घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती | Dr. H .V. Sardesai | Think Bank Audio Special |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 105

  • @chandrakalakale7217
    @chandrakalakale7217 ปีที่แล้ว

    खूपच छान याबतील आणखी ऑडीओ ऐकायला आवडती हवी सरदेसाई - यांना विनम्र अभिवादन

  • @mamatalk1693
    @mamatalk1693 ปีที่แล้ว

    खुपच छान वाटते ऐकायला. Thanx Doctor and Thank you Think Bank.

  • @amolrasal4200
    @amolrasal4200 2 ปีที่แล้ว

    खूप छान आहे सर
    अजून असे उपक्रम केले पाहिजे आपण
    असे वेग वेगळे विषयी उपक्रम केले पाहिजे

  • @teja0505
    @teja0505 5 ปีที่แล้ว +37

    अश्या वेगवेगळी ऑडिओ बुक्स ऐकायला आवडतील.👍 उत्तम प्रयोग

    • @jyotisabarad812
      @jyotisabarad812 4 ปีที่แล้ว +2

      हे पुस्तक मी 15-18 वर्षा आधी वाचले होते...
      तेव्हाच मला खूप आवडले होते.
      हे मला माझ्या बाबांनी दिले होते.
      Dr हे अभियान चालू केला हे खूप च prashavsaniy aahe...
      V aata सगळे श्रवण भक्ती करतात...
      त्यामुळे *थिंक बँक* ल खूप शुभेच्छा

    • @rambhaushinde5585
      @rambhaushinde5585 4 ปีที่แล้ว +1

      Very good

  • @dhanvantarihealthcare6084
    @dhanvantarihealthcare6084 4 ปีที่แล้ว

    आपले मनःपूर्वक अभिनंदन!
    अभ्यासपूर्ण अधिकारी असलेले आधुनिक धन्वंतरी डाॅ सरदेसाई सरांना अभिवादन! रुग्णांचे व वैद्यकिय विद्यार्थ्यांचे आधारस्तंभ //आधारवड होते डाॅ सरदेसाई सर..

  • @shobhanagurjar8886
    @shobhanagurjar8886 2 ปีที่แล้ว

    खूप छान कल्पना आहे. कारण भारताच्या बाहेर असलेल्या मातांना पुस्तक मिळणे अवघड जाते. तेव्हा त्या हे रोज ऐकू शकतात. खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏

  • @dr.madhusudantandale3771
    @dr.madhusudantandale3771 ปีที่แล้ว

    खूप छान अतिशय उपयुक्त माहिती...

  • @Tarangini31
    @Tarangini31 4 ปีที่แล้ว

    खूपच स्तुत्य उपक्रम आहे. डॉ. ह.वि. सरदेसाई यांचे हे पुस्तक पूर्वी वाचलेले आहे. अतिशय साध्या भाषेत सोप्या पद्धतीने विषय समजावणे हे डॉक्टरांचे वैशिष्ट्य आहे.

  • @TheCheetra
    @TheCheetra 4 ปีที่แล้ว

    विनायक जी आपले खूप आभार की तुम्ही आम्हाला डॉ. सरदेसाई यांचे हे पुस्तक ऐकवलत. खूपच उपयुक्त अशी माहिती मिळाली.
    आम्हाला त्यांची बाकीची समाजप्रबोधना ची पुस्तके ऑडिओ स्वरूपात ऐकायला नक्कीच आवडतील.👍💐

  • @vanitadhage4907
    @vanitadhage4907 4 ปีที่แล้ว +4

    मी स्वतः सरांची खुप पुस्तके खरेदी केली व जिथे मला डोहाळे जेवणाचे कार्यक्रमाला .आमंत्रण असते तिथे फक्त घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती हे पुस्तक आवर्जुन देते . मी असंख्य पुस्तके वाचली वाचत आहे पण हे पुस्तक एक पिढी घडवण्याचे काम करते
    . त्यामुळे प्रथम क्रमांकावर हे पुस्तक आहे असे माझे स्वतःचे ढाम मत आहे .
    धन्यवाद!!!

