आमच्या घरी घोडा आहे माझ्या मनात पन आगडे वेगडे विचार चालु आहेत मि तीला फोन केला मी नवर देव बनुन घोड्यावर येईन, व तुला घोड्यावर बसवुन आनीन,, ती म्हनाली काही पन नवले धंदे त्या पेक्शा गद्यावर बसुन या मि गद्यावर बसुन तुमच्या सोबत येईन मिन फोनच कट केला
आमची माती आमची माणसं, उगाच डोक्याला ताप करण्यापेक्षा लयीत भारी.दोन्ही लक्ष्मी स्वागत चांगल्या प्रकारे करता आलं यां.नव दाम्पत्याना भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा नामाडे परिवार मखमलाबाद नाशिक महाराष्ट्र
बळीराजाचा नाद नाही करायचा royal शेतकरी 👌👌🚩🚩🎉🎉
खूप सुंदर खूप छान खूप खूप आभीन॑दन,👌👌🚜👍👍💐💐
Congratulation bhava 🔥🔥🔥🔥 मी पण एक शेतकरी ब्रँड टू ब्रँड
1नंबर भाई.... अभिनंदन. मी पन शेतकरीच आहे.
एकच नंबर भाऊ
👌👌👌
आमच्या घरी घोडा आहे माझ्या मनात पन आगडे वेगडे विचार चालु आहेत
मि तीला फोन केला मी नवर देव बनुन घोड्यावर येईन, व तुला घोड्यावर बसवुन आनीन,,
ती म्हनाली काही पन नवले धंदे
त्या पेक्शा गद्यावर बसुन या
मि गद्यावर बसुन तुमच्या सोबत येईन
मिन फोनच कट केला
👍👍👍👍
पाच पन्नास किलोमीटर चालवत आन बायको ला घेऊन यडपट कुटलेकि अर्धा किलोमीटर पन चालवली नाही
🔥🔥
🔥🔥🔥🔥💪💪💪
Ayre babano bael jode dart awasly sivae. Shoba hi Nahi.
दोगावर कारवाई करा त्यांनी मास्क नाही लावले😄😄😄
शेतकरी राजा..दादा वहिनी भावीवाट चालीस शुभेच्छा
👌👌
👍👍👍👍👍👍
हे आपल्याला पटल बाबा
एकदम भारी आहे
फोर विलहर. ला भाड कसाला देता
खुप छान
1 number ruturaj bhaya and sandhya vahini
शेतकरी लय भारी
येवड काही विशेष नाही चालु आहे सगळीकड
Royal शेतकरी 😎
१ number
आमची माती आमची माणसं, उगाच डोक्याला ताप करण्यापेक्षा लयीत भारी.दोन्ही लक्ष्मी स्वागत चांगल्या प्रकारे करता आलं यां.नव दाम्पत्याना भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा नामाडे परिवार मखमलाबाद नाशिक महाराष्ट्र
Shetkari mulashi lagna karAyla bhagyach lagta..
एक नंबर ॠतुराजभैय्या 👌👑💐❤
रायल मराठा
"जय जवान......जय किसान"......अभिमान वाटला तुमचा पुढील सहजीवनाच्या हार्दिक शुभेच्छा
L
👍🏻👌🏻💪🏻
हुंडा घेतला असणार
Navin tractor Navi Jodi grand entree mastch sukhi Raha bhava vahiniji
Kadakkkk bhava
Mast
Brand shetakari
नवरदेवणी यावर्षी मोकार कांदा करेल वाटतोय 😀😀😀😀😀👍👍👍👍🙏🙏🙏
वा
👍
मस्त👌👌👌💐💐💐💐💐
शेतकऱ्यांचा नादच खुळा
खूप छान,अभिनंदन 💐💐💐💐
जय शिवराय भावा एकच नं.छान
अभिनंदन
शेतकरी राज्या भाऊ
खुप छान👍
खूप खूप छान
खूप छान
👍
लय भारी
🌹🌹🌹🌹🌹🌹
👍
❤️
👌👌👍👍
🔥🔥
👌👌👌
😀👍👍👍
✌✌👌👌
Brand is Brand 💪💪
Congratulations ❤️🙏