Maharashtra Loksabha Candidate List: BJPकडून २० उमेदवारांची यादी जाहीर,कोणाला लॉटरी,कोणाची एक्झिट?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • #BolBhidu #bjpcandidateslist #NitinGadkari
    लोकसभा २०२४ साठी भाजपने १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर अखेर आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली यामध्ये ७२ उमेदवारांचा समावेश आहे. महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातली २० जणांचा यात समावेश असून विद्यमान काही खासदारांचं तिकीट कापण्यात आलयं तर काही खासदारांना पुन्हा संधी मिळालीये. उमेदवारी नको म्हणणाऱ्या सुधीर मुनगंटीवारांपासून ते विरोध असणाऱ्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांना लोकसभेला संधी मिळाली आहे.
    भाजपच्या महाराष्ट्रातल्या यादीत ५ महिलांचा देखील समावेश आहे. त्यामुळे भाजपची ही २० जणांची यादी नक्की काय आहे ? कोणाला संधी मिळाली कोणाचं तिकीट कट झालं पाहूया या व्हिडिओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 1K

  • @vijayrode9645
    @vijayrode9645 11 หลายเดือนก่อน +55

    गडकरी साहेब अजून 10 वर्षे वाहतूक आणि दळणवळण मंत्री पाहिजे... भारताचे रस्ते अमेरिकेसारखे नक्कीच होतील यात शंका नाही ❤❤

    • @git.mastery
      @git.mastery 11 หลายเดือนก่อน +5

      Pan tya sathi Modi pahije na

    • @Saanvikadam
      @Saanvikadam 11 หลายเดือนก่อน +1

      Mumbai Goa road baghA America 😅😅

    • @sanjaytupkarb5906
      @sanjaytupkarb5906 10 หลายเดือนก่อน +3

      पंतप्रधान पाहिजे साहेब

    • @SudhakarKalekar
      @SudhakarKalekar 10 หลายเดือนก่อน

    • @kupatepavi1755
      @kupatepavi1755 10 หลายเดือนก่อน

      PM hotil !

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 10 หลายเดือนก่อน +2

    नितीन गडकरी खरा माणूस आहे
    चांगल्या रास्त्या नी चालतात
    गडकरी साहेब
    नक्की येणार

  • @खरबोलनार्या
    @खरबोलनार्या 11 หลายเดือนก่อน +121

    यातला एकही खासदार आमदारकीला निवडून येऊ शकत नाही हे 101% खरं आहे आम्ही म्हाडा लोकसभा मधले

    • @travelbuddy3777
      @travelbuddy3777 11 หลายเดือนก่อน +15

      nitin gadkari pan aahe vichar karun bola

    • @gopalbahire2381
      @gopalbahire2381 11 หลายเดือนก่อน +11

      भाऊ त्यात नितिन गडकरी हे पण नाव आहे बर

    • @adm7865
      @adm7865 11 หลายเดือนก่อน +12

      Vikhe, mundhe, gadkari goyal he tr fix ahet

    • @bhushanpansare6840
      @bhushanpansare6840 11 หลายเดือนก่อน

      Gadkari yeil only baki nhi koni​@@adm7865

    • @ramm.9308
      @ramm.9308 11 หลายเดือนก่อน +13

      भावा ते माढा आहे म्हाडा नाही😂

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 11 หลายเดือนก่อน +328

    हिना गावित , सुभाष भामरे , रक्षा खडसे, भारती पवार , सुजय विखे , हेमंत गोडसे शेतमालाच्या भावासारखे आपटणार.

    • @EknathShirsat-v5f
      @EknathShirsat-v5f 11 หลายเดือนก่อน +18

      Padaylach pahije

    • @prashantdeorepatil3829
      @prashantdeorepatil3829 11 หลายเดือนก่อน +22

      ​@@Roman_Reigns420 हो , तो विकृत गोयल आला पाहिजे होता इकडे .

    • @AniketPatil112
      @AniketPatil112 11 หลายเดือนก่อน +33

      ​@@Roman_Reigns420मी त्या भगा मध्ये राहतो. इकडे उमेदवार बगितले जात नाही. इथे मोदींच्या नावावर मत पडतात .ज्या दिवस निकाल लागेल त्या दिवस ही कॉमेंट वाचजा 100% हे उमेदवार जिंकून येतील. 👍

    • @prayagsanap7159
      @prayagsanap7159 11 หลายเดือนก่อน +15

      Bharti pawar nakki ch padnar 💯💯

    • @pargpatil2538
      @pargpatil2538 11 หลายเดือนก่อน +10

      रक्षाताई खडसे निवडून येणार 200000 मतांनी

  • @raghavmetkari4945
    @raghavmetkari4945 11 หลายเดือนก่อน +50

    संजय पाटील सांगलीतून 100% पडणार

    • @namdeokadam9687
      @namdeokadam9687 11 หลายเดือนก่อน +4

      Nay padat bhavano

  • @slim11shock
    @slim11shock 11 หลายเดือนก่อน +33

    मुंबईमधून दोन महत्वाच्या जागातून दोन गुजराती लढत आहेत.यांना हरवणे गरजेचे आहे आणि यांना हरवल्यानंतर यांना यांच्या मायदेशी पाठवा गुजरातला. मुंबईचा गुजराती-करण थांबवा.

  • @govindborade5210
    @govindborade5210 11 หลายเดือนก่อน +101

    गडकरी एक नंबर ..................

    • @मूळभारतीय
      @मूळभारतीय 11 หลายเดือนก่อน +1

      ​@one_pro_indianझाट्य नीघ

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 11 หลายเดือนก่อน

      @one_pro_indian भाडया तुला सगळे फुकट पाहिजे काय रे शेमणया.आता काय टोल मध्ये पण आरक्षण ठेवतो का काय.😁😁😂😂😂

    • @prakashchaudhari1620
      @prakashchaudhari1620 10 หลายเดือนก่อน

      बरोबर साहेब

  • @shrinivaslahoti2783
    @shrinivaslahoti2783 11 หลายเดือนก่อน +12

    पंकजाताई मुंडे बीड जिल्ह्यातून विजयी होणार

  • @Bayas11
    @Bayas11 11 หลายเดือนก่อน +177

    आज सांगतो लातूर मध्ये भाजपा जिंकू शकत नाही.
    आज भाजपाने सिद्ध ही केलं आहे.

