मुक्ता खुप चांगली बातमी तु दाखवली आहे आताच्या कुठल्याही वर्तमानपत्रात ही बातमी दाखवली गेली नाही.. विचार करण्याची गोष्ट आहे की आपल्या महाराष्ट्रात काय चालू आहे पुरोगामी महाराष्ट्रात अशी बातमी पाहून खुप वेदना होतात... कुठे नेऊन ठेवलाय या राजकारण्यांनी महाराष्ट्र माझा...
सार्वजनिक कामात रस्ते, पूल, गटर, वॉटर, कचरा, आरोग्य, शिक्षण टेंडर प्रत्येक ठिकाणी टक्केवारी, कमिशन यातून पैसा मिळवणे मेवा खाणे सेवा राहिली बाजूला सर्वत्र राज्याची महा लूट चालू आहे लूट मंत्री आहे
मुक्ता ताई उद्धव ठाकरे साहेबांनी मुस्लीम समाजाची 1992 च्या दंगली संदर्भात माफि मागितली हि बातमी सध्या खूप व्हायरल होतेय .त्या सत्य गोष्टींवर एक विडिओ बनवला तर बर होईल.
मुक्ता, या लोकांचं काय काय ऐकायचं,पहायच,कंटाळा आला,सर्व ठिकाणी फक्त आणि फक्त भ्रष्टाचार,आता मुलांच्या कपड्यामध्ये सुद्धा, हद्द झाली या सरकारची,शिंदेंची,फडनविसची व अजित पवार ची,अरे काय हे,थोडी तरी लाज बाळगा रे,तुम्हाला देव पण माफ करणार नाही,त्याची थोडी तरी भीती बाळगा
पालक संघटनेत शिक्षण मंत्र्यांवर केस केली पाहिजे.जनता शिक्षण कर देते हे घरचे पैसे वापरतात काय.मुलगी सुरक्षीत नाहीच वरून हे .भ्रष्टाचार. नावच खोके सरकार आहे ना
मुक्ता ताई, माफ करा, या विषयावर कमेंट न करता मी आजच्या टीव्ही वरील बातमीनुसार दुपारी १.०० वाजेपर्यंत च्या मतदाना तील टक्केवारी वर बोलू इच्छितो. गडचिरोली सोडून संपूर्ण महाराष्ट्रात ३२ टक्के पर्यंत झालेले मतदान दाखविले आणि गडचिरोलीत मात्र ५०.८९ टक्के मतदान दाखविले. जिथे कुठल्या सोयी सुविधा नाही, रस्ते चांगले नाहीत अशा ठिकाणी तेवढ्याच वेळात इतके मतदान कसे काय होऊ शकते यात शंका घ्यायला वाव आहे. मी नागपूरला सकाळी जिथे मतदान केले तिथे मोठी रांग असून तिथे देखील दुपारी १.०० वाजेपर्यंत ३० टक्याच्या वर मतदान होऊ शकले नाही. काही तरी घोळ आहे एवढे मात्र नक्की.
Atha Election samphlha ahe atha tumhi pan Shanthi nhe zoppa atha 23 nov la result ahe khup prachaar khelha u tube var yehun kaaaw kaaww pan bharpur zalha atha fakt result 23 tarkelha ahe araam se zopha. Result nanthar kay karavhe they bhaghu. Kaun shinkdar hogha tension gheu nakos ..araam kar nahi tar dhokvhar parinaam hoil . Bas yevdech deva hilha sambhal hi mazhi prathna. Bharat Mata ki Jai Vande Mataram Jai Shri Ram
Yeh saghlha saghun kay faydha te shashan bhagel tuzhi kay complaint asel ti sangha sarkar aikhun ghel . Faje narrative pasravha yachi garaj nahi sarkar saksham ahe . Shub ratri ..tension free zopha hi vinanthi. Bharat Mata ki Jai Vande Mataram Jai Shri Ram
Laaj kashi vaatat nahi? Besharmi cha amrut kaal aahe. Laaj kuna sobat tari paloon geli. Aaj sadkya tarboojya la aaptu-aaptu phodnaar janta. Jai Maharashtra
मुकता ताई तुम्ही सर्व सविस्तर सांगीतल त्याबद्दल आभारी आहे.
मुक्ताताई 🙏
आजचा एकदम नवीन विषयावर व्हिडीओ,
हे सरकार शुद्ध खोटं बोलत बोलत इतके दिवस ढकललेत पण आता नाही.
आजच सरकार घालवायची संधी आहे.
