सोनी (प्राजक्ता) बेटा कोणी कितीही प्रयत्न करुदेत पण तुझ्या शिवाय हास्य जत्रा शून्यच. सोनी खरच तू अष्टपैलू अभिनेत्री आहेस , आणि याचा आम्हाला खूप आभिमं आहे.
आवडता कार्यक्रम आहे म्हणून एक सूचना.. ब्रेक घ्या! समीर सरांना compulsory सुट्टीवर पाठवा. जास्त झालं की जॉनी लिव्हर पण बोअर होतो. त्यामुळे ब्रेक घ्या सर!!
दिवसेंदिवस समीरदा आपली script आपटतेय....याला कारण आहे तूमचा आगाऊपणा, दुसऱ्या ला कमी बोलू देणं, overacting..... आजकाल तूमचं script irritating होत आहे..... बाकी मी आपल्या सर्वांचा चाहता आहे ❤
तू लय मोठा शहाणा दिसतोस 😮आजच्या घडीला मराठी सिनेसृष्टीत त्याच्या सारखा विनोदी नट शोधून पण सापडणार नाही. च्यायला हे आजकाल कोण पण काहीही बरळतोय . तू कधी शाळा कॉलेज मधे अभिनय केलाय का ते तपास अगोदर नंतर समीर दा ला बोल
अरुण दादा, एकमेवअद्वितीय आहात.
Ho
अरुण दादा एक कसलेला नट आहे, आणि समीर कमाल 🙏🚩😂😂😂😂😂
Arun Dada ani Sameer dada u r gr8.
Aruna kadam sir greeti 👍❤😂
Samir Dada jar Telugu film industry madhe gele tar nakki bhramhanandam याना nakki katyachi takkar detil😊
शक्य नाहीं 😂😂😂😂
Impossible
Bhramhanandam yanch world record ah movie cha ... जगात कोणी नाही त्यांच्यासारखं सगळ्यात जास्त मूव्ही मधे काम केलेलं
Correct 💯 detil
Tyancha sarkhe te banu shaktil.. But bhramandam is the king of comedy.
The ग्रेट अरुण दादा
कॉमेडी च बादशाह.
चौघुले इतर लोकांना/कलाकारांना जास्त बोलू देत नाही, महुन त्याचे स्किट आपटतात
Arun kadam yanche expression and acting jabardast❤❤❤
"तू, 5 मिनिटे खाली फिरून ये "...😂😂😂
😂😂😂
अरुण दादा & समिरदा दोघे ही अप्रतिम कलाकार आहेत 👍
यार..! प्रिया किती छान दिसतीयेय..❤❤
जबरदस्त मस्त , 😂😂😂❤
🥰🍫......हास्यजत्रा रोज चालू करा plzzzzz..... सगळ्यांचा आग्रह आहे.....plzzzzzz.....🍫🥰
अरुण कदम फार छान
प्रियदर्शिनी ❤❤
So hot 🔥
6:03 fula sarkhi sundar diste priyadarshani, sweet and cute 🥰😍💘❤
Khup sundar
ही सिरीज सुरू ठेवा. भारी 🔥🔥🔥🔥🙏
हास्य जत्रेत अनेक हिरे आहेत त्यात अरुण दादा माझा Great हिरा आहे
दादूस चा नाद खुळा नाद करायचा नाय
Arun dada jindabad ❤🎉😊
Sammer dada great bhari episode
Praju mali kiti god diste😂😂❤❤
हो ना यार भारीच दीसते ,😋😋😋😋😋
Comedy❎
Sameer sir class✅
मस्त!
6:3 very beautiful ❤️ ❤️ Priyadarshini Indalkar ❤❤
तू कांदा आणि लसूण पाकळ्या विलग करून शेअर करून लोकांमध्ये जनजागृतीसाठी मदत केली आहे. मस्त🎉🎉
Excellent performance ❤❤ it is best episode among hasya jatra
Beautiful ❤️
दादूस चा नाद खुळा
सोनी (प्राजक्ता) बेटा कोणी कितीही प्रयत्न करुदेत पण तुझ्या शिवाय हास्य जत्रा शून्यच. सोनी खरच तू अष्टपैलू अभिनेत्री आहेस , आणि याचा आम्हाला खूप आभिमं आहे.
Lovely समीर चौगुले great
प्रसाद काय कॉमेंट्स दिली मित्रा
चिंध्या चिंध्या पासून बनलेली गोधडी आहे अरुण ❤❤❤❤
Priyadarshini khup chaan distes tu 🥰❤️
समीर सर,दादुस ल बोलू द्या ना
Khup Chan distes prajaktta
superb ❤
12 मण हुशार आणि
अरुण कदम नाला यक
ही scrpipt
युगानुयुगे चालू आहे🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
प्राजु आणि प्रिया कसल्या भारी दिसताहेत ❤❤
😂😂😂😂😂😂😂. What a comedy!!
