Ek no jodi laxman bhau aani sushila vahini.... Khup divas waat bahgt hoto... Iove seriel Laxman bhau lai miss kell rao tumhala thanks to aaintimes production... Khup divs chalva web series kahi madat lagli tar sanga... Miss you rohan..and Lokhnde...
खूप दिवसा नंतर एपिसोड पाठवल्याबद्दल आपले आभार,, खूप miss केलं आपल्या टीम ला आणि विशेष म्हणजे लक्षा आणि सुशी ला ,,, खुप हसलो राव खूप मज्जा आली एपिसोड पाहताना,मी माझ्या परिवारासोबत पहिला खुप हसलो आम्ही mood च फ्रेश झाला ,,, खुप छान असाच चालू राहू द्या कॉमेंडी कट्टा , बंद नका करू वेबसिरीज🙏🙏
मामाला कोरोना झाला चांगलच जिरवल राव तुम्ही खूप छान कोनाला मराठी कळत नाही तरीही माणस तूमच वेबसिरीज बघून हसतात कोलकत्ता मध्ये ओळखला ना कोलकत्ता मधून बोलतोय फोन केलतो तूम्हाला सूपर
Ek no jodi laxman bhau aani sushila vahini.... Khup divas waat bahgt hoto... Iove seriel
Laxman bhau lai miss kell rao tumhala thanks to aaintimes production... Khup divs chalva web series kahi madat lagli tar sanga...
Miss you rohan..and Lokhnde...
😍🙏
खूप खूप छान. एक no.👌 Production
लक्ष्मण सुशी ताई आणि लॉकडाउन चा पावना 😂😂😂
No challenge comedy 👌👍
Trupti Salve khup Chan acting.......ekdam bhariii 👌👌👌
लई दिवसानी हसवल सुपर एकच नंबर
लक्ष्मणराव....तुम्ही खूप छान काम करत आहेत...शुभेच्छा आईनटाईम प्रोडक्शन ला
Nice concept, with awesome acting
Sushila character is very good .
Keep it up.....
Kharach khup chhan.
Punha tich dhamal,tich masti.
लक्ष्मण भाऊ एकच नंबर मामाची चांगली जिरवली
Ary ganay chi story continue kara na row❤😍
लक्ष्मण शुशी एक नंबर जोडी 👌👌👍👍
Mast laksha Tula bagun maja mitrachi atvan aali
खूप दिवसा नंतर एपिसोड पाठवल्याबद्दल आपले आभार,, खूप miss केलं आपल्या टीम ला आणि विशेष म्हणजे लक्षा आणि सुशी ला ,,, खुप हसलो राव खूप मज्जा आली एपिसोड पाहताना,मी माझ्या परिवारासोबत पहिला खुप हसलो आम्ही mood च फ्रेश झाला ,,, खुप छान असाच चालू राहू द्या कॉमेंडी कट्टा , बंद नका करू वेबसिरीज🙏🙏
Khupa Chan episode she lay divsani ale laximanrav Khupa hasaval
लक्ष्मण राव सुशीला वहिनी
खुप दिवसांनी तुम्हाला दोघांना बघुन खुप छान वाटलं
आज खुप मजा आली जबरदस्त भाग होता आजचा
लय हासलो
खूप भारी अक्टिंग करते सुशी
Love you guys 😘😘😘🤣🤣🤣👌👌👌
लय दिवस वाट बगीतली राव तुमच्या एपीसोड ची आज आपण एपिसोड टाकल्या बद्दल तुमचे आभार
लक्ष्मण आणि सुशी ताई खूप छान जोडी आहे तुमची 👌👌🙈😂😂 खूप दिवसांनी एपिसोड बघायला भेटलं कॉमेडीचा कट्टा छान सुशी ताई खूप सुंदर👌👌👌😂😂🤣🤣
#खरच_खुप_छान_एपिसोड_होता_दोन_वेळेस_बगितला_पोट_दुखेपर्यंत_हसलो 😂😂😂
1no. Sushi
लय एक नंबरी आभिनय लक्ष्मणराव सुशी मॅडम
Nice majaya ali khup
मामाला कोरोना झाला चांगलच जिरवल राव तुम्ही खूप छान कोनाला मराठी कळत नाही तरीही माणस तूमच वेबसिरीज बघून हसतात कोलकत्ता मध्ये ओळखला ना कोलकत्ता मधून बोलतोय फोन केलतो तूम्हाला सूपर
Bhari khup gjb 3+3 divas jevayla nahi det
लय लय भारी जोक लकमन सुपर अगदी छान सर्व टिमचे धन्यवाद 😄😀😂😷
Sushila very smart👌👌👌
Superrrrrrrrr episode
लईच भारी
एकच नंबर रा डा
सुरवातच जबरदस्त केली लक्ष्मण.
