नारळाचा उपाय कीती दिवस करायचं त्यातील धान्याचे काय करायचं पुजा सकाळी करायचं का संध्याकाळी करावी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • नारळाचा उपाय सकाळी कि संध्याकाळी
    करावा त्यातील धान्याचे काय करायचं
    दिवा रोज बदलावा का

ความคิดเห็น • 60

  • @truptipatil1820
    @truptipatil1820 หลายเดือนก่อน

    ताई केळी झाडं किती उचं आहे

  • @nilimakadam8607
    @nilimakadam8607 หลายเดือนก่อน

    नमस्कार ताई मी हा सात दिवसांचा उपाय केला पण धान्याला मोड अजिबात आले नाहित तर त्या धान्याचे काय करायच त्या धान्याला वास भरपुर येतोय

    • @pst51
      @pst51  หลายเดือนก่อน

      ओके विसर्जन करा सगळं साहीत्य

  • @aarathipawaskar4298
    @aarathipawaskar4298 หลายเดือนก่อน

    मी नारळ ठेवला पण ८दिवसांनी उघडले तर खूप घाण वास येत होता आणि अळी पडली.असे का झाले? पुन्हा कधी करावे...

    • @pst51
      @pst51  หลายเดือนก่อน

      ताई व्हॉट साएपवर मॅसेज करा सांगते कशामुळे झाले घाबरायचं काही कारण नाही

    • @kiranzimare9234
      @kiranzimare9234 หลายเดือนก่อน

      ताई आपला फोन द्या

  • @snehagopal2657
    @snehagopal2657 หลายเดือนก่อน

    ताई पंतीतील तूप संपल्यावर पुन्हा घालायचं की नाही

    • @pst51
      @pst51  หลายเดือนก่อน

      घालायच नाही फक्त एकदा च सकाळी घालायच आहे

  • @rekhagaikwad5359
    @rekhagaikwad5359 หลายเดือนก่อน

    Hii Tai sakali kiti wajta puja karaychi .mi udya sakali hi puja jarnar aahe

    • @pst51
      @pst51  หลายเดือนก่อน

      सकाळी शक्य असेल तेवढी लवकर करायचं आहे

  • @vijayaadhalkar9146
    @vijayaadhalkar9146 2 หลายเดือนก่อน +1

    ताई सात दिवस उपवास करायचा असतो का याला

    • @pst51
      @pst51  2 หลายเดือนก่อน

      हो

  • @truptipatil1820
    @truptipatil1820 หลายเดือนก่อน

    ताई केळी झाड कुटून घेतल

    • @pst51
      @pst51  หลายเดือนก่อน

      माझ्याकडे आहे 1500रु जोडी

    • @truptipatil1820
      @truptipatil1820 หลายเดือนก่อน

      ताई उची किती आहे

  • @ShobhaMhamane
    @ShobhaMhamane 2 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिली आहे ताई मीपण करीत हा उपाय. धन्यवाद ताई🙏

    • @pst51
      @pst51  2 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद ताई

  • @prashantdhore6466
    @prashantdhore6466 2 หลายเดือนก่อน

    Nirahar उपवास करायचा का ७ दिवस सांगा ताई

    • @pst51
      @pst51  2 หลายเดือนก่อน

      नाही नाही उपवास वगैरे काही नाही फक्त श्रध्देने उपाय करा कुठलेही नियम नाहीत

  • @VidyaAvatareAvatare
    @VidyaAvatareAvatare 2 หลายเดือนก่อน +2

    माझ्या धान्याला मूळच आले नाही ताई फक्त भिजले काय करायचे मी सात दिवसाचा उपाय केलेला आहे

    • @pst51
      @pst51  2 หลายเดือนก่อน

      ताई धान्य वाळवायच आहे कडक

    • @vijayaadhalkar9146
      @vijayaadhalkar9146 2 หลายเดือนก่อน

      तुम्हाला तुमची विश पूर्ण झाल्यावर ती कमेंट करायला विसरू नका ताई

  • @vaishalichavan8166
    @vaishalichavan8166 2 หลายเดือนก่อน

    He. Pooja Amosala kela tar chalel ka

    • @pst51
      @pst51  2 หลายเดือนก่อน

      रविवार चालू करायचं आहे

    • @vaishalichavan8166
      @vaishalichavan8166 2 หลายเดือนก่อน

      Aaj he Pooja kelitar chalel ka

  • @varshaomnamoshivaydesai8482
    @varshaomnamoshivaydesai8482 2 หลายเดือนก่อน

    9 dhannya chi nav parat sanga

  • @maltipawar6687
    @maltipawar6687 2 หลายเดือนก่อน

    🙏🌺श्री स्वामी समर्थ🙏

  • @कल्पना_मोरे
    @कल्पना_मोरे 2 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ 🎉🎉