प्राजक्ता खुप सुंदर आहे
Skit madhe saglyat bhari kam priyadarshini ne kelay ❤
❤❤❤
Arun kadam khatanak
👌👌👌
अरुण कदम नव्हे तरुण कदम !
Priya hot distes ❤❤
आरून ,समीर इज द ग्रेट
❤
Arun Ji is best
Let arun kadam speak😅
Only Arun kadam sir
👌👌👌😅😅😅
Nice..
😊
चेतना काय गोलमटोर दिसते राव 😘
Episode no?
😂
समीर दादा, अती करतात
ABP MAJHA..... Aalaa
Sameer jara जास्त बोलतोस. टाकल्या
😡😡
Only omakar bhojane
Ak 😂
दादुस एकदम सुधीर सारखा दिसतोय आज
तुम्ही हळूहळू कपील शर्मा ला फॉलो करताय का?
Pls jara rest ghya nahi tar nakki flop honar. Big fan of hasya jatra.
Ranveer allhabadiya cha podcast
आवडता कार्यक्रम आहे म्हणून एक सूचना.. ब्रेक घ्या! समीर सरांना compulsory सुट्टीवर पाठवा. जास्त झालं की जॉनी लिव्हर पण बोअर होतो. त्यामुळे ब्रेक घ्या सर!!
Samir tujhi layki nahi arun dadana tu bolaychi 💯👊🗡️
ती केकटणारी बाई इथे पण केकाटत आहे का?😢
Sameer kadhi kadhi changala, tar kadhi kadhi swatachi ani prekshakanchi kashi karato.
बोरींग स्किट
Asa kahi nhi tumhi Samir Chougule sir che skeet paha tumhala nkki avdnar
Tumhi romantic movie bagha mg
😂😂😂😂
😂😂
समीर चौघुले यांना काॅमेडी करता येत नाही ओर करतोय
Tula yete ka comedy bhau tu konala botoy layki ahe ka tuzi
nay maja aali
MJH is the best. Pan Hi Prajakta punch chya veli evdi oradte ki punch chi maja jate. Prajakta kashala oradte evdi.adhi madhi nako na bolat jau.
समीर ची का वाहवाह करतात?
Mag tuzi wah wah karaychi ka???
Ekdam irritating script
नको बघू
Kashala baghitala mag😂
दिवसेंदिवस समीरदा आपली script आपटतेय....याला कारण आहे तूमचा आगाऊपणा, दुसऱ्या ला कमी बोलू देणं, overacting..... आजकाल तूमचं script irritating होत आहे..... बाकी मी आपल्या सर्वांचा चाहता आहे ❤
समीर चौगुले यांनी नाटक सिनेमात अभिनय करता येतो का ते जरा अजमावे.. एकाच साच्यात राहून अभिनयाचा कस लागत नाही.
तू लय मोठा शहाणा दिसतोस 😮आजच्या घडीला मराठी सिनेसृष्टीत त्याच्या सारखा विनोदी नट शोधून पण सापडणार नाही. च्यायला हे आजकाल कोण पण काहीही बरळतोय . तू कधी शाळा कॉलेज मधे अभिनय केलाय का ते तपास अगोदर नंतर समीर दा ला बोल
He is god of comedy we all love him a lot❤❤❤
किती भुकते ही प्राजक्ता बया 🤮🤮 सगळ्या Show ची मजा घालवते शी 😏😏
या दोघांचाअन कॉमेडीचा काहिच संबंध नाही
कंटाळवाणी 😅
Jordar ta ni nahi re samya talyanni mhn na.....tuza comedy kami n maj jast distoy halli
If there was no word like ' vasaraya' Arun kadam would not have existed....🤢🤢🤮🤮🤮.....remove him .....
Arun ji ….awesome. But useless PM.
Khup irritating Act😢😢😢
Arun kadam ....🤢🤢🤢🤮🤮🤮🤮🤮🤮
Serial ata band karnyat yavi
बोरिंग
1 number bakwas sorry dada
बोर स्किट आहे समीर मुळे
Very boring not in comparison with chala hawa yeu dya
Chala hawa yeu dya zali band tumhi pan gap basa
खूप बोर झालं सम्या
Sameer choughale over acting karto
Far porkat darjache thisul vinod hopeless serial
Comedy kuthay 😂
Bekar acting Samir Chaugele
Vat vat cha Bogas Ep.
Faltu skit
Bhangar skits
Tumchi layki ahe ka karaychi
माळी ओरडली मी व्हिडिओ बंद केला.....