नमस्कार दादा माझा प्लॉट हा खोडवा ठेवला आहे , उन्हाळ्याला आदरक हा उघडा पडला होता व त्यामुळे उन लागल्यामुळे वरची बाजू ही मऊ झाले होते व आता ते मी उकरून बघितली तर त्यामध्ये पाणी भरले आहे तर काही होईल का? तेच्या खाली चांगला गड्डा आहे आणि खोंबं पण खुप आले आहेत पण भीती हे आहे की गड्ड्याच्या वरची बाजू ही पाणी भरून लहान किडे दिसत आहेत तर यावर उपाय सांगा , सध्या उंची ही 2 फूट आहे
दादा अद्रक उगवण आणि ड्रीचिंग चा काय संबंध पण? पहिली ड्रीचिंग 15 दिवसांनी चांगली उगवण होण्यासाठी आहे दुसरी ड्रीचिंग 30 दिवसाने ही निरोगी जोमदार वाढी साठी आहे
Sir waste decomposer sodle tr chalel ka ya stage la Sir me tumche video maghil year pasun baghat ahe tr tumchi mahiti khup mast ani result denari ahe, me magil varshi adrak ch 7 quintal la 140 quintal average ghetal ahe tumchya mahiti mule he shakya zal ahe sir khup khup Thanks sir🙏
Very good ❤
आभारी.आहोत.सर
धन्यवाद दादा🤗🤗🤗🙏🙏🙏🤝🤝
सर हे driching किती pamp guntyala maraych
कमीत कमी एकरी 200 लिटर पाणी लागते
सर pls तुमचा मोबाइल नं मिळेल का
सर आळवणी हि तासांच्या मध्ये थिबंक नळीवर करवी कि तासांच्या दोन्ही बाजुने
डिचीग केली तर चालेल का
तेच बोलो मी ड्रीचिंग करा
@@krushimitrasandeep ठिबक ने
हो चालेल सोडा दादा
@@krushimitrasandeep धन्यवाद दादा
टाटा रॅली गोड हा जैविक आहे का
हो
हे दवाई ३ न्ही पण १ येक्कार ला किती आणा लागले सर
रॅलीगोल्ड 100 ग्राम, 19,19,19,5 kg क्लोरो 1 लिटर, एकरी
@@krushimitrasandeep धन्यवाद सर
@@krushimitrasandeep सर ठिंबक मधे सोडले तर चालेल का
भाऊ तिन्हि एकत्र केल्याने औषद फुटत तर नाही ना
1 नंबर माहिती दिली 👌👌👌👌👌💯💯
धन्यवाद दादा असेच प्रेम आशिर्वाद असू द्या🤗🤝🙏
@@krushimitrasandeep sanjay sagale
नमस्कार दादा
माझा प्लॉट हा खोडवा ठेवला आहे , उन्हाळ्याला आदरक हा उघडा पडला होता व त्यामुळे उन लागल्यामुळे वरची बाजू ही मऊ झाले होते व आता ते मी उकरून बघितली तर त्यामध्ये पाणी भरले आहे तर काही होईल का? तेच्या खाली चांगला गड्डा आहे आणि खोंबं पण खुप आले आहेत पण भीती हे आहे की गड्ड्याच्या वरची बाजू ही पाणी भरून लहान किडे दिसत आहेत तर यावर उपाय सांगा , सध्या उंची ही 2 फूट आहे
फोटो पाहिजे दादा?