  • @sunilshenekar1367
    @sunilshenekar1367 3 ปีที่แล้ว

    फारच गरजेची माहीती व ज्ञान

  • @shubhammahajan3714
    @shubhammahajan3714 4 ปีที่แล้ว

    खूप छान संकल्पना आहे यापुढे देखील अशाच दर्जेदार पुस्तकांची वाट पाहत आहे

  • @sunitakhamkar5742
    @sunitakhamkar5742 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर लेख आहे .खुप छान माहिती दिली आहे

  • @Gangaram.Chavan
    @Gangaram.Chavan 5 ปีที่แล้ว +6

    अतिशय ऐकण्यासारखा भाग आपण प्रसारित केला. याच्या शीर्षकावरूनच जाणवतय की ज्ञानेश्वर कसे घडले, याचं संपूर्ण श्रेय त्यांच्या आई-बाबांना जातं. प्रत्येक कुटुंबाने ही ध्वनिफीत ऐकावी इतकी महत्त्वाची व उपयोगी आहे. आज साक्षात ऐकल्यानंतर आई-बाबांचे महत्त्व किती आहे हे लक्षात आलं.

    • @prabhakarkhadye1083
      @prabhakarkhadye1083 ปีที่แล้ว

      फारच छान, सत्य, विचार सांगीतले आहेत.आभार.

  • @devdatt88
    @devdatt88 4 ปีที่แล้ว

    अतिशय उत्तम प्रयोग..
    आजकालच्या जीवनशैलीत पुस्तकं वाचणं कमी होत चाललंय तेव्हा काळानुसार ध्वनिमुद्रित पुस्तके (ऑडिओ बुक्स) गरजेची बनलेली आहेत. अशीच चांगली चांगली पुस्तके ऐकायला नक्कीच आवडतील...

  • @rajendrakotepatil243
    @rajendrakotepatil243 2 ปีที่แล้ว +2

    Very great motivational doctor sir .. we were lucky to have his guidance and support..🙏

  • @vaishalideshpande9927
    @vaishalideshpande9927 4 ปีที่แล้ว

    Khuuup sunder mahiti tumhi deli ahe...aankhi navin vedio aikayla amhala nakkich aawdtil....

  • @guruprasaddeshpande
    @guruprasaddeshpande 5 ปีที่แล้ว +4

    Think bank is gonaa rock marathi industry

  • @aniruddhautpat623
    @aniruddhautpat623 4 ปีที่แล้ว

    शास्त्रीय दृष्टीने केलेले सुंदर विवेचन. सर्व पालकांना अतिशय मार्गदर्शक. सरळ सोपी मराठी भाषा. आवाज ध्वनिमुद्रण पण स्पष्ट आहे.
    अभिनंदन

  • @manjushreevanarase5203
    @manjushreevanarase5203 4 ปีที่แล้ว

    खूप छान उपक्रम आहे.आशा आँडीओ ऐकायला आवडतील

  • @anandaarekar7154
    @anandaarekar7154 ปีที่แล้ว

    पूर्णपणे ऐकले. खुप आवडली.

  • @anjukeni3907
    @anjukeni3907 ปีที่แล้ว

    Very nice and honoured🙏

  • @snehalgholap6351
    @snehalgholap6351 4 ปีที่แล้ว +1

    Areee mast aahe he pusatak .... Me vachak Aaj siranchi.... Ek number ..

  • @prasadkakade6313
    @prasadkakade6313 4 ปีที่แล้ว +2

    अतिशय स्तुत्य उपक्रम आहे.
    एक विनंती आहार की श्री अच्युत गोडबोले सरांची पुस्तके ऑडिओ स्वरूपात मिळाली तर खूप छान होईल.
    किमयागार,गणिती,आणि इतर...
    धन्यवाद💐

  • @dnyaneshwarmane8837
    @dnyaneshwarmane8837 2 ปีที่แล้ว

    Great H. V . SARDESAI

  • @pratibhajoshi7745
    @pratibhajoshi7745 4 ปีที่แล้ว

    चांगला उपक्रम.

  • @kiranpawargangadhar
    @kiranpawargangadhar 2 ปีที่แล้ว

    आम्हाला अजून सर चे विचार ऐकलेला आवडतील.

  • @tejashrimohite4620
    @tejashrimohite4620 3 ปีที่แล้ว

    Khup chan information

  • @sbdhanashetti3961
    @sbdhanashetti3961 4 ปีที่แล้ว

    अतिशय स्तुत्य आणि उपयुक्त पाऊल.
    यासारखे आणखी काही मास्टरपीस ऑडियो स्वरुपातील उपलब्ध करून द्यावे.
    मनःपुर्वक धनयवाद.