    • @Bayas11
      @Bayas11 11 หลายเดือนก่อน +6

      लातूर च्या याच सुधारकर श्रंगारे न राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजाच्या मठाचे पैसे घालते आहे.
      ज्या कामासाठी पैसा आला होता ते केलं का ?
      50 लाख कोठे गेले ते हिसोब दे म्हणावं.

    • @vinayakwaydande3997
      @vinayakwaydande3997 11 หลายเดือนก่อน

      ​@@Bayas110:30

    • @prabhavati_Dhaygude
      @prabhavati_Dhaygude 11 หลายเดือนก่อน +6

      लातूर मध्ये भाजपला बेस्ट ऑप्शन नाहिये सध्या तरी

    • @official_vivek_358
      @official_vivek_358 11 หลายเดือนก่อน +2

      Congress नाहीतर वंचित

    • @swaaaa11
      @swaaaa11 11 หลายเดือนก่อน +1

      वंचित बहुजन आघाडी लातूर जिंकणार

  • @waghamodenana2323
    @waghamodenana2323 11 หลายเดือนก่อน +10

    आम्ही माढा मतदार संघामधील आहे माढ्याची शिट 40 हजार मतांनी पराभव झाली म्हणून समजा

  • @devidaschavan7953
    @devidaschavan7953 11 หลายเดือนก่อน +13

    मराठी माणसाला पंतप्रधान करा. गडकरी साहेब.. नाहीतर भाजपला मत देऊ नका..

  • @sangrambade8595
    @sangrambade8595 11 หลายเดือนก่อน +250

    नितीन गडकरी व पंकजा मुंडे ह्यांची हमी आहे,बाकिचे पडतील.

    • @abhinavpawar5779
      @abhinavpawar5779 11 หลายเดือนก่อน

      तू वंजारी आहेस म्हणून चिकी ताईच नाव घेतलास भडव्या. यातले 17 ते 18 उमेदवार शंभर टक्के निवडून येणार. जातीयवाद करू नको कुठे पण. फकस्त भाजपा 💪💪💪💪

    • @SandyYogee-fc5ly
      @SandyYogee-fc5ly 11 หลายเดือนก่อน +41

      pankaja pan sapatun pdnar ahe .....

    • @official_vivek_358
      @official_vivek_358 11 หลายเดือนก่อน +32

      पंकजा पडणार

    • @skk2359
      @skk2359 11 หลายเดือนก่อน

      Pankaja pn padnar fkt gadkir 100%

    • @shrvlogs7930
      @shrvlogs7930 11 หลายเดือนก่อน

      पंकजा मुंडे पडणार 100% सर्व मराठा तसेच धनगर,वंचित माळी,यांचे मत पडणार नाही एकटा वंजारी आणि ब्राम्हण यांच्या मतावर येणार नाहीत

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 11 หลายเดือนก่อน +86

    शेतकऱ्यांचा दुश्मन पियुष गोयलने ग्रामीण भागातून निवडणूक लढवायला पाहिजे होती.

    • @vinayakdegwekar7628
      @vinayakdegwekar7628 11 หลายเดือนก่อน

      तुझी अफूची शेती आहे वाटतं

    • @aumdhavale1543
      @aumdhavale1543 11 หลายเดือนก่อน

      काँग्रेस चे लिस्ट कधी येणार महाराष्ट्रा मध्ये?

    • @prashantdeorepatil3829
      @prashantdeorepatil3829 11 หลายเดือนก่อน

      @@aumdhavale1543 ते दलिंदर आहेत म्हणून मोदींचं फावलं आहे

    • @deepakjadhav3421
      @deepakjadhav3421 11 หลายเดือนก่อน

      पीयूष गोयल गुजराथी नसून मारवाडी आहेत.

  • @MMJotkar
    @MMJotkar 11 หลายเดือนก่อน +59

    म्हणजे आता महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांनी गुजराती लोकांसाठी प्रचार करायचा आहे तर. महाराष्ट्र धर्म काही उरला आहे की नाही..107 हुतात्मे यांनी बलिदान दिले ते मुंबई गुजरातची होवू नये म्हणून आणि आज त्याच मुंबई मध्ये महाराष्टातील भक्त मंडळी गुजराती उमेदवारांचा प्रचार करणार..चांगलं आहे

    • @लोणार
      @लोणार 11 หลายเดือนก่อน +5

      जे मुंबई गुजरातला देत होते त्यांना लोकांनी 50 वर आणून ठेवलंय

    • @khandusingpardeshi5688
      @khandusingpardeshi5688 10 หลายเดือนก่อน +1

      नमो नमो नमो

    • @BhagwanPatil-mp3wy
      @BhagwanPatil-mp3wy 10 หลายเดือนก่อน

      .

  • @liladharpatil4484
    @liladharpatil4484 11 หลายเดือนก่อน +75

    तेच ते.. पुन्हा महागाई, बेरोजगारी, गुजराती बनियों को भगाओ 🙏🙏

    • @swapnilkashid1254
      @swapnilkashid1254 11 หลายเดือนก่อน

      किती पण गांड आपटा, राहुल्या पंतप्रधान होत नाही.

    • @sumitborse
      @sumitborse 11 หลายเดือนก่อน +5

      Mg Himachal Pradesh mdhe ja rahayla nahitr Karnataka la😂

    • @Pruthvi0099
      @Pruthvi0099 11 หลายเดือนก่อน

      इटली की bardancer को भगाओ

  • @RahulSharma-zs9es
    @RahulSharma-zs9es 11 หลายเดือนก่อน +4

    आली रे आली मुरली आता तुझी बारी आली....
    २०१७ बिडकर
    २०२३ रसाने
    २०२४ मोहोळ
    धंगेकर पॅटर्न ❤❤❤

  • @gopalgangane3303
    @gopalgangane3303 11 หลายเดือนก่อน +145

    जय हो गडकरी जय महाराष्ट्र 🏹🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @मूळभारतीय
      @मूळभारतीय 11 หลายเดือนก่อน +1