@@krushimitrasandeep photo ks pathau sir
तुमचं नंबर सेंड करा
9922550602
Sandeepji 21 divasani ale ugavate tar 15 divasani 1 ani 30 divasani dusari alavani kashi hoil
दादा अद्रक उगवण आणि ड्रीचिंग चा काय संबंध पण? पहिली ड्रीचिंग 15 दिवसांनी चांगली उगवण होण्यासाठी आहे दुसरी ड्रीचिंग 30 दिवसाने ही निरोगी जोमदार वाढी साठी आहे
आळवनी ते खते टाकने व खते सोडने या बदल सागा
8divs agodar video taka
तूमच्या माहिती मुळे मला मागील वर्षी 180 किटल उत्पन्न मिळाले आहे एका एकरात धन्यवाद दादा
🤗🙏👍🤝
सर ड्रीपने सोडले तर चालेल का
आवळणी करून घ्या ड्रीचिंग खूप फायदा होईल दादा
सर ड्रिपने सोडले तर चालेल का आणि किती सोडायचे १ येक्कर ला
आवळणी ड्रीचिंग करा वेळ लागेल पण परिणाम खूप चांगले मिळतील
सर हे ड्रिंचिंग ५०व्या दिवशी केला तर चालेल का
होय चालेल दादा
Aale 20 divsache zale aahe pahili aalvni konti gheu
दादा हीच घ्या व्हिडिओ मध्ये जे बोलो ते🙏🤗🤝
वेस्ट डिकॉम्पोसर कधी सोडु सर कृपाया सांगा 🙏
कधी पण सोडू शकता दादा काही अडचण नाही आपल्या सोई नुसार सोडा बिनदास्त
Super bhai
धन्यवाद भाई🤝🙏🤗
Sir 1 mahina jhala adrak laun tr ajun driching keli nahi tr mg. Ata humik sodav ki ya video madhe sangitlele sodav
सोडू नका आवळणी करून घ्या ड्रीचिंग जास्त फायदा होईल
Sir khodwa खत नियोजनाचे video upload करा plz🙏🙏
होय दादा लवकरच अपलोड करू🤗🤝🙏
@@krushimitrasandeep 🙏tnx sir आभारी आहे🤗❤️💯
🤗🤝🙏 धन्यवाद असेच प्रेम आशिर्वाद असू द्या आपल्या चँनल वरती
सर ५५० adi zali aahe tr vegli favarni kayachi ka
साहेब चांगल्या कंपनी चे चीलितेड मायक्रो नुत्रिनट्स कोणते वापरायचे ?
सर्व कंपनी चे मिळतात दादा कुठलेही घ्या
नवीन शेतकरी आहे दादा
Bsf कंपनी चे घ्या मग
मस्त माहिती दिली दादा
धन्यवाद सर
सर आले पिकाला पहिली फवारणी कोणती घेवु ?
उद्या अपलोड करेल दादा पहिली फवारणी सविस्तर माहिती नक्की उत्तर मिळेल 🙏🤗🤝
@@krushimitrasandeep 🙏❤️
Sir waste decomposer sodle tr chalel ka ya stage la
Sir me tumche video maghil year pasun baghat ahe tr tumchi mahiti khup mast ani result denari ahe, me magil varshi adrak ch 7 quintal la 140 quintal average ghetal ahe tumchya mahiti mule he shakya zal ahe sir khup khup Thanks sir🙏
धन्यवाद दादा
50 दिवस झाले ही alawani केली तर चालेल का
होय चालेल
@@krushimitrasandeep धन्यवाद सर।।
60 ते 90 दिवसानन्तर चे नियोजन वर vedio बनवा सर।
होय उद्या 40 दिवस ते 70 दिवस चा व्हिडिओ करणार आणि पहिली फवारणी बद्दल त्या नंतर लगेच 70 ते 100 दिवस करतो🤝🙏🤗
@@krushimitrasandeep धन्यवाद सर।
पाहिला vedio
1.no.sandip bhau
धन्यवाद दादा🤝🙏🤗
Ralligold nasel tr dusare konte chalel dada te konte
रॅलीगोल्ड मध्ये माईकोरायजम आहे आणि ते असलेलं कंटेंन कुठेही मिळत नाही एकदा वापरून बघा फरक नक्की दिसेल 🤝🙏🤗
दादा आले खोडव्यावरती व्हिडिओ बनवा दादा टीपक्याचा करपा आलाय उपाय सांगा प्लिज
होय दादा
भाऊ 1 एकर साठी किती पंप करावेत आळवणी करण्यासाठी
कमीत कमी 200 लिटर पाणी
30 divas houn gelet dile tar chalel ka 38 di vas zalet
होय सोडू शकता दादा
सर मला झिबलिक यशिड सोडायचे आहे तेच्याबरोबर देशी दारू चालते का