  • @anganwaditeaching8732
    @anganwaditeaching8732 4 ปีที่แล้ว

    Aatishy Sunder speech sir👌🏼👌🏼👌🏼

  • @deepikashilimkar8088
    @deepikashilimkar8088 4 ปีที่แล้ว

    Khup khup dhanyvad
    Khup Chan mahiti dili Sir tumhi

  • @dnyaneshwardhaigude6905
    @dnyaneshwardhaigude6905 ปีที่แล้ว

    छान..

  • @Pari_2023
    @Pari_2023 4 ปีที่แล้ว

    Excellent video..khup chan shannt ..video aahe.. sagaracha awaz khup chan aahe

  • @vishalchangan7756
    @vishalchangan7756 5 ปีที่แล้ว

    खूप छान प्रयोग..असाच चालू ठेवावे

  • @purshottamkhude1227
    @purshottamkhude1227 4 ปีที่แล้ว

    Awesome.. I heard it..full

  • @RajuYadav-ie5fn
    @RajuYadav-ie5fn 5 ปีที่แล้ว +2

    Awesome audio sir I am visually impaired and it is good for me and keep uploading audio books thank you

  • @prakashpatil7262
    @prakashpatil7262 2 ปีที่แล้ว

    1:02:29 very good

  • @vijayburkul1841
    @vijayburkul1841 ปีที่แล้ว

    Nice video

  • @anupkamble4916
    @anupkamble4916 4 ปีที่แล้ว

    नक्की आवडेल छान उपक्रम

  • @kailasbadgujar5706
    @kailasbadgujar5706 2 ปีที่แล้ว

    छान उपक्रम 👌👌👌

  • @ravirajenimbalkar9577
    @ravirajenimbalkar9577 4 ปีที่แล้ว

    स्तुत्य उपक्रम ,खूप खूप आभार 🙏💐

  • @amitanarkhede4684
    @amitanarkhede4684 4 ปีที่แล้ว

    Very good information....

  • @mavricrock
    @mavricrock 5 ปีที่แล้ว

    खूप चांगला प्रयत्न. लहान मुलांच्या गोष्टी पण करा अपलोड

  • @vinodzapate6445
    @vinodzapate6445 2 ปีที่แล้ว

    Best ☝️👍👍👍

  • @chandrashekharkshirsagar5424
    @chandrashekharkshirsagar5424 2 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @hemantpatke8278
    @hemantpatke8278 4 ปีที่แล้ว

    खुप छान १ नंबर

  • @dnyaneshwarmane8837
    @dnyaneshwarmane8837 2 ปีที่แล้ว

    Amazing

  • @mumbaipolice4890
    @mumbaipolice4890 2 ปีที่แล้ว

    Thaks mala yogya veli he aikayla milale

  • @rohitkshirsagar891
    @rohitkshirsagar891 5 ปีที่แล้ว +1

    Khup Chan, I will always welcome audio books, Nice work keep continue, It will definitely attract intellectual crowd.

  • @ankita1893
    @ankita1893 4 ปีที่แล้ว

    Khup apratim 👌 ahe sarav.

  • @kamalkamat9372
    @kamalkamat9372 4 ปีที่แล้ว

    Ase video aikayla awadteel

  • @arunbarve
    @arunbarve 4 ปีที่แล้ว

    डॉ सरदेसाई हे वैद्यकाचे आदर्श विद्यार्थी आहेत .लोक त्यांना " गुरू" मानतात पण मी त्यांच्यात एक उत्तम विद्यार्थी पहातो वयाने मी लहान असूनही !

  • @dhanashreezeele529
    @dhanashreezeele529 2 ปีที่แล้ว

    👍👌🙏 Thank you Dr.

  • @drswatisparentingguideline4611
    @drswatisparentingguideline4611 4 ปีที่แล้ว

    Definitely would like to hear books

  • @yogitakarande9271
    @yogitakarande9271 4 ปีที่แล้ว

    Khupch chhan

  • @shitalsurve4118
    @shitalsurve4118 4 ปีที่แล้ว

    Thnk u so much for uploading this audio... Keep it up👍🙂

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 4 ปีที่แล้ว +1

    Thank you so much.....think bank......achut godbole yanchi video aavadali.....pan nusate vishleshan aahe pan uttar ,solution nahi.....pl solution pan sangat ja.

