ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
छान अभिनंदन तुमचे तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद तुम्हाला साहेब
डाळींब बागेची आतर किती ठेवायचे
साहेब डाळींब मी शरद किंग लावल पण गुट्टी कलम लावल पण शेंडे चालत नाही 2महिने झाले.
सर 13 बाय 9 या अंतरमध्ये दीड एकर मध्ये किती झाडे लागतील अजित सीड्स कंपनीची टिशू कल्चर रोपे बुक करायचे आहेत भगवान सुपर भगवा यामध्ये किती टक्के फरक आहे
राम राम सर
जय हरी माऊली
शेरदकिंग व्हरायटी मधील व भगवा मधील फरक सांगा सर
पाट पाण्यावर कांदा लावला आहे त्यामध्ये डाळींबाची लागवड केली तर चालेल काय?
चालेल
सर रोप कोनत लावावं ,,,दानवे
भगवा
नमस्कार सर
सर डाळिंबाची काडी वाळते आतुन काडी लालसर निघते व डाळिंब फळ बोयल झाल्यासारखे वाळतात काय प्रोब्लेम ते समजेना
प्रकाश रोंगे खर्डी पंढरपूर मधून बोलतोय नमस्कार
🙏
वाॅटर शूट ची 2 खोड ठेवणे चूकीचे आहे
लागणकोणतीदिशाणीकराविरोपशरदकिग
🎉
10 x 6 वर लावगड़ केली तर चलते का
Ho
सर मला काहीच अनुभव नाही पण मी2800झाडे लावली आहे 6एकर मध्ये टिसू कल्चर रोपे लावली आहेत मी आष्टी चा आहे तुम्हालाच मार्गदर्शन करावे लगतील
देऊ कॉल 9518374835
पाकोळी साठी कोणता फवारा घ्यावा.
शायनर 2 मिली रहाणे ऍग्रो चे किंवा मिओथरीन 2 मिली
डाळींब लागवडीच्या वेळी कोणती खते वापरावी
कॉल 9822779012