      टोल फ्री आहे पण तसं चालत नाही​@one_pro_indian

    • @ravindragujar
      @ravindragujar 11 หลายเดือนก่อน

      ​@one_pro_indian😊

    • @cdmokashi3260
      @cdmokashi3260 11 หลายเดือนก่อน

      😢0p😢0p😮😅😊

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 11 หลายเดือนก่อน +214

    गडकरी साहेब आणि पंकजा ताई.. सोडुन बाकी च काही खर नाही

    • @r.s.r.6601
      @r.s.r.6601 11 หลายเดือนก่อน +49

      ऐक वेळा बिचकुले निवडुन आला आसता पन पंकजा मुंडे आता स्वप्नात हि निवडुन येत नाहित,कारन मराठा मतदार आजीबात मत देनार नाहि

    • @phaddnyaneshwar8099
      @phaddnyaneshwar8099 11 หลายเดือนก่อน +22

      ​@@r.s.r.6601तूझ्या मतांनी पराभव होणारं का 😂

    • @Sp-my9ew
      @Sp-my9ew 11 หลายเดือนก่อน

      @@phaddnyaneshwar8099are khare tr boltoy tu ahes ka parali cha

    • @pavangite77
      @pavangite77 11 หลายเดือนก่อน +5

      ​@@r.s.r.6601 tu nako karu matdan tari nivdun yetin tai

    • @sumanpakhare3207
      @sumanpakhare3207 11 หลายเดือนก่อน +8

      भाऊ मराठा समाज मतदान करणार म्हणतोस हे पूर्ण चुकीचे मुंडे साहेब यांनी मराठा आरक्षण विरोधी कधीही भूमिका घेतली नाही तसेच पंकजाताई मुंडे यांनी कधीही विरोध केला नाही

  • @MANGESH0805
    @MANGESH0805 11 หลายเดือนก่อน +5

    Nitin gadkari, CM of MH ❤🎉 vidhansabha

  • @Bayas11
    @Bayas11 11 หลายเดือนก่อน +12

    लातूर च्या याच सुधारकर श्रंगारे न राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजाच्या मठाचे पैसे घालते आहे.
    ज्या कामासाठी पैसा आला होता ते केलं का ?
    50 लाख कोठे गेले ते हिसोब दे म्हणावं
    हे लोक जय श्रीराम करतात.
    व देवाचे, तिर्थ स्थळाचे, मठाचे पैसे खातात;
    मग हे निवडून कसे येतात?

  • @Seema_more12
    @Seema_more12 11 หลายเดือนก่อน +1

    विखे ची शीट पडनार, लंके भावी खासदार होनार

  • @sumeetsonawane6883
    @sumeetsonawane6883 11 หลายเดือนก่อน +17

    Naraz झालो आम्हाला हरिश्चंद्र हवेत

  • @subhashkhandare3277
    @subhashkhandare3277 11 หลายเดือนก่อน +138

    मतदार महाराष्ट्राचे विकास मात्र गुजरात्यांचा. ...

    • @khagendra299
      @khagendra299 11 หลายเดือนก่อน +6

      Gap re

    • @subhashkhandare3277
      @subhashkhandare3277 11 หลายเดือนก่อน

      @@khagendra299 zop re

    • @umakantbansodethakur7029
      @umakantbansodethakur7029 11 หลายเดือนก่อน +1

      बरोबर

    • @dhananjaytilekar5441
      @dhananjaytilekar5441 11 หลายเดือนก่อน +1

      क ड क 👌👍

    • @Pruthvi0099
      @Pruthvi0099 11 หลายเดือนก่อน +2

      मतदान महाराष्ट्राचे विकास इटली चा

  • @ameyagodbole9511
    @ameyagodbole9511 11 หลายเดือนก่อน +20

    Nitin Gadkari साहेबांना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून जाहीर केलं तर video मध्ये सगळेच निवडून येतील 😅😂

  • @Shailya10
    @Shailya10 11 หลายเดือนก่อน +46

    नागपूर लोकसभा गडकरी विजयी 😂🔥🔥💥🤟

  • @Amol-qd7bk
    @Amol-qd7bk 11 หลายเดือนก่อน +81

    रवींद्र धंगेकर पुण्याचे खासदार होतील

    • @akashpavar7675
      @akashpavar7675 11 หลายเดือนก่อน +6

      वन साईट खासदार रवींद्र भाऊ

    • @liberalforall9260
      @liberalforall9260 11 หลายเดือนก่อน

      ​@@akashpavar7675दिवास्वप्न

    • @Indian__07
      @Indian__07 11 หลายเดือนก่อน

      Dream bagh

    • @adityahardikar6589
      @adityahardikar6589 11 หลายเดือนก่อน

      arre khasdar sod dhangekar la next vidhansabhela kutra banavnar lok. Punyatun BJP kay jat naste pudhche 2-3 term tari

  • @SachinKhandare-o8o
    @SachinKhandare-o8o 11 หลายเดือนก่อน +6

    वंचित बहुजन आघाडी या वेळेस फ़क्त

  • @abcxyz57099
    @abcxyz57099 11 หลายเดือนก่อน +32

    या वेळेस सांगलीची जनता संजय काकाला लयं वाईट आदळणार 😢

  • @KiranChavan-pj5uf
    @KiranChavan-pj5uf 11 หลายเดือนก่อน +7

    # सर्वानाच पाङा, खूप मज्जा ऐईल....
    भाजपा जिंकून, आनंद घेतला,,ऐक वेळ आता भाजपा पाङून, आनंद साजरा करूया...

  • @vijaysane1416
    @vijaysane1416 11 หลายเดือนก่อน +25

    आतापर्यंत सगळ्या उमेदवारांची निवड योग्य आहे असे वाटते.मुख्य म्हणजे पंकजा मुंडे यांची झालेली निवड त्यांना कर्तृत्व सिद्ध करण्याची जबाबदारी आहे...