  • @HHT-js4ni
    @HHT-js4ni 2 หลายเดือนก่อน

    Diva roj navin karaycha ki akhand diva thevaycha astalaxmi diva 7 divas chalu thevaycha ka ? Akhand 🙏

  • @Arjun.shendure
    @Arjun.shendure 3 หลายเดือนก่อน +1

    ❤श्री स्वामी समर्थ❤

  • @prashantdhore6466
    @prashantdhore6466 2 หลายเดือนก่อน +1

    Dhanyawad tai .mi raviwarpasun sewa chalu keli ahe

    • @pst51
      @pst51  2 หลายเดือนก่อน

      मनापासून करा ताई नक्की फळ मिळेल

  • @HHT-js4ni
    @HHT-js4ni 2 หลายเดือนก่อน +1

    7 diwas kashi karaychi pooja ? Pahila diwas samajla baki 7 diwas kashi karaychi 🙏

    • @pst51
      @pst51  2 หลายเดือนก่อน

      व्हाट्सअप ला मेसेज करा

  • @JayshreePadval-e5m
    @JayshreePadval-e5m 2 หลายเดือนก่อน

    ताई उपवास करावा लागतो का

    • @pst51
      @pst51  2 หลายเดือนก่อน

      नाही ताई

  • @neelamkadu9984
    @neelamkadu9984 หลายเดือนก่อน

    Vidhva baykani keli tar chalte la hi puja

    • @pst51
      @pst51  หลายเดือนก่อน

      व्हॉट साएपवर मॅसेज करा

  • @DhananjayWaghmode-oy9do
    @DhananjayWaghmode-oy9do 3 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @Arjun.shendure
    @Arjun.shendure 3 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद ताई

  • @rashmikoyande5435
    @rashmikoyande5435 2 หลายเดือนก่อน

    धान्याला मोड किंवा वाढले तर काय करायचे

    • @pst51
      @pst51  2 หลายเดือนก่อน

      सेप्रेट व्हिडिओ आहे फोन करा समजून सांगते
      आगोदर मॅसेज करा

  • @geetagawade1182
    @geetagawade1182 2 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ ❤

  • @SamsungA-ml4ud
    @SamsungA-ml4ud 3 หลายเดือนก่อน +2

    Very nice tai 🙏
    Kamini

  • @SarikaHarde-x5w
    @SarikaHarde-x5w 2 หลายเดือนก่อน

    Tai niyam Kay palayche sangitle nahi te pn sangana

    • @pst51
      @pst51  2 หลายเดือนก่อน

      व्हॉटसअॅप वर मेसेज करा

  • @Arjun.shendure
    @Arjun.shendure 3 หลายเดือนก่อน

    पाण्यात टाकले तर चालेल का तांदूळ

    • @pst51
      @pst51  3 หลายเดือนก่อน

      हो चालेल पाण्यातील मासे खातील तांदुळ

  • @balajisawant2108
    @balajisawant2108 2 หลายเดือนก่อน

    खर आहे का ताई हे

  • @swayamyelve6724
    @swayamyelve6724 3 หลายเดือนก่อน

    🙏🏻🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻

  • @twenty3321
    @twenty3321 หลายเดือนก่อน

    ताई तुमचा नंबर मिळेल का

    • @pst51
      @pst51  หลายเดือนก่อน

      9067357451

  • @rekhamatkar
    @rekhamatkar 2 หลายเดือนก่อน

    मला तुमचा नंबर पाठवता का ताई मिळेल का नंबर प्लीझ

    • @rekhamatkar
      @rekhamatkar 2 หลายเดือนก่อน

      नंबर पाठवा प्लीझ

    • @pst51
      @pst51  หลายเดือนก่อน

      9067357451

  • @vaishalichavan8166
    @vaishalichavan8166 2 หลายเดือนก่อน

    Aaj he Pooja kelitar chalel ka

    • @pst51
      @pst51  2 หลายเดือนก่อน

      हो चालेल पण सकाळी लवकर करायचं आहे

  • @sanjayujawane3152
    @sanjayujawane3152 2 หลายเดือนก่อน

    विडीओ बरोबर बनविला नाही.
    सांगताना क्रम मागेपुढे होतो.गोंधळ उडालाय सगळा.

    • @pst51
      @pst51  2 หลายเดือนก่อน

      आहो सतत फोन येतात व्हिडिओ मध्येच कट होतो त्यामुळे सगळा गोंधळ होतो पण काय काय चुकलं ते सांगा प्लीज मी प्रयत्न करते