कतरिना पेक्षा खूप सुंदर आहे 1च नंबर हिंदी वाल्यांचे काय कौतुक करताय आमचे मराठी कलाकार मराठी आणि हिंदी मध्येही मस्त काम करतात हिंदी कलाकारांना मराठीत काम करून शुद्ध मराठी बोलुन दाखवा
@@rohinikulkarni3539 तरीही 100 कोटी कमवू शकली नाही ना आणि तिच्या घरचे वातावरण सिनेमा type नाही आणि दुसरी गोष्ट ती पूर्ण भारतात famuous आहे तुमची मुक्ता बर्वे नाही 😂 16 व्या वर्षी national अवॉर्ड , आणि कागर flop झालाय का ही तर सुरुवात आहे हो ।
अरे अभिनेत्यांनो मराठीत बोलत जा जरा... तुम्ही मराठी अभिनेत्री आहात. किमान मराठी बोलण्याची तरी अपेक्षा सामान्य मराठी जनता करू शकते. पण नाही. एक मराठी शब्दानंतर चार इंग्रजी वाक्य बोलल्या वरच समाधान वाटत असेल तुम्हाला. 😂
तुझ्या चॅनल च नाव इंग्लिश मध्ये "THE SHIVRAJ official" म्हणे, जी वेबसाईट वापरतोय youtube ती अमेरिकन, जे दुसरे apps वापरत असशील ते सर्व इंग्लिश मध्ये असतात नाही का ? तुला का इतका त्रास होतो रे ?😂 बोलू दे की त्यांचा त्यांना. स्वतः जसं कधी इंग्लिश स्टाईल मारतच नाही.
Kiti beautiful ahe bollywoodche Hollywood actress sudha mage padtil.natural beauty ,pure soul .multitalented .she deserve all best awards.love u vaidaihi mam
मी खरंतर फार मराठी पिक्चर बघत नाही. पण ही मुलगी वैदेही परशुरामी खरच सुंदर आहे. आणि एकंदरीत तिच्या बोलण्या वागण्यावरून ती नक्कीच कतरीना पेक्षा सरस आहे. ह्या हिंदी पिक्चर वाल्यांना जराजरी डोकं असेल तर त्यांनी तिला त्यांच्या सिनेमांमध्ये घ्यायला हवे.
वैदेही मॅडम खूप छान दृष्टिकोन आहे तुमचा. कोनि काही बोला पण अर्थ खूप छान काढता तुम्ही. असे कलाकार खूप दुर्मिळच असतात या जगात. मी तर तुमची उत्तरे ऐकून तुमचा चाहताच zhalo. आणि तुमची स्माईल खरच खूप छान.
Nahi mla tuzhi acting khup avadty vaidehi didi and ani dr. Kashinath ghanekar madhe tuzha overall performance superb hota... 😊😇 Best of luck for ur future project's actually human being's la swatahla jasa vatel ani main patel asa vagava duniya tar astech nehmi bolyla..
कतरिना पेक्षा खूप सुंदर आहे 1च नंबर हिंदी वाल्यांचे काय कौतुक करताय आमचे मराठी कलाकार मराठी आणि हिंदी मध्येही मस्त काम करतात हिंदी कलाकारांना मराठीत काम करून शुद्ध मराठी बोलुन दाखवा
कतरिना माठ आहे.
Plz she is also worked in bollywood film
@@samgamji nahi ghgra ahe
Katrina peksha khupach Sundar ahe, katrinachi kai bhaji karaichi
He is bald wears a wig
अरे काय कोण कुठली कतरिना ....विदेही परशुरामी तिच्या पेक्षा 10 पट छान दिसते 🤗
वैदेही समोर कॅटरीना सुद्धा पाणी कम चाय आहे...फक्त वैदेही😘😘👌👌
वैदेही 😍
एकदम सकारात्मकतेने उत्तरं सगळ्या प्रश्नांची.... ती गरीबांची कतरीना नाही, मराठीमधील असली वैदेही परशुरामी आहे.