रोखठोक विश्लेषण 👌👌👌
मुक्ता खुप चांगली बातमी तु दाखवली आहे आताच्या कुठल्याही वर्तमानपत्रात ही बातमी दाखवली गेली नाही.. विचार करण्याची गोष्ट आहे की आपल्या महाराष्ट्रात काय चालू आहे पुरोगामी महाराष्ट्रात अशी बातमी पाहून खुप वेदना होतात... कुठे नेऊन ठेवलाय या राजकारण्यांनी महाराष्ट्र माझा...
जय महाराष्ट्र. प्रणाम मुक्ताजी कदम प्रणाम. जय महाराष्ट्र.
१०० टक्के पाडा
Khup chaan satya patrikarita. Dhanyawad Mukta Tai salute tumhala ❤
हे सारे प्रकार लपवण्यासाठीच कुठल्याही परिस्थितित सत्ता पाहीजे
मुक्ता ताई 🙏🏻 ता .२० ला महायुती चा शेवट चा दिवस .ता.२३ ला महाविकास आघाडी येणार 💯.जय हिंद जय महाराष्ट्र.
💯
प्रकृती करो तुम्ही बोलतात तसं घडो.
जय शिवराय जय महाराष्ट्र मुक्ता जी
म.वि.आ. जिंदाबाद🌹
Jai Maharashtra ❤❤❤❤❤
Great ताई
महायुती आघाडीला त्यांची जागा दाखवा कारण भ्रष्टाचार हाच त्यांचा मुख्य धंदा आहे
माझी मुक्ता ❤❤
सार्वजनिक कामात रस्ते, पूल, गटर, वॉटर, कचरा, आरोग्य, शिक्षण टेंडर प्रत्येक ठिकाणी टक्केवारी, कमिशन यातून पैसा मिळवणे मेवा खाणे सेवा राहिली बाजूला सर्वत्र राज्याची महा लूट चालू आहे लूट मंत्री आहे
माझी मुक्ती माझा स्वाभिमान❤❤❤
आर टी आय कार्यकर्ते काय खाऊन झोपले आहेत. जय महाराष्ट्र.
केवढा पैसा. गरीब शेतकरी यांना द्या
100% Pada😂😅👌🙏☸️
Brave girl.. So proud of u. Stay blessed ❤
JAI MAHARASHTRA 🙏🚩
दूर्दैवाने पुन्हा तेच सत्तेत येण्याची शक्यता आहे. 😢😢😢😢😢
Khupch chan vishleshan wali patrakarita baddal dhanyawad ji
मुक्ता ताई उद्धव ठाकरे साहेबांनी मुस्लीम समाजाची 1992 च्या दंगली संदर्भात माफि मागितली हि बातमी सध्या खूप व्हायरल होतेय .त्या सत्य गोष्टींवर एक विडिओ बनवला तर बर होईल.
Fake aahe
क्या उद्धव ठाकरे ने 1992 दंगों के लिए मुस्लिम नेताओं से मांगी माफी? अखबार की ये कटिंग फर्जी है. पूरी खबर यहां पढ़े: bit.ly/3ALSd4r
मुक्ता, या लोकांचं काय काय ऐकायचं,पहायच,कंटाळा आला,सर्व ठिकाणी फक्त आणि फक्त भ्रष्टाचार,आता मुलांच्या कपड्यामध्ये सुद्धा, हद्द झाली या सरकारची,शिंदेंची,फडनविसची व अजित पवार ची,अरे काय हे,थोडी तरी लाज बाळगा रे,तुम्हाला देव पण माफ करणार नाही,त्याची थोडी तरी भीती बाळगा
Jabardast ha mukta khup chhan bolates
अतिशय सुंदर
आजच संपूर्ण महाराष्ट्रीयन जनतेचा स्वतःचा हीताच व हक्काचा दिवस आहे. त्यांनी योग्य निर्णय घेऊन यांना चांगला धडा शिकवावा व यांना घरी पाठवावा
MVA zindabad
ग्रामीण भागातील शाळा पडक्या आहेत.त्या नीट बांधा.देवळांचे सभामंडप बांधण्याऐवजी शाळा बांधा.
❤❤कोणता पन gov aala tr
Estimate छान च असते ताई.
काही gov officers आणि contractor हलकट पणा करतात.
यात 100% कोणता पण gov जबाबदार नसते.
