मधू भाऊंनी अजून अर्जुन सायलीचे नात स्वीकारलं नाही तर ह्या सगळया कथा तुम्हाला गोष्ट रूपात कस माहित अजून हा भाग आलाच नाही प्रियाशी लग्न करण्यासाठी पूर्णा आजीचा हट्ट चालू आहे तिला ऍक्टक आला अर्जुन ने प्रियाशी लग्न करावं ही इच्छा आहे तुम्हाला एपिसोड पुढचं कस माहित
आम्हाला प्रिय प्रकरण बघून खूप कंटाळा आला आहे khotepanache कौतुक बघवत नाही, प्रूर्णा आईसारखी कर्तव्यतत्पर अजी प्रियाच्य khotrpanala फासून स्वतः;क्या नातवाला प्रियादरख्या हल्ले मुलीशी लग्न करण्याचे वचन मागते हे पाहून प्रेक्षकांना अजिबात आवडले नसून सर्व भडकलेले आहेत आता लवकरात लवकर प्रिय आणि तिचे सहकारी यांचे षड यंत्र बाहेर आना आणि अर्जुन सायलीच्या लग्न करून त्यांचा सुखाचा संसार आम्हाला. पाहायला द्या please atA achua सहनशक्तीचा अंत बघू नका,कारण ही एकच सीरियल ही मनापासून प्रेमाने बघतो
लवकर सायलीच सत्य समोर आणा आणि अर्जुन सायली लग्न दाखवा
मधू भाऊंनी अजून अर्जुन सायलीचे नात स्वीकारलं नाही तर ह्या सगळया कथा तुम्हाला गोष्ट रूपात कस माहित अजून हा भाग आलाच नाही प्रियाशी लग्न करण्यासाठी पूर्णा आजीचा हट्ट चालू आहे तिला ऍक्टक आला
अर्जुन ने प्रियाशी लग्न करावं ही इच्छा आहे तुम्हाला एपिसोड पुढचं कस माहित
Saylii khari tanvi ahe. he dakhawlyawar serial cha sampel. Mahnun tyanna serial wadhawaychi ahe.
हे गेले वर्षे झालं ऐकतोय काही ही 😂😂
Pakaugiri.... Last year pasun he sangat aahet
हो.
सायलीच्या प्रेमाचा खूनच हैं तो.
मग प्रिया सुभेदार बंगल्यात दरोडा घालणारच आहे.
आता म्हातारी मेली आता सिरीअर बंद सगळ्या पात्राना श्रद्धा नजली
Gapp g bai 😂😂 tech tech natke 😂😂
😊😅
एकच सिरीयल जरा बरी होती पण त्यातही मूर्खपणा दाखवलाच शेवटी,,, सगळेच बावळट, एक तर इतकी लांबवली इतके दिवस नुसताच टाईमपास चालू होता
पूर्णा आजीचा मेकप कमी वाटत
मला हे व्हिडिओ पाहण्यासाठी मदत करा
आणि हे सगळ खरेच दाखवणार आहे का?? का नेहेमीच प्रमाणे खोटेच आहे.😂
Swarthi Subhedar family.
Gap g tu kay bi pakvte ,,,pakve😂
Band kra he malika
Tai nka ho khot bolu.

Ho na