आजोबा... तुम्ही फक्त येवढे लक्षात ठेवा की या आमच्या मूर्तिपूजक देशात पूर्ण सुरक्षित होतात... ..स्वतः च्या सुरक्षितते साठी पलायन करून आलेल्या अनेक धर्मियांना या मूर्तिपूजा करणार्या देशाने हजारो वर्षे सुरक्षित ठेवले...त्यांच्या केसालाही धक्का लागु दिला नाही..... जर तुम्हांला पुन्हा असुरक्षिततेमुळे परत यावे लागले तरी आपले स्वागतच आहे.... @दुधात साखर
Jai Maharashtra !!!!!Let's respect the Civilizations beyond the religion !!!! Amhi israel var prem karto, god bless India !!!!Also study the pagens !!🙏🙏🙏
अहो आजोबा तुमच्या अब्राह्मिक विचारधारेतुन निर्माण झालेल्या ख्रिस्ती आणि मुस्लिम लोकांनी जगभर तुमच्यावर अत्याचार केले, कत्तली केल्या त्यावेळी मुर्तीपूजक भारताने तुम्हाला जवळ केलं, आसरा दिला, मान सन्मान दिला. तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्य दिलं. हे सगळं तुम्ही विसलात वाटतं.
मूर्ति्पूजा करणाऱ्या हिंदूंनी कोणाचाच द्वेष केला नाही, पण शांतपणे भारतात येऊन राहिलेल्या पारशी आणि ज्यू लोकांना हिंदूंनी कोणताही त्रास दिला नाही. पण मुस्लिम आणि ख्रिस्ती लोकांनी ह्याचा गैरफायदा घेतला, आणि भोळ्या हिंदूंना हे कळले नाही, अजूनही कळत नाही ह्याचे दुःख होते.
בדיחות בצד ...... ראיתי הרבה תגובות שנאה לסרטון שלך. אולי אנשים עדיין מנסים להבין את ההבדל הבסיסי בין דת ותרבות. שנאה היא לא הפיתרון. מאחלך מצוין ובהצלחה.
सगळे मराठी बांधव इकडे खुश होत आहेत की वाह इस्रायली असून मराठी छान बोलत आहेत. नुसती भाषा ऐकू नका, त्यांच्या बोलण्याचा अर्थ पण समजा. मूर्ती पूजकांना सरळ सरळ तुच्छ बोललं जातंय. मूर्ती पूजक म्हणजे खालच्या दर्जाचे आणि आपली नातवंडे मूर्ती पूजक झालीत म्हणजे काहीतरी अनर्थ होईल अशी त्यांची वृत्ती आहे. मराठी असल्याचा गर्व आहेच पण आपण हिंदू सुद्धा आहोत याचे भान ठेवा.
सर्व अब्राहमिक विचारधारा म्हणजे ज्यू, ख्रिस्ती, मुसलमान विचारधारा या मुर्तीपूजेचा विरोध करतात, आणि मूर्तिपूजकांना नष्ट करण्याची स्वप्न बघतात. ज्यू लोकांचा जेव्हा जगामध्ये ख्रिस्ती आणि मुसलमान लोक छळ आणि हत्या करत होते तेव्हा या मूर्तिपूजक हिंदू धर्मीयांनीच त्यांना आसरा दिला होता सन्मानाने जगू दिलं होतं. हे ज्यू लोकं अजून विसरले नाहीत हे चांगलं. पण मूर्तिपूजा आणि मूर्तिपूजकांचा तिरस्कार ही त्यांच्या विचारधारेची शिकवण आहे हे आपण हिंदूंनी विसरता कामा नये.
Lots of love and respect from Maharashtra, India. Khup chaan vatla tumchya tondun Marathi aikun 👏👍😘. We stand with Israel and we love Israel. Long live Israel.
मराठी बोलतो म्हणून इतकी स्तुती करण्याची काही गरज नाही.आपल्या महाराष्ट्राने त्यांना आश्रय दिला.नाहीतर हिटलर नाही या लोकांना संपून टाकला असता.त्याच्या बोलण्यावरून त्याचे कट्टरपंथी विचार समजतात. जय महाराष्ट्र जय भारत.
Thanks sir .. I think you are ben israli who spent your entire life in Maharashtra and migrated to Israil and til you love Marathi language ...I am so proud of you sir . ..being Marathi ...Jay Maharashtra sir ..!!