  • @archanajoshi7921
    @archanajoshi7921 4 ปีที่แล้ว

    Ho ikayla aavadel thanks

  • @shamraodeshmukh4464
    @shamraodeshmukh4464 4 ปีที่แล้ว +9

    आकाशवाणी पुणे केंद्रावर चिंतन या सदरात डाॅ. सरदेसाई यांचे अनेक कार्यक्रम प्रसारित झाले आहेत. ते ऐकायला आवडतील.
    * शामराव छगनराव देशमुख
    ढोकी ता. जि. उस्मानाबाद

  • @amitshiraskar
    @amitshiraskar 4 ปีที่แล้ว +1

    Thank you Think Bank Team for your efforts. Keep up the good work.

  • @sgpandhare
    @sgpandhare 4 ปีที่แล้ว

    yes, would like to listen other books too

  • @vidulajoshi6269
    @vidulajoshi6269 2 ปีที่แล้ว

    He is just brilliant.

  • @dilipgurjar1104
    @dilipgurjar1104 3 ปีที่แล้ว +1

    Very informative and useful audio book. 🙏🏼🌹

  • @dharnidharraut6417
    @dharnidharraut6417 4 ปีที่แล้ว

    Very nice

  • @yashwantranshevre9092
    @yashwantranshevre9092 3 ปีที่แล้ว

    Please enlist the books written by Dr.HV Sandestin sir.

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 10 วันที่ผ่านมา

    ही मालिका सतत चालूठेवणे म्हणजे गुरू देवांची पूजा होईल .

  • @MILINDNEWTON
    @MILINDNEWTON 5 ปีที่แล้ว +1

    Awesome. I would like to here more audio books 👌👍

  • @sksinterestingfacts311
    @sksinterestingfacts311 4 ปีที่แล้ว

    Jasa sachin ha cricket chya dev samajala jato tase ch sardesai sir he medecine ani doctor ya kshetratil DEV AHET ....DEEP CONDOLENCES FOR HIS FAMILY

  • @dharnidharraut6417
    @dharnidharraut6417 4 ปีที่แล้ว

    Good audio clip..we will HAPPY

  • @jivanparihar7208
    @jivanparihar7208 5 ปีที่แล้ว

    Dhanywad...keep it

  • @Smita1223
    @Smita1223 5 ปีที่แล้ว +1

    Sir khupch Sundar aahe ha audiobook Cha experiment. Srvat chhan Bab mnje sound quality atishay uttam aahe.

  • @rekhajkalyankar
    @rekhajkalyankar 4 ปีที่แล้ว +2

    We would like to hear more such audios .. nice work 🙏🏻👍

  • @vasuraj
    @vasuraj 5 ปีที่แล้ว

    Audiobooks are always welcome...!!!

  • @ashokkulkarni5183
    @ashokkulkarni5183 3 หลายเดือนก่อน

    ह्या पुस्तकाचे ईंग्रजी भाषांतर ऊपलब्ध आहे का?

  • @jayantkurtadikar9274
    @jayantkurtadikar9274 4 ปีที่แล้ว

    Vvv nice. PL continue ur efforts. JAYANT KURTADIKAR ADVOCATE NANDED

  • @dharnidharraut6417
    @dharnidharraut6417 4 ปีที่แล้ว

    Good

  • @sunilshenekar1367
    @sunilshenekar1367 3 ปีที่แล้ว

    ज्ञानेश्वर माऊलीचे जन्मापासून ते संजीवन समाधी पर्यंतचे जीवन अपवाद असू शकेल काय ?

  • @Smita1223
    @Smita1223 5 ปีที่แล้ว

    *Personality development related audiobook aikayla aavdel. Channel che nav, tyachya Kamala agdi suitable aahe.*

