aai tujhe bhetichi I Superhit Ekvira Song 2020I Santosh Patil|Sonali Pawar|Neha|Amol|आई एकविरा गित

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • आई तूझे भेटीची ...
    याद परतय
    निर्माता : ज्ञानेश्वर पांडुरंग पाटील
    गायक : संतोष पाटील (रायगड भूषण)
    गित -संगित - संगित संयोजन
    संतोष पाटील
    विडीओ संकलन : कर्तव्य मोकल
    दिग्दर्शन
    सोमनाथ कोळी
    ऋषिकेश कडू
    कैमेरा
    सुहास कोल्हे ( कामोठे)
    प्रतिक कोळी (मोरावे)
    प्रितेश पाटील (ड्रोन पायलट)
    रेकौर्डींग : नेनेज कराओके स्टुडीओ पेण
    माऊली स्टुडीओ पेझारी
    ओडीओ मीक्सींग मास्टरींग
    वरूण भगत , पेझारी
    विषेश आभार
    सुनिल म्हात्रे (SA Hertz Pen)
    कलाकार
    सोनाली पवार
    नेहा पाटील
    अमोल रसाळ
    संतोष पाटील
    नृत्य दिग्दर्शन
    आदीत्य झोरे
    क़ोरस
    अश्वीनी म्हात्रे
    प्रतिक्षा पाटील
    कोमल मोहीरे
    हरिष पाटील
    बल्लाळ ढवळे
    सह संयोजन
    कु. तृप्ती म्हात्रे
    श्री. संदेश दिनेश पाटील
    मेक अप
    कांचन
    नृत्य कलाकार
    महेश म्हात्रे
    आदित्य झोरे
    रोशन म्क्षात्रे
    ऋषिकेश म्हात्रे
    प्रबोध सुतार
    विशाल म्हात्रे
    सचिन गावंड
    तेजस्वी सोनी
    ऋषिकेश पाटील
    चैताली गुरव
    भूमी रौय
    ईश्वरी पाटील
    ऊपासना पाटील
    पायल ठाकूर
    कर्तिकी म्हात्रे
    आरती म्हात्रे
    विषेश सहकार्य
    मा. श्री. डि.बी. पाटील
    जि.प. सदस्य
    प्रस्तुती
    स्वरा एन्टरटेनमेंट्स्
    #aaitujhebhetichi #santoshpatil #ekveerasong
    lyrics
    आई तूझे भेटीची
    मना याद परतय ग
    याद परतय ग
    तूझी याद परतय ग ।। धृ।।
    आई तुझे गो भेटीची
    ओढ लागली जीवाला
    मन ऊरूनशी जातय
    तूझे कार्ल्याचे डोंगराला
    तूफान भरला दर्यापरी
    मनी ऊधान भरतय ग ।। १ ।।
    तूझे चंदनी पालखीला
    आई खांदा मी लाविन
    कोंबर्या बकर्याच्या दावनीं
    तूझा नवस फेरीन
    आय मावले तूझे
    मना सपान परतय ग ।। २ ।।
    कधी धारीशी सांगावा
    कधी येईल आठवन
    तूझं रूप साजिरं ग
    डोला भरून पाहीन
    माय गो माय करी कीरपेचं दान
    तुझं लेकरू मांगतय ग ।। ३ ।।
    याद परतय ग
    तूझी याद परतय ग ...

ความคิดเห็น • 99