@@Rabbi-Shimshon Jai maharashtra jai hind pan bola Karan jeva jagatli loka jews lolanchi killing karat hote teva fakt india ni tumhala jaaggga dilliii mhnun plz
छान.... स्वाभिमान.... धर्म, भाषा व इतर गोष्टींबाबत..... अलीकडे बरेच जू धर्मीय आमच्या रायगड जिल्ह्यातुन इस्त्रायलला गेले पण अधुनमधून भेटायला येतात.... वयस्कर माणसे मराठीतून बोलतात व स्त्रीया साड्या नेसून येतजात असतात ... खुप आपुलकीने आपल्या देशाबद्दल बोलतात.... एअरपोर्ट येथे भेटत असतात
Mala Hebrew wachta yete. Ani tumche videos baghun bara vatata. Sir please Swastika and Hekenkreuz chya farakavar banava video. Tyachi garaz ahe. Hindu ekmatra dharma hota jyani Jews na tras dila nahi.
maharashtat rahoon suddha tumhi aamhala buth prasth mahantat tar mag tumchyat ani yavanat kay antar ahe marathi tituka milvava maharashtra dharma vadhvava tumhala karlech nahi
@🇮🇳 RBK तुंम्हाला तसे वाटत आहे पण, तुंम्हाला जरा सर्वच धर्मांच्या अभ्यासाची गरज आहे तसेच शिवाजी महाराजांच्या रणनितींच्या अभ्यासाची गरज आहे. कृपया त्यांच्या बोलण्यावरून भारताच्या मित्र देशाला/लोकांना दुष्मन ठरवु नका.
these are ultra orthodox jewish thoughts. bene israelis lived in india for centuries. hindus accepted them with open arms & hearts. sad to hear his thoughts about hindus .
Mr shimson tumhee Marathi bolat, karan tumhee Marathi Orthodox Jews destay, ani amhala Jews ani Israel desh kup avdttoo. Pan amcha hindu samaj murti pujak ahe amhala manya ahe. Bharat murti pujak asun pan Jews lokana kadich tras dela nay. Tumhee kup tension naka gevu mhala pan dusrya chya religion made interfere karyala nain aavdat.
Strange!!! Very strange isn’t it!!! Maharashtrians including media guys are falling head over heels regarding Jews in Israel that can speak Marathi. But Maharashtrians including media personnel (news channels, tv channels) and especially Marathi film industry, historians, people in educational fields including those responsible for setting syllabus in schools have to answer certain questions. 1) Why did it take an Israelwas for you to realise that Jews lived in Maharashtra for generations? 2) Why Marathi films and serials do not or have never shown characters from different religions and ethnic groups like Parsis, Marathi Christians, Marathi Muslims, marathi Sikhs? How do you expect to only focus on one culture, same plots and be successful? I think you should learn from Tamil and Malayalam film industry. 3) How come we have a Nanded Sahib which is among the most holy places in the world for Sikhs yet nobody in Maharashtra knows about it’s history and importance, neither is it being shown in Marathi films or serials, neither is it there in history books in any Maharashtra state board syllabus? 4) How come Maharashtra state board books fail to highlight the contribution of Parsis to the economy and to the cityscape of many cosmopolitan cities in Maharashtra? 5) How come no history of Christian community, their contribution to society in field of medicine and the education never shown on tv or nothing documented in history? Christianity by the way came to India 2000 years before and not when the British came. St. Thomas first came to Parthia now in Pakistan and later he lived in Kalyan , Maharashtra before going to Kerala. The book of Matthew hand written by one of Jesus Christ disciples is also believed to be in Kalyan. Yet Christian characters are never seen in serials , movies . They have lived here for 2000 years, culture is Mahastrian, speak marathi yet they are never shown in films 6) why food shows have to be only about khandeshi, or malwani cuisine? Why not do a show on Parsi cuisine , or Muslim or Christian cuisine or Sikh cuisine that has been Marathified for so many generations.? These groups belonging to Maharashtra from various religions have their own Marathi culture which is totally different from the culture of the same religious groups across India or the world. Yet the media or historians or the public in general is not aware .
Khup mothi Chuk aahe tumchi mulat Murti Pooja keli jaat nahi Murti he Pratibimba aahe Natude Mukhya Parmatma Mhanun Karave lage pratima Mutri dagdachi aste pan tichya swaroopachi Pooja keli jaate...