  • @kirankashinathdiwate3404
    @kirankashinathdiwate3404 4 ปีที่แล้ว

    खूप महत्वाचे आहे धन्यवाद

  • @vastu2848
    @vastu2848 4 ปีที่แล้ว

    कवितेचा वार उपक्रम: th-cam.com/play/PLDbyfPTlk55SGhk5hVmywC8jUXVX1r-Np.html

  • @aniruddhakaryekar2390
    @aniruddhakaryekar2390 4 ปีที่แล้ว +1

    सर , नेहमीप्रमाणे चांगली माहिती देत आहेत । पण प्रश्न कर्ती चुकीच्या पध्दतीने विचारतेय? प्रश्नकर्ता / कर्ती डॉक्टर हवी । त्यातही प्रसुतीशास्त्रतज्ञा हवी । सरांबरोबर माहिती देण्यासाठी अनुभवी प्रसुती शास्त्रतज्ञा हवी , त्याच प्रमाणे बालरोग तज्ञही हवा ।ऊत्तरे सर देतील ।पण ते आहेत मेडीसीनचे डॉक्टर, बालरोग तज्ञ नाहीत । प्रसुती शास्त्राचाही त्यांना अनुभव नाही , प्रसुती करण्याचाही नाही । ना बाळांची वाढ बघण्याचा । त्यामुळे सरांच्या माहितीवर खूप मर्यादा आहे।
    याहूनही नवी संशोधने झाली आहेत ।त्यांच्या कडून नवी माहिती आणा ।
    हल्ली जन्माला आल्यावर मुलांना abdec सारखे ड्रॉप्स सरसकट देतात , गरज नसताना । सरांचं ऐकायला हवं बालरोगतज्ञांनी ।

  • @arunbarve
    @arunbarve 4 ปีที่แล้ว

    काही गोष्टी संस्कार करून ,वातावरण निर्मिती करून होत नाहीत प्रत्यक्षात ! काही गोष्टी माणूस जन्मास येतानाच घेऊन येतो. अभ्यासू , कष्टकरी आईबापांची मुले तशी होतील अशी खात्री कुणीही देऊ शकत नाही ! भाषा मात्र आईवडिलांच्या सहवासाने वापरायला मूल शकते हे खरे आहे. ६६ वर्षांचा होऊनही मी आजही विद्यार्थी आहे माझंही ची पिढी अजिबात अभ्यासू नाही हा जवळूनचा अनुभव आहे !

    • @seemakulkarni7721
      @seemakulkarni7721 4 ปีที่แล้ว +1

      दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं.यांच्या बाबतीतही हेच म्हणू शकतो.
      आपल्या रुग्णालयात येणार्या महिला रुग्णांना मूर्ख समजून त्यांचा विनयभंग करण्याची हौबी आहे ह्या इसमाची.

    • @sadhanavaidya3119
      @sadhanavaidya3119 4 ปีที่แล้ว

      खूपच छान माहिती मिळाली.

    • @बाळासाहेबशिंदे-प3भ
      @बाळासाहेबशिंदे-प3भ 4 ปีที่แล้ว

      डाॅ साहेब यांचे पुस्तक नवीन पिढी घडविण्यासाठी निश्चितच उपयोगी नविन दामपियानी पालकांनी हे पुस्तक वाचलेच पाहिजे. धन्यवाद

    • @बाळासाहेबशिंदे-प3भ
      @बाळासाहेबशिंदे-प3भ 4 ปีที่แล้ว

      मि पुस्तक वाचले आणि प्रचार करत आहे मि हे अनेक पालकांना भेट दिली आहे

    • @sunilthorat5099
      @sunilthorat5099 4 ปีที่แล้ว

      डॉक्टर ह वि सरदेसाई यांच्या जेवढ्या ऑडिओ उपलब्ध असतील तेवढ्या कृपया आमच्यासाठी पाठवा अतिशय उपयुक्त ज्ञान धन्यवाद

  • @pranavbiraris3426
    @pranavbiraris3426 ปีที่แล้ว

    Is anyone aware about Hard problem of consciousness we do not have explanation for any experience all nonfiction is also fiction

  • @latachaudhari2220
    @latachaudhari2220 4 ปีที่แล้ว

    डाॅ. ह. वि. देसाईनी माझ्या " ही मौलं फुलं अशी फुलतात " या सेक्स एज्युकेशन वरील पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे1990

  • @shubhangigujar2904
    @shubhangigujar2904 10 หลายเดือนก่อน

    Khup Chan 🙏🙏

  • @vidyaghodke2793
    @vidyaghodke2793 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती

  • @sudhirwankhade743
    @sudhirwankhade743 2 ปีที่แล้ว

    खूप च छान

  • @MrKulshri
    @MrKulshri 4 ปีที่แล้ว

    Khup khup sundar

  • @sandyk8930
    @sandyk8930 4 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @vasudhakadam1049
    @vasudhakadam1049 4 ปีที่แล้ว

    Very good

  • @kiranpawargangadhar
    @kiranpawargangadhar 2 ปีที่แล้ว

    खूपच छान

  • @rajarampatil3624
    @rajarampatil3624 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @ravindrarokade8731
    @ravindrarokade8731 4 ปีที่แล้ว

    Khupach chan