    • @Misktw
      @Misktw 11 หลายเดือนก่อน +5

      पूर्ण बीड ज़िल्हा मध्ये नाराजी आहे पंकजा मुंढे ना उमेदवारी दिल्या मुळे. खास करून वंजारी समाज जास्त नाराज आहे कोणाला ही पंकजा मुंढे ची लोकसभेची उमेदवारी नको आहे

    • @kattarhindu936
      @kattarhindu936 11 หลายเดือนก่อน

      ​@@Misktw are pandu mi beed cha ahe vanjari samajacha ahe ky chutiya banvato ky😂

    • @VasantDanve
      @VasantDanve 11 หลายเดือนก่อน

      पंकजा जातीन बांधले गाठूड आहे हे सर्व समभाव नाही त्यामूळे सर्व कडे सारखी भावनेचा माणूस शोधला पांईजे त्यामूळे गडकरींचा पंक्तीत बसू नका.फक्त बोलन ऐक पाथर्डी माझी मावशी तालुक्यातील सर्व सुविधा पळवलया

  • @indianpatrioticunity.3077
    @indianpatrioticunity.3077 11 หลายเดือนก่อน +6

    लिस्ट ठीक आहे. धनगर समाजाने उगाच कांगावा करू नये. जळगाव मधून स्मिता वाघ ना तिकीट दिलय की, त्या धनगर समाजातील आहेत.

    • @लोणार
      @लोणार 11 หลายเดือนก่อน

      तू मूर्ख आहेस का ?
      स्मिता वाघ मराठा आहेत

    • @amol9188
      @amol9188 11 หลายเดือนก่อน +2

      त्या धनगर नाहीत पण त्या भाजपच्या एकनिष्ठ आहेत. मी जळगावचा आहे. पण मला वाटत कि जात बघून मतदान करण योग्य नाही भावा

  • @avinashghogare9208
    @avinashghogare9208 11 หลายเดือนก่อน +10

    आपला लोकसभा मतदारसंघ आणि निवडून येणार उमेदवाराचे नाव टाका ...
    उद्या -
    *शिर्डी - भाऊसाहेब वाकचौरे - INDIA*
    चला आपले मत नोंदवा

  • @SukhadaTayshet
    @SukhadaTayshet 11 หลายเดือนก่อน +8

    वा रे विश्लेषण.अस सांगतात जसं यातील एकही भाजप खासदार निवडून येणार नाही.😀

    • @sagarholmukhe951
      @sagarholmukhe951 11 หลายเดือนก่อน

      1 kiva 2 yetil re bhava... Nako tension ghevu😂😂

  • @MH29_Yavatmal_vlogger2
    @MH29_Yavatmal_vlogger2 11 หลายเดือนก่อน +29

    पुन्हा एकदा महाराष्ट्र व देशांमध्ये भाजपचीच सरशी होणार आहे .............................💯💯

    • @vinodgaikwad5247
      @vinodgaikwad5247 11 หลายเดือนก่อน +2

      🔔🔔

    • @vinayakdhere4413
      @vinayakdhere4413 11 หลายเดือนก่อน +1

      🍌🍌🍌🍌🍌😂😂😂

    • @crazyexperiment868
      @crazyexperiment868 11 หลายเดือนก่อน +1

      आता भाजप जोरात आपटनार

    • @sachinbhoye6654
      @sachinbhoye6654 11 หลายเดือนก่อน +1

      😂😂

  • @AdityaGaikwad-be8pk
    @AdityaGaikwad-be8pk 11 หลายเดือนก่อน +29

    Mr. Nitin Gadakri ❤❤❤

  • @avinashmali5028
    @avinashmali5028 11 หลายเดือนก่อน +46

    मुंडे गडकरी सोडा बाकी सर्वांना गाडा सर्व शेतकरी भावांना विनंती

    • @sumitborse
      @sumitborse 11 หลายเดือนก่อน +7

      Only BJP, tumchya malachya bhava sathi deshacha sauda nahi karu shakat

    • @bytheway4819
      @bytheway4819 11 หลายเดือนก่อน

      Only mva...

    • @baldwiniv2858
      @baldwiniv2858 11 หลายเดือนก่อน +6

      ​@@sumitborseDeshacha sauda tar tuza dictator adich karun basla ahe

    • @anilbhoir5836
      @anilbhoir5836 11 หลายเดือนก่อน +1

      संघी च ते पण

    • @vikasnaikwade2955
      @vikasnaikwade2955 10 หลายเดือนก่อน

      गडकरी नक्की येणार

  • @Nitesh4421
    @Nitesh4421 11 หลายเดือนก่อน +4

    पुण्यातून वसंत (तात्या) मोरे 💯🔥

  • @Shubhyadav-d7y
    @Shubhyadav-d7y 11 หลายเดือนก่อน +39

    *नगर मधून सुजय विखे पडणार*
    *दूध, शेतीमालाचे भाव तुम्ही पाडले म्हणल्या वर आम्ही तुम्हाला पाडणारच ना*

    • @लोणार
      @लोणार 11 หลายเดือนก่อน

      तुझ्या बापाला पण शक्य नाही ते

  • @udaykaple6800
    @udaykaple6800 10 หลายเดือนก่อน

    Nitinji Gadkari true person❤

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r 11 หลายเดือนก่อน +180

    विखे ला आम्ही पाडणार 😂

    • @लोणार
      @लोणार 11 หลายเดือนก่อน

      तुझ्या बापालाही ते शक्य नाही

    • @dattagorde8443
      @dattagorde8443 11 หลายเดือนก่อน +16

      स्वतः च नाव लिहू शकत नाही 😂

    • @ShindePatilAanand
      @ShindePatilAanand 11 หลายเดือนก่อน +25

      विखे १००% जिंकणार.

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 11 หลายเดือนก่อน +14

      एकट्याने पडत नसतात बाळा

    • @Rahulrdev299
      @Rahulrdev299 11 หลายเดือนก่อน +10

      Nahi padat

  • @jagdishnamdevbhoir2777
    @jagdishnamdevbhoir2777 11 หลายเดือนก่อน

    जिजाऊ एक आधारवड.
    कोकणरत्न व समाजसेवक आप्पासाहेब मा. श्री. निलेशजी सांबरे साहेब.