@@IND12222 Ata form madhe Yeun boltoy, Amcha desh, Tuzya Aichya bapani andan mhnun desh dila hota ka Lwdya? Bc German shepherd tuza kuthla zala desh? Arr to rabbi bollach tasa tar to boltoy, Mg evdh Kay form mdhe yetoys येड्या-पुच्चीच्या 😂😇
Mala vatal jews lok far open minded asatat. Pan he saheb Marathi jari bolale asatil tari te sankuchit vicharanche vatale. I too love Israel. A strong nation
आजोबा... तुम्ही फक्त येवढे लक्षात ठेवा की या आमच्या मूर्तिपूजक देशात पूर्ण सुरक्षित होतात...
..स्वतः च्या सुरक्षितते साठी पलायन करून आलेल्या अनेक धर्मियांना या मूर्तिपूजा करणार्या देशाने हजारो वर्षे सुरक्षित ठेवले...त्यांच्या केसालाही धक्का लागु दिला नाही.....
जर तुम्हांला पुन्हा असुरक्षिततेमुळे परत यावे लागले तरी आपले स्वागतच आहे....
@दुधात साखर
Amazing Marathi sir, We really respect for Israel & their people.
Jo bol raha hai wo bhi to dekh, kitni jaatiwadi baatein kar raha hai.
@@girishgund4227 😂tu asa vichar karat asshil. Pn jar tuhi tyacha samor jashil na toh tujhi chutiya madhech ginti krnr😂
@Rohit Bavane are chutad toh tyachya dharma baddal sangat ahe tyacha aarth asa nahi ki to shivya ghalto. Shevti Dev mansat asto.
@@girishgund4227 😂😂😂 tumchya sarkhe dhimmi Hindun mule 800 varshe mughal ani Ingraz rahile. are lavdya tyancha dharmat murti puja krne paap ahe ani to marathit bolun Hindu virodhi goshti kartoy. jaga re lavdyano
@@girishgund4227 neet aik to Kay bolat ahe. Aplya dharmala shivya Der ahe to mc
Jai Maharashtra !!!!!Let's respect the Civilizations beyond the religion !!!! Amhi israel var prem karto, god bless India !!!!Also study the pagens !!🙏🙏🙏
आम्ही सर्वांचा आदर करतो.
यो काय बोलतो आधी नीट आईक धर्म काय बोलतोय त्याचा
hao ka re daoka?
जय महाराष्ट्र
@@Rabbi-Shimshon
तू लका फुल गावठी हाय..😂👍
तुमच्या समुदायाने खूप त्रास सहन केला आहे आणि तरीही तुम्ही खंबीरपणे उभे राहाल आणि ही खूप चांगली गोष्ट आहे
अहो आजोबा
तुमच्या अब्राह्मिक विचारधारेतुन निर्माण झालेल्या ख्रिस्ती आणि मुस्लिम लोकांनी जगभर तुमच्यावर अत्याचार केले, कत्तली केल्या त्यावेळी मुर्तीपूजक भारताने तुम्हाला जवळ केलं, आसरा दिला, मान सन्मान दिला. तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्य दिलं. हे सगळं तुम्ही विसलात वाटतं.
मूर्ति्पूजा करणाऱ्या हिंदूंनी कोणाचाच द्वेष केला नाही, पण शांतपणे भारतात येऊन राहिलेल्या पारशी आणि ज्यू लोकांना हिंदूंनी कोणताही त्रास दिला नाही. पण मुस्लिम आणि ख्रिस्ती लोकांनी ह्याचा गैरफायदा घेतला, आणि भोळ्या हिंदूंना हे कळले नाही, अजूनही कळत नाही ह्याचे दुःख होते.
औषधाचे बघा तेवढे..... सरपोतदार वाट बघत आहेत.....
Lmao
एक नंबर ......
Good one 😁😁😁😁😂
בדיחות בצד ...... ראיתי הרבה תגובות שנאה לסרטון שלך. אולי אנשים עדיין מנסים להבין את ההבדל הבסיסי בין דת ותרבות. שנאה היא לא הפיתרון. מאחלך מצוין ובהצלחה.
😂😂😂
जय महाराष्ट्र खूप छान वाटलं आपली मराठी ऐकून व ज्यू धर्म फार चांगला आहे
I don't understand Marathi but it's really happy to see him speaking Indian language, love from Mumbai.
