Mumbai Local TC Clashes : फर्स्ट क्लासचं तिकीट, AC लोकलने प्रवास, प्रवाशांची TC लाच मारहाण
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- #abpमाझा #mumbai #abpmajhalive #maharashtrapolitics #MarathiNews #devendrafadnavis #manojjarange #rajthackeray #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #MNS #independenceday
Mumbai Local TC Clashes : फर्स्ट क्लासचं तिकीट, AC लोकलने प्रवास, प्रवाशांची TC लाच मारहाण
Video Credit : #Mumbai | Sudhir Kakde/Producer | Imran Shaikh/ Editor
ABP Majha Live TV | Independence Day of India | Uddhav Thackeray | Devendra Fadnavis | CM Shinde | Marathi | Maharashtra | Independence Day Celebration | 78th Independence Day of India | PM Narendra Modi
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | Uddhav Thackeray Akola Live | उद्धव ठाकरे अकोला | शिव सर्व्हेक्षण अकोला
same same public respect old man
Tc च्या कॅपवर कॅमेरा बसवा.. म्हणजे सर्व रेकॉर्ड होईल.. चूक कोण करतंय.. त्याशिवाय हे थांबणार..नाहि कुणालाच त्रास नाहि.. Public ला पण
Good suggestion!
@@Handle1234asd तुमचं comnent पाहून मला आलेली संडास परत गेली
@@Handle1234asd How could installed camera on cap will record his own behaviour?
Gadhonko idea dene me maja aatahai
@@deepban69😂😂
Arrest all the passengers who beat ticket collector it's an illegal offense 😳
Assaulting a officer on duty or public servant is a offence.
फर्स्ट क्लास ची टिकिट काढून एसी मध्ये चड़ला ही चूक पैसेंजर ने मान्य केली आणि फाइन भरायला देखिल रेडी होता.असे तो आणि आजुबाजुचे पैसेंजर देखिल बोलताना वीडियो मध्ये दिसत आहे.परंतु त्या टीसी ने पैसेंजर वर आधी हाथ उचलायला नको होता.टीसी ला पैसेंजर ला मारायची परवानगी नाही आहे आणि पैसेंजर ने देखिल टीसी ला मारायची परवानगी नाही आहे.
TC नेहमी उन्मत्तेने वागत असतात. 1st class वाल्याना धमकावून पैसा काढणे सोपे असते.
Thanks 👍👍👍👍👍👍
अरे फाईन द्यायला रेडी म्हणजे काय…फाईन भरायलाच हवे नालायकांनी… आणी उगाचच TC हाथ का उचलेल.
ये गधों को अंदर डालो ये हिंदू नहीं हैं इनका रवाया बांग्लादेशी जैसा है ऐसे हिंदू देश के लिए घातक हैं जो सिर्फ अपने राज्य का फायदा उठाते हैं.. इनमें कोई संस्कार नहीं है.. वही बांग्लादेशी जैसा है। बाप के उमर के आदमी पर हाथ उठाना गलत बात है।
Hoka!! Aaj aamhi kiti varsha pasun travel karto first class madhe pan kadhi asa nahi jhala!! Hey kon kartat je ticket kadat nahi!! Jyancha kade ticket aste te loka te asa kartat!!
Just last week I had first class ticket and entered dadar station. All the second class ticket holders were sitting and first class ticket holders were standing. This is how it is. Looking at this condition, the TCs will be scared to enter the first class and confront the second class ticket holders. This is not right.
How do you know who has what pass/ticket, stop judging people based on looks.
@@NeutronStar9he is right in speaking. Just imagine yourself in place of that T. C, then what you would have done l?
Jo insan budhe aadmi ki respect nahi karta hai woh pakka apne baap ki bhi izzat nahi karta hoga aur apne baap par bhi haat uthaya hoga 😢
मुळात चढायचं कशाला.... माहित आहे तो फर्स्ट क्लास नसून एसी ट्रेन आहे तरी पण....पकडले का लफडी करायची.....हा फंडा जुना झाला आहे.....
Tuzi aayi yete ka re tax bharyla 😂😂
Khar aahe
@@akshaypatil5487 tax bharto mhanje kahi pn kral ka ?
@@__-mm8bc 💯👍🏾
@@akshaypatil5487 अरे मादर भड़वीच्या तो AC ट्रेन मधे गेला लोकल टिकेट घेऊन..
टैक्स भरतात म्हनजे कुठेही चढाल का..
