्रमात दिसलं..ती भावनाही सुखद वाटली. दवणेजींच्या आठवणी ऐकतांना मजा आली...सुंदर कार्यक्रम...
Ashok Kumar Bhagwant band Jain Sus 😳😳😳😳 Pune India Maharashtra thank you for being in our family life 🥰🥰😂 happy thoughts good good one one one one dhanyawad sirshri
Ashok bhagwantrao band jain sus poona thanks for being in our family life 🤨 ♥️ ✨️ 😍 💕 dhanywad ♥️ 😀 sirshree ♥️ 😀 😄