You don't understand or don't want to? Shame!
@@aniket6634 r u dumb
सगळे मराठी बांधव इकडे खुश होत आहेत की वाह इस्रायली असून मराठी छान बोलत आहेत.
नुसती भाषा ऐकू नका, त्यांच्या बोलण्याचा अर्थ पण समजा. मूर्ती पूजकांना सरळ सरळ तुच्छ बोललं जातंय. मूर्ती पूजक म्हणजे खालच्या दर्जाचे आणि आपली नातवंडे मूर्ती पूजक झालीत म्हणजे काहीतरी अनर्थ होईल अशी त्यांची वृत्ती आहे.
मराठी असल्याचा गर्व आहेच पण आपण हिंदू सुद्धा आहोत याचे भान ठेवा.
Barobar bhai. Saral saral chuttyat gitni kartoy hindunchi ha mhatara
खरंय. मला माझ्या मातृभाषा मराठीचा खूप अभिमान आहे. पण एखादा माणूस मराठी बोलतोय म्हणून हुरळुन जाऊ नये. तो नक्की काय बोलतोय हे देखील कळले पाहिजे
सर्व अब्राहमिक विचारधारा म्हणजे ज्यू, ख्रिस्ती, मुसलमान विचारधारा या मुर्तीपूजेचा विरोध करतात, आणि मूर्तिपूजकांना नष्ट करण्याची स्वप्न बघतात. ज्यू लोकांचा जेव्हा जगामध्ये ख्रिस्ती आणि मुसलमान लोक छळ आणि हत्या करत होते तेव्हा या मूर्तिपूजक हिंदू धर्मीयांनीच त्यांना आसरा दिला होता सन्मानाने जगू दिलं होतं. हे ज्यू लोकं अजून विसरले नाहीत हे चांगलं. पण मूर्तिपूजा आणि मूर्तिपूजकांचा तिरस्कार ही त्यांच्या विचारधारेची शिकवण आहे हे आपण हिंदूंनी विसरता कामा नये.
majya pun dokyat yea khatakla karam ha asa mentality gheun chala tar Jews community chi wat lawat hai nav kharab kartoee ha rabbi
Real Sanatan Dharm of India is Buddhism. Not Hindu
Marathi ऐकून खूप आनंद झाला . Love from Maharashtra ❤❤❤
Israel madhe pan Shivaji Raja che Zhende
Lots of love and respect from Maharashtra, India. Khup chaan vatla tumchya tondun Marathi aikun 👏👍😘. We stand with Israel and we love Israel. Long live Israel.
तुम्ही मराठी चांगलं बोलता पण मी तुमच्या मताशी सहमत नाही . मराठी बोलतात ठीक आहे पण काय बोलतात महत्त्वाचे आहे
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठी...❤❤❤🙏🙏🙏
भाऊ तू तर इकडे माझ्या पहिलेच हजेरी लावली😅
@@sallubhaigamer3322 हो ना..😂😂
जिकडे मराठी तिकडे आपण...❤️❤️😊
Kai jai israel to mhantoi murti puja chukichi tu aahe hindu
israel kabhi kisi ke nahi huye aur na hi honge kyu ki unki apni aik soch comunity aur cast alag hi hai
@@amanshaikh3049islam ke halalkhor momin ke ye khayalat he
Respect From India.Nice to see uncle speaking Marathi in Israil.
I love your ancient culture and civilization. Shalom.
अजुन पर्यंत मराठी जपली आहे त्याबद्दल मनापासुन धन्यवाद
मराठी बोलतो म्हणून इतकी स्तुती करण्याची काही गरज नाही.आपल्या महाराष्ट्राने त्यांना आश्रय दिला.नाहीतर हिटलर नाही या लोकांना संपून टाकला असता.त्याच्या बोलण्यावरून त्याचे कट्टरपंथी विचार समजतात. जय महाराष्ट्र जय भारत.
अगदी बरोबर. राग आला ह्याचं भाषण ऐकून.
Khup chhan...We love Israel..Long live India-Israel friendship!!💐
Thanks sir .. I think you are ben israli who spent your entire life in Maharashtra and migrated to Israil and til you love Marathi language ...I am so proud of you sir . ..being Marathi ...Jay Maharashtra sir ..!!