कशाला कटरिना..... हजारो पटिंनी सुंदर आणि गोड आहे वैदेही 😘😘😘
यू आर वन अॅन ओन्ली "वैदेही" I love you........
कतरीना मठ्ठ आहे आणि अभिनयाच्या बाबतीत बोंब आहे. वैदेहीचा अभिनय नक्कीच सरस आहे.
Right
हो ना... कतरिना कोण आली मोठी??? अभिनय शून्य, वागणे शून्य. मेहेनत शून्य . ... आपल्या मातीतले कोणीही तिच्य हून सरस.
she is much better than katrina
@@rohinikulkarni3539 madam ithe acting baddal bolat ahe . Tashi ti mukta barve kuthe bhari disate tevha ani dusri goshta archila national award milala ahe 😂 tumchya bhavana mi samju shkto 😀
@@rohinikulkarni3539 तरीही 100 कोटी कमवू शकली नाही ना आणि तिच्या घरचे वातावरण सिनेमा type नाही आणि दुसरी गोष्ट ती पूर्ण भारतात famuous आहे तुमची मुक्ता बर्वे नाही 😂 16 व्या वर्षी national अवॉर्ड , आणि कागर flop झालाय का ही तर सुरुवात आहे हो ।
वैदेही परशुरामी शांत व मनमिळाऊ स्वभावाची अभिनेत्री आहे. खुप खुप सुंदर आहे. म्हणून मला ती खुप आवडते.
गरीबांची केटरीना म्हटल्यावर काय गोड प्रतिक्रिया दिलीस यार वैदेही 👌👌❤
कटरीना पेक्षा चांगली आहे. ईतकी गोङ आहे वैदेही. त्यामुळे हसती का रङती हे अंदाज न लागणार्या कटरीना बरोबर तुलना करूच नका.
Vaidehi ला योग्य compliment मिळाली आहे. Look like katrina
She is adorable ..!
I am seeing vaidehi for the first time and she is so simple,cute and natural,👌👍
Nonsense, vaidehi is really the cutest girl I’ve seen in a long time ...
खुप गोड आहेस तु..अतिशय सुंदर निरागर..तुझे डोळे आणि स्मितहास्य मनाला वेड लाऊन जाते
First time I am watching her...she is damn so innocent and cute
काळा चष्मा लावून स्टुडिओ च्या आत वाचशील तर असच अडखळणार
😂😂😂
😂😂😂😂
Really ka lavto ha glasses😂
Tyana mulat vachtat yet nahi kala chasma tr fkt karan ahe😂😂😂
😂😂😂
कतरीना पेक्षा सुंदर आहे..
Right, she is my favourite
काशीनाथ घाणेकर अप्रतिम रोल खूप आवडला....💐💐👍
वैदेही तु दिसायलाच नाही तर स्वभावाने ही खुप छान आहेस...👍
Khup sunder ahe vaidahi
अरे भाऊ कॅटरिना पेक्षा वैदही खूप खूप छान आहे आणि तुझा अभिनय खूप छान आहे मला तर खूप आवडते
वैदेही परशुरामी आमच्या घरी सर्वांना खुपच आवडते 😘😘😘😍😍😍
आहो कतरिना गरीबांची वैदेही आहे.....
Vaidehi actually more charming , beautiful, innocent, cute,mind bobbling thn katrina...😍😍😍
Shez supercuteeeeeeeee...😍♥️
तु तुच आहेस,,,आणि खुप छान,सुंदर, सकारात्मक आहेस...
vaidehi katrina pekshya kiti tari chaan diste...cute diste..vaidehi i love u yarrr...khup god aahes tu😍😍😍😘
कतरिना सुंदर आहे पण ही खूप गोड आहे.