आधी ac ट्रेन मधे चढायचं मग tc आला की त्याच्या अंगी चढायचं अन मग पोलिस आली की बोलायच की बा आता पैशे देतो..
Police ane k baad climax change 😂😂😂
TC ला मारायचा अधिकार नाहीये, फक्त तिकिट चेक करायचा अधिकार आहे आणि जर प्रवासी आयडी विचारत असतील तर तेही TC ने दाखवायला पाहिजे. यात प्रवाशांची काहीही चूक नाहीये त्यांनी अन्याय का बरं महणुन सहन करावं
Are bhai kahi bhadve tc martat hyani pan Marl asel hyacha video kadayla pahije hota mg chopayla pahije hota
Kay marla nahi tya tc ne mu pravas krt hoto to chutya family sobat hota first class chya ticket vr pravas krt hota... Tyanr chukicha bolla ticket vicharla trr mg ka tc tyala ordanar nhi
Barobar
We are bearing the affects of reservations.
गरज पडली तर TC रेल्वे क्या आत शासन करून शकतो
यावर त्या अनिकेत भोसले ला तलवारी दाखवून धमकावण्यात आलं
हे योग्य आहे का?
Sardar Acha insan hain
Akhand bharat jaari rahe
फुल कल्ला!
मुंबईला AC लोकल नाही तर सगळ्या लोकल 15 डब्बे वाल्या हव्यात आणि फेऱ्या जास्त हव्यात.
AC लोकल च फॅड कोणी जन्माला घातलं काय माहिती?
adu baal
त्या पेक्षा मुंबई येणारे लोंढे थांबवले पाहिजे.
@@kavasa25 मुंबई, महानगर, महाराष्ट्रात यु पी, बिहार, बंगाल, ओडिशा आणि ईतर राज्यातून येणारे परप्रांतीय लोंढे थांबवा आणि आलेत त्यांना कुटुंबासकट कायदेशीर कारवाई करून महाराष्ट्रातून हाकलून दिले पाहिजे,,पंधरा डबा ट्रेन ची गरजच नाही,, परप्रांतीय लोकांचे लोंढे वाढत जातील तसे रेल्वे लोकलचे डबे वाढवायचे का ? हे भिकारी लोंढे वाढत चाललेत,,लोकल ट्रेन खचा खच दिवस भर भरलेलेच असतात,,मुंबई महाराष्ट्राची एक मर्यादित कॅपॅशिटी असते ती संपलेली आहे,,,या पुढे महाराष्ट्रातील भुमीपुत्रांना श्वास घेणे कठीण होऊन जाणार गुदमरून मृत्यू होतील या परप्रांतीय लोंढयानमुळे ,, सावधान आताच रोख लावा नाहितर मुंबई महाराष्ट्राचा नाश होणार
@@rajshinde7709 एकदमच बरोबर साहेब लोंढे साठ टक्के मुंबईत संपूर्ण महाराष्ट्रात आलेत या लोंढयाना हाकलून देणे हाच एक पर्याय
@@kavasa25 aaizawade lokanchi paise kamavnyachi line aahe railway chi
TC coming with id or not is 2nd part. 1st what you are doing in side AC train without ticket.
How can they behave like this with our Sikh brother 😢😢 Sikh are our brothers ❤
All tc's are lavda lasun take bribes fear in their minds is necessary
Are you stupid or what or did you forget to take your medicine today?? Guyz a fckn pickpocket so shut up asshole..
Sikh or Tamil not matter here
Hr jgh dharam aur jat ghusa dia kro saley fuddu log
@@LaroJanet
Whether it matters for you or not but no one has right to manhandle any senior citizen in this manner. If there was any issue police can handle.
@ABP maaza please proper incident check krun news published kra because video crop kela ahe purn video published nhi kela ahe
हात लावायची गरज नाही, पोलिस अस्तात त्या साठी
He aede aahe 😅
⛳📣⛳📣माफिया-मुक्त मुंबई
रेल्वेच्या परप्रांतीय कर्मचाऱ्यांना खूप माज आहे. विशेषतः मराठी भाषेला आणि मराठी माणसाला पाण्यात पाहतात.
Barobar...
हो
आणि मराठी वाले कमी तिकीट असताना AC घुस्तायेत त्याचे काय
@@chillucho3032 बरेच परप्रांतीय विना तिकीट फिरतात local मधून...फुकटे
@@chillucho3032 फस्ट क्लासची तिकीट होती त्याची. त्याने रीतसर दंड सुद्धा भरला. ओळखपत्र विचारलं म्हणून त्या टीसीने आधी हात उचलला.