Jay Israel
@@Rabbi-Shimshon Barobar Jay Maharashtra jay israel
@@Rabbi-Shimshon Jai maharashtra jai hind pan bola
Karan jeva jagatli loka jews lolanchi killing karat hote teva fakt india ni tumhala jaaggga dilliii mhnun plz
@@riskyrider2048
Jay Maharashtra
May God bless Maharashtra and India and Isarael
@@Rabbi-Shimshon Jay Maharashtra say it also because Maharashtra saved your ancestors you should be thankful for that
किती सुंदर मराठी बोलता तुम्ही आमचे "मराठी ज्यू" दादा ❤
ऐकून सुखद धक्का बसला आणि खूप छान वाटलं!
तो काय बोलतो ते आयेक
@@hamidhamadani.sayyed839 नेमकं काय बोलायचं आहे तुम्हाला ?? मी ऐकलं तुमचं काय ??
Are History ahe Jews chi Ani Marathi lokaanchi
इस्रायली आमचे बांधव आहेत. जय महाराष्ट्र, जय इस्रायल🙏
छान.... स्वाभिमान.... धर्म, भाषा व इतर गोष्टींबाबत..... अलीकडे बरेच जू धर्मीय आमच्या रायगड जिल्ह्यातुन इस्त्रायलला गेले पण अधुनमधून भेटायला येतात.... वयस्कर माणसे मराठीतून बोलतात व स्त्रीया साड्या नेसून येतजात असतात ... खुप आपुलकीने आपल्या देशाबद्दल बोलतात.... एअरपोर्ट येथे भेटत असतात
God bless all Maharashtrians Jews , God bless you all
Khup Chhan 🙏❤️🙏❤️🙏 you are always welcome to Maharashtra 👍
Wonderful anaysis of Israel , language , names of Israely people. One thing is admirable that we are the Chosen by our God Almighty.❤🎉
Jay Maharashtra... Love Jews brother ❤🕉
रब्बी शिमशोन यहोवा आपको आशिष दे और तुम्हारी रक्षा करे..... और यहोवा आपको ऐसी ही स्वर्गिय ज्ञान और बुद्धी प्रदान करे जैसे राजा सुलैमान को दी थी 🙏
We love marathi people in Israel🙏🙏
जय मराठी...जय भारत...जय इस्राएल..
..जय इस्राएल...जय मराठी...जय भारत.
@@Rabbi-Shimshonwe indian hindus love isreal alot❤
Sir tell something about Isaiah 53
जर तुम्ही निवडलेले यांचा काय पुरावा?
Love and Respect to my brother's and sisters from Israel. Proud to be along with you side by side sharing our lovely cultures. 🇮🇱🙏❤️😊
It's different experience to see a Rabbi speaking Typical Marathi
Mala Hebrew wachta yete. Ani tumche videos baghun bara vatata. Sir please Swastika and Hekenkreuz chya farakavar banava video. Tyachi garaz ahe. Hindu ekmatra dharma hota jyani Jews na tras dila nahi.
जय भवानी
जय जिजाऊ
छत्रपति शिवाजी महाराज
छत्रपति संभाजी महाराज
जय महाराष्ट्र 🚩🧡🙏🇮🇳🤝🇮🇱
सर तेवढ औषधाच बघा सरपोतदार वाट बघत आहेत.....
धनंजय माने
सौजन्य --अशी ही बनवा बनवी
😂
😂😂
maharashtat rahoon suddha tumhi aamhala buth prasth mahantat tar mag tumchyat ani yavanat kay antar ahe
marathi tituka milvava maharashtra dharma vadhvava tumhala karlech nahi
Amazing
Love you uncle... Chan vatale..
Namaste Shalom
Jai Shivaji
Jai Harzal
Jai Bharat
Jai Israel
Alibag and Pen/ Panvel chi zooni Marathi ahay. Hay Mumbai, Pune anhi Satarewale samazhnar nahith.
Jackson, USA
Gap batgya
Absolutely wonderful feeling nice to see our marathi jews jai bharat jai Maharashtra 🙏 ❤
खुप छान
Love from Maharashtra,india ♥️
Love from Israel
U speak good marathi kaka keep it up
@🇮🇳 RBK तुंम्हाला तसे वाटत आहे पण, तुंम्हाला जरा सर्वच धर्मांच्या अभ्यासाची गरज आहे तसेच शिवाजी महाराजांच्या रणनितींच्या अभ्यासाची गरज आहे. कृपया त्यांच्या बोलण्यावरून भारताच्या मित्र देशाला/लोकांना दुष्मन ठरवु नका.
