प्रकाश आंबेडकरांच्या 'वंचित'वर रामदास आठवलेंचा टोला | Ramdas Athawale on Prakash Ambedkar & VBA

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
  • विधानसभा निवडणुकांमध्ये सेना-भाजपकडून मित्रपक्षांमंध्ये सर्वात जास्त जागा RPIला मिळायला हव्या असं मत रामदास आठवले यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना व्यक्त केलं.
    _
    अधिक माहितीसाठी :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 443

  • @Swapnil_Gawhande
    @Swapnil_Gawhande 5 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेब आणि फक्त बाळासाहेब

  • @sandipshirsath8572
    @sandipshirsath8572 5 ปีที่แล้ว +200

    आमचे साहेब बाळासाहेब

  • @sagar-ie3wr
    @sagar-ie3wr 5 ปีที่แล้ว +26

    जग घालूनी घाव सांगुन गेले मज भीमराव...
    आता फक्त बाबासाहेंबाच रक्त
    बहुजनह्रदय सम्राट बाळासाहेब आंबेडकर... Only vanchit bahujan aghadi..

  • @thepowerofmoney9192
    @thepowerofmoney9192 5 ปีที่แล้ว +88

    बाळासाहेबांच राजपन कलपन आजपण उध्यापन..! फक्त बाबासाहेबांचं रक्त बाळासाहेब.बाकीचे गेले खड्यात…

  • @rajesh_pote
    @rajesh_pote 5 ปีที่แล้ว +39

    🇪🇺::साहेब एकच साहेब, आमचे बाळासाहेब::🇪🇺

  • @shashikanttalmohite4835
    @shashikanttalmohite4835 5 ปีที่แล้ว +1

    सर्वात मोठा पक्ष कुठच कसा दिसत नाही.

  • @pravinnarwade3818
    @pravinnarwade3818 5 ปีที่แล้ว +114

    आमचे साहेब प्रकाश आबेडकर आहेत vba

    • @mainagaikwad3447
      @mainagaikwad3447 5 ปีที่แล้ว +1

      👞👞👞👞👞👞👞

    • @pavanpandit3707
      @pavanpandit3707 5 ปีที่แล้ว

      Welcome to Gboard clipboard, any text you copy will be saved here.

  • @roshanpatil2947
    @roshanpatil2947 5 ปีที่แล้ว +3

    Only vba jay bhim shaeb Ambedkar

  • @pankajpagare6673
    @pankajpagare6673 5 ปีที่แล้ว

    Only वंचित बहुजन आघाडी

  • @mail4yuvraj2009
    @mail4yuvraj2009 5 ปีที่แล้ว +205

    बाराखडीत असत #य_र_ल_व
    आणि हे जन्माला आल #य_ड_झ_व

  • @amols8836
    @amols8836 5 ปีที่แล้ว +2

    only vanchit bahujan aaghadi.....jai Maharashtra

  • @laxmibhoyar8014
    @laxmibhoyar8014 5 ปีที่แล้ว +1

    Only vanchit bahujan aaghadi....Jay Bhim

  • @vasantzine6219
    @vasantzine6219 5 ปีที่แล้ว +2

    आता फक्त बाळासाहेब आंबेडकर फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @एस.एस.जाधव
    @एस.एस.जाधव 5 ปีที่แล้ว

    आठवले साहेब तुम्ही फक्त आशा ठेवा तुम्हाला ५ सुध्दा जागा मिळणार नाही .

  • @anandawatode5793
    @anandawatode5793 5 ปีที่แล้ว +3

    The Great Parkash ambedakar

  • @swapnilkamble4294
    @swapnilkamble4294 5 ปีที่แล้ว +1

    ओन्ली वंचित बहुजन आघाडी सरकार

  • @amolgaykwad8809
    @amolgaykwad8809 5 ปีที่แล้ว

    तुम्ही एखाद्याच जागेवर समाधानी राहणार

  • @ravindralahane9593
    @ravindralahane9593 5 ปีที่แล้ว +129

    आठवले तू शिवा खावुण जगन्याची सहनशक्त्ती कशी प्राप्त केली!कोन्त्या देवाला नवस केला?

