सर माझा मुलगा दुसरी मध्ये सीबीसी पॅटर्नला शिकत आहे तरी त्याला थोडी थोडी इंग्रजी वाचता येते लिहिता येत नाही आणि अर्थ पण समजत नाही तर त्याला आठच्या पुढे संध्याकाळी एखादी बॅच आहे का मला जरूर प्लीज प्लीज सर सांगा
एक मुलगा सातवीला आहे त्याला पण लिहिता वाचता येत नाही सकाळी सात ते साडेचार त्यांना शाळेचा टाईम आहे नंतर होमवर्क करावा लागतो म्हणून रात्री आठच्या नंतर त्यांना लिहिणं आणि वाचन हे दोन्ही पण एकाच ग्लासमध्ये होत असेल तर प्लीज सर
Plz mala pan english speaking course karayach aahe
Sir Saykali Pan aahe kaa
Mo.no. Dya Class Kasa Join Kraycha
सर मला संध्याकाळची बॅचचा टाइमिंग सांगा माझ्या मुलासाठी त्याला इंग्लिश वाचता येत नाही सहावी मध्ये आहे
सर माझा मुलगा दुसरी मध्ये सीबीसी पॅटर्नला शिकत आहे तरी त्याला थोडी थोडी इंग्रजी वाचता येते लिहिता येत नाही आणि अर्थ पण समजत नाही तर त्याला आठच्या पुढे संध्याकाळी एखादी बॅच आहे का मला जरूर प्लीज प्लीज सर सांगा
एक मुलगा सातवीला आहे त्याला पण लिहिता वाचता येत नाही सकाळी सात ते साडेचार त्यांना शाळेचा टाईम आहे नंतर होमवर्क करावा लागतो म्हणून रात्री आठच्या नंतर त्यांना लिहिणं आणि वाचन हे दोन्ही पण एकाच ग्लासमध्ये होत असेल तर प्लीज सर
Contact us
सर फी कमी होणार नाही का
सर आपले ॲप आहे का प्ले स्टोअर वरती क्लास लावायचा तर ऑनलाइन कसं पहावे
Sir online class madhe admission kasa karyache. Mala join karyache aahe.
Contact us
Contact number is given
Speaking batch kadhi start honar aahe time evening sadhi
Contact us