Devyani | देवयानी | Full Episode 236
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- #devyani #देवयानी #episode #fullepisode #tvserial #tvshow #youtube #youtubevideo #marathiserial #marathishow #marathi #starpravah #pravahpicture #shivanisurve #deepalipansare #nageshbhonsle #episode236
Devyani | देवयानी | Full Episode 236
Click here to Subscribe Star Pravah : / @starpravahindia
Connect with Star Pravah on Social Media
Hotstar : www.hotstar.co...
Facebook : / starpravahofficial
Instagram : / star_pravah
Twitter : / starpravah
Devyani | देवयानी | Full Episode 236
देवयानी चे पुढील भाग लवकर लगेच आबासाहेब फॅन ओन्ली किंग मेकर सर्जेराव विखे पाटील
सुपला शॉट किंग ऑफ कोल्हापूर आबासाहेब 👑
एक नंबर आबासाहेब हाय एपिसोड खूप छान होता
वा आबासाहेब तुम्ही त्या विक्या ला व हंबीरराव ला चांगला कोल्हापूरी हिसका दाखवला .
।। जय महाराष्ट्र आबासाहेब ।।
बाप तो बाप रहेगा ❤❤
भावपूर्ण श्रद्धांजली तात्यासाहेब
आता गेले 3घे पण कामातून..... आता पुढचे वाटचाली साठी शुभेच्छा विक्रम सिंह हंबीरराव माई साहेब 💐💐💐💐💐😅😅😅😅😅😅
भावपूर्ण श्रद्धांजली हंबीरराव 💐💐💐💐
1 घाव शंभर तुकडे 💥
लवकर पुढील भाग पाठवा
बाबासाहेब वा वा आबासाहेब सलाम तुम्हाला
लवकरचं पाठवा पुढिल भाग
आबासाहेब👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏😂😂😂😂
आबासाहेब तुम्हासनी आज मानलं एक घाव शंभर तुकडे केले
हंबीरराव मारला 🤣🤣😃😃😀😀😂😂
विखे पाटलांचा dialogue 1 नंबर तुझ्या मायला 😂😂
Me fakt abasahebachach fan ahe Ani devyani la like karto
आबासाहेब 😂😂
आबा साहेब ऐक नंबर साहेब खुप छान छान
भावपूर्ण श्रद्धांजली विक्रमसिंग in advance 😅
हांबिरला भावपुर्ण श्रद्धांजली
छान आबा साहेब आता खरी मालिका
मी म्हणलो होतो ना विक्रम सिंग दिवस बदलतात माझ्याकडून हंबीररावांना ट्रक भरून भावपूर्वक श्रद्धांजली
हंबीरराव भावपूर्ण श्रद्धांजली
हाबिरला भावपुर्ण श्रद्धांजली 😢😢कस झाल
नाद खुळा 🔥🔥
आबासाहेब एक नंबर
: भावपुर्ण श्रद्धांजली हंबीराव❤❤❤
Ek no. Aaba Saheb😎
घरातला कर्ता पुरुष जीवनात पाहिजे जसे कि आबासाहेब 😊
आबासाहेब एकच नंबर ❤
आबासाहेब एक नंबर चांगली एन्ट्री मारले आहे
वा सर्जेराव सपासप तोडा 😅😅😅😅😅😅
😮वे कनवछच्सीबीबीडीसीएमबागजर ब दवडू स्कठव😊🎉❤😂😢😮😅😊
छान आबासाहेब
🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳 आबासाहेब
म्हणून घरातला कर्ता जिवंत पाहीजे घरातला कर्ता जिवंत असला की त्या घरा कडे वाईट नजरेने नाही बघत काेन्ही .आबासाहेब😍😍
Barober ahe mi fan ahe ya serial cha❤
खर आहे
😂🎉
😅😅
Good आबासाहेब❤😊
पुढील भाग लवकर पाटवा
Abasahebanchi ek no vapasi😊
1 no.episode hota❤