    • @nikhil5518
      @nikhil5518 5 ปีที่แล้ว +6

      आठवले:"माझ्या कविताच मला प्रेरणा देते "

    • @kalesham9757
      @kalesham9757 5 ปีที่แล้ว +1

      😁

    • @amolgaikwad2713
      @amolgaikwad2713 5 ปีที่แล้ว

      Hahahaaaa

    • @vishslnalawade2887
      @vishslnalawade2887 5 ปีที่แล้ว

      1 cha no. Bhava

    • @uddhavkasbe174
      @uddhavkasbe174 5 ปีที่แล้ว

      👆😁😁😁😁😁😁

  • @rajesh_pote
    @rajesh_pote 5 ปีที่แล้ว +3

    वंचित_बहुजन_आघाडीचा_विजय_असो

  • @bhushanghanbahadur3059
    @bhushanghanbahadur3059 5 ปีที่แล้ว +59

    आता फक्त वंचित बहुजन आघाडी सरकार...एम

  • @bhagawangatam9191
    @bhagawangatam9191 5 ปีที่แล้ว +1

    बी जे पी चा गुलाम आठवले

  • @vishramshetkar4500
    @vishramshetkar4500 5 ปีที่แล้ว +19

    आठवले साहेबांनी खरे तर आता बाळासाहेबांना हात द्यायला हवा होता पण काय त्यांचे आहे तेच कळत नाही ! शेवटी आपला तो आपला हे पण समजुन घेत नाहीत !

  • @srh60
    @srh60 5 ปีที่แล้ว +1

    Only Balasaheb

  • @mahadevbhosale6297
    @mahadevbhosale6297 5 ปีที่แล้ว +5

    आज पर्यंत सर्व नेते मंडळीची कमेंट वाचण्यात आल्या सागळ्यात जास्त शिव्या खाणारा नेता म्हणजे रामदास आठवले

  • @bhagawangatam9191
    @bhagawangatam9191 5 ปีที่แล้ว +2

    पेशव्याचा गुलाम आठवले

  • @shubhamsingh6705
    @shubhamsingh6705 5 ปีที่แล้ว +3

    Only vanchit bahujan Aagadi 🙏🙏

  • @sanjaybharde5742
    @sanjaybharde5742 5 ปีที่แล้ว +36

    काय म्हणू, खालमाण्या बैल की म्हांडूळ की वटवाघूळ! अरररररररररररररररररर थुअअअअअअ तुझ्या जिंदगाणीवर...

  • @wisdompath3213
    @wisdompath3213 5 ปีที่แล้ว +20

    माग भिक ...भिक मागून जिकायच नसत त्यासाठी लढायच असत ..तुझा १ आमदार झाला तर मिशा काढीन मी...

    • @r.s.rawangaokar2018
      @r.s.rawangaokar2018 5 ปีที่แล้ว

      खरच मिशा काडयच आसेल तर राकुन ठेवा

    • @r.s.rawangaokar2018
      @r.s.rawangaokar2018 5 ปีที่แล้ว

      मिशा आले नसतील तर वसतारा
      फिरून ठेवा

    • @wisdompath3213
      @wisdompath3213 5 ปีที่แล้ว +1

      @@r.s.rawangaokar2018 राखायच तू नको सांगू ....शांत रहा आपला नको अक्कल दाखवूस...

    • @wisdompath3213
      @wisdompath3213 5 ปีที่แล้ว

      @@r.s.rawangaokar2018 तु येतो का शेट्टावन फिरवाय माझ्या

    • @kunal55501
      @kunal55501 5 ปีที่แล้ว

      ✌️✌️✌️

  • @dattakamble5668
    @dattakamble5668 5 ปีที่แล้ว

    रामदासजी आठवले साहेब आम्ही तुमचा आदर करतो परंतु तुमच्या मागे कुठलाही समाज नाही ही तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की तुम्हाला जे काय 604 भेटतील त्या सर्वच्या सर्व पडतील तुम्हाला मी सांगतो तुमच्याबद्दल आदर आहे परंतु आज का अजिबात नाही आमचे नेते फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर आमचे नेते कोण असते ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर

  • @archanaujgare9273
    @archanaujgare9273 5 ปีที่แล้ว +3

    Yakch Saheb balasaheb

  • @kachrusalve1966
    @kachrusalve1966 5 ปีที่แล้ว +2

    Vanchit bahujan fix. Athavle saheb. Prakash ambedkar sir fix. Aahe🌹🌹🌹🌺🌺🌷🌷🌷🍂🍂🍂

  • @bantybhaigaikwad.Latur.5226
    @bantybhaigaikwad.Latur.5226 5 ปีที่แล้ว +26

    आहो bbc news मी काय नाही बोलत जे comment aahet ते आठवलेला दाखवून दिलं तर बरे होईल

