१kilo mirchi masalya madhe je २५gm halkund takale ahe ye bas hoil ka ki nantar jevan banvtana halad takavi lagel. Please sanga. Karan mi masala banavnar ahe.
हो एका किलोसाठी 25 ग्रॅमच हळकुंड घ्यायची आहेत जास्तच हळकुंड आपण मसाल्यामध्ये घातली तर मसाल्याचा कलर बदलतो जास्त लाल दिसत नाही आणि आपण प्रत्येक वेळेस भाजी फोडणी घालताना हळद घालतच असतो😊🙏
Me tumhi sangitlya pramane same map gheun masala banavala masala changla zala pan 5 kilo chya jagi 8 kilo masala zala ani garam masala ch praman tumhi khup sangitala ahe garam masala khup zala bar zal me mirchi pawder madhe mix nahi kela nahitar purn garam masalyach test zali asti
नाही गरम मसाले मी अगदी योग्य प्रमाण सांगितलेले आहे मालवणी मसाला मध्ये तेवढेच गरम मसाले टाकतात मी गेले किती वर्षापासून असा मसाला बनवते आहे आणि सेल पण करते आहे मला कधी गरम मसाल्याचे प्रमाण त्याच्यामध्ये जास्त वाटलं नाही तुम्ही मिरची किती किलो घेतली होती पाच किलो घेतली होती का
Masala cha vyavsay sathi margdrshan
Mast recipe
Aani colour pan sunder👌👌
Masst khupch chhan 😊
😊🙏
Masala khup mast banvla ahe colour hi chan aalay.👌👌
बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏
खूप छान ताई 😊एकच नंबर
मसाला एकदम मस्त झाला आहे. कलर खूपच सुंदर दिसत आहे....😊
कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏
ताई तुम्ही खुप छान मसाल्याची रेसिपी दाखवली धन्यवाद ताई🙏🙏
खूप छान ताई❤
खूपच छान
Khupch chan
कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏
मसाला खुप खुप छान आहे 🎉🎉🎉🎉
कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏
🌶🌶 Chan receipe
धन्यवाद😊🙏
Mast 👌 👌
Mast video ❤❤
Thanks 🤗
👌👌👌👌👌👍👍👍
😊🙏🙏
👌🏼👌🏼👌🏼👌🏼
😊🙏
Aapan masala kiti rupees kilo deta
👍
😊🙏
Mam ha masala tikhat hoto k karan tumhi lavangi mirchi vapli nahi mhnun vicharte
१kilo mirchi masalya madhe je २५gm halkund takale ahe ye bas hoil ka ki nantar jevan banvtana halad takavi lagel. Please sanga. Karan mi masala banavnar ahe.
हो एका किलोसाठी 25 ग्रॅमच हळकुंड घ्यायची आहेत जास्तच हळकुंड आपण मसाल्यामध्ये घातली तर मसाल्याचा कलर बदलतो जास्त लाल दिसत नाही आणि आपण प्रत्येक वेळेस भाजी फोडणी घालताना हळद घालतच असतो😊🙏
@@RupamsRecipe Thank you mam.
Lavangi nahi gyayachi ka
Kolhapuri masala banva tai
Kiti rupye kilo aahe masala.❤
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबर वर व्हाट्सअप वर रेट कार्ड मागू शकता😊🙏
हा मसाला कोणत्या भाजीला वापरू शकतो ताई प्लीज रिप्लाय द्या
हा मसाला मासे मालवणी पद्धतीचे चिकन किंवा आपल्या रेगुलर च्या भाज्या बनवतो त्याच्यामध्ये पण कधीतरी वेगळी टेस्ट म्हणून वापरू शकतो😊🙏
कांदा लसूण (घाटी मसाला)मसाला पण करून दाखवा ना plz
हो नक्कीच दाखवेल तुमच्या कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏
ह्या मासालाचे रंग आणि चव चांगली आहे का ? अन रोज च्या कडण्या च्य भाज्या ला वापरू शकतो का ?
या मसाल्याचा कलर चव खूप छान आहे तुम्ही रोजच्या भाज्यांसाठीही वापरू शकता😊🙏
काळा मसाल्याची रेसिपी पण दाखवा.
साठवणीचा काळा मसाल्याची रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे😊🙏
मसाला कसा किलो सांगा
Khobar nhi ka vaprayche
२ kilo mirchicha karayacha asel tar garam masalyache praman duppat gheu na.
हो😊🙏
Pl kasa kg aahe masala sanga
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबर वर व्हाट्सअप करून तुम्ही रेकॉर्ड मागू शकता😊🙏
Tikhat hoto ka masala
मालवणी मसाला 1 किलो किती रुपये
ताई कुठं आहे तुम्ही म्हणजे आम्ही मसाला ऑर्डर करू
ताई 1kg प्रमाण सांगा ना
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक किलोचे प्रमाण दिलेले आहे😊🙏
कोल्हापूरी घरगुती मसाला दाखवा 5 किलो प्रमाणे
हो नक्कीच दाखवेल😊🙏
Me tumhi sangitlya pramane same map gheun masala banavala masala changla zala pan 5 kilo chya jagi 8 kilo masala zala ani garam masala ch praman tumhi khup sangitala ahe garam masala khup zala bar zal me mirchi pawder madhe mix nahi kela nahitar purn garam masalyach test zali asti
नाही गरम मसाले मी अगदी योग्य प्रमाण सांगितलेले आहे मालवणी मसाला मध्ये तेवढेच गरम मसाले टाकतात मी गेले किती वर्षापासून असा मसाला बनवते आहे आणि सेल पण करते आहे मला कधी गरम मसाल्याचे प्रमाण त्याच्यामध्ये जास्त वाटलं नाही तुम्ही मिरची किती किलो घेतली होती पाच किलो घेतली होती का
Ho 5.3o kilo mirchi ani tumhi description madhe dilet tevdhech praman me jas chya tas vanyala dakhvun vastu dakhavlya
Tumhi description madhe methi ani jayfal lihal hot bhajtana tumhi dakhvalch nahi
Jaude tya arthi maza garam masala ani malvani masala donhi zala ata mala 1 te did varsh tari baghayla nako
Maze mistar tar khup khush zale
तुमच्या कडून मालवणी मसाला घ्यायचा झाल्यास कसा किलो मिळेल
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फोन नंबर दिलेला आहे त्यावर व्हाट्सअप करून तुम्ही ऑर्डर करू शकता😊🙏
@@RupamsRecipe नंबर नाही मिळत
प्रमाणात तिळाचे प्रमाण दिले नाही आहे. कृपया, किती ते सांगा.
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सर्व प्रमाण दिलेला आहे😊🙏
मालवणी मसाल्यांमध्ये तीळ घालत नाही.
मीठ वापरावे का
मीठ वापरायचआहे मी एक किलो मीठ वापरलेल आहे पाच किलो मिरची साठी मीठ प्रिझर्वेटिव्ह च काम करते मसाला जास्त दिवस टिकतो 😊🙏