❤❤
पालक संघटनेत शिक्षण मंत्र्यांवर केस केली पाहिजे.जनता शिक्षण कर देते हे घरचे पैसे वापरतात काय.मुलगी सुरक्षीत नाहीच वरून हे .भ्रष्टाचार. नावच खोके सरकार आहे ना
खूप वाईट वाटते गरीब मुलांची थट्टा केली
Jay Maharashtra 🚩🚩 Mukta madam .bhrastachari hatawa Maharashtra vachwa 🚩🚩🚩
ज्याचा जन्म च घोडाळ्यातून ,अनितीतून झाला आहे,अशांकडून कसली अपेक्षा करता.
Dear sister thank you.
You are most welcome
@Muktaspeaks thank you didi ji.
Absolutely right
जय भीम नमो बुध्दाय 🙏☸️ ताई
बाटेंगे तो.....पिटेंगे... अशी परिस्थिती करून सोडा....😅😅😅😅
मुक्ता darjedar काही राहिला नाही
दलिंद्री
मुक्ता ताई, माफ करा, या विषयावर कमेंट न करता मी आजच्या टीव्ही वरील बातमीनुसार दुपारी १.०० वाजेपर्यंत च्या मतदाना तील टक्केवारी वर बोलू इच्छितो. गडचिरोली सोडून संपूर्ण महाराष्ट्रात ३२ टक्के पर्यंत झालेले मतदान दाखविले आणि गडचिरोलीत मात्र ५०.८९ टक्के मतदान दाखविले. जिथे कुठल्या सोयी सुविधा नाही, रस्ते चांगले नाहीत अशा ठिकाणी तेवढ्याच वेळात इतके मतदान कसे काय होऊ शकते यात शंका घ्यायला वाव आहे. मी नागपूरला सकाळी जिथे मतदान केले तिथे मोठी रांग असून तिथे देखील दुपारी १.०० वाजेपर्यंत ३० टक्याच्या वर मतदान होऊ शकले नाही. काही तरी घोळ आहे एवढे मात्र नक्की.
Jago Maharashtra .
MVA la vote Kara
थोडे तास वाट बघा ..😊
Pada
Aaj election ahe mahavikas aghadila vote denar❤
Rti🎉wale❤kutheaahet🙏✅
Tai amchya gavat aaj pochlet ganvesh
Bitcoin ghotala video kevha banaavnar
Gujarati Lobi Hatav Maharashtr Bachav
Praniti shinde var video banva
Hoy Tai .mi pn Nanded chya eka gavat rahate ..Taluka gav ahe ..pn tithe pn punya Mumbai chya rates ne kapde viktat. Pn quality itaki kharab ki kay bolav ..Boot chapal pn ashich avstha😢
Atha Election samphlha ahe atha tumhi pan Shanthi nhe zoppa atha 23 nov la result ahe khup prachaar khelha u tube var yehun kaaaw kaaww pan bharpur zalha atha fakt result 23 tarkelha ahe araam se zopha. Result nanthar kay karavhe they bhaghu. Kaun shinkdar hogha tension gheu nakos ..araam kar nahi tar dhokvhar parinaam hoil .
Bas yevdech deva hilha sambhal hi mazhi prathna.
Bharat Mata ki Jai Vande Mataram Jai Shri Ram
100% BJP padnar
Yeh saghlha saghun kay faydha te shashan bhagel tuzhi kay complaint asel ti sangha sarkar aikhun ghel .
Faje narrative pasravha yachi garaj nahi sarkar saksham ahe .
Shub ratri ..tension free zopha hi vinanthi.
Bharat Mata ki Jai Vande Mataram Jai Shri Ram
मतदान केलं का ?
25...30 वर्षें BMC लूटून खाल्ली उबाटा शिवसेनेने.... ते लक्षात आहे ना तुझे
Tu gujrat la lutu de re Aand bhkt 😊
@GU darshan
पण आता तुमचे मोदी, शाह, अडाणी, देवेंद्र, आणि शिंदे लुटत आहेत त्याचे काय?
तुम्हा लोकांचा भ्रष्टाचार तर आधीच्या सर्व सरकारांपेक्षा मोठा आहे.
@@Sudarshan109 gujrat wale lutale tr chalel kay tula 🤐 Ky soch hai re teri
पाळीव पत्रकार...
Tuzya sarkhya gandula ky karnar tula milale astil vinod tawade kadun paise😂
Godi tv मिडिया हसी का टॉनिक 😂😂
👌👌👌👌
Mahayuti niwadun yenar mahanje niwadun yenar
Hi
Laaj kashi vaatat nahi? Besharmi cha amrut kaal aahe. Laaj kuna sobat tari paloon geli.
Aaj sadkya tarboojya la aaptu-aaptu phodnaar janta.
Jai Maharashtra