  • @rahulkamble3871
    @rahulkamble3871 5 ปีที่แล้ว +30

    भाऊ आता फक्त एक काम करा या मुलाखतीला ज्या प्रतिक्रिया आल्या आहेत त्या आठवले साहेबांना दाखवा

  • @pravinkamble3555
    @pravinkamble3555 5 ปีที่แล้ว +4

    Only vba Only vba

  • @sainathdive8539
    @sainathdive8539 5 ปีที่แล้ว +1

    Only Balasaheb Ambedkar

  • @sanjaybhosale6204
    @sanjaybhosale6204 5 ปีที่แล้ว

    अरे या ज्या कॉमेंट्स आल्या आहेत ना त्या कॉमेंट्स या ........दाखवा ...

  • @krushnaguru529
    @krushnaguru529 5 ปีที่แล้ว +1

    Only vba

  • @pawanrasal3395
    @pawanrasal3395 5 ปีที่แล้ว +2

    Only balasaheb ambedkar vba Jay bhim

  • @Ashish-ck9zy
    @Ashish-ck9zy 5 ปีที่แล้ว +35

    आठवले साहेब तुम्ही एकदा म्हणाला होतात की " मी सर्व प्रकारच्या युती करून बसलो आहे त्यात मुस्लिम,ओबीसी आणि
    इतर पण महाराष्ट्राला तिसरी आघाडी मान्य नाही" पण नक्कीच बाळासाहेबांएव्हढे 44 लाख मत तुम्ही कधीच घेतली नाहीत याचा अर्थ बाळासाहेब आणि तुमची ताकत किती हे दिसून येते.
    कितीही वाईट परिस्तिथी आली तरी बाळासाहेबांचा आणि समाजाचा हाथ स्वार्थासाठी आम्ही कधीच सोडणार नाही आमी एक दिवस यशस्वी होऊच याचा आम्हाला विश्वास आहे कारण जो लढतो तो जिंकतो आणि जो हत्यार टाकतो तो लाचार बनतो. आम्ही शेवटपर्यंत लढणारच.
    काँग्रेस आणि भाजप शी युती करून आम्हाला आमच्या पदरात एखाद्या मंत्रिपदाचा भिकेचा तुकडा नाही हवा आहे. एक मंत्रिपदाने समाजच भलं होत नाही.भलं तर तुमचं झालं असेल, सांगा तुम्ही गेली पाच वर्षे मंत्री होतात काय केलं समाजासाठी.आम्हाला पुर्ण बहुमत बहुजन सरकार पाहिजे आणि जे कधी झाले नाही ते या विधानसभा निवडणुकांत होणार कारण आजपर्यंत बहुजनाच सरकार कधीच आलं नाही काँग्रेस आणि भाजप ने आजपर्यंत एससी,एसटी,ओबीसी आणि मुस्लिमांचा फक्त वोट बँक म्हणूनच वापर केला आहे. सत्तेसाठी आम्ही कधीच विकले जाणार नाही आणि येणाऱ्या विधानसभेत आम्ही एससी,एसटी आणि ओबीसी ची एकी महाराष्ट्रात काय परिवर्तन करते ते तुम्ही बघाच.

    • @nitinshinde9966
      @nitinshinde9966 5 ปีที่แล้ว

      आमच्या कुटूंबाचा कल्याण केले असे कितीतरी कुटुंब असतील ह्यांच्या सहवासात राहून प्रश्न सुटतात हे काळ्या दगडावरची रेघ आहे तुमचे काही प्रश्न असतील तर त्यांना नक्की भेटा नाही जर तुमचा प्रश सुटला तर मी हा पक्ष कायमचा सोडेन

    • @Ashish-ck9zy
      @Ashish-ck9zy 5 ปีที่แล้ว

      @Wrestling Favourites 😆😆 किती फेकतो

  • @surusthishinde2780
    @surusthishinde2780 5 ปีที่แล้ว +1

    Ekach saheb balasaheb ...Jay bhim jay lahuji

  • @परावरच्यागप्पा...राहुलसोबत

    #VBA............✌️✌️✌️🙏🙏🙏.

