हवेवर चालणारी सर्वात स्वस्त शेगडी |new gas stove,burner|gas stove burner,repair|gas saving stove

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ม.ค. 2024
  • अधिक माहितीसाठी संपर्क करा 👇👇
    Mobile Number: +917744097243, +918087413932
    Office Address: 05,Cts no 281/282,Kaustubh co op society,near datta club rasta peth Pune:411011
    Gmail id-: revassimigelmagicstove@gmail.com
    website : revassimistove.in/
    -----------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 405

  • @jagannathalhat7334
    @jagannathalhat7334 6 หลายเดือนก่อน +61

    मला द्या
    मी म्हातारा गरीब जेष्ठ नागरिक आहे.एकटा राहातो.पैसा नाही.कुठलीही आवक नाही.
    मला ही शेगडी दान म्हणून द्या
    मदत करा
    मदत करा.

  • @mahaveerlale6718
    @mahaveerlale6718 6 หลายเดือนก่อน +22

    महत्त्वाचे सांगायचे सोडून अतिशय कंटाळवाणा व्हिडिओ तयार केला आहे आज पर्यंत सगळ्यात रटाळ व्हिडिओ आहे

  • @santoshpanchal6729
    @santoshpanchal6729 6 หลายเดือนก่อน +57

    रत्याळा, इथेनॉल जेल म्हणजे शेवटी एक प्रकारचे इंधनच झालं ना 😂. असे स्टोव आपण घरी पण बनवू शकतो शुद्ध अल्कोहल वापरून. इतकं बोललास भाऊ मग शॉपिंग साईटची लिंक पण द्यायची ना

  • @jokeskibarsat1965
    @jokeskibarsat1965 6 หลายเดือนก่อน +62

    माहिती छोटीशी असते पण व्हिडिओ खूप मोठा बनवता साहेब तुम्ही जेवढे कामाचे आहेत तेवढेच बोलत जा

  • @janardankasar4096
    @janardankasar4096 6 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती आहे

  • @mohangharat9823
    @mohangharat9823 6 หลายเดือนก่อน +3

    Khoop chan mahiti sangitali sir

  • @hanumantkanase1215
    @hanumantkanase1215 6 หลายเดือนก่อน +6

    साबनाचा गुन सांगताना, साबनचे फेस कमी पण, पण तोंडातुनच बोलुन बोलुन फेस ज्यास निघाल, ऊधारण

  • @bharatdhone-se6gn
    @bharatdhone-se6gn 6 หลายเดือนก่อน +6

    धन्यवाद दादा🙏🙏

  • @ganeshannayadu6136
    @ganeshannayadu6136 6 หลายเดือนก่อน +2

    अतिशय सुंदर व स्वस्तात मिळणारी बहुउपयोगी

  • @pravinpawar4144
    @pravinpawar4144 6 หลายเดือนก่อน +44

    Vdo direct 7:20 पासून पहा. त्या आगोदरचा व्हीडिओ नुसता बोलबच्चन आहे 😂

    • @sujataamberkar
      @sujataamberkar 6 หลายเดือนก่อน +1

      मी ७.२० नंतर पाहिले . धन्यवाद . तुमचा सल्ला मोलाचा आहे.

    • @rasalcinemotionstudio3597
      @rasalcinemotionstudio3597 6 หลายเดือนก่อน +2

      धन्यवाद

    • @indiansafari.9974
      @indiansafari.9974 5 หลายเดือนก่อน

      🤣🤣🤣🤣🤣👏👏👍

    • @indiansafari.9974
      @indiansafari.9974 5 หลายเดือนก่อน

      ​🤣😂😄

    • @indiansafari.9974
      @indiansafari.9974 5 หลายเดือนก่อน +1

      अरेच्या, मी तुमची कंमेंट आधीच बघायला पाहिजे होती माझा वेळ वाया गेला कि... 🤣🤣🤣

  • @sadanandkamthe8670
    @sadanandkamthe8670 6 หลายเดือนก่อน +9

    सुपरहिट विडिओ धन्यवाद कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे पुणे महाराष्ट्र❤❤❤🎉🎉🎉