God bless🙏 💐💐💐💐💐🙏🏻😊
काय करणार १स्ट क्लास वाले. १स्ट क्लास मध्ये तर सगळे २nd क्लास भरलेले असतात. तिथे एक TC फिरकत नाही चेक करायला
You r right 👍
Barobar aahe mhanoon without ticket flight ✈️ ne pan pravas kara mag ..!
Tumhi brobar bolto
Ek no 😊
या TC la निलंबित केलं पाहिजे अंगावरती हात उचलायची कोनी परवानगी दिली याला
If u buy 1st class ticket then as per rule when u see tc immediately u ask him to accept fare difference generally rs 10 or 15 .He then gives you the ticket.that is the facility provided by railway.
No, it is not😂 who told you this. TC cannot issue tickets. He will issue a fine but not ticket and the fine will NOT be 10-15 Rs. Also stop spreading false news.
Up बिहार वाल्यांनी मुंबईची वाट लावली आहे
Vasai virar Thane dombivli chya halkat taporyani mumbai local chi vaaat lavli
@@vanderboii2202अरे भैया नेहमी सगळी कडे हागतोस का आज जुलाब लागलेत तुला
@@mmk2044 तुझी जात तुच्छ आहे रे घाट्या। ठोबड़ा तुझ्या रांडुककर बराबर. ही घे १० रुपए फेनी साथी
गटारी करनार आपल्या घाटी भावा
T c sardar hota
Abhi bhi time he sab log up bihar maratha marwadi ek hoo jaoo warna musalman kisi ko nhi chodenge hindu ek ho jaoo chahe kahi ka bhi hoo .... muslim yehi chahte he hum alag ho jayee aur wo muslim sab ek hee
सतत Insta reels बघितले की instant राग येतो, त्याचेच हे परिणाम आहेत.
उघडा डोळे बघा नीट टीसीने मारहाण केली टीसीला एवढी पावर कोणी दिली
महाराष्ट्र नव्हे तर up,झारखंड करून टाकलय महाराष्ट्राच 😅 आणि काय तर "राम राज्य"
नहीं पाकिस्तान बनाना है ना तुझे
खूप छान काम केलंत
rone lg gya sari hawa nikal gyi
😂
Literally Problem Solving
आरडा ओरड शिस्तच गेली आहे. राजकारणी पार्ट्या ची हीच शिकवण. मी ७६ वर्ष आमच्या वेळी शिस्त होती.आज सगळी धुळीला मिळाली आहे. घराच्या बाहेर पडावं असं वाटत नाही.
तिकीट चुकीचं काढलं होत हे खरं आहे. पण इतर कित्येक परप्रांतीय लोक विना तिकिट भारतभर प्रवास करतात पण ह्या परप्रांतीय रेल्वे कर्मचाऱ्यांना फक्त मराठी माणसाला जाणूनबुजून त्रास द्यायचा असतो, दादा गिरी करायची असते.
Is this an EXCUSE to travel without proper ticket ? NONSENSE ! ! !
Ho agdi barobar
मी चुकीच्या तिकीटाच समर्थन करत नाही. पण उत्तर भारतीय लोकावर कार्यवाही करताना हे लोक का कचरतात ? sense काढण्यासाठी स्वतः च्या आत्म्याला पुन्हा एकदा विचारा आतून आवाज नाही आला थोडी आकडेवारी पाहा, कुणा रेल्वे कर्मचाऱ्याला विचारा.
Agdi baro bar bollas tu bhai
Agdi barobar ahe, sarva marathi lokanna sangaycha ahe. Parprantiyanna TC na chopa
Kaddak 😂dada
टीसी ला सामान्य जनतेला मारायचा अधिकार नाहीये.... नागरिक ला TC चं ID बघायचा अधिकार आहे. पैसे मागतो TC, अगदी बरोबरच केला त्याला जागेवर ठोकला.....
सामान्य नागरिकांना पण tc ला मारायचा अधिकार नाही.tc ने हात उचलला तर कंप्लेंट करू शकता ना
Thokla nantar haath paay pan jodle... 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@@ramdass4431 complent karun kahi hot nahi changl Kel thokla ani mag mafi magitli hisab barobar
Sangle Public TC ne pahila passenger la marle ase boltait, mag TC la marnyacha adikar koni dila, passenger jar co-operate nahi karat aahe, tar railway police la bolwa
म्हणजे चुकीच्या डब्ब्यात घुसून टीसी लाच मारायचं....