Sir aalle la 45 divas zale ahe favrni konti gyavi Ani todshe pannne cut कर्थे Ani aale pivle padle. Ahe Ani water soluble khat sanga plz
उद्या व्हिडिओ करतो सविस्तर माहिती देतो आपल्या ला उत्तर नक्की मिळेल🤝🙏🤗
Drip khate kadhi pasun suru karayache
40 दिवसाने
अळवनी न करता ड्रीप ने सोडले तर चालेस का साहेब
ड्रीचिंग करून बघा दादा खूप फायदा होतो
Mast sar
धन्यवाद
Ale khodva sadhya stiti var vedio 🙏🙏 banva sir plz
होय दादा
सर तुमचा आलं दाखवा ना
Mi ale lagwad Kelis 40 divas Zale ahe ale sad lagali ahe kay upay abe
Drip madhun sodle tr chalel ka dada
आळवणी ड्रीचिंग करून घेतली तर खूप फायदा होईल करून बघा एखादा फरक तुम्हाला नक्की दिसेल
ok
छान माहिती
धन्यवाद दादा
३० दिवसापासून पुढचे नियोजन सांगा. ड्रिपमधून सोडायची खते व फवारणी याबद्दल सांगा
होय आज अपलोड करतो व्हिडिओ 🙏🤗🤝
केला का अपलोड विडिओ 30 दिवसाच्या पुढील@@krushimitrasandeep
भाऊ मिरची पिका बद्दल व्हिडिओ बनवा मिरची नियोजन सांगा
होय दादा लवकरच अपलोड करू🙏🤗🤝
आल्यामधे मिर्ची यावर करा सर वीडियो
होय दादा
Drip madhun dile tar chalel ka
भैया भैया मुझे आपके हिंदी भाषा में वीडियो चाहिए जिससे मैं अपनी अदरक की फसल को अच्छी तरीके से खेती में कर पाऊं
मी आधी मेटारायझीम सोडले आहे, तर क्लोरो+ सायपर आळवणी केली तर चालेल का?
होय
एकच नंबर भाऊ 👌
धन्यवाद दादा🤗🙏🤝
धन्यवाद दादा
खूप छान माहिती दिली दादा धन्यवाद
धन्यवाद
Nice
धन्यवाद दादा
Thanks saheb🙏🙏
Hamla 550 ne kovale komb jau shaktat dada
दादा शंका असेल तर नका घेऊ
@@krushimitrasandeep maza udesh tumach man dukhavan asa nahi bhau vait vatun gheu naka
1NO Dada
धन्यवाद दादा🤗🤝🙏
व्हिडिओ Electronic image stabilization . गुगल फोटो ॲपचा वापर करा व्हिडिओ कॉलिटी बेस्ट नंबर वन होते
होय दादा🙏🤗🤝
दादा छान
धन्यवाद दादा🙏🤗🤝
आले लागणीला 30 ते 35 दिवस झाले आहेत आत्ता कोणती औषधे लागतील माझा नंबर 9356194479
Maga..nambar..Ade..kara
तिन्हीही एकत्र घ्यावा का 20 लिटरला
होय
ऊस पिवळा पडत आहे काय करावे
लागवड कधी ची दादा?
15 march chi ahe adrak kadun lavlela ahe
काडून म्हणजे?
पिवळे कोंब उगवत आहेत काय उपाय करावा
लागवड पासून काय काय दिले आहे?
@@krushimitrasandeep 16 व्या दिवशी हुमिक रोको जर्मिनेट्र क्लोरो सयप्र्मेथ्रीं
उगवण होताना पिवळे कोंब येतात थोडा वेळ लागतो आपल्या वातावरणासी जुळून घेण्यासाठी आपल्या पिकाला काही करू नका हिरवे होईल
धन्यवाद
Good information dada ❤️🙏
धन्यवाद🤗🤝🙏
तुम्ही कामाच कमी सांगता आणि अनुशंग जास्त सांगता
हो का धन्यवाद
Namaste sir
नमस्कार मित्रांनो🤗🤝🙏
🙏 नमस्कार, 🙏
नमस्कार
तुम्ही लागवड केली नाही का ?
हो
ग्रुप तयार करा भाऊ,
होय दादा
Drip 💧💧 niyojan v favarni niyojan plz🙏🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार
नमस्कार🙏🤗🤝
ರಾಮ್ ರಾಮ್ ಸರ್ 👍👌
Yyyyyyyyy xdttp I i
👑👑
🙏🤗🤝
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍.
Tumhcha no dyna
धन्यवाद दादा
@@jdkharatkharat4244 मोबाईल नंबर द्या
@@dnyaneshwargavali3569 9970956763
@@jdkharatkharat4244 धन्यवाद सर
🙏
🤗🤝🙏
भाऊ तमार मोबाईल नंबर दो 🙏
भाई तमार प्रश्न हेनू तो विचारो नक्की उत्तर दुचु
दादा माझा namber ahe 8788277821