  • @ashokhake3322
    @ashokhake3322 5 ปีที่แล้ว +36

    मी.आठवले.आहे.म्हणून मला आठवले मी.बाबा साहेबांचे.रक्त.आहै.मतदान झाले की.मी.वीसरुन.जातो .आणि पुन्हा आठवतो कारण.मी.आठवतो.मी.आठवले आहे

    • @sanjaypatil6486
      @sanjaypatil6486 5 ปีที่แล้ว +2

      पक्याने आठवले कडून दोन शहाणपनाच्या गोष्टी शिकाव्या . पण शिकणार नाही . बाबाच
      नासक रक्त आहे ना .

    • @AnilJadhav-nd8pe
      @AnilJadhav-nd8pe 5 ปีที่แล้ว +3

      तुझ्या आई झवू का आबेची आवलद घरात घुसून मारील शमणे तुझ्या आईचा नवरा फक्त प्रकाश आबेडकर

    • @shekharkhandare6144
      @shekharkhandare6144 5 ปีที่แล้ว

      @@sanjaypatil6486 तुझ हेच म्हणण आहे ना की हा आठवले Bhad खाऊ चाटू आहे तसेच बाळासाहेब यांनी पण करावे, पण शक्य नाय भावा only VBA🔥

  • @shirke1502
    @shirke1502 5 ปีที่แล้ว +2

    आत फक्त वंचित बहुजन आघाडी ...रामू भाजप एजंट आहे

  • @bodhisatvapawar970
    @bodhisatvapawar970 5 ปีที่แล้ว

    हा तर शेमड्या रामुराम😢😢

  • @ujwalamohod4761
    @ujwalamohod4761 5 ปีที่แล้ว +3

    Only vancit bahugan aagadi

  • @amolijagat358
    @amolijagat358 5 ปีที่แล้ว +3

    याच काम मला दोन हाणा पण पतिव्रता म्हणा

  • @kiranshejwal41
    @kiranshejwal41 5 ปีที่แล้ว +16

    Only VBA

  • @joy-ht9xb
    @joy-ht9xb 5 ปีที่แล้ว +1

    समाज पाठीशी नसताना...... याचा फायदा जाला, खासदार पद , मंत्रिपद, 10 टिकिट.......
    सरकार कोणाच ही असो हा फायद्यत......

  • @riteshgodbole2445
    @riteshgodbole2445 5 ปีที่แล้ว

    आता फक्त vba

  • @Harshal8164
    @Harshal8164 5 ปีที่แล้ว +10

    अरे ज्या पक्षाचा अध्यक्ष स्वतः कधी निवडून येत नाही ते आज जास्त जागा मागताय वा....बाबासाहेब मुळात यांना समजलेच नाहीत..जर त्यांची महती ऐकायची असेल तर त्यांना आदर्श मानणाऱ्या अमच्यासारख्याकडून ऐकावी नाकी त्यांच्या नावच राजकारण करणाऱ्यांकडून......

  • @vaibhavgangane2612
    @vaibhavgangane2612 5 ปีที่แล้ว

    अरे आम्ही स्वाभिमानाने वंचित बहुजन आघाडी चे काम करतोय माझ्या बापाच्या रक्ता साठी जीव द्यायची पण आमची तयारी आहे आणि पक्ष सोडून तुझ्याकडे येतात होय
    वंचित बहुजन आघाडी जत तालुका युवक संघटक
    राज सनमडीकर

  • @vishalsuryawanshi224
    @vishalsuryawanshi224 5 ปีที่แล้ว +2

    BJP cha masterplan aahe ....bahujan vanchit aghadiche dalit vote kami karayachi .....😡

  • @sukhavindarshing
    @sukhavindarshing 5 ปีที่แล้ว +1

    V .B.A only

  • @tayadebirbal7268
    @tayadebirbal7268 5 ปีที่แล้ว +11

    only VBA

  • @vikramdhaware6172
    @vikramdhaware6172 5 ปีที่แล้ว

    किती इज्जत घालवतोच

  • @r.daw.r1896
    @r.daw.r1896 5 ปีที่แล้ว +3

    Only Prakash ambedkar saheb
    👍👍👍 Jay ho

  • @amolgaykwad8809
    @amolgaykwad8809 5 ปีที่แล้ว +1

    तुम्ही बिझीपीचीच भांडी घासायच काम करा बाळासाहेबांचा विचार कधीच करू नका साहेब

  • @amolgaykwad8809
    @amolgaykwad8809 5 ปีที่แล้ว

    तुम्ही माढ्याची जागा मागा आम्ही निवडून आणू

  • @anantbhagat4716
    @anantbhagat4716 5 ปีที่แล้ว +2

    Jay vanchit bhaujan aaghadi only.