  • @kailassaskar8273
    @kailassaskar8273 5 หลายเดือนก่อน

    खुप छान

  • @cidgaming6647
    @cidgaming6647 6 หลายเดือนก่อน +2

    Very good information sir very nice 👍👍👍

  • @MaheshPatil-iz6vl
    @MaheshPatil-iz6vl 6 หลายเดือนก่อน

    मस्त...

  • @nanamore5125
    @nanamore5125 6 หลายเดือนก่อน +21

    तोच तोच पणा चा दोष दूर करा.
    सुंदर व्हिडीओ.

  • @laxmikantkulkarni6178
    @laxmikantkulkarni6178 6 หลายเดือนก่อน +21

    माहिती छान सांगितली.
    पण तेच ते 10 वेळेस सांगून व्हिडिओ लांबवला.

  • @englesanjay2075
    @englesanjay2075 6 หลายเดือนก่อน +1

    छान

  • @chaudharyshukur2
    @chaudharyshukur2 6 หลายเดือนก่อน +217

    एवढं रटाळ बोलण्यापेक्षा कामाचे चारच शब्द महत्वाचे असतात भाऊ......

    • @vasanttembye8538
      @vasanttembye8538 6 หลายเดือนก่อน +6

      उगाच बडबड करत आहेत
      महत्वाचे कधी सांगणार

    • @Social_Reformer_007
      @Social_Reformer_007 6 หลายเดือนก่อน +2

      अगदी बरोबर

    • @Social_Reformer_007
      @Social_Reformer_007 6 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर

    • @Social_Reformer_007
      @Social_Reformer_007 6 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर

    • @Social_Reformer_007
      @Social_Reformer_007 6 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर

  • @pravinyadev1233
    @pravinyadev1233 5 หลายเดือนก่อน

    Very nice

  • @aratiwankhade6213
    @aratiwankhade6213 6 หลายเดือนก่อน

    Khupach chhan ......he ase ....jast garib lokana khup upyogi padel .....pawsalyamadhe..khedwgavamadhe indhan, gas milat nahi ....tyanchyasathi khupach faydeshir hoil dada.......best products......👍👍🙏🍀🍀

  • @user-ut1py1xx6k
    @user-ut1py1xx6k 6 หลายเดือนก่อน +14

    तेच तेच रिपीट करून लोकांचा वेळ घेण्यापेक्षा थोडक्यात सांगितले तर चांगल वाटेल. ज्यास्त लोकं बघतील.

  • @maheshkocharekar5600
    @maheshkocharekar5600 6 หลายเดือนก่อน +12

    Mahiti chhan aahe pan khup pakawal😊

  • @vinodzanjad678
    @vinodzanjad678 6 หลายเดือนก่อน +2

    फारच छान माहिती, छान शेगडी,

  • @sanjayhonkhambe2046
    @sanjayhonkhambe2046 6 หลายเดือนก่อน +8

    To the point बोलत जावा
    माहिती छान आहे पण
    वाढीव बोलणे टाळा

  • @_MAYUR_GAMING_
    @_MAYUR_GAMING_ 4 หลายเดือนก่อน +1

    चुलीवर स्वयंपाक करत होते तेंव्हा कॅन्सर हा आजार फार कमी होता आणि आज मात्र हा आजार फार जास्त आहे हेच सत्य

