अरारा, मी भाजपा च वोटर आहे पण आज जे दिवस भर टीव्ही वर पाहिले ते खूप दुःख होत लोकशाही साठी , खुद विनोद तावडे च गयामया करत होते , आणि आता फडणवीस म्हणत आहे 1 रुपय ही सापडला नाही , म्हंजे डोळ्यानी पाहणाऱ्या महाराष्ट्राची जनता काय खुळी आहे. दुर्दैव आहे फडणवीस.
साहेब तुम्ही समजून घ्या उभा महाराष्ट्र तुमच्या विरोधात आहे पण काही कारणामुळे तुम्ही वाचताय हे तुमचं नशीब आहे हे सामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे तुम्ही माझे कॉमेंट पाहत असेल तर काळजीपूर्वक याचा विचार करावा
साहेब तुम्ही कोणाला फसवता उभ्या महाराष्ट्राला घटना होऊन किती वेळ झाला आणि तुम्ही आता बोलताय पोलिसांकडून माहिती घेऊन बोलताय काय तुम्ही निरपेक्षपणे बोला तुमच्या पक्षाची भूमिका मांडू नका
खोटं बोला पण रेटून बोला 😂💸
आनाजि पंत ला कसं गार गार वाटतंय
जनता काय दूधखूळी आहे काय😂
गेम तर तुमचीच होती तावडे साठी😂😂😂
जनता उद्या काय करायचे ते करेल, तुम्ही नका काळजी करू आता 😂😂😂😂😂
सूपड़ा साफ होणार 😂😂😂
चेहराच सांगतो काय खरं काय खोटं
All settled before any election officer enquiry.
अरारा, मी भाजपा च वोटर आहे पण आज जे दिवस भर टीव्ही वर पाहिले ते खूप दुःख होत लोकशाही साठी , खुद विनोद तावडे च गयामया करत होते , आणि आता फडणवीस म्हणत आहे 1 रुपय ही सापडला नाही , म्हंजे डोळ्यानी पाहणाऱ्या महाराष्ट्राची जनता काय खुळी आहे. दुर्दैव आहे फडणवीस.
डांग लागली..bjp ची 😂
भाजपा हाटाव महाराष्ट्र बचाओ अभियान
आम्ही काय डोळ्यातून वंगण घालून बघत नाहीये
किती खोटं बोलणार तुमी पूर्ण लाईव्ह बघितलं महाराष्ट्रानी
तावडे चा विनोद कोणी केला😂
बाटेंगे तो जीतेंगे😂😂😂
किती खोटं बोलतो हा माणूस😂
पैसे कुठून आले तिथे ? हा प्रश्न पत्रकार विचारणार नाहीत का ? 😮😮😮😮😮😮
नाही नाही नाही काही पण विचारता का ते पैसे नव्हतेच कागदाच्या चिठ्या होत्या हो काही बोलता का 😂😂
मराठी माणसाचा गेम केला बीजेपी ने
खोटे बोला पण रेटून बोला
निवडणूक आयोगाने तात्काळ घटनेची investigation करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी...
चोर कुठ म्हणतो मी चोरी केली तस पण तावडेचा टरबुज्यान गेम केला 😂
या माणसाने महाराष्ट्रची दुर्दशा केली आहे
एकनाथ खडसे पंकजाताई मुंडे आता तावडे... पंतानी राजकारणातून बाहेर काढले.... कारस्थानी माणूस आहे पंत..... ओबीसी मराठा फक्त मतानुसार वापर.... 😂😂😂
जनता काय दूध खुळी आहे का
Aala aala landga aala😊
Nirlaja gujrat lobby
साहेब तुम्ही समजून घ्या उभा महाराष्ट्र तुमच्या विरोधात आहे पण काही कारणामुळे तुम्ही वाचताय हे तुमचं नशीब आहे हे सामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे तुम्ही माझे कॉमेंट पाहत असेल तर काळजीपूर्वक याचा विचार करावा
खोके 🔥🔥🔥
Are tarbuj😂
उद्या तुमचा सुपडा साफ होणार आहे
डोळ्यात काय घातलं की काय
सेटिंग मास्टर
साफ झूठ.......जनता सजा देगि.
किती बेशरम माणूस.
साहेब तुम्ही कोणाला फसवता उभ्या महाराष्ट्राला घटना होऊन किती वेळ झाला आणि तुम्ही आता बोलताय पोलिसांकडून माहिती घेऊन बोलताय काय तुम्ही निरपेक्षपणे बोला तुमच्या पक्षाची भूमिका मांडू नका
Fasanvis tumhi kiti paise vatale?
मास्टर माईंड 😂😂😂😂😂
किती तडफडून सांगत आहे फडण20 यांनी तर तावडेंविषयी निकालच दिला
बाटेगे तो जितेंगे 🤣🤣🤣
Bjp hatava last time
आपण बहूजन नेत्याच अधपतन केलं
अणाजी पंत
टरबुजच्या फडतुस माणुस
भाजप हटाव भ्रष्टाचार हटाव
Faku chand 😂😂
कुठे आहे ed ,cbi, इलेक्शन कमिशन,
Dusyanchya storya ani hyanche satya wah !!
चेहऱ्यावर किती हसू आहे बघा.
Maha vikas aghadi ❤❤❤❤
Saha kaha Devendra ji। Aghari ka chunavi jhumla ye
Bjp Washing machine 😂😂
फडण20 ने टाकलेला 1डाव
Tavde (obc) chi game keli fasanvis ne
मामीकडेही तू असच दुर्लक्ष केलंय
Mahauti RIP
मग काय ते पैसे वहीची पान होत का.....
❤very nice! !!I. I like ❤
Tuch game kelas
Janta yedi ,tumi shane ka
Self goal 😂😂😂
Mahayuti sufadasaaf
2:33 😂
सीसीटीव्ही कॅमेरे असतात
Slim.khan.var.aala
Only bjp
Mastar maind kon aahe te sanga saheb
एवढा समोर पुरावा सापडून सुद्धा तुम्ही धडधडीत खोटं बोलता उद्या बीजेपीचा सुपडा साफ होणार
तो मी नव्हेच
Jaudya saheb tumhi ch gane kela aahe tyacha loka ka khuli aahe ka
किती पैसे दिले
Bjp kote bolat ahe udya sagtho
आरे गप
Yache tond pahanyasarkhe aahe aaj
tu tr tech bolnar
Hee tar bhajapachi kheli aahe nadala to todala barobar vinod tawadecha gem kela ya tarbujyane
Sab plan tumhare saath hi q hote he tumko home minister kisne banaya
😂😂😂😂😂😂
😅😂😂
तो माणूस विनोद तावडे नाहीच 😁😁😁😁
मोदीच्या बापाचे पैसे सापडलेत😂टीप तू दिलीस😂विनोद तावडे यांचा करेक्ट कार्यक्रम देवेंद्र फडणवीस यांनी केला 😂मुख्यमंत्री स्पर्धा मधे संपवला 😂😂😂
Sufda saf udya
महायुती च जिंकणार म्हणून विरोधकांची ही खेळी आहे. जेणेकरून लोकांमधे संभ्रम निर्माण व्हावा....पण येणार तर युतीच हिंदूत्वासाठी तरी युतीच
खोटे बोला रिटर्न बोला संघटनेचे अध्यक्ष
फडणवीस किती फाटली कुठे फाटली आणि कुटे शिवणार आता