ह्यांचे लागतील ❤ डे
या भैयांच्या (RPF) कशाला पाया पडताय.... सगळे भैया भरून ठेवलेत.....आणि हा पंजाबी माणूस TC कसा काय झाला महाराष्ट्रात??? हे नियम सगळे बदलून टाका मुंबई मध्ये railways च्या 90% जागांवर मराठी माणसाचा हक्क पाहिजे...फक्त 10% आवश्यक तिथेच परप्रांतीयांची भरती करा. Railway भले भारत सरकारची असो....पंजाब,बिहार,Up इथे असतात का मराठी माणसे TC??...ह्यांच्याच उच्च पदावरील अधिकाऱ्यांनी ही lobby बनवून ठेवली आहे बाकी काही नाही......स.राज ठाकरे साहेब यामध्ये लक्ष घाला....आपण आंदोलन छेडा अखंड महाराष्ट्र आपल्या पाठीशी उभा असेल...मुंबईच्या रस्त्यावर उतरू....आताच संधी आहे.नंतर हे लोक आपल्या वरचढ होतील भैये .
Mere bharat mahaan 😊😊😊
Then you should not part of India if you feel proud yourself an proud indian then stop this fucking mindset Marathi vs others .
सेंट्रल रेल्वेला देखील सेकंड क्लासचे लोक फर्स्ट क्लास मधून आरामात बसून प्रवास करतात व फर्स्ट क्लासवाल्याना बसायला मिळायचे तर सोडून द्या उभे रहायला पण जागा नसते ह्यावर पण कडक कारवाई करायला पाहिजे तरच फर्स्ट क्लास वाल्यांना न्याय मिळेल.
कमीतकमी त्याच्या वयाच तरी भान ठेवा. आणि TC पाजी ला पण या वयात पैसे खाणे शोभत नाही. 😂😂
tujay aaich bocha aadhi net news wach zhatu !
@@jaan6353 कमेंट करताना विचार करत जा. तुझी आईच्या बोच्यात पाय.. केळी खाणारी
@@JackJack-iu2vm pehle full news dekh chomu
@@jaan6353😂😂😂
@@jaan6353paji aso koni pan shevtoli par prantiyach ,marathi mansancha Nadi lagicha nai
भारतामध्ये लोकांना आजादी जास्त झाले, ते शांततेने भोगत नाही तू शांततेने राहत नाही छोट्या छोट्या गोष्टीवरून विनाकारण भांडण करतात तू स्वतः खूप गरीब आहे असं दाखवतात
सरदारजी यांना ताकतीची जास्तच मस्ती असते...
Ekta bhet tula dakhav toh Sardar chi Takat me aahe Sardar thanya la rahtoh..
@@Mandeep-l5mOhh paaji ha Maharashtra aahe punjab nahi, tumchi takat punjab Madhe jaun dakhva...
जय महाराष्ट्र 🚩
@@Jungle_boy123 tyani kay le la aahe teh bagh mag mala sangh, chuki 3 manus milun ekala marata aahe and tyacha var ha sanghto ki aami takat dakhavtoh. Dokyat padlela ka reh tu.. Maharashtra madhe rahun tujhya shi changli marathi bolu ani leu shakto..tya jha two la vichar kashala faltu lehtoh..
@@Mandeep-l5m tya sardarji la tya lokani Marl yacha mi virodh karto, pan आपल्याला नक्की माहित नाही की चुकी कोणाची आहे त्या सरदारजी ची आहे कि त्या तीन लोकांची आहे म्हणून काही बोलू शकत नाही, महाराष्ट्र मध्ये जो कोणी राहतो तर त्याला मराठी आलीच पाहिजे यात काही उपकार नाहीत......मराठी माणूस पंजाब मध्ये राहून दादागिरी करत नाही म्हणून तुम्ही पण इथे महाराष्ट्र मध्ये अस काही करू नका, हेच मी बोलतोय.
जय महाराष्ट्र 🚩
@@Jungle_boy123 marathi ali pahije hey zaun musalman la sang, nai tujhya tangdya tondala tar sang mala, jo karta tya la mara tumhi, ani jo tumchi marto tyala mujra karun dakhao tumhi..