  • @helloindia.5119
    @helloindia.5119 6 หลายเดือนก่อน +5

    आपल्या कंटाळवाणे बोलण्यामुळे हे प्रोडक्ट खरेदी करु वाटत नाही.😮😮

  • @GaneshChavan-tx6kz
    @GaneshChavan-tx6kz 6 หลายเดือนก่อน

    Good

  • @saraswati3608
    @saraswati3608 6 หลายเดือนก่อน +3

    Hi shegdiche part milelka malegaon

  • @parvezkhot7950
    @parvezkhot7950 6 หลายเดือนก่อน +4

    Can you help me in how can I buy this product

  • @Shivraj-he1sg
    @Shivraj-he1sg 6 หลายเดือนก่อน +8

    Adi पूर्ण माहिती घ्या

  • @maharshiexports5336
    @maharshiexports5336 6 หลายเดือนก่อน +22

    दुसर्याचं उचलून त्याचं जुगाड करून मग अपलोड करणं यात मास्टर ब्लास्टर आहात दादा तुम्ही..😂😂😂😅

  • @riddeshmahajanmahajan7957
    @riddeshmahajanmahajan7957 6 หลายเดือนก่อน +1

    चांगली आहे शेगडी

  • @dhananjaysawant1936
    @dhananjaysawant1936 6 หลายเดือนก่อน

    Hai Catteres vale vapartat kiti varshan passun vedya

  • @user-cj7gu5io7t
    @user-cj7gu5io7t 5 หลายเดือนก่อน +1

    बरं झालं मी कॉमेंट पाहण्यासाठी आलो, नाहीतर दर्शकांच्या येव्हड्या अनमोल शिव्या शिकाय भेटल्याच नसत्या . तसेच इंधन वाचवण्यासाठी आलो होतो पण मोबाईलची चार्जिंग खर्चुन बसलो.

  • @poojavedpathak3244
    @poojavedpathak3244 6 หลายเดือนก่อน

    Shevti gel ha kharch aalach kai fayada hyacha. Tech tech boloon pakavalat. From dev

  • @baldevwankhade9866
    @baldevwankhade9866 6 หลายเดือนก่อน +1

    चांगले झाले आपण नविन तंत्रज्ञान सांगितलं आहे . धन्यवाद

  • @bhaskarahire680
    @bhaskarahire680 6 หลายเดือนก่อน +1

    लायक केलं ते केवळ या विशिष्ट प्राॕडक्टसाठी परंतु तीम्हच्यासारख्या बेसुर,रटाळ,वेळखाऊ विक्री प्तिनीधीमुळे, हे चांगलं प्राॕडक्ट घरोघरी पोहचण्यास फारच अडचण होईल!

  • @amitgurav9678
    @amitgurav9678 6 หลายเดือนก่อน +1

    ❤💝

  • @vitthalkirwe4978
    @vitthalkirwe4978 6 หลายเดือนก่อน +20

    भाऊ प्रेक्षकाना शेंडी लावण्याचा प्रयत्न तर नाही ना.

  • @kishor428
    @kishor428 6 หลายเดือนก่อน

    Like a sanetagre

  • @naturalbeauty0881
    @naturalbeauty0881 6 หลายเดือนก่อน +1

    अरे भाऊ नवीन शेगडी घेण्या पेक्षा आपल्या जुन्या गॅस च्या शेगडी चे वरचे बर्नर काढून त्या मध्ये हे जेल टाकुन परत बर्नर लाऊन घ्या झाला गॅस तैयार 😂😂😂

  • @user-jl6yx6xt2u
    @user-jl6yx6xt2u 5 หลายเดือนก่อน

    खूप लांब माहीती सागता

  • @CleverestGkClass4526
    @CleverestGkClass4526 6 หลายเดือนก่อน

    Mag sagli kade ch ha stov viknya sathi ka kadar nahi?

  • @g.k.pansarepansare1534
    @g.k.pansarepansare1534 6 หลายเดือนก่อน +1

    Bhamatyana yogya rasta ka disat nahi... Khote nahi mag पत्ता phone. Deilear पत्ते ध्या....

  • @googleuser4534
    @googleuser4534 6 หลายเดือนก่อน +1

    ही बायोफ्युल जेल टेक्नॉलॉजी आहे आणि दहा वर्षे जूनी आहे. भारतात याआधी फेल झाली होती.