  • @vilasshelke2237
    @vilasshelke2237 11 หลายเดือนก่อน +7

    महाराष्ट्रातील धनगर समाजाला लोकसभा दिली का एकाही मतदार संघातून टिकीट नाही तर भाजपला एकही धनगर मतदान करू नये भावानो

    • @SonalShinde-k9o
      @SonalShinde-k9o 10 หลายเดือนก่อน

      काँग्रेस नि दिली का

  • @yodha-
    @yodha- 11 หลายเดือนก่อน +1

    मोहिते पाटील यांच्या विरोधात जाऊन भाजपचा खासदार निवडून येऊन शकत नाही...लावा ताकत..💪💪

  • @SushSuryawanshi
    @SushSuryawanshi 11 หลายเดือนก่อน +38

    ते न्हव कोण तरी म्हणलं होत, उदयनराजे साताऱ्यातून परत निवडून येणार आहेत म्हणून ...😅
    तिकीट द्या की राव आधी त्या साठी..😅😂

    • @hey_Ananyaaa
      @hey_Ananyaaa 11 หลายเดือนก่อน +2

      Bjp is not for pariwarwad ❤❤

    • @SushSuryawanshi
      @SushSuryawanshi 11 หลายเดือนก่อน

      ​@@hey_Ananyaaa😂😂😂

  • @sambhajibhosale545
    @sambhajibhosale545 11 หลายเดือนก่อน +2

    सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार
    ट्रिपल खासदार मा संजय kaka पाटील 💪🏽

  • @maheshkokane87
    @maheshkokane87 11 หลายเดือนก่อน +5

    यातले फक्त नितीन गडकरीजी

  • @savandamahe5277
    @savandamahe5277 11 หลายเดือนก่อน

    गडकरी साहेब यांचा विजय 100%होनारच ❤

  • @baluawhad7269
    @baluawhad7269 11 หลายเดือนก่อน +25

    @महाराष्ट्रातील ०२ कोटी धनगर जातीचा उमेदवार सत्ताधाऱ्यांनी लोकसभेला दिलेला नाही.. मग आत्ता धनगर समाजाने आत्मपरीक्षण करावे.. आणि या आत्मकेंद्री सत्ताधाऱ्यांना सत्तेतून हद्दपार करावे... जय मल्हार 🙏🙏

    • @sudhirsonnawar5207
      @sudhirsonnawar5207 11 หลายเดือนก่อน +5

      माढा मधे जानकर फिक्स येणार

    • @indianpatrioticunity.3077
      @indianpatrioticunity.3077 11 หลายเดือนก่อน +1

      जळगाव मधून स्मिता वाघ ना तिकीट दिलय की, त्या धनगर समाजातील आहेत.

    • @Renaissance861
      @Renaissance861 11 หลายเดือนก่อน +1

      धनगर ४०-५० लाख आहेत. २ कोटी आकडा कुठून काढला? विदर्भात तर दिसत पण नाहीत 😂

    • @लोणार
      @लोणार 11 หลายเดือนก่อน +1

      2 कोटी ?
      12 कोटीत धनगर 2 कोटी ?
      हिहीहीही

    • @skk2359
      @skk2359 11 หลายเดือนก่อน +1

      Don jilhe sodle tr tumchi kuthe disat nahit kuthun 2 koti anlet😂😂

  • @yodha-
    @yodha- 11 หลายเดือนก่อน +1

    मोहिते पाटील बांधतील तेच तोरण आणि सांगतील तेच धोरण...आता नाय तटत तुम्ही लावा ताकद..💪💪

  • @maharudrakolgire774
    @maharudrakolgire774 11 หลายเดือนก่อน +39

    आमच्या शेतमालाला भाव नाही आम्ही शेतकरी भाजप ला मतदान करणार नाही

    • @sumitborse
      @sumitborse 11 หลายเดือนก่อน +6

      Amchya malala bhav bhetlay amhi deu..

    • @UserUSA-z1b
      @UserUSA-z1b 11 หลายเดือนก่อน +4

      काँग्रेस नि कधी शेतमालाला भाव दिला ! पक्ष शेतमालाला भाव देत नसतो तर तो मालाच्या मागणी आणि पुरवठ्यावर ठरत असतो ! कृपया महाराष्ट्राला मागे नेऊ नका !

    • @jayashritope8933
      @jayashritope8933 11 หลายเดือนก่อน

      शेतकऱ्यांना मोदी नीचं आशा दाखवली 2014 ला आणि निवडून आल्यावर ठेंगा दिला​@@UserUSA-z1b

  • @badboysachin4841
    @badboysachin4841 11 หลายเดือนก่อน +119

    सांगली आणि माढा लोकसभा मतदारसंघात पराभव निश्चित

    • @tejupatil7410
      @tejupatil7410 11 หลายเดือนก่อน +4

      100% galvayachi bjp khup dvesh pasarat aahe bjp

    • @nanab7436
      @nanab7436 11 หลายเดือนก่อน

      मांडा BJP च येणार विजय सिंह मोहीते पाटील

    • @omkarsalunkhe6077
      @omkarsalunkhe6077 11 หลายเดือนก่อน +3

      😂😂😂

    • @RohitKulkarni8577
      @RohitKulkarni8577 11 หลายเดือนก่อน +7

      Swapna bagh fakta. Ekach kaam aahe tujhyakade.

    • @fast_and_the_curious_
      @fast_and_the_curious_ 11 หลายเดือนก่อน +1

      Waat bagha😂

  • @हरीगजर-ठ4म
    @हरीगजर-ठ4म 11 หลายเดือนก่อน +3

    वाईट एवढंच वाटतं की भाजपा वाल्यांनी शेतकऱ्यालागेल्या पाच वर्षापासून तळतडळायला लावले आहे तुमची जागा तुम्हाला दाखवून देणार शेतकरी
    प्रत्येक प्रश्नाचे उत्तर वेळेला भेटणार

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 10 หลายเดือนก่อน

    नितीन गडकरी साहेब नक्की येणार
    बाकी
    पाहत रहा मज्जा

  • @Shri_12356
    @Shri_12356 11 หลายเดือนก่อน +38

    Congrats Bol bhidu 1.7 M 🎉❤ star anchor arti and chinmay 😍❤️💐💐

  • @abc915
    @abc915 11 หลายเดือนก่อน +1

    अभ्यासू व्यक्तिमत्त्व आरती मोरे❤❤
    बिग fan mam😊😊

  • @ganeshthakare5601
    @ganeshthakare5601 11 หลายเดือนก่อน +23

    फिरसे एक बार रक्षाताई खासदार 💐💐 रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षाताई खासदारकीची हट्रीक करणार 💯