All must be united
Jastach maaj ahe 😊😊😊
Passenger changle nighale sagle saat detay nice👍🏼
ओरडा अजून जोर जोरात आणि स्वतःचा बीपी वाढवून घ्या आणि जा वरती लवकर
😂
जेव्हा स्वतः ह सोबत होईल तेव्हा तु मूग गिळून बस, 😂,,🤣🤭
स्वतः ह सोबत झाले की तुम्ही बसा मूग गिळून 😂🤣🤭
बिंडोक तुषार@@tusharsonawane6392
@@tusharsonawane6392without javuch naka mug
Maja aaa Raha hya 😂😂😂
मुंबई मध्ये पसरप्रांतीय जास्त घुसले आहेत, मराठी माणसाची मुंबई फक्त नावाची राहिली आहे. ❤️जय मसहाराष्ट्र
Vishay kay ani tumche kay?
He ase ugich jay maharashtra bolun maharashtrala badnam karu naka......... Ughada dole bagha nit..
@@400saar Vishay asa ahey ki bimaru lokach sankhya vadlymuye asa insa disayla milta
Mumbai is not only for Marathi people !
Topic kya h or ap kya bolrhe ho...!!
@@gurunathgangnaik192 जय महाराष्ट्र हि सत्य परिस्थिती निर्माण झाली आहे
हार्बर मार्गावर इतके फर्स्ट क्लास ने विना तिकीट प्रवासी प्रवास करतात की या टीसी लोकांचं टार्गेट एका दिवसात पूर्ण होईल.
TC कोण, प्रवासी कोण काहीच कडेना!😅
Changl kel
चोरी वर शिरजोरी ...हा असा प्रकार दिसतोय😢जय महाराष्ट्र
एकदम बरोबर बोललात
हात उचलला टीसी ने
@@hrushikeshnikam1506मुस्लिम tc अस्ता तर त्या तीन लोकांची अर्थी निघाली अस्ति आता 😂😂
@@AKASHSHARMA-wu2jr हा हंडगेपणा आमी नाही खपवून घेत या सातारा कोल्हापूर ला ताणून मारतो आमी लांदे
@@hrushikeshnikam1506 पण तो फुकट्या प्रवासी होता.... टीसी ने तिकीट मागितल्यावर तो टीसी ला च आयडी मागत होता.
AC ची हवा लै मज्जा, LockUp ची हवा लै बेकार...
Strict action should be taken. Should be behind the bars for atleast 1 year with railway sections.
Why ,what for?
TRAVELLING WITHOUT TICKET IS AN OFFENCE WHETHER IT IS ANY CLASS IT IS A LONG STANDING LAW NOT NEW. SO NO MAFI. PAY FINE OR GO TP JAIL. THAY DOES NOT MEAN YOU WILL DO. DADAGIRI. STRICT ACTION ON PASSENGER MUST.
@@sk3shahu9unpadh aahe ka
मुंबईतील नोकऱ्या या फक्त मराठी लोकांनाच भेटल्या पाहिजेत 🙏
😂😂😂😂😂😂
मराठी युवक काम करायला तयार नाहीत, नम्रता नाहीत आपल्यात, काही थोडा फार कोणी बोलला की दादागिरी करायची, या पलीकडे इतर राज्यातून आलेले लोकं मान खाली करून काम करतात त्यामुळे त्यांना काम मिळत आहे
बाकीचे बरोबर उपाशी पडून मरतील, साले,,,
😂😂😂 comedy.... Lagta hai padaai nahi ki hai. Pehle school ja kar aaj..
बात सही है महाराष्ट्र मे जो भी नौकरी होगा मराठी लोगो को मिलना चाहिए लेकिन ये gov ment duty par hai
Bahut badiya.......
ऐसी लोकल रिकामी असते.त्यामुळे लोकांना दुसरी लोकलने प्रवास करतात भयंकर त्रास होतो.अशी लोकल बंद करा. नाहि तर असेच पुढे होणार हे त्रीवार सत्य आहे.
1st क्लास च्या डब्यात 3rd क्लास
The biggest bad luck is now this video is surface in all social media and all channels 😂😂😂. This will never delete from internet.