  • @ShardaPhadtare-yk6pp
    @ShardaPhadtare-yk6pp 6 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान आहे विडीओ व माहिती. आम्हाला ही शेगडी ऑनलाईन मिळेल का.माहिती खरी आहे का. का लोकांना फसवता आहात.

  • @meghananalawde1757
    @meghananalawde1757 6 หลายเดือนก่อน +1

    Mojakech Bola.

  • @rakeshpaytode8076
    @rakeshpaytode8076 6 หลายเดือนก่อน +1

    Ethenol mude sugar che rate vadhle ahet

  • @prakashdalvi5551
    @prakashdalvi5551 6 หลายเดือนก่อน +2

    स्टोवच्या बाजूला बाटली कसली ठेवली आहे ते सांगा राव.

  • @harishpatankar6703
    @harishpatankar6703 6 หลายเดือนก่อน +5

    सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही इथेनाॅलची बाटली कुठे मिळते? नेहमी मिळू शकेल काय? वगैरे माहिती सांगितलीच नाही आहे.

  • @ashsanmha2612
    @ashsanmha2612 6 หลายเดือนก่อน

    शेगडी छान आहे 🙏🙏👍

  • @chandrakantyelkar275
    @chandrakantyelkar275 6 หลายเดือนก่อน +7

    ह्या गॅस स्टोव्ह कसे मागवायचे मी सर्वठीकानी चेक केले पण कुठेच काही सापडत नाही

  • @durgagavi1030
    @durgagavi1030 6 หลายเดือนก่อน +2

    Pune madhe kuthe milate?

  • @dhananjaytungar3883
    @dhananjaytungar3883 6 หลายเดือนก่อน +8

    छान आहे पण शेगडी नाही घेतली तरी चालेल फक्त जेल घेऊन चुलीत टाकले तरी स्वयंपाक होईल असे मला वाटते

    • @sujataamberkar
      @sujataamberkar 6 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂

  • @vijaymarne8911
    @vijaymarne8911 6 หลายเดือนก่อน +2

    खरंच छान आहे पुण्यात मिळेल का

  • @SKMUSIC-vk6ky
    @SKMUSIC-vk6ky 6 หลายเดือนก่อน +4

    Sir link dya

  • @RaviDurge
    @RaviDurge 4 หลายเดือนก่อน

    लवकर सांग

  • @rakeshpaytode8076
    @rakeshpaytode8076 6 หลายเดือนก่อน

    Kont he indhan lagat nahi mgh gov. Gas evgi he stove kabr nahi det ahet ..

  • @_Ambalika_More
    @_Ambalika_More 6 หลายเดือนก่อน +5

    How to buy??

  • @sujatajadhav8650
    @sujatajadhav8650 2 หลายเดือนก่อน +1

    Sir pan hi kote milel??

  • @vishwasdate5660
    @vishwasdate5660 6 หลายเดือนก่อน +1

    कथा कादंबरी संपुर्ण वाचली मुद्द्याला हात घातला नाही! दोन्ही वस्तुंची शेवटी किंमत सांगीतलीच नाही राव तुम्ही.

  • @hemangibhoyar3974
    @hemangibhoyar3974 6 หลายเดือนก่อน +4

    गॅसचा जाळ कमी कसा करायचा? वाढवायचा कसा? ते सांगितले नाही. भांडे काळे होतात का? ते सांगितले नाही आणि विझवायचा कसा?त्याचे बटन दाखवले नाहीत. यावर कोणत्याही प्रकारचे भांडे वापरू शकतो कां?

