शिवजयंतीवरून वाद,एकमेकांमधील फुट थांबायला हवी |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- महाराज आपल्याला समजलेत का? - खास चर्चा Marathi Podcast सोबत
या एपिसोडमध्ये आम्ही *Marathi Podcast* सोबत छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा, त्यांचा द्रष्टेपणा आणि त्यांच्या इतिहासाचा आजच्या काळातील संदर्भ यावर चर्चा केली आहे. शिवरायांच्या कार्यातून आजच्या पिढीला काय शिकता येईल? इतिहासाच्या संदर्भात सोशल मीडियावर पसरत असलेल्या चुकीच्या माहितीवर कसा विचार करायला हवा? तसेच, अज्ञात किल्ले, गडदुर्ग संवर्धन आणि महाराजांचे भाषेवरील योगदान यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली आहे.
महाराजांचा इतिहास सांगताना, अनेकदा तो चुकीच्या प्रकारे मांडला जातो, काही गोष्टी पिढ्यान्पिढ्या ऐकत आलो असलो तरी त्या किती सत्य आहेत? तसेच, *Shivjayanti दोन वेळा का साजरी केली जाते?**, **Raigad चा ghera का अभ्यासायला हवा?**, आणि **अज्ञात किल्ल्यांचे संवर्धन लोकांपर्यंत कसे पोहोचवायचे?* यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे.
disclaimer
या पॉडकास्टमध्ये दिलेली माहिती पाहुण्याच्या वैयक्तिक अनुभवांवर आधारित आहे. ही माहिती शैक्षणिक उद्देशांसाठी आहे आणि ती कोणत्याही ऐतिहासिक किंवा अकादमिक दृष्टिकोनातून अंतिम मत म्हणून घेऊ नये.
📌 *Connect with Guest:*
➡️ Facebook: [ RoadWheelRane]( / roadwheelrane )
➡️ Instagram: [ roadwheelrane]( / roadwheelrane )
➡️ Twitter: [ rwrane]( / rwrane )
📌 *Connect with Marathi Podcast:*
➡️ Instagram: [ themarathipodcast](www.instagram....)
➡️ Facebook: [ themarathipodcast](www.facebook.c...)
🎧 *Episode ऐका आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा!* 🚀
#marathipodcast #podcastmarathi #roadwheelrane #shivjayanti #raje #raigadfort
प्रथमेश दादा, तुमचा अभ्यास,आणि तुमची कामगिरी अतिशय ज्ञान स्फूर्ती व ऊर्जा देणारी आहे, आणि हे थांबले नाही पाहिजे ,🚩🚩🚩
Road wheel Rane यांना अगदी 2020/21 पासून ओळखतो. सुरुवात केली तेव्हा dm मधे बोललो होतो त्यांना तुम्ही खूप चांगल काम करत आहात खूप पुढे जाणार आहात.
अगदी माझे बाबा पण म्हणतात ❤😊
प्रथमेश राणे या मनुष्याच्या वाणीत एक अजब रसायन आहे ,समोरच्या व्यक्तीला मंत्रमुग्ध करण्याचं ......बाकी सखोल किल्लेदर्शन घडवून आपलं कार्य आपण करावं .
मराठी पॉडकास्ट चे आभार अशा सन्मानीय व्यक्तींना आमंत्रित केल्याबद्दल 🎉👏
🤝
Prathmesh Dada..❤❤❤
❤❤
🩷
खूप छान
Thanks
Ya dada sarkhe Itihasache professor pahijet.....kiti sopya bhashet ani chan sangtat😊
@@prajaktaekbote96 tyancha channel check kara🙂khup mast videos ahet
Big thank you for this podcast 🙏🏻
@@prajaktaekbote96 subscribe to get more content like this🙂press the bell
Icon too
Mastch Podcast
@@topgame2088 thank you