  • @sanjaysakhalkar122
    @sanjaysakhalkar122 5 ปีที่แล้ว

    सत्तेचा दास रामदास

  • @swatishilimkar7254
    @swatishilimkar7254 5 ปีที่แล้ว

    तुम्ही कितीही शिव्या घाला ते मंत्री होणार हे सत्य आहे. काय आहे आपण कोणाला शिव्या दिल्या म्हणजे प्रश्न सुटत नाही. तुम्हाला आठवले योग्य वाटत नाहीत तर त्यांच्यावर बहिष्कार टाका, प्रश्न मिटला.
    (Comment by:Sandip S)

  • @bhagawangatam9191
    @bhagawangatam9191 5 ปีที่แล้ว

    एक ही जागा देऊ। नये आठवले

  • @Vidyasagar_K_Vk_Video_Jaybhim
    @Vidyasagar_K_Vk_Video_Jaybhim 5 ปีที่แล้ว

    VBA

  • @jagannathkharve8794
    @jagannathkharve8794 5 ปีที่แล้ว +11

    आटवले साहेब तुम्ही वंचित मदे सामील व्हवे आपला मुख्यमंत्री करावे हा विचार करत नाही

  • @tayadebirbal7268
    @tayadebirbal7268 5 ปีที่แล้ว +9

    आठवले साहेब समाजाला धोका देवूनका बाबासाहेबांनचा फटो लावून समाजाने वळखले तूम्हाला आता तूमची एक पण सिट येनार नाही आता तूम्ही बिजेपी च्या चिन्हावर लढा

  • @hieldswapy1209
    @hieldswapy1209 5 ปีที่แล้ว

    Only balasaheb

  • @kamblekamble2004
    @kamblekamble2004 5 ปีที่แล้ว +5

    ओन्ली वंचित बहुजन आघाडी

  • @achyutchandanshive5912
    @achyutchandanshive5912 5 ปีที่แล้ว +19

    आर पी आई च्या मागे दलीत जनता नाही

  • @dineshyavatmal1254
    @dineshyavatmal1254 5 ปีที่แล้ว +2

    Only vanchit bahujan aghadi

  • @manishjadhav8874
    @manishjadhav8874 5 ปีที่แล้ว +65

    चूप कर भाडखाव बस चूप.... only VBA

    • @manishjadhav8874
      @manishjadhav8874 5 ปีที่แล้ว +2

      @@abhishekjoshi7888 चूप कर बे...only vba

    • @amolgaikwad2713
      @amolgaikwad2713 5 ปีที่แล้ว +1

      @@abhishekjoshi7888 only vanchit

  • @rohinitekale1923
    @rohinitekale1923 5 ปีที่แล้ว +3

    Only Vanchit Bahujan Aghadi 🙏

  • @devawankhede673
    @devawankhede673 5 ปีที่แล้ว +11

    Only one vba Jay bhim

    • @gautamsonawane9019
      @gautamsonawane9019 5 ปีที่แล้ว

      Ughichach lokanchi faswnuk karu naka athwle ha gharcha mamla nahi ahe ha samajay cha ahe ?

  • @premdasmeshram3358
    @premdasmeshram3358 5 ปีที่แล้ว

    आठले साहेब भाजपच्या भरवशावर ऊड्या मारीत आहेत.त्यानी कधी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद,महा नगरपालिका, पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक लढण्याचं दिसत नाही. भाजपने आठले साहेबांना एक ही जागा दिली नाही तरी ते सर्वत्र: चे पद कायम ठेवण्यासाठी भाजप बरोबर असतील एवढे नक्की.