अरे अभिनेत्यांनो मराठीत बोलत जा जरा... तुम्ही मराठी अभिनेत्री आहात. किमान मराठी बोलण्याची तरी अपेक्षा सामान्य मराठी जनता करू शकते. पण नाही. एक मराठी शब्दानंतर चार इंग्रजी वाक्य बोलल्या वरच समाधान वाटत असेल तुम्हाला. 😂
खर आहे भावा❤️💯
#जयमहाराष्ट्र 🧡
तुझ्या चॅनल च नाव इंग्लिश मध्ये "THE SHIVRAJ official" म्हणे, जी वेबसाईट वापरतोय youtube ती अमेरिकन, जे दुसरे apps वापरत असशील ते सर्व इंग्लिश मध्ये असतात नाही का ? तुला का इतका त्रास होतो रे ?😂 बोलू दे की त्यांचा त्यांना. स्वतः जसं कधी इंग्लिश स्टाईल मारतच नाही.
Oh my god
She’s so adorable
As vaatate ki baghatach rahayach
कतरिनापेक्षा खूप छान आहेस अभिनय पण तिच्यापेक्षा खुपच छान आहे
Katrina la abhinay kaay ticha screen presence zero aahe so tine zero movie kela
She is beautiful ❤️
Katrina peksha pan lai bhari majhi favourite heroine ahes Tu .
ह्या असल्या गोष्टीमुळे आपली मराठी इंडस्ट्री मागे पडत आहे,,,तुलना कशाला करता तुम्ही,,,ती सुंदर अभिनेत्री आहे,,,
वैदेही इतकी गोंडस अभिनेत्री सध्याच्या घडीला तरी कोणीच नाही
Vaidehi one of my favorite ....
Respect for this actress.
Who else remember Santosh juvekar saying kushal badrike...
Naigerian Katrina... 🤣🤣🤣
In Struggler sala 😆😆😆
Vaidehi Ne khup chhan uttar dili .....Ti manane khup changali ahe
कोण विचारात आहे बघा...
जो स्वतः घटस्पोटीत आहे...
वैदही तू खरच सुंदर आहेस...
भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
Mi bhetlo vaidehi la ti khup down to earth person aahe aani ti khup humble aani saglyana respect dete
Vaidehi Better Than katrina ... Everyones Dream girl 😍❤
I really like respect and love for vaidhehiii ......my dream girl love you dear
vaidehi is too much beautiful and gorgeous and she is handling trolls very well.
She is so cute yar 😍😍
She's so gorgeous ❤️
गरीबांची कतरीना नव्हे, सुसंस्कृतांची कतरीना
वैदेही सारखे संस्कार कटरीना कड़े नाही
तो संपूर्ण सुंदर आहे🌹
Kiti beautiful ahe bollywoodche Hollywood actress sudha mage padtil.natural beauty ,pure soul .multitalented .she deserve all best awards.love u vaidaihi mam
She worked in bollywood movie
भारी आहे ही 👌👌
Vaidehi Saglyat cute girl aahe sadhyachya leading marathi industryt...👌👌😘😘😘
Bollywood हलकट आहे नाही तर माझी वैदेही बॉलीवूड च काय
हॉलिवूड पण deserve करते.
God bless you always.
Vaidehi is stunning
Mast uttar dilet tine..ekhdya samzdar vyakti sarkhe... God bless Vaidehi..
आकृती भूमिका अप्रतिम
वैदेही कॅटरीना पेक्षा खुप सुंदर आहे तुलना नकोच. I love her.❤❤
She is simply n naturally beautiful..not like plastic queens of Bollywood.. can't compare 👀
मी खरंतर फार मराठी पिक्चर बघत नाही. पण ही मुलगी वैदेही परशुरामी खरच सुंदर आहे. आणि एकंदरीत तिच्या बोलण्या वागण्यावरून ती नक्कीच कतरीना पेक्षा सरस आहे. ह्या हिंदी पिक्चर वाल्यांना जराजरी डोकं असेल तर त्यांनी तिला त्यांच्या सिनेमांमध्ये घ्यायला हवे.
kharch khup goad aahe hi...aani khup inosent pn..love u vaidahi
Vaidehi is very nice girl, keep smiling.