Beautiful Marathi very nice😮
Sir your great; but my desire is one that israel people learning to marathi and indian learning to hibru and be with respect either country
तुमच्याबद्दल आमच्या मनात फार प्रेम आहे
No problem sir, keep your beliefs as it is, be jew, long live you all, also we hindus long live, we respect you all for ever.
Kya Jewish women non Jewish sobat marriage karu sakhte ka Israel Jerusalem madhe
आम्हाला रिस्पेक्ट आहे इस्रायली लोकांचा 🙏🙏🙏जय महाराष्ट्र
मला तर भाषा पेक्षा मूर्ती पूजा विरोध आवडला
these are ultra orthodox jewish thoughts. bene israelis lived in india for centuries. hindus accepted them with open arms & hearts. sad to hear his thoughts about hindus .
HINDUS are alone into this. Don't take Jews as your ally. At the end Judiasm is abrahmic faith which contradicts Hinduism
Kay problem aahe tumhchya parmeshwarala murtipooje shi? Tyala avdha ka raag yeto murtipooje cha?
Bhari marathi sir...ajun pn japli ahe.👌
खुप छान मराठी I ❤️ Israel
Must marathi ahe sarji ...namste👏
Sir ye jankari Hindi me uplabdh nahi ho payegi?
Mr shimson tumhee Marathi bolat, karan tumhee Marathi Orthodox Jews destay, ani amhala Jews ani Israel desh kup avdttoo. Pan amcha hindu samaj murti pujak ahe amhala manya ahe. Bharat murti pujak asun pan Jews lokana kadich tras dela nay. Tumhee kup tension naka gevu mhala pan dusrya chya religion made interfere karyala nain aavdat.
Jay Maharashtra jay Israel khup chaan watla sir marathi aikun
Wow😍
Khup sundar
Love you sir 🇮🇳 love from maharashtra ❤️❤️❤️
Sir khup chhan video aahe tumacha
Par mala let millali
Mi 2021 madhe ha video fast time bagtoy
Jai maharashtra 🚩🚩🚩
Jai Israel 🇮🇱🇮🇱🇮🇱
@Mahi 7 karu ki lagna
Jew porinna marathi mula khup avadtat
@Soham Chikte bhawa😭😭
Mama chi marathi masta ahe 😊😅
Aaho Hindu athwa Sanatan Dharma sanskriti mhanje kewal Murtu poojan naveh. Yhyaat aadhyatma aahe bhaktiupaasna sankara maanavta ityadi pun aahe. Hindu sanskriti jagaatli sarwaat pracheen aahe hey visaru naka .
आपली सहिष्णुता जरा अत्तिच होती
Ya gadhvala nahi samjau shakat he fakt dwesh kartat dusryanahi
We are from india and we also speak marathi
khup changli ahe marathi tumchi
Shalom from India sir. Do you know Chatrapati shivaji Maharaj?
1 Number...! ❤️❤️❤️
Jay Maharashtra Jay Bharat Jay Israel......Aankhi Marathi madhe Videos banva
Mumbai maidhe Jewish rahtat ka
👍👍👍👍👍👍
कृपया अजून मराठी भाषे मध्ये व्हिडीओ बनवा 🙏🏼
Why marathi speakers are more in isreal reason marathi peoples are good and let the stay the zews👍👍
Sir
Holy Torah Marathi maddhye milel ka?
Tumi kutche alibag ka pen che.
I am from bhandoop. Mombai
@@Rabbi-Shimshon laj watli pahije tula hindu dharma virudha boltoi mansik vikriti
M a Buddhist bt m believed in hashem n would like to marry with a Jew guy coz I want to follow Torah then what should I do
They wont marry you. Thats for sure.
mast...
He speaks Marathi better then me
He has koli lipi i.e mumbai chi marathi
Khup Chan sirji.... Mast Marathi🎉🎉
Strange!!! Very strange isn’t it!!! Maharashtrians including media guys are falling head over heels regarding Jews in Israel that can speak Marathi. But Maharashtrians including media personnel (news channels, tv channels) and especially Marathi film industry, historians, people in educational fields including those responsible for setting syllabus in schools have to answer certain questions.
1) Why did it take an Israelwas for you to realise that Jews lived in Maharashtra for generations?