    • @asw7309
      @asw7309 6 หลายเดือนก่อน

      तेच ना, एवढ्या बडबडी मध्ये महत्त्वाचे सांगितलेच नाही

  • @sadashivmule4142
    @sadashivmule4142 6 หลายเดือนก่อน +1

    विडीओ खरा आहे हे कशावरून समजायचे. आज काल लाईक मिळवण्यासाठी काही पण दाखवतात. फक्त पैसे कमावणे. मोबाईलवर दाखवण्यापेक्षा. रस्त्यावर डेमो दाखवा. वाचायला वेगळे वाटणार पण हे खरे आहे.

  • @anandajadhav211
    @anandajadhav211 6 หลายเดือนก่อน +15

    सर ही शेगडी आपल्याला मिळेल का

    • @masurkarnm
      @masurkarnm 6 หลายเดือนก่อน +2

      फालतू बडबड खूप करतोस

  • @sanjaywagh9855
    @sanjaywagh9855 6 หลายเดือนก่อน +1

    पॅसेंजर गाडी ला एक्स्प्रेस चं इंजिन
    याची गाडी तर सी.एस.टी च्या ही पुढे चाललीयं

  • @ramdasmane4624
    @ramdasmane4624 6 หลายเดือนก่อน +5

    your video is very good but It can never he done that you will cook food without using fuel and use it because it is important to note that the power does not create power without the use of angry .. 🌞|| जय श्री राम ||🌞

    • @dipuchako5040
      @dipuchako5040 6 หลายเดือนก่อน +1

      He is talking about ethanol gel stove

  • @rajkumarlatakar8994
    @rajkumarlatakar8994 6 หลายเดือนก่อน +8

    अश्यक भाऊ वेड लागलं आहे

  • @balkrishnajadhav6387
    @balkrishnajadhav6387 6 หลายเดือนก่อน

    Knowing the bests😅 but afterwards users use then sayings good or badly.known.

  • @damodharsonkamble9529
    @damodharsonkamble9529 6 หลายเดือนก่อน +1

    आहो कुठे मिळेल तेवढे सांगा.

  • @shantaramwaghmare5167
    @shantaramwaghmare5167 5 หลายเดือนก่อน

    कोणत्याही प्रकारच ईधन लागत हे सांगणे म्हणजे शुध्द दिशाभुल आहे, विश्वास ठेऊ नका, खरेदी करण्याचा प्रयत्न करू नका, हि जर ऊपयोगी असतील दुर्गम भागात काम करणाऱ्या सैनीकासाठी भारत सरकारने तातडीने ऊपलब्ध करून दिली असते

  • @user-lj4gb2dl4n
    @user-lj4gb2dl4n 4 หลายเดือนก่อน

    Gel chi kima kimat vadhavtil famuos jhalyavar

  • @shibupillai6744
    @shibupillai6744 6 หลายเดือนก่อน +6

    Please Show your Address in Mumbai .

  • @shubhamchoudhari6994
    @shubhamchoudhari6994 6 หลายเดือนก่อน +1

    Bhau. Naka. Sangu. Jaau de. Night honar 😂😂😂

  • @jagdishgholap1793
    @jagdishgholap1793 6 หลายเดือนก่อน +6

    जाळ कसा तयार होतो, महत्वाची माहिती सांगा

  • @user-oj9bz7kx9t
    @user-oj9bz7kx9t 6 หลายเดือนก่อน +5

    Dada pn vijavaychi kashi tila

    • @asw7309
      @asw7309 6 หลายเดือนก่อน

      Ho, te sangitlach nahi 😂

  • @informationchannel3496
    @informationchannel3496 5 หลายเดือนก่อน

    Qater chi lageli

  • @user-hg5de6we6b
    @user-hg5de6we6b 6 หลายเดือนก่อน +1

    Mala pahije hi shegadi

  • @user-zc2rk5nk9d
    @user-zc2rk5nk9d 6 หลายเดือนก่อน +1

    कामाच्या दोन गोष्टी बोलायच्या तर भलतंच सांगत बसलात

  • @ChitraWarule-rs4qq
    @ChitraWarule-rs4qq 6 หลายเดือนก่อน

    Amhala pn ghyayacha ahe

  • @vasantshinde7063
    @vasantshinde7063 6 หลายเดือนก่อน +12

    जे पाहिजे ते सांगितले नाही

  • @omprakashdhumal3069
    @omprakashdhumal3069 6 หลายเดือนก่อน +1

    फुकट नऊ मिनिटे गेली वाया.

