ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
विडिओ ची वाट बघत असतो वसंत भाऊ, खुप छान विडिओ आहे 👌👌👌
मस्त विडियो भावा 🎉🎉🎉
@@EKNitinMagar धन्यवाद
१ नंबर धंधा रोजची कमाई किति होत असेल लय भारी मेहनत आहे तुझी मित्रा😊
एक नंबर माझ्या कमेंटला मान दिला खूप आभारी भाऊ टाईम असला तरच बनवत जा नाहीतर काही घरी गेल्यावर सुद्धा रेसिपी बनवू शकतात आजचा व्हिडिओ मस्त
@@DnyaneshvarBorkar धन्यवाद 🙏🙏
First view and first comment
मस्त विडिओ दादा
@@sandiplondhe1407 धन्यवाद
Chilapi payje dada mla 1/1:30 kg che
तुमच्या नदिला खुपचं मासे आहेंत,,,, बापरे किती ते😊😊
टूब कशी वापरायची , संपूर्ण माहिती द्या
टूब बद्दल संपूर्ण माहिती द्या
@@vishwanathsuvarna5150 हो नक्कीच
Jay Aadivasi❤️😌
अशे जिवंत माशे आम्हाला कुठं भेटणार राव 😢
@@agag3571 या आमच्याकडे भेटतील
❤❤❤
जाळे. कुठे. घेतात
कोणती नदी
@@nanuswag0376 इंद्रायणी नदी
तुम्ही दादा कोनत्या जिल्ह्यातील आहे,,, गावांचे नांव काय आहे,,, आम्हाला समजले पाहिजे 🙏🙏
@@RohiniKini-ii9fb तालुका मावळ जिल्हा पुणे आहे आमचं गाव आहे तळेगाव दाभाडे
दादा तुम्हाला भीती ny ka वाटत
@@bhagyashrishrikhande2621 आमचं कामच आहे ते
तुझ्याकडे कमी झाले फाटतात आमच्याकडे एक नंबरफाटा वाशी खाडी नवी मुंबई आम्ही जास्ती नदीचे मच्छी खात नाही कोणाचा अपमान नाही करत मच्छी मच्छी असते ते समुद्राच्या मच्छीला
@@vikasmadhavi9849 मला पण तुमच्या सोबत कधीतरी बोलवा
लय भारी भाऊतुमचा मोबाईल नंबर मिळेल का ❓
@@rameshshinde8688 9284946152

लय भारी भाऊ
तुमचा मोबाईल नंबर मिळेल का ❓
@@rameshshinde8688 9284946152