  • @MH29_Yavatmal_vlogger2
    @MH29_Yavatmal_vlogger2 11 หลายเดือนก่อน +12

    जवळपास या यादीमधले ८०%उमेदवार निवडणुक जिंकणार आहे.......................✌️✌️🚩🚩

  • @खरबोलनार्या
    @खरबोलनार्या 11 หลายเดือนก่อน +25

    यातील एकही उमेदवार निवडून येता कामा नये आमचं मत नोटा ला एक मराठा लाख मराठा

    • @vishaljain1887
      @vishaljain1887 11 หลายเดือนก่อน +13

      Resevation BJP ne cha dila hota

    • @surajsangolkar8793
      @surajsangolkar8793 11 หลายเดือนก่อน +10

      आम्ही BJP la मत देऊ तु नाही दिल तरी चालेल

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 11 หลายเดือนก่อน

      हे सगळे निवडून आले नंतर तुझ्या गांडीला जी 🔥 लागेल ना ति पहायला मला खूप आनंद होईल.😁😁😀😀😀😀😂😂😂

  • @jagtap81
    @jagtap81 11 หลายเดือนก่อน +158

    घराणे शाही ह्यांची चालते

    • @darshannerkar4327
      @darshannerkar4327 11 หลายเดือนก่อน +5

      Barobar ahe

    • @giteshkumar3111
      @giteshkumar3111 11 หลายเดือนก่อน

      १) गोपीनाथ मुंढे यांची कन्या पंकजा मुंढे,
      २) संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे,
      ३) वेदप्रकाश गोयल यांचे पुत्र पियुष गोयल,
      ४) एकनाथ खडसे यांची स्नुषा रक्षा खडसे,
      ५) विजयकुमार गावित यांची कन्या हिना गावित,
      ६) राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे,
      ७) हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे पुत्र रणजितसिंह नाईक.
      बाकी आमच्या पक्षात घराणेशाही अजिबातच नाहीय्ये म्हणे बरंका😂😂😂😂😂😂😂😂😂ही तर पहिली यादी आहे हां!😜😜

  • @ashokdongre1545
    @ashokdongre1545 11 หลายเดือนก่อน +2

    मी उमेदवारांपैकी एकही उमेदवार भाजपचा येणार नाही आणि बीडचा सीट तर आज पडलं असं समजून भाजीपाल्याने शांत राहाव

  • @pralahadshrinewar675
    @pralahadshrinewar675 11 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राला गडकरी साहेबांची गरज आहे ❤

  • @prashantchadchankar9038
    @prashantchadchankar9038 11 หลายเดือนก่อน +12

    🚩🚩माढा.
    फक्त आणि फक्त धैर्यशील भैया मोहिते पाटील 🚩🚩🚩🚩

  • @nileshpatil3962
    @nileshpatil3962 11 หลายเดือนก่อน +2

    8:39 आता गुजराती पण महाराष्ट्रातून उमेदवार👏👏👏

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 11 หลายเดือนก่อน +22

    भावांनो काय पण करा पण यांना मतदान करू नका 🙌

    • @Aspirants.1232
      @Aspirants.1232 11 หลายเดือนก่อน +3

      कोणाला करू भावा मग

  • @dattasatpute9123
    @dattasatpute9123 10 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रात कुठेही मराठी उमेदवारच पाहिजे

  • @crazyexperiment868
    @crazyexperiment868 11 หลายเดือนก่อน +40

    आता गेले ते दीवस आता तीकीट भेटल तरी निवडून ऐकही ऐनार नाही सारे जोरात आपटनार आम्ही मराठे ऐकाला निवडून नाही आननार,निवडून ऐतिल ते फकत india आघाडी

    • @maheshmuknar831
      @maheshmuknar831 11 หลายเดือนก่อน +4

      Rajyat kay fakt maratha rahato ki kay.. 😮😅

    • @vinodamrutkar5673
      @vinodamrutkar5673 11 หลายเดือนก่อน

      इंडिया आघाडी

    • @imtheonewhoknocks8134
      @imtheonewhoknocks8134 11 หลายเดือนก่อน +1

      Haad😂

    • @shaileshlimaye3555
      @shaileshlimaye3555 11 หลายเดือนก่อน +1

      बिच्चारे......तडफड बघवत नाहीये तुमची......निकाल लागल्यावर मग काय.......…........

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 11 หลายเดือนก่อน

      हे सगळे निवडून आले नंतर मराठ्यांच्या गांडीला लागलेली आग 🔥 पाहून मला खूप आनंद होणार आहे.😂😂😂😂😁😁😀😀😀

  • @yodha-
    @yodha- 11 หลายเดือนก่อน +1

    मोहिते पाटील यांना डावलून भाजपचा माढा मतदारसंघातून उमेदवार येणे कधीच शक्य नाही...लावा ताकद...💯💯

  • @abasaheb08
    @abasaheb08 11 หลายเดือนก่อน +40

    Only pankja tai

    • @official_vivek_358
      @official_vivek_358 11 หลายเดือนก่อน +4

      पडणार आम्ही सिरसाळाकर

    • @sanabgavji9030
      @sanabgavji9030 11 หลายเดือนก่อน

      पंकजा ताईला फडणवीस शंभर टक्के यशस्वी होऊ देणार नाही.

    • @skk2359
      @skk2359 11 หลายเดือนก่อน +1

      Chakki Tai padnar

    • @shrvlogs7930
      @shrvlogs7930 11 หลายเดือนก่อน +1

      नाही येणार त्या बीड मधून

    • @deepakgulbhile7923
      @deepakgulbhile7923 11 หลายเดือนก่อน

      पडणार

  • @BhimraoShirsath-p2n
    @BhimraoShirsath-p2n 10 หลายเดือนก่อน +1

    आम्ही विखेला पाडणार
    विखे बोगस आहे ❤❤

  • @gopichandtanpure9202
    @gopichandtanpure9202 11 หลายเดือนก่อน +59

    आपला नारू राखीव ठेवला वाटते....😅

    • @SachinSS2023
      @SachinSS2023 11 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂

    • @BhavikPatil-p8e
      @BhavikPatil-p8e 11 หลายเดือนก่อน +1

      Barobar ahe NARU he mansach nahi Roga ch nav ahe😂😂😂😂😂😂😂😂😂❤

    • @user-ov7ky6tj10
      @user-ov7ky6tj10 11 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂

    • @sangraam7862
      @sangraam7862 11 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂

    • @sangraam7862
      @sangraam7862 11 หลายเดือนก่อน

      ​@@BhavikPatil-p8e😂😂😂😂

  • @harrshad7
    @harrshad7 11 หลายเดือนก่อน +9

    मुद्दा असा आहे की पवार साहेब जारंगे ला तिकीट देणार की फक्त use & throw? देशी ओन्ली!