2) Why Marathi films and serials do not or have never shown characters from different religions and ethnic groups like Parsis, Marathi Christians, Marathi Muslims, marathi Sikhs? How do you expect to only focus on one culture, same plots and be successful? I think you should learn from Tamil and Malayalam film industry.
3) How come we have a Nanded Sahib which is among the most holy places in the world for Sikhs yet nobody in Maharashtra knows about it’s history and importance, neither is it being shown in Marathi films or serials, neither is it there in history books in any Maharashtra state board syllabus?
4) How come Maharashtra state board books fail to highlight the contribution of Parsis to the economy and to the cityscape of many cosmopolitan cities in Maharashtra?
5) How come no history of Christian community, their contribution to society in field of medicine and the education never shown on tv or nothing documented in history? Christianity by the way came to India 2000 years before and not when the British came. St. Thomas first came to Parthia now in Pakistan and later he lived in Kalyan , Maharashtra before going to Kerala. The book of Matthew hand written by one of Jesus Christ disciples is also believed to be in Kalyan.
Yet Christian characters are never seen in serials , movies . They have lived here for 2000 years, culture is Mahastrian, speak marathi yet they are never shown in films
6) why food shows have to be only about khandeshi, or malwani cuisine? Why not do a show on Parsi cuisine , or Muslim or Christian cuisine or Sikh cuisine that has been Marathified for so many generations.?
These groups belonging to Maharashtra from various religions have their own Marathi culture which is totally different from the culture of the same religious groups across India or the world. Yet the media or historians or the public in general is not aware .
Khup mothi Chuk aahe tumchi mulat Murti Pooja keli jaat nahi Murti he Pratibimba aahe Natude Mukhya Parmatma Mhanun Karave lage pratima Mutri dagdachi aste pan tichya swaroopachi Pooja keli jaate...
Ekdum barobar sir
Jai Maharashtra Sir, love from Maharashtra
Maza mitra Biniyamin Kurulkar aata Israel madye rahto.
ज्यू धर्म आणि मुस्लीम धर्म मधे पुष्कळ साम्य आहे जसे मुलांचा सुन्नस्थ करणे, मूर्ती पूजा ना करण, प्रेयर ला नमाज म्हणणे इत्यादी
Khup uttam marathi 👍👍👍👍
😮😮 I can't believe, how you know Marathi language
I borned in India
@@Rabbi-Shimshon tu bhartat rahichya laikicha nahi tumhala haklun dile pahije tu hindu dwesh kartoi therdya
@@Mambo05-f5k eda lavda ahes ka
@@Mambo05-f5karee bochya tu hais muslim baas ke gaap
Amcha desh amhi bagun gheto ke. Paila tume palun Java randachano 😂😂
@@IND12222 Ata form madhe Yeun boltoy,
Amcha desh, Tuzya Aichya bapani andan mhnun desh dila hota ka Lwdya? Bc German shepherd tuza kuthla zala desh? Arr to rabbi bollach tasa tar to boltoy, Mg evdh Kay form mdhe yetoys येड्या-पुच्चीच्या 😂😇
Lots of love from mumbai
🙏Jai Maharashtra 🚩🇮🇳✨
जय मसीह की
Wow Marathi amazing
I respect Israel.... I like So much Israel.
Mala vatal jews lok far open minded asatat. Pan he saheb Marathi jari bolale asatil tari te sankuchit vicharanche vatale. I too love Israel. A strong nation
खूप अभिमान होते कि भारत मधले लोक इस्राएल मध्ये पण आहेत
Shevti tumhi... ibrahimin dharmatle aahe ...islami, catholic nd jew all worship allha...but different way...
Huge lOve & reSpeCt to Indian jews.
Jay Maharashtra
Jay Hind 🇮🇳
Jay Israel 🇮🇱
Best of luck for Annexation of philistine.
Zasa tumhala jew asnyacha abhiman she asach amhala hindu asnyacha ahe.
Saglyanchya sharma adar karuya
Ya mansachi ideology khupach vikhari vatate mala
@@avinashkoli5021 yana thechun kadha
@Mahi 7 aplya hinduna lai pulka yeto sarv dharm sambhav he christan muslim jew dusryana kami lekhtat
@@Mambo05-f5k barobar bhauu
@@Vishal_Kanade jew lokana jase christan hitler maarat hota tasech muslim hinduna marat aahe aaplyala tayari keli pahije aata