आम्ही दिवसाची सुरुवात च आता एकवीरेंचा आशीर्वाद घेऊन करतो, सकाळी सकाळी ऐकायला खूप प्रसन्न वाटते, रचना खूप सुंदर आणि आवाजही आईच्या दरबारात च घेऊन जाणारा! आई एकवीरेंचा उदो उदो💐💐
आई रेणुका आणि आई एकविरा ह्या एकच आहेत, आमची कुलस्वामिनी आई एकविरेचे हे स्तवन खूप खूप आनंददायी आहे. आताच "रेणुका एक परिक्रमा" ही DR. अनिता गुप्ते ह्यांची ही कादंबरी वाचनात आली आणि मन भरून आले. आईचा उदो उदो!💐
Jay ekavira
🙏🌹|| आई एकविरा प्रसन्न ||🌹🙏
आई डोळे भरून आले ग, अप्रतिम रचना, आणि किती सुंदर गायले आहे, काय म्हणू अजून👌👌💐💐
धन्यवाद 🙏 🙏
ॐ श्री एकविरा आई चा उदो उदो 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
एकवीरामाताकिनमोनमः
आम्ही दिवसाची सुरुवात च आता एकवीरेंचा आशीर्वाद घेऊन करतो, सकाळी सकाळी ऐकायला खूप प्रसन्न वाटते, रचना खूप सुंदर आणि आवाजही आईच्या दरबारात च घेऊन जाणारा! आई एकवीरेंचा उदो उदो💐💐
धन्यवाद 🙏 🙏 🙏
आई रेणुका आणि आई एकविरा ह्या एकच आहेत, आमची कुलस्वामिनी आई एकविरेचे हे स्तवन खूप खूप आनंददायी आहे. आताच "रेणुका एक परिक्रमा" ही DR. अनिता गुप्ते ह्यांची ही कादंबरी वाचनात आली आणि मन भरून आले. आईचा उदो उदो!💐
धन्यवाद 🙏
Yat tuljabhavi ch record Kara na plz