विश्वकर्मा योजना साठी वयाची अट किती आहे. माझे लाडकी बहिण योजना चे डिसेंबर 24 चे पैसे आले नाहीत. माझे पिवळे रेशनकार्ड आहे अन्नपूर्णा योजना मंजूर झाली आहे असा मेसेज आला आहे पण गॅस चे पैसे अजून आले नाहीत. आधार कार्ड बॅंक पासबुक ला लिंक आहे.
मी विधवा महिला आहे मला विश्वकर्मा योजना चा अर्ज भरायचा आहे. पुणे येथुन वयाची अट व कोणते कागदपत्र लागतात कुठे अर्ज अर्ज भरून द्यायला लागतो ती सर्व माहिती दया कृपया
मला डिसेंबर चे 1500 आले नाही म्हणजे मला मेसेज पडला नहीं
1500 aale Thane जिल्हा
मी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे मला आत्तापर्यंत पाच हप्ते आलेले आहे नासिक जिल्हा नांदगाव
मी ठाणे जिल्ह्यातून बोलते मला सहा हप्ते आले आहेत
छत्रपती संभाजीनगर 7500रु मिळाले
अहो ताई मी विश्वकर्मा योजनेचा फॉर्म भरून सहा महिने झालेले अजून कोणत्याच प्रकारचा रिस्पॉन्स दिलेला नाही त्यांनी मी स्वतः टेलर काम करते
कळवते
विश्वकर्मा योजना साठी वयाची अट किती आहे. माझे लाडकी बहिण योजना चे डिसेंबर 24 चे पैसे आले नाहीत. माझे पिवळे रेशनकार्ड आहे अन्नपूर्णा योजना मंजूर झाली आहे असा मेसेज आला आहे पण गॅस चे पैसे अजून आले नाहीत. आधार कार्ड बॅंक पासबुक ला लिंक आहे.
मी विधवा महिला आहे मला विश्वकर्मा योजना चा अर्ज भरायचा आहे. पुणे येथुन वयाची अट व कोणते कागदपत्र लागतात कुठे अर्ज अर्ज भरून द्यायला लागतो ती सर्व माहिती दया कृपया
Teen hajar ale ata praynatra sobha sharma nashik
पण.खर.आहे का हे सांगते
1500 aale thane
1500 aala pune
चंद्रपूर जिल्हा भीसी मधिल
Mala दिसंबर chhe paise aale nahhit
येतील सर्वांना पैसे
मुंबई। जिल्ला 7500.हजार आले