अचानक दूध धंदा शेतकऱ्यांना का परवडेनासा झाला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 20

  • @vikasombase6769
    @vikasombase6769 2 หลายเดือนก่อน +1

    barobar ahe dada swata kasth karne garjeche AHE

  • @vikasombase6769
    @vikasombase6769 2 หลายเดือนก่อน +1

    swata kasth karave lagel

  • @rohandarade9447
    @rohandarade9447 3 หลายเดือนก่อน +2

    Nice 👍🏻

  • @yogeshsuryawanshi1215
    @yogeshsuryawanshi1215 2 หลายเดือนก่อน

    barobar ahe

  • @bhausahebdandekar6731
    @bhausahebdandekar6731 3 หลายเดือนก่อน +2

    कामगार भैया कडून काम करून घेता चांगलेच आहे परंतू 20% काम आपण स्वतःच केले तर आपल गोठ्यावर पूर्ण लक्ष राहील नमस्कार

    • @ashwinisurywanshi5435
      @ashwinisurywanshi5435  3 หลายเดือนก่อน

      नक्कीच आपण जर स्वतः काम केलं तर कामगार ही जास्त काम करतो

    • @ashwinisurywanshi5435
      @ashwinisurywanshi5435  3 หลายเดือนก่อน +1

      होय दादा नक्की बरोबर आहे तुमचे

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 3 หลายเดือนก่อน +4

    स्वता काम केलं पाहिजे, गाई ला गोचीड किती झाल्यात .हाताची घडी मारून बघत्यात ,कसं परवडणार .भैय्यांच्या जीवावर गोठा आहे .

    • @ashwinisurywanshi5435
      @ashwinisurywanshi5435  3 หลายเดือนก่อน +1

      1000 दिवस बिझनेस स्वतः रण करायला पाहिजे होता पण तसे न करता स्वतः खाद्यावर हात ठेवून बगत बसल्यावर असेच होणार दादा

    • @pravinchavan1088
      @pravinchavan1088 3 หลายเดือนก่อน

      @@ashwinisurywanshi5435 मला पण तेच म्हणायचय स्वता काम केलं पाहिजे.

  • @shamraopatil5035
    @shamraopatil5035 3 หลายเดือนก่อน +4

    8 गायीसाठी भैया कस परवडणार मालकाला काय काम सगळ विकतच तयार घेताय नुसत गायी पुढ टाकायला अवघड शेण तर एक टाईमाच काढायच असेल सगळी बसुन खाणार मग कस एमआईडीसीत आठ तास काम करताय म अवघड आहे नाराज नाही व्हायच डबल काम करा मालक आहात

    • @ashwinisurywanshi5435
      @ashwinisurywanshi5435  3 หลายเดือนก่อน

      माकल अजुन पण हवेत आहेत आता येवढे नुकसान होऊनही

  • @ManojKapse
    @ManojKapse 3 หลายเดือนก่อน +2

    hindi me bolna

  • @sushantshinde37406
    @sushantshinde37406 3 หลายเดือนก่อน +5

    लगेच मोठा होयला जायचं... शेठ झालं असेल..

  • @sampadakasar999
    @sampadakasar999 3 หลายเดือนก่อน +4

    याला 100रू ची गोचीड वर ची medicine मिळत नाही..