Garibancha Tom cruise 😂
गरीबाची कतरीना काय कतरीना कोण लागून गेली वैदही मस्त आहे
वैदेही मॅडम खूप छान दृष्टिकोन आहे तुमचा. कोनि काही बोला पण अर्थ खूप छान काढता तुम्ही. असे कलाकार खूप दुर्मिळच असतात या जगात. मी तर तुमची उत्तरे ऐकून तुमचा चाहताच zhalo. आणि तुमची स्माईल खरच खूप छान.
Very nice 👍👍👌👌👌
My fev actress Vaidihi
Sundar ahes katrina pekshahe Ani God sudha 👍
Who feels Swapnil joshi is irritating?
N sachin p hahaha
Ho naa.. Acting Pan karat naahi... Overacting karto satat
People who r jealous of him find him irritating 😆
@@SonaSona-vv3tp dnt think like dat
@@SonaSona-vv3tp jalun ki ni bhetnar tyana je bhetel te fakt tylach bhetel acting karun paisa
She is my crush 💓
Great role in Kashinath .
She looks best in saree.
खूप गोड आहेस👌
Katrina peksha 100 patine cute diste vaidehi...❣
Double chin aso nytr triple chin marathi film industry mdhli sarvat cute disnari actress....❣❣
My crush😘
खरंच खूप मस्त आहे, ही 👌👌
वैदेही कटरीना पेक्षाही छान राहणीमान असलेली आणि खूप सुंदर आहे 👌👍🍫🌹
काही असो पण ही खरंच खूप छान दिसते... कतरीना फेल आहे
बाकी सगळे ठीक आहे पन आपन सगळे मराठी आहोत आनी मराठितच बोलेल ठीक वाटेल 🙏 जय महाराष्ट्र
Please sai tamhankar la aana Karan tiche ashya comments varche reply bestt astat😂😂
Yeah she is nasty😝
इंग्लिश बोलायची घाण सवय आहे पण हिला
Vaidehi is much better than katrina...Katrina Cha naka varchi maashi nhi halat..
N I really like vaidehi's innocent face..
छान कार्यक्रम, वैदेही!!
Shaahhh Rukhhhh Joshi🤣🤣🤣🤣
Govind kendre 😂😂😂
गरिबांचा sharukh
Cheer for Vaidehi... 👍👍
Love u वैदही,,, my favorite,,,
Vaidehi tu same majhya bayko sarkhi distes...really nice..cute..👍😊
You are very best actress.... I love you 😘😘
Vaidehi khup chan ahe
Kharch vaidehi kiti mature ahe, ekdam bhari jitka chehera bhari ahe titkch Maan pan chhan ahe, mi tar fida zalo
भाई मस्त कंसेप्ट घेऊन येता नेहमी ! मस्त !
ही कोण आहे?
Yaar vaidhyahi kamal ahe rao.... Kasali ti hagari katrina
Vaidehi is so beautiful
खूप खूप गोड आहेस 😘😛
Khrch khup sundar ahe vaidhi
Katrina peksha khup sundar diste ani acting pan changli krte. 😇
Ani ha garibancha tatya vinchu😆😆
Most beautiful actress I have seen ever ❤️❤️❤️❤️❤️
Vaidehi tumhi khup chhan dista, mla khup awdta tumhi.
Bhayankarrrr god ahat vaidehi tumhi
She is very cute......more than Katrina....so proud to be Marathi......
I just love her😍
❤❤❤❤❤🔥🔥🔥🔥🔥
Nahi mla tuzhi acting khup avadty vaidehi didi and ani dr. Kashinath ghanekar madhe tuzha overall performance superb hota... 😊😇 Best of luck for ur future project's actually human being's la swatahla jasa vatel ani main patel asa vagava duniya tar astech nehmi bolyla..
I love vaidehi💝
Kharch khup god