तूला जास्त कळत का भाई लाईव्ह ला हा स्पिड हवा असतो मला तू कलाकार असशील माझा सोबत स्टेज वर भिड आवाहन करतो शिवकन्या आहे मान ठेव हिम्मत असेल तर शिंदे शाही वर बोल ईथे हिरो बनू नको नवी मुंबई Vishwas विचार कोणाला पण मि मोठा नाही पण तूला कलाकार च आयुष्य चांगलच सांगतो आणी गायत्री ताई तू म्ही लक्ष नका देऊ मि जुन्नरकर आहे 💪🏻🙌
अतिशय सुंदर आवाज 👌👌👌
Ekach no tai
खुप सुंदर आवाज आहे ताई तुमचा 👌
अतिशय सुंदर आहे आवाज
ताई खूप सुंदर आवाज सुंदर गौळन खूप खूप धन्यवाद
Amazing voice🎶🎶 madam🎉🎉
Ek no kadak aavaj nusta digana🕺🕺
सुंदर आवाज
खुप छान
Super
You are very hard work
खुप, छान, ताई, मि, कोल्हा पूर कर
nice no 1 Tai 👌👌👌
👍👍👌👌💐💐
🙏🏻❤️
Yevdi fast gavlan ahe ka nusta rahda music is not ok laksha dya samajal ka
Dada गवळण पण आम्हीच संगीतबद्ध केली आहे तुम्ही लोड नका घेऊ...
तूला जास्त कळत का भाई लाईव्ह ला हा स्पिड हवा असतो मला तू कलाकार असशील माझा सोबत स्टेज वर भिड आवाहन करतो शिवकन्या आहे मान ठेव हिम्मत असेल तर शिंदे शाही वर बोल ईथे हिरो बनू नको नवी मुंबई Vishwas विचार कोणाला पण मि मोठा नाही पण तूला कलाकार च आयुष्य चांगलच सांगतो आणी गायत्री ताई तू म्ही लक्ष नका देऊ मि जुन्नरकर आहे 💪🏻🙌
@@gayatrishelarताई कोण बोलल तर लक्ष नका देऊ पुढे चालत रहा report करा असे लोक नाव खोटी असतात 😊🙌
आवाज आजिबात आवडत नाही
तुमच्या आवाजाची व्हिडिओ पाठवा ऐकुद्या कसा वाटतोय
No 1