❤❤❤ जय महाराष्ट्र ❤❤❤
😅😂ticket nahin khareeda tha is bhosle ne jai Maharashtra
एक तर ऑफिस वेळेत AC ट्रेन सोडतात त्यात हातावर मोजण्यायेवढे लोकं आणि तिकीट दर इतके की प्रायव्हेट गाडी होईल 😂😂😜
चुकीचं सांगताय तुम्ही की हाताच्या बोटावर मोजण्याइतके लोक म्हणून. कार्यालयीन वेळेत AC लोकल गर्दीने ओसंडून वहात आहेत. गर्दीमुळे लोकलचे दरवाजे लागणे मुश्किल होते आहे आणि त्यासाठी पोलिसांची मदत घेतली जात आहे हा vdo सुद्धा viral झाला होता.
सेंट्रल लाईन च्या एसी ट्रेन मधली परिस्थिती वेगळी आहे... माझा एसी पास आहे बसायला जागा भेटत नाही.... 2nd class वाले प्रवासी जास्त असतात.. टीसी ने पकडलं की मग ही गत होते
Western ani central donhi train peak office hour madhye pack astat. Door band hot nahi. Peak hour madhye travel Kela tar kalel
True 😂😂😂😂😂
पिक अवर्स मध्ये बाहेरच्या राज्यात जाणाऱ्या थ्रू ट्रेन्स मुळे लोकल ट्रेन्स la थांबवुन लेट केलं जातं त्याबद्दल कोणाला काही वाटतं नाही ज्यामध्ये खरोखर तिकीट काढणाऱ्या लोकांची संख्या किती असते? आणि AC लोकल मध्ये तिकीट काढून जे जातात आणि त्यामूळे रेल्वे la रेव्हेन्यू मिळतो तर AC train वर objection, AC. मध्ये ऑफिस गोइंग च असतात. थ्रू ट्रेन वर घ्या objection बघा किती वाढल्यात ते, आणि लोकल किती वाढल्या ?
Plz can someone explain what happened exactly?
*पहिली मोठी चूक म्हणजे..AC च तिकीट नसताना..चढलाच कशाला ते पण फॅमिलीला घेऊन..!!*
त्या हुन ही पहिली मोठी चूक, तू महाराष्ट्रात पैदा झालाच कशाला.
Ae shahanya, fine bharta aala asta tyala , maraycha hakk nasto TC la
मुळात AC मध्ये तिकीट नसेल तर ऑनलाईन दंड भरायला सांगायचं TC ने.मी सुद्धा भरला. एवढं वाढवायची गरज नाही
महाराष्ट्रात मराठी लोकच tc म्हणून घेतले पाहिजेत. महाराष्ट्र मध्ये मराठी लोकांना केंद्रीय सरकार च्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत.
Mahanje Marathi TC la maraayla have hote ka? Kamaal aahe baba tumchi! 🤦🏾♂️
Kuch bhi😂
मुंबई पुणे मेट्रो मध्ये मराठी लोक नाहीत केंद्र रेल्वे मध्ये कसे असतील राज ठाकरे तेच म्हणत होते तर जरांगे न टीम त्यांना शिव्या देत होते आता बसा बोंबलत
Aare meel to rai hai aur kya sikh bharat ka part nahi .. aur aaj kal dekha ja raha hai marathi loog muslims kie bahit chaat rahe hai aisa kyu ...
@@Thereality.481 kar di na BJ Party wali baat. Kyu Muslims Bharat ka part nahi?? Sharam aati hai aap jaise log iss desh ka hissa hone par!
एकतर गर्दीच्या वेळी सेकंड क्लास ने प्रवास करणे खुप अवघड आणि emergency जायचे म्हटले तर शक्य नाहीत आणि ac चे तिकीट काढले तर सुरवातीचे ठिकाण नसेल तर पूर्ण standing 🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️
AC ट्रेन आल्या तेव्हाच सर्वांनी हर्बर line सारखं निषेध केलं असतं तर ही वेळ आपल्यावर आलीच नसती. जय महाराष्ट्र
एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेल्वे प्रशासनाने आधी गाड्या वेळेवर चालवायला सुरुवात केली पाहिजे, प्रत्येक स्टेशनवर असणाऱ्या तिकीट खिडक्या कायम स्वरुपी उघड्या असाव्यात, तसेच प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर उतरायच्या अगोदर गाडी कुठे थांबणार आहे आणि किती वेळात येत आहे हे समजले पाहिजे, आणि फास्ट गाडी चूकून सुद्धा स्लो जाणाऱ्या प्लॅटफॉर्मवर गेली नाही पाहिजे.