बबन ला बी जादा संधी द्यायला पाहिजे एपिसोड मध्ये नादच खुळा विनोदी गडी आहे राव.
लय भारी👌👌👌
लय भारी एकच नंबर
लक्ष्मण शुशी एक नंबर जोडी👌💯👍
लय भारी
लय भाभाभाभाभारीरीरीरी
लक्ष्मणराव तुमचं काम एकचं नंबर असतं
अति सुंदर 🥀🥀🥀🥀
सुशी आणि तिचा नवरा दोघांनी मस्तच डोकं चालवलं या भागात
Mj बहुत भारी सुरवात bast of lak
खूप छान सुरुवात झाली आहे.. सर्वांच अभिनंदन शुभेच्छा 💐💐
१ च नंबर लक्षा दादा
Khup chann 👌👍👏
1 number episode
1 namber
Khup mast,ly haslo rao 👍👍
Khup hasalo chan ahe episode next episode lavkr uploade kara
ज्ञानेश सर, लक्ष्मण, सुशी 👌🏻😂😂
खूपच छान...👌
लक्ष्मणराव सारखा ग्रेट माणूस असताना हि वेबसिरीज पन्नास मिलीयन लोकानी लाईक सबस्क्राईब करायला पाहीजे
तुमचा एपिसोड बगुन खूप बरे वाटले मी तुमच्या एपिसोड खूप मिस करत होतो आणि तुमाला पण
खुप छान लक्ष्मणन भाऊ
वा वा छाण
Mast
खुप लक्ष्या सुशीची भेट झाली खुप मिस करत होतो तुम्हाला episode वेळेवर येऊ दया आता
मस्त भाग
Lakshaman you are the best actor .... very nice performance..
खुप छान काँमेडी,, १ नंबर
Osm best web series trupti salve best actress
फुल टू धमाल विनोदी
मज्जा आली MJ मस्त एपिसोड 👌👌👌
Lay bhari😜😜😜
मस्त सुरुवात कॉमेडी कट्टा👌👌
खुप छान कॅरेक्टर आहेत
Sushi ly bhaaaaaaaaaaari distes
मस्त ह
Khupch chhan
Kdk
Isase jabardast acting to Mera dost kr leta hai
Ok...thanks
Kadakkkkk
धुमाकूळ ऑर्केस्ट्रा चे फेमस अभिनेते
टायटल सॉंग नं-१
Khupach chan
नबर 1👫
1ch number
कङक
खुपच छान अप्रतीम आहे
ही सिरियल परत चालू करावी 🎉
लक्ष्मणराव... खूप छान .....!
मामा चा अलार्म भारी राव
1 number laxman dada
Nice
Khup miss kele lakshy sir
Sundar
Hahahahaha....😂😂😂
लक्ष्मनराव एक नंबर
धने वाद
Khup chan
Kadddk
छान सर
Lay bharri
एकदम झकास सुरुवात
Lych bhari
2 lakh subscribe honar atta 1 week madhech.... best of luck
Share karayla pahije saglyanni ..ani lakshya sarkha kalakar purn maharashtra bhar gajla pahije
Kadhi ekada live ya... gappa marayala
Super
तात्पर्य एकच घरी रहा,सुरक्षित राहा.पाहुणे म्हणून कोठेच जाऊ नका.मस्त एपिसोड.
🤣🤣🤣👌👌
Mast👌👌
very nice laxman
🤣🤣🤣😂😂😂🤣🤣🤣🤣😂😂😂👌👌👌👌👌👌
Kadkkkkkkkkk😂🤣😅