  • @santoshpatil1815
    @santoshpatil1815 5 ปีที่แล้ว +14

    मुख्यमंत्री निवडून आणणार मग तू काय करतोयस

    • @nitinshinde9966
      @nitinshinde9966 5 ปีที่แล้ว

      आमची मत पण भाजप ला जात मग तुमचा मुख्यमंत्री काय घंटा वाजवत असतात

  • @pravinmohite5881
    @pravinmohite5881 5 ปีที่แล้ว +1

    सि एम तुझ्या 6 जागा निवडून देणार आणि तू काय त्यांची मोजत बसणार

  • @sudarshanmore7004
    @sudarshanmore7004 5 ปีที่แล้ว

    Ekach paksh VBA Hach Amch Laksh

  • @rajeshgaikwad7230
    @rajeshgaikwad7230 5 ปีที่แล้ว

    आरे छका

    • @siddhartwankhede4535
      @siddhartwankhede4535 5 ปีที่แล้ว

      नरेंद्र मोदींचा मी आहे मित्र अ अ अ अ अ. तरीही मला सारे म्हणतात भाजपचं कूतर काहून म्हणता बे मल भाजपचं कूतर. पण आता बदलणार मी विधान सभेच चित्र. 288 जागा लढवून दाखवत. असे काम करीन विचित्र. पन एकही जिंकणार नाही अस माझ चरित्र. तरीही खासदार मंत्री होण्यास मि आहे पात्र कारन मोदींच्या जवळचा मी आहे खरा मित्र आनी याचमुळे समाजबांधव मानाणे म्हणतात bjp च कूतर bjp च कूतर bjp च कूतर

  • @amoltaru8224
    @amoltaru8224 5 ปีที่แล้ว +4

    Fact. Prakash. Ambedkar.

  • @MASS_9880
    @MASS_9880 5 ปีที่แล้ว

    Balasahebana sath dya bhal hoil tumcha...

  • @ganeshsonawane2319
    @ganeshsonawane2319 5 ปีที่แล้ว

    तू तुझ पाय रे तुझे नगर सेवक तरी येता का ,

  • @TECHMARATHI_youtube
    @TECHMARATHI_youtube 5 ปีที่แล้ว +3

    VBA ONLY

  • @satishsalve3831
    @satishsalve3831 5 ปีที่แล้ว +4

    Pakat Balasaheb Ambedkar

  • @balajikamble2842
    @balajikamble2842 5 ปีที่แล้ว

    Balasaheb VBA only

  • @gautamsonavane4339
    @gautamsonavane4339 5 ปีที่แล้ว +1

    लाचयरीलाही लाज वाटत पण आठवलेला लाज वाटत नाही

  • @rohitsalve7963
    @rohitsalve7963 5 ปีที่แล้ว +5

    हागायला आली काय ?? कन्हत कन्हत बोलतोय😂😂

  • @babasahebkirtane3001
    @babasahebkirtane3001 5 ปีที่แล้ว

    ,,आठवले साहेब शिकले ,पण संघटित ,आणि संघर्ष ,हे, दूसऱ्यांना करायला लावले,

  • @amolgaykwad8809
    @amolgaykwad8809 5 ปีที่แล้ว

    सोता निवडून आलेत का
    आता निघाले विधानसभा निवडणुक लडवायला

  • @gopalwaghmare23
    @gopalwaghmare23 5 ปีที่แล้ว +5

    आजुन मागायची सवय घेली नाही, 288 मधुन 10 जागा कीती लाचारी

  • @mandarpatil9390
    @mandarpatil9390 5 ปีที่แล้ว +1

    Only MNS

  • @manishuparwat1265
    @manishuparwat1265 5 ปีที่แล้ว +12

    भिकारी रामदास याले कोण ओळखतो

  • @heraldfinch7010
    @heraldfinch7010 5 ปีที่แล้ว +2

    हा वंचित आहे तर खासदार आमदार कसा होतो ?

  • @deepakmore6317
    @deepakmore6317 5 ปีที่แล้ว

    Vba yenar

  • @arvindwaghchowre3279
    @arvindwaghchowre3279 5 ปีที่แล้ว +1

    गदार माणूस

  • @sunilsamindar2460
    @sunilsamindar2460 5 ปีที่แล้ว +2

    अरे दुसऱ्या ची निसून काही फायदा नाही एकदा महणतय आठ एकदा दहा आणि लोकाच सांगतय याला एक जागा मिळाली तरी भाग्य समजा

  • @rushikeshshinde1510
    @rushikeshshinde1510 5 ปีที่แล้ว

    मुळवाद आहे काय सारखा कनतो अअअ

  • @nikhiltayde97
    @nikhiltayde97 5 ปีที่แล้ว +13

    LacharDas Athawale

  • @rohitsalve7963
    @rohitsalve7963 5 ปีที่แล้ว +20

    अरे मला आता आठवलं😂😂

  • @aaryansing1342
    @aaryansing1342 5 ปีที่แล้ว

    या डुकराला कोनी कापारे..

  • @24harssmile37
    @24harssmile37 5 ปีที่แล้ว +1

    Total 460 comment🧐 झाल्यात पण त्यातील 450 जणानी शिव्या दिल्यात राव 😂🤣😂😅