Haq haii travel karenge
इथे युपी वाल्यांना शिव्या दिली जात आहे पण जर बरोबर ऐकलं तर कळून येते की मारणारी मंडळी ही मराठी आहेत...😢
या भैयांच्या (RPF) कशाला पाया पडताय.... सगळे भैया भरून ठेवलेत.....आणि हा पंजाबी माणूस TC कसा काय झाला महाराष्ट्रात??? हे नियम सगळे बदलून टाका मुंबई मध्ये railways च्या 90% जागांवर मराठी माणसाचा हक्क पाहिजे...फक्त 10% आवश्यक तिथेच परप्रांतीयांची भरती करा. Railway भले भारत सरकारची असो....पंजाब,बिहार,Up इथे असतात का मराठी माणसे TC??...ह्यांच्याच उच्च पदावरील अधिकाऱ्यांनी ही lobby बनवून ठेवली आहे बाकी काही नाही......स.राज ठाकरे साहेब यामध्ये लक्ष घाला....आपण आंदोलन छेडा अखंड महाराष्ट्र आपल्या पाठीशी उभा असेल...मुंबईच्या रस्त्यावर उतरू....आताच संधी आहे.नंतर हे लोक आपल्या वरचढ होतील भैये.....तू पण त्यातलाच दिसतोस
Tumhi pan machhuware la siwa de 😂😂
Good
1& 2 class कोच मध्ये फरक नसल्याने 1class band karun
Pratyek local la 2 AC dabe jodave.
Nice work 💯
फस्ट क्लास तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना एसी लोकलने प्रवास करण्याची परवानगी दिली पाहिजे.
अच्छा 😂😂
जे केलं ते चांगलंच केलं 🙏🏻🙏🏻अजून हाणायला पाहिजे होता 😂
त्या लोकानी बरोबर केलं...👍
Tickit नसेल तर खिशात हात घालून पाकिट, पैसे काढ़ने, बुक्की मारपीट करने, चालू गाड़ीतून ट्रैक मध्ये उतरवने, यासारखे प्रकार नेहमी परप्रांतीय लोक TC करत असतात, त्याना आरपीएफ सुद्धा सामिल असतात. चेकिंग दरम्यान मारहान करण्याचा अधिकार TC ला nahi.
कुठल्या ही सरकारी कमॅचारीशी संयम आणि शांततेने विचार किवा चर्चा करा मार हाण शिवीगाळ करु नका आयुष्य बबाॅद करु नका,
Mhanje tya sarkari karmachari la aplyala maraicha hakka nastana suddha aplyavar haat uchallya var sayyam thevaicha ka??
@@sangeetkarande8092tumhi hotat ka tithe? News channel kay mhanat aahet bagha atleast vayacha tari bhan thevayla hava
@@sangeetkarande8092 tasa nahi
Pan vina Karan sarkari mansala tras dila tar parinam changle hot nahi
@@Jmumbai3 कुठेतरी नकी सरकारी चपराशी आहात असेच दिसतेय🤣
Sarkari karmchari kadhi shant pane boltat ka, kup maj aasto tyana Gov Job cha.
भाऊ हे tc ने पाहिले सुरू केलं
पहिले टीसी ने हात उचलला आहे .
ABP माझा ने सकाळी प्रवास करावं local मधुन माहिती काही नसेल पण thumbnail अस बनवाव की जनतेची दिशा भुल झाली पाहिजे. अधी पूर्ण माहिती घ्या आणि मा views jama करा.
Pan first class ac la chalat nahi
भाऊ असं चालत नाही केस होणार सजा होणार
Ac local train band केल्या पाहिजेत त्यामुळे सर्व सामान्य लोकांना train प्रवास करायला खूप त्रास होत आहे
Barobar aahe, ek tar train kadhi timavar nastat aani tya madhech yenar AC Train Khup gardi hote chadayla betat nahi.
AC train pack aste
@@Sandy-fg bina ticket valyan mule 🤣
विरार ची गर्दी बघता त्या ट्रेन मध्ये मला माझ्या कुटुंबाला (आजी, आजोबा, लहान मुले, किंवा आजारी माणूस ) AC ट्रेन मुळे सुरक्षीत घेऊन जाता येतं, 😌भले extra पैसे भरून तिकीट घ्यावी लागते.