  • @Shawn_39
    @Shawn_39 11 หลายเดือนก่อน +44

    किरीट सोमैय्या चा चान्स यंदा पण हुकला😅😅

    • @mhgoodvibesplays603
      @mhgoodvibesplays603 11 หลายเดือนก่อน +1

      Jhonny sins cha kaam kalnar tula thamjat nai tai

    • @arvindkarval9389
      @arvindkarval9389 11 หลายเดือนก่อน

      😅😅

  • @ashokpalav6997
    @ashokpalav6997 11 หลายเดือนก่อน +2

    छान माहिती, छान विश्लेषण. धन्यवाद

  • @neerajwandre9158
    @neerajwandre9158 11 หลายเดือนก่อน +24

    पुणे - मुरलीधर मोहोळ 🎉🎉🎉 भाजप और एक बार....

    • @Nitesh4421
      @Nitesh4421 11 หลายเดือนก่อน +2

      वसंत मोरे 💯🔥

    • @shivamgore997
      @shivamgore997 11 หลายเดือนก่อน +2

      धंगेकर

  • @samirdhumal7510
    @samirdhumal7510 10 หลายเดือนก่อน

    खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा पुन्हा एकदा माढा लोकसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने निवडून येतील आणि न भूतो ना भविष्य ते माढा लोकसभा मतदार संघाचा विकास करतील...! जय हो

  • @mandardeshmukh3132
    @mandardeshmukh3132 11 หลายเดือนก่อน +30

    सुजय विखे vs निलेश लंके
    @अहमदनगर

  • @giteshkumar3111
    @giteshkumar3111 11 หลายเดือนก่อน

    १) गोपीनाथ मुंढे यांची कन्या पंकजा मुंढे,
    २) संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे,
    ३) वेदप्रकाश गोयल यांचे पुत्र पियुष गोयल,
    ४) एकनाथ खडसे यांची स्नुषा रक्षा खडसे,
    ५) विजयकुमार गावित यांची कन्या हिना गावित,
    ६) राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे,
    ७) हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे पुत्र रणजितसिंह नाईक.
    बाकी आमच्या पक्षात घराणेशाही अजिबातच नाहीय्ये म्हणे बरंका😂😂😂😂😂😂😂😂😂ही तर पहिली यादी आहे हां!😜😜

  • @dnyaneshwarpawar6100
    @dnyaneshwarpawar6100 11 หลายเดือนก่อน +39

    कोणीच येणार नाहीत फक्त गडकरीच

    • @vinodamrutkar5673
      @vinodamrutkar5673 11 หลายเดือนก่อน +2

      मी तुमच्या मतांशी सहमत आहे भाऊ bjp च्या 20 मधून फक्त गडकरी साहेब निवडून येतील बाकीचे
      घाला वाऱ्यावर

    • @Indian__07
      @Indian__07 11 หลายเดือนก่อน

      ​@@vinodamrutkar5673 kahi bolto rao 😂😂 kalat ka

    • @rajeshbhate1684
      @rajeshbhate1684 11 หลายเดือนก่อน

      पंतप्रधान झाले पाहिजे गडकरी

    • @dnyaneshwarpawar6100
      @dnyaneshwarpawar6100 11 หลายเดือนก่อน +1

      पंतप्रधान म्हणता हे गुजरात वाल्यांना आणि समर्थन करणाऱ्यांना निवडणूकीत पाडले पाहिजे

  • @dinkarsuryawanshi2047
    @dinkarsuryawanshi2047 11 หลายเดือนก่อน

    नितिन गडकरी साहेब यांचा विजय निश्चित आहे बाकी सर्व 47 हरणार हे नक्की

  • @vijayjadhav7628
    @vijayjadhav7628 11 หลายเดือนก่อน +75

    माढा भाजपकडून गेला

    • @surajsangolkar8793
      @surajsangolkar8793 11 หลายเดือนก่อน +6

      तू माढा मतदारसंघात येतो का BJP फिक्स येणार

    • @vaibhavlohar2446
      @vaibhavlohar2446 11 หลายเดือนก่อน +11

      माढा मतदार संघात मोहिते पाटील ज्या उमेदवाराला सपोर्ट करतील तोच उमेदवार निवडून येतो हा आजवरचा इतिहास राहिला आहे

    • @sagarchatur5585
      @sagarchatur5585 11 หลายเดือนก่อน

      घ्या भडंग

    • @vijayjadhav7628
      @vijayjadhav7628 11 หลายเดือนก่อน

      गेली वेळी भारतीय जनता पार्टी लाज राखली माळशिरस ने तेवढी पण राहणार नाही

  • @sanjaychavhan8224
    @sanjaychavhan8224 10 หลายเดือนก่อน

    रावसाहेब दानवे बीजेपी कडून 101% पडून जातील जोपर्यंत रावसाहेब दानवे यांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे चा अर्थ होता तोपर्यंत रावसाहेब दानवे ची मजा होती

  • @chittaranjankadam3200
    @chittaranjankadam3200 11 หลายเดือนก่อน +13

    सर्व उमेदवारांना निवडून येण्यासाठी शुभेच्छा

  • @electricalrocks1816
    @electricalrocks1816 11 หลายเดือนก่อน +2

    महिलांना जास्त तिकीट देले आहे...भाजप ने🎉

  • @AniketPatil112
    @AniketPatil112 11 หลายเดือนก่อน +8

    जळगाव स्मिता वाघ 100% भावी खासदार 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @amol9188
      @amol9188 11 หลายเดือนก่อน +1

      💯🪷🪷 एकनिष्ठता म्हणजे स्मिताताई

  • @dinkarnikam6279
    @dinkarnikam6279 11 หลายเดือนก่อน

    खूप छान. एकनाथ खडसे लवकरच पक्ष बदलतील.

