हा episode खूपच आवडला. अगदी वेगळी सक्सेस स्टोरी आहे. शेवटी ' तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार! ' राहुल तुला खूप शुभेच्छा. खूप यशस्वी हो. मुलाबाळांवर खूप चांगले संस्कार कर, त्यांना चांगलं शिक्षण मिळू दे आणि स्वावलंबी बनू देत.
मुक्तांगण ..... माणसातला राक्षस मारुन माणुस जागवून माणुसकीने जगायला शिकवणारी संस्था. संस्थेला खुप शुभेच्छा.आणि मी ही समाजाचा एक साग आहे . म्हणून समाज सुधारणेच्या कार्याबद्दल धन्यवाद
व्यक्ती कधीच वाईट नसते पण ती काही गोष्टींनमुळे किंवा वाईट वातावरणामुळे वाईट होते, चूक करायची नसते पण चूक होऊन जाते, वाईट वागायचं नसत पण वागल जात पण निसर्ग आणि परमेश्वर आपल्याला संधी देत असतो फक्त त्या संधीला वेळीच ओळखून स्वतःला बदलायचं असत संधीच सोन करायचा असत ते तुम्ही केलंत या जगात कुणी वाईट नाही त्याला एकतर परिस्थिती वाईट करते किंवा त्याचा स्वभाव आणि सवय वाईट करते 😇
Sir me pn drug addict hoto vayacha 15 vya varshi me drugs ghayla chalu kela te vayacha 21 vya varsha paryant devas ratra nasha karaycho vait sangat mule maja hotyacha navta jhala hota pn aaj to ek devas hote ani aj maje ase devas ahet ki me saglya addiction pasun lamb ahe me pn running start kela me army ground colify aahe kolhapur aro madhe pn medical madhe me rejecte jhalo pn kahi harkat nai me ata running kartoy ani hya vele me 2023 madhe police bharti madhe nakki colify honar veshay fakt itkach ahe ki swatala badalnyache vel dev pratekala deto fakt te vel olakta aali pahije
हा episode खूपच आवडला. अगदी वेगळी सक्सेस स्टोरी आहे. शेवटी ' तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार! ' राहुल तुला खूप शुभेच्छा. खूप यशस्वी हो. मुलाबाळांवर खूप चांगले संस्कार कर, त्यांना चांगलं शिक्षण मिळू दे आणि स्वावलंबी बनू देत.
तुम्ही तर एकदम पोलीस अधिकारी सारखं दिसत आहात आणि बोलत आहात 👍
मुक्तांगण .....
माणसातला राक्षस मारुन माणुस जागवून माणुसकीने जगायला शिकवणारी संस्था.
संस्थेला खुप शुभेच्छा.आणि मी ही समाजाचा एक साग आहे . म्हणून समाज सुधारणेच्या कार्याबद्दल धन्यवाद
व्यक्ती कधीच वाईट नसते पण ती काही गोष्टींनमुळे किंवा वाईट वातावरणामुळे वाईट होते, चूक करायची नसते पण चूक होऊन जाते, वाईट वागायचं नसत पण वागल जात पण निसर्ग आणि परमेश्वर आपल्याला संधी देत असतो फक्त त्या संधीला वेळीच ओळखून स्वतःला बदलायचं असत संधीच सोन करायचा असत ते तुम्ही केलंत या जगात कुणी वाईट नाही त्याला एकतर परिस्थिती वाईट करते किंवा त्याचा स्वभाव आणि सवय वाईट करते 😇
स्वागत आहे या नवीन जगात , तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना सलाम .
खुपच छान, असंच जे चुकीच्या रस्त्यावर चुकून गेलेले असतात त्याना देव संधी देवो ही देवाकडे प्रार्थना, तुम्हाला अनेक शुभेच्छा
Truly Great story Salute!
HAT'S UP JADHAV SIR👌
Rahul sir me tumhala 2nda bhetloy muktaghanla ...
फारचं छान, मि मला असलेली व्यसन सोडेल हे नक्की
खुप छान राहुल सर
सर तुमचा प्रवास ऐकून मी ढसा ढसा रडलो खुप प्रेरणादायी आहे आणी आपल्या आई ने ते दहा रुपये घेतल्यावर जो प्रसंग आपण सांगितल तो ऐकून तर ज्यास्तच
😢
Sir me pn drug addict hoto vayacha 15 vya varshi me drugs ghayla chalu kela te vayacha 21 vya varsha paryant devas ratra nasha karaycho vait sangat mule maja hotyacha navta jhala hota pn aaj to ek devas hote ani aj maje ase devas ahet ki me saglya addiction pasun lamb ahe me pn running start kela me army ground colify aahe kolhapur aro madhe pn medical madhe me rejecte jhalo pn kahi harkat nai me ata running kartoy ani hya vele me 2023 madhe police bharti madhe nakki colify honar veshay fakt itkach ahe ki swatala badalnyache vel dev pratekala deto fakt te vel olakta aali pahije
Great going beta Rahul...
एकदम छान भाऊ
खरचं खुप खुप छान
Khup Chan 😢😢😢
खूप छान
*************1 number bhau
खुपच मस्त सर
Dr Anil Awachat (BaBa) yanchya kade hotat ka punyala. He tithech hou shakt.
Khup chan😊
So nice sir
Sir tumcha no bhetla tr br hoil
❤
Very motivating
माझं पण स्वप्न आहे इथे येऊन बोलायचा
मी एक चहा वाला आहे
येशील की...
Nakki yeshil bhava.....
☺️ भावी पंतप्रधान यांना हात जोडून 🙏जय श्री राम
Hallo Sir he aikun mala khop prerna milali mi pan asach hoene
🎉🎉🎉❤❤❤
❤❤
Tumcha contek mm ilel ka sir
खूप छान❤❤❤❤❤❤
👌👌👌
Aaplyakade baghun mala ekach kalal ki yevdha running karun pan pot aahe yacha earth pot kadhich kami honar nahi he shiklo me
👌👌
❤