स्वतः पूर्ती विचार करू नका, त्या ट्रेन मध्ये प्रवास करणारे फक्त एकटी व्यक्ती किंवा फक्त कामावर जाणारेच लोक नसतात. 😒
तुमचा त्या म्हणी सारखं झालंय - "कोल्ह्याला द्राक्षे आंबटच" 😅
Barobar ac train band kara
Mast
Hats off to the TC 🙏
Shame on TC
बॉलिवूड, गुझराती, up, Bihar, पंजाबी, लोकांनी आमचा मुंबई, महाराष्ट्राची पार वाट लावली.....
are aaplya rajkarni lokanich tyana mota kela ahee , jyana apan nivdun deto tyana kahi nahi bolnar, jyachyakade paysa ahee toch rahnar na mumbai madhe . jyana nahi parvadat tyani jave gavala .
AC च तिकीट असो वा First Class च दोन्ही वर्गाच तिकीट काढणारा अर्थातच उच्चं शिक्षित असणार, तरीही 🤔 आता ह्याचा काय तर्क लावायचा 🤕
अरे देवा 🤦♀,
साहेब फक्त ट्रेन च्या डब्यांचे कलर वेगळे नाही आहेत आतली व्यवस्था हि वेगळी आहे न तिकीट फी मध्ये हि फरक आहे.
तुम्हाला विषय नक्की कुठच्या वळणा वर घेऊन जायचं आहे ? 🤣
Kalya t shrt valya nagada karun zodun kada
या व्हिडिओमध्ये जो सरदारजी टीसी आहे तो फारच उद्धट आहे आणि माझा एसीची पास असतानाही बांद्रा स्टेशन आल्यावर विचारतो आहे की दादर तक ही जाना है क्या जे की माझा पास अंधेरी ते चिंचपोकळी आहे
त्यांनी First Class चे तिकीट काढले होते. फुकट प्रवास करीत न्हवते.टीसी ची दादागिरी वाटते
Tu Hota ka Tikde.. Chomdya
Ho ka magh mi pan general dabbyachi ticket kadun first ac ne gavala jaau chalel na ?
FC आणि ac च्या ticket मधे मात्र १०-१५ rupees चे अंतर असते
मग AC चे तिकीट काढायचे ना .
कशाला मार खायचा ?
akalshuny bindok asshikshit
याला पब्लिक ला हात लावायची परवानगी कोणी दिली
Shevati mafi magitli police allayanantar😅
Tc ची हिम्मत असेल तर दिव्यांगांच्या डब्ब्यात येऊन विना दिव्यागं प्रवाशांवर कारवाई करून दाखवा......सर्रास सर्व सामान्य प्रवासी या डब्ब्यात प्रवास करत असतात.....
नक्की काय झालंय?
Tech samjla nhai
ट्रेन मध्ये CCTV cameras बसविणे गरजेचे आहे.
आधी दादागिरी करून मारायचं मग पोलिसांच्या हात पाय पडायचा।। on duty govt employee var haat.uchalne sathi 2 yrs imprisonment or fine chi shiksha ahe.
Mg tyala govt employee la ID pn magau naye ka?
Ani gov employee ne samanya mansavar hath sodal tr Kai shiksha ahe ?
लोकल ट्रेन मध्ये second class ticket/without tecket first class मद्ये प्रवास होतो. कसलही बंधन धाक नाही.
RPF आली काय कसा काळ्या शर्ट वाल्याचा माज उतरला. मग हात जोडायचे नाटकं करू लागला. आधी १st क्लास तिकीट काढून सर्व फॅमिली सकट AC त घुसला तेव्हा अक्कल नव्हती का
Mumbai railway मधे सगळे उत्तर भारतिय कसे काय असतात? अगदी ग्रामीण भागात पण तेच असतात.. न उलगडलेले कोडे आहे.. अणि railway police तर जास्तच मस्तीला आल्या सारख वागतात.. Railway station वर गर्दूल्ले उघड्यावर फिरत असतात, त्याच्याकडे हफ्ते घेतात वाटत हे..
Ek tar chuki karaychi var dadagiri
Tuzhya bochyaath ghaal ac local bhide Ani modi chyaa gandii madhya
Both are at fault a person shouldnt resort to violence even if he's right its battery to hit someone and it's law as well anyways the officials should handle it
मध्य रेल्वे त सगळ्यात जास्त प्रवासी टिकिट न काढता प्रवास करतात.स्त्रिया पण ....तसेच सेकण्ड क्लास वाल्या फर्स्ट क्लास मध्ये शिरतात.
या वर रेल्वे प्रशासन ने कारवाही केली पाहिजे...