  • @sk-nc9qd
    @sk-nc9qd 11 หลายเดือนก่อน +142

    काही कमेंट वाचुन हसु येतं.बिचारे मनस्ताप करत आहेत.😂

    • @gopalgangane3303
      @gopalgangane3303 11 หลายเดือนก่อน +3

      छान 🎉🎉🎉🎉🎉🚩🚩🚩🚩🚩

    • @razzakshaikh1466
      @razzakshaikh1466 11 หลายเดือนก่อน

      😊😊😊😊​@@gopalgangane3303

    • @nathugandhi2529
      @nathugandhi2529 11 หลายเดือนก่อน +4

      Ho na. Faltu gappa. Kahi reality mahiti nahi ground chi an badbaf karat rahtat.😂😂😂😂

    • @vishvrajjadhav8422
      @vishvrajjadhav8422 11 หลายเดือนก่อน +1

      ❤​

    • @RohitKulkarni8577
      @RohitKulkarni8577 11 หลายเดือนก่อน +1

      Ho barobar😂😂😂. Kaahi hi mahit naahi hya lokanna.

  • @chandupote4847
    @chandupote4847 11 หลายเดือนก่อน

    आम्हाला वाटतं कि गडकरी साहेबा सोडले तर एक ही निवडून येणार नाही

  • @प्रशांतमुंदाफळे
    @प्रशांतमुंदाफळे 11 หลายเดือนก่อน +17

    फक्त नितीन गडकरी, बाकीचे काही खरं नाही

  • @santoshmudgal3587
    @santoshmudgal3587 11 หลายเดือนก่อน +1

    भाजप ची माढा लोकसभे ची जागा जाणार अशी दबक्या आवाजात चर्चा चालू आहे...... ग्राउंड रिपोर्ट

  • @ranjeetpawar7602
    @ranjeetpawar7602 11 หลายเดือนก่อน +3

    रणजितसिंह निंबाळकर पराभव निश्चित आहे 💯💯

  • @dattasatpute9123
    @dattasatpute9123 10 หลายเดือนก่อน

    सगळे पडणार नितीन गडकरी साहेब 100"टक्के निवडून येणार.

  • @ankushdeshmukh7007
    @ankushdeshmukh7007 11 หลายเดือนก่อน +35

    अकोल्यातून परत धोत्रे कुटुंबच निवडलं का 😔

    • @CopyNinjaFF69
      @CopyNinjaFF69 11 หลายเดือนก่อน +2

      हो ना... दुसरे किती तरी चांगले उमेदवार आहेत

    • @AbhishekPimpale-k5v
      @AbhishekPimpale-k5v 11 หลายเดือนก่อน +3

      रणधीर सावरकर चांगला चेहरा होता, अजून बरेच आहेत!

    • @vishnuborkar3865
      @vishnuborkar3865 11 หลายเดือนก่อน +1

      Gharaneshahi....

    • @shubhamdeshmukh2691
      @shubhamdeshmukh2691 11 หลายเดือนก่อน +1

      अनंतराव देशमुख

    • @sontakkerajkumar
      @sontakkerajkumar 11 หลายเดือนก่อน

      ​@@AbhishekPimpale-k5v barobar

  • @YogeshHinge-s8y
    @YogeshHinge-s8y 11 หลายเดือนก่อน

    आमच्या गावातून पाच उमेद्वार जाहिर झाले आहेत एक मराठा लाख मराठा

  • @Englishcommu68
    @Englishcommu68 11 หลายเดือนก่อน +11

    जालन्याचा काळा वाघ ...
    दानवे उर्फ डॉनवे उर्फ दाजी ...
    नाद करायचा नाही..
    ✨🤞🏻❤️

    • @surajsangolkar8793
      @surajsangolkar8793 11 หลายเดือนก่อน

    • @sopanwagh369
      @sopanwagh369 11 หลายเดือนก่อน +1

      😅😅😅😅😂कमेंट वाचुन लय हासु आल भाऊ sorry

    • @cocwithsonu7140
      @cocwithsonu7140 11 หลายเดือนก่อน

      😂😂

  • @Nitesh4421
    @Nitesh4421 11 หลายเดือนก่อน

    भाजप हटाव लोकशाही बचाव
    अहमदनगर मधुन - निलेश लंके 🔥💯

  • @sadakale4164
    @sadakale4164 11 หลายเดือนก่อน +11

    यादी जाहीर यातील बय्रांपैकी पराजीत जाहीर करण्यात यावे धन्यवाद

  • @yuvrajkeskar1817
    @yuvrajkeskar1817 11 หลายเดือนก่อน

    सुजय विखे यांना धनगर समाजाचा विरोध असणार 100,%

  • @priyakamad5175
    @priyakamad5175 11 หลายเดือนก่อน +4

    Excellent
    Pankajatai and Gadkariji
    Will won.
    Our favourite leaders.

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 11 หลายเดือนก่อน +2

    अरेरे अखेर गडकरींना संधी मिळालीतर ,मग आता उद्धव रावच कसं होणार.ते त्यांच्या किंचीत सेनेतून गडकरींना निवडून आणून पंतप्रधान करणार होते, आता कसं होणार 😂😂😅😅

    • @sanjayjadhav8935
      @sanjayjadhav8935 11 หลายเดือนก่อน

      *काही काळजी करू नका, पाठक साहेब, ही जी किंचितही सेनाच महाराष्ट्रात जास्तीचे खासदार निवडून आणणार आहेत* तसेच पुढचे काही सांगू शकत नाही आता जरी उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्यावर जे अंध भक्त बोलत आहेत ना ,( कारण पूर्ण देशात बिजेपीचा खरा अवतार म्हणा किंवा त्यांचा खरा रंग देशाला दाखवत आहेत ना ) त्याच बीजेपीला केंद्रात सत्ता बनवताना काही कमी जास्त झाले तर लाज लज्जा तशी बीजेपीत नाहीच मूळात , नाक घासत मातोश्रीवर मुजरा मारायला सुद्धा येवू शकतात 😃😃 आणी सत्ता प्राप्त करण्यासाठी बीजेपी कोणताही निच थराला जाऊ शकते हे महाराष्ट्रातील सर्वानाच माहीती आहे. फक्त अंध भक्त सोडून 😉😉😉 एकच साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब 🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @siddhirajpawar8618
    @siddhirajpawar8618 11 หลายเดือนก่อน +6

    Ravi dhangekar 🔥🔥. Dhangekar pattern