  • @vijaykasar408
    @vijaykasar408 4 หลายเดือนก่อน

    Tech tech ka sangata saheb
    Main sanga na

  • @rameshdhurvey42
    @rameshdhurvey42 6 หลายเดือนก่อน

    मुद्याचे आणि नेमके सांगा

  • @anilkale1605
    @anilkale1605 6 หลายเดือนก่อน +1

    कामेंट मधल्या गोष्टी विचारात घेतल्या जात नाहीत,कामेंटमधे सुचविले आहे,एकच शब्दांच्या वारंवार उच्चार करु नका .

  • @sunilmane8048
    @sunilmane8048 6 หลายเดือนก่อน +7

    परत... परत...परत.परत
    .एकच वाक्य बोलले जात आहे ...विनाकारण व्हिडिओ वाढवला जात आहे 😟

  • @krisspandya5466
    @krisspandya5466 6 หลายเดือนก่อน

    Kindly send in Hindi or Gujarati

  • @chandrakanthambire6961
    @chandrakanthambire6961 6 หลายเดือนก่อน +1

    सर आपण हवेवर चालणारी शेगडी बद्दल फारच चांगली माहिती दिलेली आहे. धन्यवाद.

  • @nirashapanchabhai8865
    @nirashapanchabhai8865 6 หลายเดือนก่อน +2

    Nav tr sanga gas che

  • @suvarnamore8191
    @suvarnamore8191 6 หลายเดือนก่อน +4

    शेगङी मीळेलका

  • @shrirambhusari4928
    @shrirambhusari4928 6 หลายเดือนก่อน +10

    रटाळ काॅमेन्ट्री मुळे कोणीही विकत घेणार नाहीत.

  • @tukaramsarode843
    @tukaramsarode843 6 หลายเดือนก่อน

    Gas kasa band karaycua

  • @rameshmatere2105
    @rameshmatere2105 6 หลายเดือนก่อน

    In Bombay

  • @user-hk5pl3uf1c
    @user-hk5pl3uf1c 6 หลายเดือนก่อน

    Pathavata yeil ka?

  • @sambhajidhage-pf7mj
    @sambhajidhage-pf7mj 6 หลายเดือนก่อน +2

    तेच तेच कितीवेळ सांगतोस भाऊ थोडक्यात माहिती देना

  • @dharmeshpandey8586
    @dharmeshpandey8586 5 หลายเดือนก่อน

    भाई पाच लोकांचा स्व्यपाक करून आमचा गॅस 2महिने जातो 😊

  • @user-ew7yp8ud7n
    @user-ew7yp8ud7n 6 หลายเดือนก่อน

    He sagali mahiti char shabdat deta yeil pun sarkhe sarkhe tech shabt bolat ahat

  • @Mahakal5153
    @Mahakal5153 3 หลายเดือนก่อน

    Amrutvahini sodli watat

  • @user-xw1mr9dd9w
    @user-xw1mr9dd9w 6 หลายเดือนก่อน +2

    ही शेगडी मिळेल का

  • @tohidhalagale7483
    @tohidhalagale7483 5 หลายเดือนก่อน +1

    सरकारने वेळीच कुटुंब नियोजन चे महत्व सांगितले असते तर बरे झाले असते ,

  • @nakulmaharshi2634
    @nakulmaharshi2634 6 หลายเดือนก่อน +2

    अरे किती बोलता हॊ तुम्ही जरा कमी बोला ❤ ऑटोमॅटिक लोक तुमचे फॅन होता त