व्वा सर्जेराव हना एका एकाला 😅
हाबिरला भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭😭😭
हांबिरला भावपूर्ण श्रद्धांजली 💐😅
Kasachi bhavpurn
Tya ratalala narkat bhi jaga bhetnar nahi
@@hemantmarathe-hz1kv Hm
भावपूर्ण श्रद्धांजली हबीर राव
भावपूर्ण श्रद्धांजली हबिर
माई साहेब उड्या मारते.... का डान्स करते 😅😅😅😅😅
वा आबासाहेब हबिर ला विकम ला माराच
भावपूर्ण श्रद्धांजली विक्रम हांबिर
मेंग्या हनबिरला भावपूर्ण श्रद्धांजलि
236 done❤
Kaay mast coments kelyat sarvani tumche serial baghnya aadhi mi coments baghte mag jara manala bar vattat,bhavpurn shradhanjali 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂👍👍👍👍👍👍aabashebana asa baghun mazya jivat jeev aala,i liked aabàsaheb 👌🏿🤗😁
खुप छान आहे
Mast aabasaheb ek no
आबासाहेब एक घाव 100 तुकडे
आबासाहेब रॉयल येंट्री
देवयानी भाग 237=238=239 पाठवा लवकर
हे तिन भाग पाठवा
आबासाहेब मस्त 👌👌👌👌👌👌i
1 nambar 😂
भावपूर्ण श्रद्धांजली हंबीरराव बरं झालं
आबा साहेब वाघाच काळीज आहे
माझ्याकडून पच पण भावपूर्ण श्रद्धांजली हांबिराला
हंबीरराव भावपूर्ण क्षद्धांजली
म्हणून घरातला कर्ता पुरुष जिवंत राहिला पाहिजे
Mast
1 नंबर आबासाहेब
देवयानी भाग 237=238=239 ताका लवकर प्लीज
पाठवा प्लीज
My favourite actress one and only beauty queen Shivani surve ❤❤❤
King aabasaheb 👑 5 mintaat hotyach navat krun takal🔥
विक्रम सिंग विखे पाटील महीनाभर नाटकं केली 1तासात सगळी जिरवली
कामापुरति लावण्या देवयानी बरोबर गोड बोलते
लवकर भाग पाटवा❤❤
1न, आबासाहेब
विक्रम महिनाभर नाटक केली पण एका तासात त्याचा कार्यक्रम केला😊
237 एपिसोड टाका ना plzzzz😢😢😢
lavkar
Ugi ugi ugi Didi rdu nkos 😂😂
आवाजात दम
विक्रम माईसाहेब आणि हंबीरराव आता तुमची काही खैर नाही
खेळ खल्लास विक्रम
Daily 5 episode send kra
कशी जिरली अंबीर विक्रम😅
Hambir gela 😢😅
मोडलेली मान परत मोडा आबा साहेब
Bhavpurn shraddhanjali habirrav
5एपिसोड पाठवा की राव
Patva
237भाग पाठवा
माई तुला आता कळलं का ज्या वेळी आपल कोणीतरी आपल्या पासून दूर जात तेव्हा काय होतं ते
Aaba saheb 1 no
काय पन दाखवत आहे काना खाली अशा झोड़ा याला पाहिजे
आबासाहेब सुट्टी देऊ नका आता त्यांना
Akch no aabasaheb
Good bye हंबीरराव नरक च्य ा सुभेच्छा
Favorite serial
माझ्या बाबतीत पण हे भेटला आबासाहेब माझा नवरा घरी नसल्यामुळे माझ्या बाबतीत पण हेच घडलं वाईट नजर टाकली
अहो पण असे प्रॉब्लेम सागुने
वाईट झाले
आबासाहेब एकटे लडता
भाग पाटवा लवकर
आबासाहेब उचला कि तलवार
हांबिर का. दंबिर 😅😅😂😂 😎😡
Good Abashaeb
237ते270 भाग पाठवा
🙏🙏🙏👌👌🤞
Mast❤
1nabar Aabasaheb 😅😅😅😅😅😅😅